तुमच्या ऊसाची वाट अडवली तर काय करायचं ? कायदा काय सांगतो बघा | Us Lagwad | Sugarcane Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 58

  • @Sugran359
    @Sugran359 10 месяцев назад

    फार उपयोगी माहिती दिली

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @YashodipNandan-ei5ld
    @YashodipNandan-ei5ld 10 месяцев назад

    Really good 💯%

  • @sadanandgandhale2376
    @sadanandgandhale2376 10 месяцев назад

    Real fact sir

  • @skdeshmukhvlog7924
    @skdeshmukhvlog7924 9 месяцев назад

    कारखान्याचे कर्मचारी ऊस नोद हे पैशे घेऊन मागची पुढे करतात या बदल पण व्हिडीओ बनवा

  • @maheshjedhe3797
    @maheshjedhe3797 10 месяцев назад

    खूपच छान

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 10 месяцев назад +3

    मेल्यावर सगळी संपत्ती जशी काय घेऊन जाणार असल्या वणी असे वागतात लोक
    भाऊ भावाला वाट देत नाही पण जो ना नात्याचा ना गोत्याचा असतो तो वाट देतो

  • @गणपतरावनिकम
    @गणपतरावनिकम 10 месяцев назад +1

    माहिती अधिकार ग्रामपंचायत व चावडी वर लावणे साठी काय करावे सांगा आम्ही नकाशा प्रमाणे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करु़ नमस्ते

  • @YogeshGurav-m6j
    @YogeshGurav-m6j 10 месяцев назад

    Very good

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 10 месяцев назад +37

    वाट नाही जरी अडवली तरी वाटेवर पाणी सोडतात

    • @satyawankakade2489
      @satyawankakade2489 10 месяцев назад +2

      खरय भावा 😂

    • @Maharajsaheb007
      @Maharajsaheb007 10 месяцев назад

      Aho jyadivshi tyachya adlya ratri shejaryachya vavrat pani

    • @amolyadav1368
      @amolyadav1368 10 месяцев назад

      Ho....he 100% khar he

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 10 месяцев назад

    छान माहिती दिली.

  • @sunilrajnale7736
    @sunilrajnale7736 10 месяцев назад +3

    Thanks nice information

  • @nabgondapatil2415
    @nabgondapatil2415 10 месяцев назад

    🙏🙏

  • @bhausahebshete2424
    @bhausahebshete2424 10 месяцев назад

    शेतमाल शेताबाहेर काढतांनी जो रस्ता आडवतो त्याच्याकडुन नुकसान ताबडतोब नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे.

  • @santoshpingale1925
    @santoshpingale1925 10 месяцев назад +4

    Very good information

  • @LalaAtole
    @LalaAtole 10 месяцев назад +8

    छान माहिती दिली आहे. भविष्यात याचा आम्हाला फायदा होईल

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 10 месяцев назад

    साहेब अज्ञान खातेदाराचे एकत्रिकरण योजनेत फसवनुक करुन जमिन अदलाबदल केली त्यासाठी महसुल विभाग वेळेचे बंधन लावतात व अन्यायाला पाठीशी घालतात त्यासाठी कायदेशीर माहिती वर व्हिडीवो बनव त्यामुळे लोक कायदे हातात घेतात

  • @shivajijondhalekar1305
    @shivajijondhalekar1305 10 месяцев назад +4

    आमदाराचा फोन झाला की तहसीलदार थांबतो. रस्ता होई पर्यंत ऊस नदीत टाकावा लागेल

  • @panduranmore9738
    @panduranmore9738 10 месяцев назад

    हे सगळे खरं आहे पण या मध्ये कोणी च काय करु शकत नाही

  • @balupodhade7762
    @balupodhade7762 10 месяцев назад

    रस्ता ना सूने माझ्या शेतातून लेकरू रस्ता मागत आहेत आणि माझी भरपूर नुकसान होत आहे

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 10 месяцев назад +2

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @trimbakpatil1081
    @trimbakpatil1081 10 месяцев назад +1

    👌🏻👌🏻

  • @shivajijondhalekar1305
    @shivajijondhalekar1305 10 месяцев назад +4

    आम्ही हे करून बसलो आहे साहेब. खुप जुने पाणंद रस्ते केवळ नोंद नाहीत म्हणून तहसीलदार निकाल देत नाही.
    पळवाटा शोधून निकाल देतात.

  • @ankushdeshmukh6773
    @ankushdeshmukh6773 10 месяцев назад +1

    Chan 🙏🙏👍

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 10 месяцев назад +10

    जुन्या वाटा वरून नवीन शेतकरी आम्हाला नडला आहे कारण तो पुण्याचा आहे 😢😢😢

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 10 месяцев назад

      दादा आमच्या शेती करणारा आमच्या शेजारी जमीन घेवुन आता तोच आमचा ऊस अडवतोय तो ही पुण्याच्या नाहीं आणि आम्ही हि पुण्याचा नाहीं. पण दुसरा शेजारी पुण्याचा आहे त्याने आपला मका कापून आम्हाला रस्ता करून दिला. उगाच एकामुळे सगळ्यांना नाव ठेवू नका. खरी मस्ती हि ज्याला फुकट खायचे मिळणे बंद होते ना त्याला माज येतो

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 10 месяцев назад +1

      आणि हो पावसाळ्यामध्ये तो आमच्या रस्त्यावरून जातो एवढी माणसं नालायक आहेत

  • @dadasahebshelke9842
    @dadasahebshelke9842 10 месяцев назад

    महसूल अधिकारी इतके साधे आणि सरळ नाही.. पंचनामा करताना रस्ता असला तरी दिसत नाही आणि नसला तरी दिसतो त्यांन बरेचदा..

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 10 месяцев назад

    Nice information 👍

  • @parmeshwarnagare6336
    @parmeshwarnagare6336 10 месяцев назад

    ❤😂

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 10 месяцев назад +3

    ऊस तोड आली की पाणी सोडतात वाटेत

  • @AjayHolambe-ju5ct
    @AjayHolambe-ju5ct 10 месяцев назад

    0/07

  • @krishnagawale7140
    @krishnagawale7140 10 месяцев назад +1

    मी प्रेमाने रस्ता दिला आणि मला दादागिरी करायला लागले

  • @vivekanandsolanke3833
    @vivekanandsolanke3833 10 месяцев назад +1

    Chan😂

  • @CNKadam
    @CNKadam 10 месяцев назад

    बरंय रावं...
    नाही तर चहा फिक्का
    झाला असता.... ⛳ 💪

  • @nitinrathod1258
    @nitinrathod1258 10 месяцев назад

    आमची रस्ता जुनी असून पण आमचे भाऊबंदकी आम्हाला अडवतात दरवर्षी वार निर्माण करतात त्यांनी जमीन मूल घेतली असून पण ही आमची बाजुबा खंडोबाचीसून मला त्रास देतात

  • @shivajimadje3657
    @shivajimadje3657 10 месяцев назад

    मी जुन्या विहिरीच्या किती अंतरावर पाडू शकतो पदर पैशाने

  • @pravinbhoi6360
    @pravinbhoi6360 10 месяцев назад

    आमच्या रास्ता ची लय अड़चन आहे

  • @YatraMahotsav
    @YatraMahotsav 10 месяцев назад

    तोपर्यंत ऊस जाळून जायचा भाऊ

  • @thepharmacist9849
    @thepharmacist9849 10 месяцев назад

    Wig dhari

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 10 месяцев назад

    पण जाच शेत रसता करते वेळीस जानार तेच काय ऐखादेच आरदा ऐकर शेत रसता करवेळी गेल तर तेला ते मिळायला पहीजेना

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 10 месяцев назад

    मंग एक काम करायच सरळ हेलिकँप्टर न शेतात जायच

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 10 месяцев назад

    कायदा बियदा गावात काहीच चालत नाही

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 10 месяцев назад

    Raste Aadavne he 100% chukiche Aahe 🙏🙏

  • @sunildadas7124
    @sunildadas7124 10 месяцев назад

    Ek video forest chya jagevar honarya atikramnavar pan banva

  • @sagarshinde250
    @sagarshinde250 10 месяцев назад

    Nalayk tashildar aani nalayk veavstha

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 10 месяцев назад +1

    bol bidu la copy krn sodo rav 🤗

    • @hbhindia3291
      @hbhindia3291 10 месяцев назад +5

      बोलभिडू सारखा प्रथमेश हा अंधभक्त नाही❤❤❤❤

    • @Mayur11129
      @Mayur11129 10 месяцев назад

      Ky sambhandh bhau

  • @यूड
    @यूड 10 месяцев назад +1

    Very nice