फक्त 11 हजारात 100 टनाच्या पुढे उतारा,10 महिन्यात 24 कांड्या,पान 4 बोट रुंद,sugercane,ऊस,visionvarta
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2024
- फक्त 11 हजारात 100 टनाच्या पुढे उतारा,10 महिन्यात 24 कांड्या,पान 4 बोट रुंद,sugercane,ऊस,visionvarta
#व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने
#suger_cane_yashogatha
#tonnes_of_suger_cane technology
#ऊसाची_शेती_माहिती
#ऊस_lagbad yashogatha #ऊस_यशोगाथा
#साखर_कारखाना_ऊस गाळप हंगाम
#suger_cane_farmer #sitaram_sugar
#sugar_kampani #सेंद्रिय_शेती
#सेंद्रिय_ऊस_लागवड #आधुनिक_शेती
#आधुनिक ऊस शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा
#ऊस_sheti #sheti_yashohatha
#holiopethik_sugar_cane
#होमिओपॅथीक_ऊस_शेती
#ऊस_शेती_फवारण्या_माहिती
#होमिओपॅथी_ऊस_लागवड माहिती
#homiopethik_sugar_cane yashogatha
#अरण_माढा #माढा तालुका शेती
#pib_10 #पिंपळनेर_माढा
#pib #organik_sugar_cane
#plant_immunity_booster
#chemara_pvt.ltd #PIB 10 for drip
#drip_ऊस_लागवड and profit
#सोलापूर_जिल्हा_ऊस शेती यशोगाथा
#सेंद्रिय_शेती व ऊस लागवड
#प्रा.अमोल_पाटील_ऊस लागवड माहिती
अरण तालुका माढा येथील प्रा.डॉ.अमोल पाटील या शेतकऱ्याच्या शास्त्रज्ञ मुलाने सर्व पिकांसाठी गुणकारी असणाऱ्या बूस्टर चा शोध लावला असून अवघ्या 11 हजार रुपयात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- visionvarta?t=0w
टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कालच सरांशी बोलणे झाले,समाधान वाटले. सरांच्या मार्गदर्शनानुसार ऊसशेती करावयाचे ठरले
सर हे श्रीगोंदा मध्ये सिडुल मिळेल का
Sir you are really great
Congratulations SIR
Khup chhan margdashan. Patil saheb Great ahet. Abhinandan🎉
1no chan ahe
Sir that's a lot
Please share the address in ch. Sambhajinagar or in NEWASA, Ahmednagar
सांगली मध्ये भेटेल का
हा व्हडीओ आवडला
पी ऐ बी कोठे विकत मिळेल
Sangli madhey milel ka Patil Saheb.
Sar badbad kami kara kay Ausadh ahee sanga
अहमदनगर अकोले येथे मिळेल का 10 एकर साठी पाहिजे
सातारा येथे pib मिळेल का?कृपया मार्गदर्शन करावे.
PIB म्हणजे जिवाणू निविष्ठा आहेत का?
सर मी सातारा जिल्ह्यांत कोरैगाव येथे मिळेल का
Sangli distric madhe milel ka
मी बारामती मधून आहे मला सरांच्या मार्गदर्शन मिळेल का?
Satara milel ka
Konti favarni aahe te sanga
चाळीसगांव ला मिळेल का PIB 10
पाटपाणी असेल तर चालू शकते का
कोल्हापूर ऊस उत्पादक शेतकरी
Ya plot cha jamini madhe shen khat kadhi takale ahe
माती चांगली तर शेती चांगली
एक आणि दहा बाटल्या सोडल्या तरी उत्पादननिघत नाही.
या शेतकऱ्यांने मातीवर चांगले काम केले आहे
❤कंढंण 10:47 10:49
Ibp 10 हे कुठे मिळेल ओ शेड्युल कोण सांगेल कवठेमंकाळ तालुका सांगली जिल्हा
Makka pikasathi ahe ka
पंढरपूर ला भेटलं का सर
जालना येथे मिळेल का.
Tarkarila ahe ka dodakasathi ahe ka
उस्मानाबादला aahe ka
Pab kitha milta
सातारा मध्ये मिळेल का सर
Rs Kiri ahay sir
3102 खोडावा आहे माझ्याकडे त्याला चालेल का माला माहिती द्या प्लिज
Apala aderes Dene
सातारा मध्ये भेटेल का
8005la chalel ka
संभाजीनगर मिळेल का
सुरुची लागन केली तर कीती उत्पादन मिळते
बाकीचे सोडा काय केलं ते सांगा
Sir fertilizer niyojan tur sangitale nahi
मी आपले तंत्र वापर करायच आहे आपण मदत कराल काय
Schedul pathava
Us sheti Shedul pathva
पाट पाणी आडसाली लावन चालेका
Daund la Mikel Ka PIB
अमोल सर फोन ऊचल नाहीत
बापू लोंढे साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय
सर पी आय बी काय आहे.काय लिटर मिळेल.
फोन नाही उचलत साहेब
पी आय बी हे काय आहे
अमोल पाटिल आरन
Pib काय आहे
❤❤
@@bhaskarkarkhile43673:29
@@bhaskarkarkhile43671:50
आदरक पिकाला चालेल का
Ho
चाळीसगावला मिळेल का PIB 10
सांगली मध्ये भेटेल का
😂😂