11हजारात 80+च्या पुढे उसाचा उतारा,शेतकऱ्याचा पोरगा शास्त्रज्ञ,बनवला बूस्टर डोस,sugarcane,visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 авг 2023
  • 11 हजारात 80+च्या पुढे उतारा,शेतकऱ्याचा पोरगा झाला शास्त्रज्ञ,बनवला बूस्टर डोस,sugarcane,visionvarta
    #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने
    #suger_cane
    #tonnes_of_suger_cane technology
    #ऊसाची_शेती_माहिती
    #ऊस_lagbad yashogatha #ऊस_यशोगाथा
    #साखर_कारखाना_ऊस गाळप हंगाम
    #suger_cane_farmer #sitaram_sugar
    #sugar_kampani #सेंद्रिय_शेती
    #सेंद्रिय_ऊस_लागवड #आधुनिक_शेती
    #आधुनिक ऊस शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा
    #ऊस_sheti #sheti_yashohatha
    #holiopethik_sugar_cane
    #होमिओपॅथीक_ऊस_शेती
    #ऊस_शेती_फवारण्या
    #होमिओपॅथी_ऊस_लागवड माहिती
    #homiopethik_sugar_cane yashogatha
    #अरण_माढा #माढा तालुका शेती
    #pib_10 #पिंपळनेर_माढा
    #pib #organik_sugar_cane
    #plant_immunity_booster
    #chemara_pvt.ltd #PIB 10 for drip
    #drip_ऊस_लागवड and profit
    #सोलापूर_जिल्हा_ऊस शेती यशोगाथा
    #सेंद्रिय_शेती व ऊस लागवड
    #प्रा.अमोल_पाटील_ऊस लागवड माहिती
    अरण तालुका माढा येथील प्रा.डॉ.अमोल पाटील या शेतकऱ्याच्या शास्त्रज्ञ मुलाने सर्व पिकांसाठी गुणकारी असणाऱ्या बूस्टर चांशोध लावला असून अवघ्या काही हजार रुपयात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0w
    टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Комментарии • 118

  • @akhtartaj7348
    @akhtartaj7348 11 месяцев назад +8

    प्रत्येक पीकाच चार्ट आहे काय अतिशय छान माहिती दिल्याबद्दल शेतकरी नात्याने धन्यवाद
    बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष

  • @atnmarathi
    @atnmarathi 11 месяцев назад +2

    अतिशय ऊपयुक्त माहिती

  • @user-ue5fz6vn1o
    @user-ue5fz6vn1o 9 месяцев назад +1

    डाॅ अमोल प्रथमतः आपले मनपूर्वक अभिनंदन आपण असचं शेतकरयासाठी काम करत राहा खूप खूप स्वभेच्या🎉🎉🎉🎉🎉

  • @BH10548
    @BH10548 11 месяцев назад

    माहिती खूप छान दिली आहे

  • @sanjaynakate892
    @sanjaynakate892 11 месяцев назад +4

    A good experience good guidance thankful

  • @sureshpatil5832
    @sureshpatil5832 9 месяцев назад

    छान माहिती दिली सर

  • @vilasgaikwad3827
    @vilasgaikwad3827 11 месяцев назад

    Very good information must be followed i will contract you

  • @vitthalbidgar6384
    @vitthalbidgar6384 5 месяцев назад

    सर खुपच छान माहिती दिली खुप छान वाटल अभिनंदन सर

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 11 месяцев назад +2

    Khup chhan sir

  • @balasahebchavan6545
    @balasahebchavan6545 6 месяцев назад +1

    सर आपले आभार आपण शेतकऱ्यांसाठी खूप चांगले काम करत आहात पुढील कामामध्ये तुम्हाला असेच यश मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @sharadmane9734
    @sharadmane9734 7 месяцев назад

    खूप छान माहिती

  • @anandbhuse5645
    @anandbhuse5645 3 месяца назад

    खूप छान माहिती सर....

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 10 месяцев назад +3

    अशा संशोधनासाठी प्रत्येकांनी झटले पाहिजे.शेतकरी पुढे गेला पाहिजे. शेतकरी सुखी तर जग सुखी. ही म्हण नेहमी खरी ठरते. सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी व विकास करण्यासाठी अधिक प्रयत्न संशोधन केले पाहिजेत.

  • @ganpatikore3227
    @ganpatikore3227 11 месяцев назад +10

    डाॕक्टर साहेब माहीती खुप छान दिलीत त्या बद्दल आपले आभारी आहोत.धन्यवाद अपण जे औषध शोधले आहे ते कोठून मिळेल आपणस आम्ही संपर्क साधू शकू काय आपले मार्गदश मिळेल काय.पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @murlidhardhamak5576
    @murlidhardhamak5576 11 месяцев назад

    Very good information

  • @sopankarande6809
    @sopankarande6809 11 месяцев назад +9

    खूपच छान प्रयत्न आणि खूपच छान माहिती , शेतकऱ्यांना आज आशा माहितीची खूप गरज आहे.

  • @vitthalshendage9488
    @vitthalshendage9488 11 месяцев назад +2

    Best information

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 6 месяцев назад

    डॉ. Amol पाटील सर खूप छान माहिती मिळाली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढायचे हे कळाले. खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sanjaylakhapati6943
    @sanjaylakhapati6943 Месяц назад

    🙏🙏छान माहिती दिली आहे

  • @rajukawade8086
    @rajukawade8086 8 месяцев назад

    Very nice information

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm 11 месяцев назад +4

    अतिशय चंगली माहिती दिली धन्यवाद

  • @sunilshahane9264
    @sunilshahane9264 10 месяцев назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली. Dhanywad सर! ठिबक शिवाय पाट पाण्यातून देता येईल काय? अमचेकडे ठिबक नाही कारण पाणी क्षारयुक्त सवळ असल्याने नळ्यया चोकप होतात.
    तसेच रासायनिक खताचे shedule सांगावे जी विनंती.
    सुनील शहाणे.

  • @PClawand
    @PClawand 11 месяцев назад +1

    मस्त

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 8 месяцев назад +1

    Sirji,you are great scientist.Amazing result.we salute to you & your valuable work.

    • @HanumantGhanwat
      @HanumantGhanwat 6 месяцев назад

      😅😇👹😍🤣😍😍🤣🥴😔🤧🥸😎🥵🥴😂🥴🥴😂🤣🥴😂🥴🥴😊😊😊

  • @chandrakantkhairepatil5160
    @chandrakantkhairepatil5160 10 месяцев назад

    धन्यवाद डॉ. साहेब कमी खर्चात ऊस शेती कशी करता येईल याबद्दल माहिती द्या

  • @ddmm8176
    @ddmm8176 11 месяцев назад

    खुप छांन माहिती दिली सर मला पन उस लावायच आहे आपले आवशएद वापरू न बघुत

  • @ajitjadhav-vb8ns
    @ajitjadhav-vb8ns 8 месяцев назад

    Excellent

  • @netajikhasre799
    @netajikhasre799 11 месяцев назад +2

    Mirchi sathi favarni sanga

  • @vikasgaikwad5352
    @vikasgaikwad5352 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली आहे

  • @panditpatil9340
    @panditpatil9340 11 месяцев назад +5

    पाट पाणी पध्दतीने तुमचे तंत्रज्ञान वापरता येइल का व ते कसे वापरावे.या संदर्भात एक व्हिडीओ बनवा.

  • @vasantraoshinde7814
    @vasantraoshinde7814 11 месяцев назад +1

    Dandachya pani ahe khatach niyojan sanga sir

  • @shreyashgund4138
    @shreyashgund4138 11 месяцев назад +1

    Farch chan

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 8 месяцев назад +8

    हे औषध कुठे भेटेल व खताच्या नियोजनाचा चार्ट भेटेल का ?

  • @jafardeshmukh
    @jafardeshmukh 11 месяцев назад +3

    महागाईच्या काळात हे खूप चांगले आहे pib

  • @sharadsaraf3051
    @sharadsaraf3051 4 месяца назад

    V good

  • @Afs_gaming-j2o
    @Afs_gaming-j2o 6 месяцев назад

    हाळदी साठी चॅट पाठवा डाँ साहेब जि हिंगोली ता औंढा नागनाथ

  • @ravindradeshpande7762
    @ravindradeshpande7762 10 месяцев назад

    Phaltan la jilha satara yethe milel ka

  • @bapusonawane8216
    @bapusonawane8216 2 месяца назад

    Dhanyawad

  • @sureshrasal8993
    @sureshrasal8993 11 месяцев назад +5

    कूठे मिळणार हे औषध

  • @pravinnagre7811
    @pravinnagre7811 10 месяцев назад

    सर नमस्कार मला सुद्धा ऊस लागवड करयची आहे . ठिंबक सिंचन करयाचे आहे पण त्यामध्ये उंदीर तोडण्याची का य भिती आहे काय मार्गदर्शन करावे

  • @dinkarpatil3590
    @dinkarpatil3590 11 месяцев назад +2

    कापूस व मका साठी डोस सांगा प्लीज

  • @venkatgavhane7809
    @venkatgavhane7809 6 месяцев назад

    ❤❤

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 10 месяцев назад +2

    खोडव्यासाठी कसे शेड्युल आहे आडसाली ऊस आहे दोन महिन्यांत जाणार आहे

  • @rajugore8046
    @rajugore8046 11 месяцев назад +2

    Sir temburni made kute milel
    Shedul sobat

  • @dattatrayagaikwad1428
    @dattatrayagaikwad1428 11 месяцев назад

    Good information.please give details.

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 4 месяца назад

    सर केळी साठी एक व्हिडिओ बनवता आला तर. आमच्या केळी बागायतदारा साठी खुप मोठा फायदा होईल.

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 11 месяцев назад +3

    शिरोळ तालुक्यात मिळेल का

  • @vikaspokharkar7211
    @vikaspokharkar7211 10 месяцев назад

    मंचर ,ता.आंबेगाव, जिल्हा.पुणे...येथे उपलब्ध होईल का

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 7 месяцев назад

    नमस्ते सर , ठिबक नाही पाट पाण्यात देण्यासाठी काय करावे.

  • @kishordarunte6683
    @kishordarunte6683 11 месяцев назад +1

    Adrak pikala chalta ka

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 11 месяцев назад

    जिराईत जमिनीत स्प्रे साठी चालेल काय

  • @KkMH24
    @KkMH24 10 месяцев назад

    डाळिंब साठी वापरता येईल का

  • @ansajidakhore8235
    @ansajidakhore8235 9 месяцев назад +1

    सर १ महिन्याच्या उसाला तन नाशक मरल तर काय होईन का

  • @rajeshghorpade8373
    @rajeshghorpade8373 8 месяцев назад

    Where will it get easiest pls tell me address

  • @user-kn7je9do6m
    @user-kn7je9do6m 7 месяцев назад

    सर मला एक एकर खोडवा ठेवायचा आहे, तरी तुमचं मार्गदर्शन मिळाले तर आम्ही पण प्रयत्न करु, तुम्ही तयार केलेले प्रोडक्ट धाराशिवला मिळेल का.
    पंडित नवगीरे रा.चिखली ता.धाराशिव.

  • @bhagwanpatil8083
    @bhagwanpatil8083 6 месяцев назад

    आपलें औषध व मार्गदर्शन बारामती मध्ये मिळेल का

  • @dhananjayshinde9378
    @dhananjayshinde9378 5 месяцев назад

    ज्याचे ठिंबक नसेल त्या क्षेत्रात आपण कसे मार्गदर्शन कराल व आपले प्रोडक्ट इस्लामपूर, सांगली या भागात मिळण्याचे ठिकाण सांगा.

  • @NarayanSolanke-js5kz
    @NarayanSolanke-js5kz 8 дней назад +1

    चार् टाका आम्हाला

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 9 месяцев назад +2

    शेती एक वर्ष बसून ठेवली
    नंतर पिक घेतले तर असे प्रयोग केले तरी भरघोस पीक येणार

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 6 месяцев назад

    उसा.बद्दल चे.खताचे शेड्युल कृपया सांगावे.

  • @nandkishorvmore3115
    @nandkishorvmore3115 9 месяцев назад

    हे मोसंबी पिकासाठी वापरावे का? कसे ?

  • @raminchure1731
    @raminchure1731 10 месяцев назад

    लातूर मध्ये मिळेल का?

  • @vitthalghuge4535
    @vitthalghuge4535 11 месяцев назад +4

    Khapach.chan

    • @arunshirode3532
      @arunshirode3532 11 месяцев назад +3

      Chemical fertilizers sedul sanga

    • @shamlande6047
      @shamlande6047 11 месяцев назад

      तोंड लीला चालेल का

    • @balasahebmore3768
      @balasahebmore3768 11 месяцев назад

      सर माहिती छान आहे., धन्यवाद,. मला पण ऊस पिकासाठी माहिती सांगा., तसेंच तुमचे प्रवडक्ट आम्हांला कोठे मिळू शकेल, व खते सोडण्याचे मार्गदर्शन करावे,तुमचा मोबाइल नंबर पाठविणे सविस्तर चर्चा करता येईल. धन्यवाद

  • @yashraj-yt5xu
    @yashraj-yt5xu 10 месяцев назад

    Please send a charts

  • @shivajigaikwad3746
    @shivajigaikwad3746 5 месяцев назад

    आपणाला ऊस लागवड करण्यासाठी कोणते औषध वापरावे लागतील

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 3 месяца назад

    Pib 10 पूर्ण सेंद्रिय आहे का.?

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 11 месяцев назад +3

    Pub 10 मला हवे आहे

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 10 месяцев назад

    खूप खूप चांगले प्रोडक्ट बनवलय आपन, अहमदनगर मध्ये आपलं प्रोडक्ट मिळेल का?👏👏👏👏👏

  • @shivajigaikwad3746
    @shivajigaikwad3746 5 месяцев назад

    आपल्या बोरचे पाणी खारट असल्यामुळे उत्पन्न वाढत नाही काय करावे

  • @baliramshirole6383
    @baliramshirole6383 11 месяцев назад +1

    अलीकडे लावन चांगली येते पण खोडवा पिकामध्ये गवताळ जास्त होते माझ्या मते विशेषता रोपाची लागवड केल्यास हे होते याबद्दल तुमचे काय मत आहे कांडी तुडवल्या होत नाही

  • @DeepakHavaldar-on7td
    @DeepakHavaldar-on7td 6 месяцев назад

    Sir Want Product Where I Order Please Guide

  • @sandipchavan4914
    @sandipchavan4914 9 месяцев назад +2

    सर,मला 20 गुंठे जमीन साठी कोल्हापूर मध्ये pibमिळेल काय.

  • @user-km1rb3cp7e
    @user-km1rb3cp7e 7 месяцев назад

    द्राक्षे चालें का

  • @rajendrabhise6413
    @rajendrabhise6413 7 месяцев назад

    Satara dist madhe kothe milel ki by post pathavata yeil

    • @user-qp6gu1ys3r
      @user-qp6gu1ys3r 5 месяцев назад

      कोल्हापुर मधे कोनाकडे आहे पता दया

  • @agnilalmawaskar6470
    @agnilalmawaskar6470 11 месяцев назад +1

    Sir, माझा उस चार महिन्याचं झाला फक्त एकर आहे. मला pAB विकत घायचा आहे. जिल्हा अमरावती मध्ये कुठं उपलब्ध होईल. कृपया मार्गदर्शन आवश्यक आहे.

  • @rsagrigenetics694
    @rsagrigenetics694 11 месяцев назад +25

    या पद्धतीमध्ये ज्या शेतीचे सेंद्रिय कर्ब चांगले आहे ज्या शेतामध्ये ताकत चांगली टिकून आहे तिथेच रिझल्ट दिसतील.जस जसे शेतातील कस कमी होईल तसे उत्पादनात घट यायला चालू होईल. जास्तीत जास्त दोन लावण व दोन खोडवा घेतल्यानंतर ही पद्धत काम करते की नाही ते समजेल.

    • @dadanazirkar
      @dadanazirkar 11 месяцев назад +2

      25:02 25:04

    • @ganeshyadav-ey3je
      @ganeshyadav-ey3je 9 месяцев назад +3

      मी आताच घेतलेले शेत मागील 20 वर्ष पडीक होते त्यात देशी गाय चरत होत्या त्यात आता ऊस लावला आहे त्याला रिझल्ट भेटेल का 🤔

    • @babusinghchavan8135
      @babusinghchavan8135 9 месяцев назад +1

      0

    • @jambupatil7156
      @jambupatil7156 5 месяцев назад

      K. 18:17 ​@@ganeshyadav-ey3je

  • @NivasChougale
    @NivasChougale 11 месяцев назад +2

    कोल्हापुर मध्यें मिळेल का. ?

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 7 месяцев назад

    ऊस लागवड ते शेवटपर्यंत खत व्यवस्थापन चार्ट तयार करून शेअर करा, धन्यवाद

  • @rameshmali-xq6sb
    @rameshmali-xq6sb 10 месяцев назад

    पी आय बी 10 कुठे मिळेल

  • @vijaykavthekar9089
    @vijaykavthekar9089 3 месяца назад

    सांगली मधे कुटे आहे सर

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 11 месяцев назад +1

    शेड्युल्ड व प्रॉडक्ट ची ऐकून किंमत व नाशिक परिसरात मिळेल का?मो.नं.पाठवा.

  • @mallikarjunjawale
    @mallikarjunjawale 6 месяцев назад

    Pin 10कुठे भेटते मी सोलापुरचा आहे

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 11 месяцев назад +1

    Satara t kothe milel

  • @shivajigaikwad3746
    @shivajigaikwad3746 5 месяцев назад

    डॉक्टर अमोल पाटील सर खूप छान माहिती मिळाली आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे कसे काढायचे,हे कळाले,

  • @user-qp6gu1ys3r
    @user-qp6gu1ys3r 4 месяца назад

    कोल्हापुर मधे कोनाकडे आहे त्याचा नंबर पाठवा

  • @vasantraoshinde6478
    @vasantraoshinde6478 11 месяцев назад +1

    अमोल मी वसंतराव शिदे अकलूज
    आपला उसासाठी विडीओ मी पाहिला खुप छान आहे
    परंतु आपण जे भेसळ डोस सागितले ते किती किलो व युरीया .पओटईयआश.24/24/0 वगैरे किती किलो व किती दिवसांनी सोडायचे व
    तुम्ही बनवलेले पी,बी 10 हे 5 लिटर केन किती व 15 दिवसाला किती हा लेख हवाय
    धन्यवाद वसंतराव

  • @marathicomedy5673
    @marathicomedy5673 Месяц назад

    खूप छान माहिती देताय सर.
    Very nice.thanks

  • @manikdhamdhere8898
    @manikdhamdhere8898 10 месяцев назад +1

    सर फोन करून माहिती मिलेल का

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 11 месяцев назад +4

    सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे ते सांगा

    • @amitjagtap6654
      @amitjagtap6654 11 месяцев назад

      शेणखत, हिरवळीची खते, vermicompost etc

    • @sagarholmukhe951
      @sagarholmukhe951 11 месяцев назад +1

      Sct che product vapara

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 11 месяцев назад

      ​@@sagarholmukhe951कोल्हापूरात कुठे आहे

    • @user-xt3ch7bf1b
      @user-xt3ch7bf1b 11 месяцев назад

      @@sagarholmukhe951 कपडे फाटतात हो.

    • @realvideosshivrajpatil9447
      @realvideosshivrajpatil9447 9 месяцев назад

      ​@@user-xt3ch7bf1b का भाऊ 🤔

  • @user-dp1fi4px9i
    @user-dp1fi4px9i 5 месяцев назад

    पृथ्वीराज पाटील यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय sir

  • @bharatjadhav1363
    @bharatjadhav1363 10 месяцев назад +1

    शिरोळ.मदे.मिळल.का

  • @user-em2ig6gd7f
    @user-em2ig6gd7f День назад

    ठिबक नाही त्याला

  • @rajeshghorpade8373
    @rajeshghorpade8373 4 месяца назад

    Kolhapur madhe kute milel sir pls send address

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 8 месяцев назад

    ऊसाला भर बरोबर नाही लागली

  • @shujauddinlatif
    @shujauddinlatif 4 месяца назад

    या शेतकरी चा नंबर सेंड करा.

  • @Afs_gaming-j2o
    @Afs_gaming-j2o 6 месяцев назад

    हळदीचा चार्ट पाठवाआम्हीआम्ही हिंगोली जिल्ह्यातील आहोत औषध कुठे मिळेल

  • @ravibhosale6511
    @ravibhosale6511 11 месяцев назад +3

    खुप छान माहिती

  • @user-qp6gu1ys3r
    @user-qp6gu1ys3r 4 месяца назад

    कोल्हापुर मधे कोनाकडे आहे त्याचा नंबर पाठवा