बिना खताचा एकरी 104 टन ऊस घेतला जातो || एक ही दाना रासायनिक खत न वापरता 104 टन ऊस उत्पन्न ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 авг 2023
  • mission organic contact NO👇
    office = 940486236.
    savrab sir = 9404472365
    Rahul sir = 9665961616
    Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
    8308630806
    यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
    व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

Комментарии • 78

  • @laxmanpawar2372
    @laxmanpawar2372 9 месяцев назад +8

    धन्यवाद सर आपला व्हिडिओ पाहिले अशी शेती विषय तंत्रज्ञान दिल्याबाद्दल आभारी आहे प्रत्येक गावात किमान एक एकरावर आपण प्रोयोग करुन दाखविल्यास गावातील शेतकर्याना माहिती होईल तुम्हाला सहकार्य करण्यासाठी माझी दोन एकर शेती प्रोगासाठी देईल व सर्व शेतकर्याना दाखवण्याची जबाबदारी माझी राहिल पिक चांगले आल्यानंतर तुमच्या बरोबर चर्चासत्रासाठी किमान दोनशे शेतकरी आणून शकेल आपल्या देशाबद्दल व शेतकर्यासाठी फारच उपयुक्त माहिती आहे धन्यवाद

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 5 месяцев назад

      गाय गोमय गोमूत्र हेच खरे शेंद्रिय शेतीचे तंत्र

  • @babasahebkoli7541
    @babasahebkoli7541 8 месяцев назад +9

    टोपले सर कधीच फोन उचलत नाहीत. फक्त त्यांचें सहकारी परत फोन करून व्यवसायाची माहिती देतात आणि माल विकत घेण्याची विनंती करतात. त्यांना काही विचारायची सोय नाही.

    • @mukundjaykar1440
      @mukundjaykar1440 4 месяца назад

      उपक्रम तुमच्यासाठीच आहे सोशल मीडिया मुळे खूप फोन कॉल होतात. त्यासाठीच ही टीम आहे. फॅक्त फोन उचलले गेले तर काम करण्यासाठी वेळेचं मिळणार नाही.एका कॉल वर कमीत कमी 20 मिनिट बोलावे लागते.दिवसातून 50.60 कॉल घ्या यचे तर काम कधी करायचे.

  • @pandurangkolekar2428
    @pandurangkolekar2428 11 дней назад

    आपण काय वापरता तेवढसोडून .बाकीची माहीती छान देता

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad5147 11 месяцев назад +4

    खुप सुंदर माहिती दिली धंनवाद

  • @nandkumarjadhav3307
    @nandkumarjadhav3307 Год назад +1

    खूप छान

  • @arjunjadhav3648
    @arjunjadhav3648 5 месяцев назад

    आपण दिलेली माहितीने आमचे डोळे उघडले .मी आपला आभारी आहे. असे लोक आपल्यात आहेत हे आम्हांला माहित नव्हते. शिवाजी शंकर जाधव महागोंडवाडी

  • @jaypaldanole915
    @jaypaldanole915 5 месяцев назад +1

    Masat

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 11 месяцев назад +2

    Very nice.

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 Год назад +17

    घाणेरड्या कॉमेंट करणार्या साठी त्यांचे आव्हान आहे त्यांना जॉईन व्हा अति शहाणा म्हणण्याची आपली लायकी आहे काय जी गोष्ट पटत नाही ती विचारा समजुन घ्या त्यांनी ईथ पर्यंत केलेला प्रवास प्रयत्न प्रयोग ह्याचा अभ्यास करा शंका असतील तर विचारा अति शहाणपणाणे प्रतिक्रिया देवु नका
    एवढी विनंती आहे.

    • @user-rt5oz4iu3n
      @user-rt5oz4iu3n Год назад

      अगदी बरोबर शेतकरी एकमेकांना समजून घेत नाही. म्हणून त्याची प्रगती नाही. अभ्यास न करता दुकानदाराने सांगितले की हे औषधं , ही खते वापरा. तसे सर्वच शेतकरी वापरतात. त्या शेतकऱ्यांसमोर दुकानदाराचे बंगले गाड्या चांगल्या शाळेत मुलं शिकतात. शेतकरी अभ्यासू लोकांचे ऐकत नाही. चांगले संगणाऱ्याला वेडयात काढणारा वर्ग म्हणजे शेतकरी.
      शेतकरी संघटीत होणार नाही तो पर्यंत त्याची प्रगती नाही.
      उत्पादन खर्च किती त्यानुसार त्याला आपल्या मालाची किंमत करता येत नाही.जेव्हा शेतकरी संघटीत होऊन ज्ञानी अभ्यासू लोकांचे ऐकतील तरच शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबतील.
      कर्जमुक्त होईल.
      ऊन वारा पाऊस रात्र पहाट कडाक्याची थंडी याच्यात रक्ताचे पाणी करून शेतकरी शेतमजुर यांना घामाचा दाम सावलीत A / C बसून काम करणाऱ्याला मिळणारा दाम किती मोठी तफावत आहे. असे का याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी संघटीत होणे ही काळाची गरज आहे.

    • @shahurajgaikwad5147
      @shahurajgaikwad5147 11 месяцев назад +1

      बरोबर आहे

  • @sureshkachave2375
    @sureshkachave2375 14 дней назад

    Sir mi Don tin varshapasun organic sheti karat aahe v tumche margdarshan mala dhya hi vinanti

  • @user-cz4pq3md3c
    @user-cz4pq3md3c 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद 👍👍आंबा शेती वर आपला सल्ला देण्यात यावा. 🙏🙏🌹💐

  • @kumarchougale5307
    @kumarchougale5307 9 месяцев назад +3

    अगदी खरं आहे
    खूप चांगली माहिती आहे
    मनापासून शेती करत असाल तरच हे लक्षात येईल
    धन्यवाद साहेब

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad5147 11 месяцев назад +4

    ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय झाडे तोडली गेली नाही पाहिजे कायदा केला पाहिजे

  • @ItsNiranjanPatil
    @ItsNiranjanPatil 3 месяца назад

    Sir tumche chan astat videos margdarshan pn tumhi particular answer dilat tr khup jast faydyache tharel

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 2 месяца назад

    Verynice thanks

  • @vishwasmarane2280
    @vishwasmarane2280 11 месяцев назад +4

    बागयती शेती बरोबरच जिरायती शेती विषयी मार्गदर्शन करा 16:11

  • @UCnOTg_3UZNHCSux7ANxbSeQ
    @UCnOTg_3UZNHCSux7ANxbSeQ 9 месяцев назад +2

    सर मला तीन एकर वर उस लागवड करायची आहे त्या पैकी मी एक एकर वर तुमच्या पध्दतीने उस लागवड मला एकरी किती खर्च येईल मी बीड जिल्ह्याचा शेतकरी आहे मला कसे मार्गदर्शन करतान.

  • @deepakawatirak1032
    @deepakawatirak1032 11 месяцев назад +1

    Right sir Jay javan Jay kisan 🙏🙏🙏👍👍

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 11 месяцев назад +2

    Amazon link वरुण product buy करता येत नहि सर, product Amazon search कासे करायाच

  • @vasantkumbhar3661
    @vasantkumbhar3661 Год назад +11

    कोणत्या शेतकर्यांनी असे उत्पादन घेतले आहे.तयाच वजन पावती आहे काय?
    ज्यानं असे उत्पादन घेतले आहे त्याचा नंबर पाठवा.

  • @jagdishaute-jy6kc
    @jagdishaute-jy6kc 11 месяцев назад +3

    मिशन आ्रगानिकचाफोन नबरद्यावा विनंती आहे

  • @manoharvirade1530
    @manoharvirade1530 9 месяцев назад

    Sir.26.9.2023 teramail Basavnagar krishi pravachan cha v d o pathava.

  • @mayur_1218
    @mayur_1218 2 месяца назад

    Nuste kittan karnya peksha plot dakhvala astatl tar bare zale aste

  • @prabhuvairage2611
    @prabhuvairage2611 6 месяцев назад +1

    Sir contact ks kraych.thodi mahiti havi hoti

  • @nagnathvhanutagi5453
    @nagnathvhanutagi5453 Год назад +2

    मातुर्लिग शेतकरी गट सिध्दापूर

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 7 месяцев назад +4

    मी ऑरगॅनिक शेतीला सुरुवात केलेली आहे. 6 महिन्याचा ऊस आहे. सहा महिन्यात मी प्रत्येक महिन्याला वेस्ट डीकंपोजर आणि जीवामृत उसामध्ये सोडतोय.पण आता माझा ऊस 6 महिन्यानंतर फक्त 2-3 कांड्या वरती आहे.
    माझ्या बरोबरचे माझ्या आजूबाजूचे ऊस 7-8 कांड्या वरती आहे.
    रासायनिक खताचा किंवा इतर कोणतेही खतांचा वापर केलेला नाही.
    त्यामुळे मला असं वाटतंय बोलण्यापुरते ठीक आहे प्रत्यक्षात मात्र चुकीचे आहे.

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  7 месяцев назад

      एकदा मिशन ऑरगॅनिक चा प्रॉडक्ट वापरून बघा सर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मग बघू

    • @sandipnikam6020
      @sandipnikam6020 7 месяцев назад

      @@Dnyanmadhyam कोणकोणती प्रोडक्ट वापरावे लागतील त्याचा खर्च किती आहे.

    • @vish5718
      @vish5718 5 месяцев назад

      कोंबड खत टाका फक्त मग बघा

    • @swapnilgirme8163
      @swapnilgirme8163 3 месяца назад

      कुठे मिळतील products ​@@Dnyanmadhyam

  • @Sharadmagar-ce2ni
    @Sharadmagar-ce2ni 10 месяцев назад +1

    Vangi lagawadi var video banava

  • @kkdivase4833
    @kkdivase4833 25 дней назад

    सुरवांत करताना पहिले वेळी 50.टके रासायनिक 50 टक्के सेंद्रिय केली पाहिजे

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 25 дней назад

    मट्रेल गवल्याशिवाय मग एवढा युरीपा फास्फेट . कंपनी स्थापन केली कशी . सराकार ने .

  • @dhondirampatil8584
    @dhondirampatil8584 9 месяцев назад

    Set वऐदईकवआलए पण असएच सागतात पण त्याचा खर्च ८०हजार रुपये आहे

  • @machhindrafasate5506
    @machhindrafasate5506 Год назад +2

    Kahi pan

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 11 месяцев назад +1

    कस शक्य आहे?कोणत्या ही पीकाला कमीतकमी सेंद्रिय खत तरी लागतच की
    अस कस फक्त पाणी,सुर्यप्रकाश आणि कार्बनडायेक्साईड वर पीक येईल?

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  11 месяцев назад +1

      एकदा 600 rupaye kharch karun बघा ले नाहि रासायनिक ला हजारो खर्च करता 1kda अनुभव घ्या फक्त

  • @user-ws8np5tm5v
    @user-ws8np5tm5v 9 месяцев назад

    सर मला नंबर पाहिजेत द्राक्ष साठी मला तुमचे औषध वापरायचे आहेत

  • @sanjaypatil1797
    @sanjaypatil1797 10 месяцев назад

    New number dya sir ha no. Koni uchlat naaiye

  • @rohitmali8149
    @rohitmali8149 9 месяцев назад

    ऊसाला हुमणी लागते तेच काय

  • @sudhirraskar6887
    @sudhirraskar6887 9 месяцев назад

    सर तुम्ही 43,000 स्केवर फीट सांगितले, पण आपली लागवड 4-1 वर किंवा 5-1 वर होते म्हणजे तुम्ही जे 1 स्केवर फीट पकडले ते 4-5 स्के फीट होते, 4-5 पटीने कमी ..... प्लीज मुद्दा थोडा समजून सांगा

  • @harishkolpe8237
    @harishkolpe8237 10 месяцев назад +2

    🙏सर तुमचे चौघांचे फोन लाउन बगीतले एक जन सुध्धा फोन उचलत नाही

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  10 месяцев назад

      Dusre video मधे screen वर direct number dilet tyachya वर् kara phone

  • @vijaysalunkhe9370
    @vijaysalunkhe9370 11 месяцев назад +1

    Sir phone please

  • @nandkishoringole3868
    @nandkishoringole3868 5 месяцев назад

    रासायनिक दाणेदार खतामध्ये जर दम्रासारखे केमिकल वापरल जात हे शेतकऱ्याला नाही माहित पण ही गोष्ट घतक आहे तरी शासनाने याला सबीसीडी का दिली जाते

  • @maheshnavale6426
    @maheshnavale6426 8 месяцев назад

    आपण ज्या ठिकाणी प्रयोग केलेल्या जमिनीचा शेंद्रीय कर्ब चांगला असला पाहिजे बाकी योगायोग Npk पाणी सूर्यप्रकाशा शिवाय या सृष्टीत वनस्पतीची वाढ होणे शक्य नाही सर

  • @anandatuppekar870
    @anandatuppekar870 11 месяцев назад +2

    सर नंबर द्या

  • @SanjaySanjay-ne5hk
    @SanjaySanjay-ne5hk 11 месяцев назад +1

    सर माला नंबर पाहीजे

  • @nandkumarkhot5314
    @nandkumarkhot5314 Год назад +2

    अति शहाणा

    • @user-kc8ug8ik5d
      @user-kc8ug8ik5d 11 месяцев назад +2

      शहाणा का असेणा पण खरा आहे लूटणाऱ्या कंपण्यापेक्षा तर बराच आहे

  • @bhagwanmoin9137
    @bhagwanmoin9137 Год назад +2

    तुमचा नंबर द्या

  • @zishanShaikh_07
    @zishanShaikh_07 Год назад +2

    sir नंबर द्या

  • @user-yp6kq1pu3h
    @user-yp6kq1pu3h 11 месяцев назад +1

    तुमचा नंबर दया

  • @anandatuppekar870
    @anandatuppekar870 11 месяцев назад +3

    प्लीज तुमचा नंबर द्या

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  11 месяцев назад

      Discription madhe aahe📞

    • @ankushnagawade8785
      @ankushnagawade8785 10 месяцев назад

      ​@@Dnyanmadhyamyou have given god information but you have not told your contact number, lastly you said that ,when are you contacting It assumed that , when anybody telling information,you should start with contact numbers otherwise nobody will contact with you you should follow the manner of telling your contact number.
      Thank-you

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad5147 11 месяцев назад +4

    सर शेताच्या बांधावर झाडे लावली पाहिजेत उष्ण आणि थंड हवा तयार होते त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते

  • @nivruttipathare2013
    @nivruttipathare2013 Год назад +4

    हे खरंच शक्य आहे का?

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  Год назад

      Discription Mein number hai call karo

    • @kisanjadhav2890
      @kisanjadhav2890 10 месяцев назад

      शेण खत किती टाकले

  • @pandurangmanal4759
    @pandurangmanal4759 11 месяцев назад +5

    भाऊ खत नाही घातली तर फक्त 4टन ऊस निघेल आणि या आमच्या गावात

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  11 месяцев назад +1

      मग तुम्ही एकदा मिशन वर्गणी वापरून पाहायला लागणार

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad5147 11 месяцев назад +1

    शेणखत वापरावे लागेल शेणखताशिवाय पर्याय नाही

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam  11 месяцев назад

      Chhan Khat Sudha lagat Nahin

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 8 месяцев назад

    Fake video

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 6 месяцев назад +1

    भंपक!

  • @vinaysawantbhosale9995
    @vinaysawantbhosale9995 6 месяцев назад

    सर मला जत मध्ये मिळेल का

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 11 месяцев назад +3

    Tumcha number dya

  • @sureshkachave2375
    @sureshkachave2375 14 дней назад

    Tumcha contact number pathva

  • @BhanudasBhujbal-tk2mn
    @BhanudasBhujbal-tk2mn 6 месяцев назад +1

    Contact number pathava