आधुनिक शेतीतून ऊसाचं एकरी १५७ टन उत्पन्न ! | आडसाली लागण,४६ कांड्याचा ऊस | ऊस लागवड माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 68

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Год назад +13

    भाऊचं उत्पन्न तर इस्राईलच्या बी पुढे गेले आहे आमच्या पण शेतातली 157 टन काढून दाखवा

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Год назад +19

    शेत जमिन कमी असेल तर वेळ कमी लागतो पण जास्त ( 5-10 एकर किंवा जास्त इ.) जमिन असेल तर शेतात वेळ जास्त (फुल्ल टाईम) वेळ द्यावा लागतो.

  • @vishwajeetpatil8478
    @vishwajeetpatil8478 Год назад +2

    एक नंबर सागर साहेब

  • @arjunnikam4179
    @arjunnikam4179 3 месяца назад +1

    अभिनंदन डांगे साहेब

  • @sureshkatepatil3531
    @sureshkatepatil3531 8 месяцев назад +2

    खतांची संपूर्ण माहिती मिळेल का सुरवातीपासून शेवट पर्यंत

  • @shitalnathchavan27
    @shitalnathchavan27 Год назад +4

    Very good.I learnt good lessons how to cultivate good sugarcane in future.. Many thanks. Please be contact me future also.

  • @sadgurukhot9868
    @sadgurukhot9868 Год назад +10

    माझे मित्र सागर डांगे यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 26 дней назад +1

    आळवणी म्हणजे काय हे समजून सांगा आळवणी म्हणजे काय

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 9 месяцев назад

    अभिनंदन 🌹🌹

  • @RamchanderGhutukade
    @RamchanderGhutukade Год назад +1

    Abhinandan

  • @satishpatil5244
    @satishpatil5244 10 месяцев назад +2

    ऊस कारखान्याला जायच्या अगोदर च समजले की

  • @sandipchavan5886
    @sandipchavan5886 Год назад +1

    Bene konte sangatale nahit

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 Год назад +6

    चूकिची माहिती देऊ नये जास्तित जास्त ५७ निघू शकतो क्षेत्र जादा असणार आहे

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Год назад +1

      तुमचा चुकीचा समज आहे, एवढे उत्पादन नक्कीच निघू शकते उगीच काहीतरी कमेंट करत जाऊ नका

    • @MahavirNaik-t3u
      @MahavirNaik-t3u Месяц назад

      आपण पूर्ण खरे बोलत आहात असे वाटत नाही .आपला झालेला खर्च आणि क्षेत्र व मिळालेले उत्पन्न हे पटणारे नाही.

  • @prasad_bahu
    @prasad_bahu Год назад +6

    खोटं बोतोय 45 k खर्च झालंय जास्त झाला असेल खर्च

    • @nikhiljadhav895
      @nikhiljadhav895 9 месяцев назад

      खोटाच बोलतोय😂हा

  • @hanumantkanherkar1482
    @hanumantkanherkar1482 Год назад

    भाऊ किती मिळाला हे महत्त्वाचे ऊस किती टनकाढला याला काही महत्व नाही

  • @prashantchougule4278
    @prashantchougule4278 Год назад

    Khat konte waparle kay kele maheti patwa

  • @SambhajiJadhav-ql5si
    @SambhajiJadhav-ql5si Год назад +6

    ऊस बिलाची पावती दाखवत जावा

    • @prasadkulkarni627
      @prasadkulkarni627 Год назад

      व्हीडिओ मध्ये आहे 9 मिनिटांनी

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 11 месяцев назад

    माझा 265ऊस आहे 45 कांडी आहे माझी मुलाखत घ्या.

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 Год назад

    Jat konti usachi ahe

  • @pratappatil7383
    @pratappatil7383 Год назад

    ऊस वजनाची पावती टाका....

  • @rahuldange8253
    @rahuldange8253 Год назад

    👌

  • @sunilkamble2533
    @sunilkamble2533 Год назад

    उसाची जात कोणती आहे प्रामुख्याने ऊस कोणत्या जातीचा केला आहे हे सांगत जावे

  • @sujatadesai7381
    @sujatadesai7381 Год назад

    Usache bee konte
    Us itkya unch
    . gelyavar padt nahi.. He kse shaky aahe.
    .

  • @umeshpatil8624
    @umeshpatil8624 Год назад

    variety name. some sugar factory deny to take other variety except 86032

  • @shaileshpatil4946
    @shaileshpatil4946 Год назад +3

    आमचा जामनेर तालुक्यातील शेतकरी एकरी 150 टनापर्यंत उत्पन्न घेईल पण.........

  • @aasatish9210
    @aasatish9210 Год назад +2

    उस पडत असेल त्यावर काय उपाय आहे

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Год назад

      अगा ऊस पडल्याशिवाय ऊस उत्पादन वाढल कसं
      उभ्या ऊसाचं उत्पादन जास्त येत नाही

  • @maheshtodali9015
    @maheshtodali9015 Год назад

    9057 us amcha kade 7 kg pryant hota, krishi pradarshan la anla hota

  • @aasatish9210
    @aasatish9210 Год назад +2

    ४६कांड्यांच्या उसाला तुरा येतो की नाही

  • @SudhakarJadhav-y2p
    @SudhakarJadhav-y2p Год назад

    ऊसाची जात कोणती😊

  • @adarshanpat65
    @adarshanpat65 2 месяца назад

    फक्त 45000 रुपये खर्च ! 😢

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 26 дней назад

    उसाची जात सांगा नंबर

  • @diliputhale5908
    @diliputhale5908 11 месяцев назад

    खर्च सांगतात ते खोटे वाटते

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Год назад +1

    👌👏👏👏👍🙏💯🚩🇮🇳💐

  • @dipakkanse248
    @dipakkanse248 9 месяцев назад

    दत्ता डांगे आमचे मित्र आहेत खुप मेंहनती शेतकरी आहे नंबर हवा असेल तरी मिळेल

    • @dhanrajborge1306
      @dhanrajborge1306 6 месяцев назад

      भावाच नंबर दे कि

  • @gajananbergal3881
    @gajananbergal3881 Год назад +10

    ऊस माहिती चुकीची आहे एकरी 120000रू खर्च येतो आम्ही पण ऊस करतो

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Год назад +1

      एकोणीस गुंठ्याचा खर्च सांगितला आहे

    • @vikasmane1884
      @vikasmane1884 Год назад +1

      आकडे तर वेवस्तीत टाक रे

  • @nitinphadatare-gv1td
    @nitinphadatare-gv1td 4 месяца назад

    Bhustra vaapra

  • @sureshchavan7684
    @sureshchavan7684 Год назад +2

    उसाची जात कोणती आहे

  • @prashantchougule4278
    @prashantchougule4278 Год назад

    pH no patava

  • @sainathgarude6247
    @sainathgarude6247 10 месяцев назад

    😂😂😂

  • @pravinchavan5724
    @pravinchavan5724 10 месяцев назад

    Phon nmbr daya

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Год назад

    उस जर लोळला किंवा आडवा पडला तर टेकलेल्या ठिकाणा पुढे आखुड कांड्या वाढतात व त्यामुळे कांड्या ची संख्या वाडते

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 11 месяцев назад

    Fake ahe

  • @tarachandthombare9618
    @tarachandthombare9618 Год назад

    ही फेकाफेकी आहे

  • @SavabaPujari-cg3wr
    @SavabaPujari-cg3wr Год назад

    शेतकर्याचा नंबर द्या

  • @nivaskhot2768
    @nivaskhot2768 Год назад +4

    आपल्या शेतकरी मित्राचा मोबाईल नंबर तुम्ही सांगा

    • @mauligund7263
      @mauligund7263 Год назад

      मि.बिड.वरुनबोलतो.

    • @mauligund7263
      @mauligund7263 Год назад

      आपला मो.नबर.सागा.

    • @mauligund7263
      @mauligund7263 Год назад

      आपले नाव.गाव.कारखाना.ता.जि.सांगा..