माळरानावर नंदनवन फुलवणारे कर्मयोगी - राजेंद्र भट | गोष्ट असामान्यांची भाग ६७ | Organic Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2024
  • राजेंद्र भट हे गेली ३३ वर्षे बदलापुरच्या बेंडशिळ येथे सेंद्रिय शेती करत आहेत. भटवाडी येथील आपल्या 'निसर्गमित्र' फार्ममध्ये त्यांनी ५ एकर जमिनीवर शेती फुलवली आहे. त्यात १८७ प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. याच लागवडीतून त्यांनी शेतात जैवविविधता तयार केली आहे. परिसंस्था आणि शेती यांच्यातील ताळमेळ कसा साधता येईल? या अनुषंगाने राजेंद्र भट यांचं काम सुरू आहे.
    #rajendrabhat #organicfarming #organic #farming #badlapur #bhatwadi #nisargmitra #maharashtranews #maharashtra #india
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 32

  • @umasawant3015
    @umasawant3015 14 дней назад +1

    या परिवर्तनाची आत्यंतिक गरज आहे.

  • @madhavivichare5069
    @madhavivichare5069 3 месяца назад +1

    Khup chan zhala program. Bhat sir is an encyclopedia of farming. Lots of respect .

  • @propertyproperty3575
    @propertyproperty3575 7 месяцев назад +5

    Great person

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 11 дней назад

    छान

  • @shekhardeshpande8883
    @shekhardeshpande8883 7 месяцев назад +2

    खुप छान.... अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली 🙏🌹🎉

  • @parassabina3226
    @parassabina3226 7 месяцев назад +2

    फारच छान.

  • @VivekJoshi-xd2sj
    @VivekJoshi-xd2sj 3 месяца назад +1

    नमस्कार आपण तण नियंत्रण कसे करता ते कळल्यास बरे होईल.

  • @guruprasadbarve9672
    @guruprasadbarve9672 7 месяцев назад +2

    खूपच छान माहिती.

  • @vaibhavnaik9056
    @vaibhavnaik9056 7 месяцев назад +1

    छान माहिती

  • @santoshindulkar288
    @santoshindulkar288 12 дней назад

    नविन वर्ग कधी सुरू होत आहे ?

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 6 дней назад

    मजुरांचा प्रश्न तुम्ही कसा सोडवतात

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 7 месяцев назад +1

    Nice

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 7 месяцев назад +1

    🙏

  • @balasahebyadav2480
    @balasahebyadav2480 7 месяцев назад +2

    आदरणीय राजेंद्र भट यांचा मो.न.द्या.

  • @jyotijahagirdar6091
    @jyotijahagirdar6091 7 месяцев назад +2

    सेंद्रीय शेती करण्यासाठी मार्गदर्शन मिळविण्यासाठी सरांशी कोणत्या ठिकाणी संपर्क करावा

    • @dhananjayjoshi2206
      @dhananjayjoshi2206 7 месяцев назад

      Search "NISARGA MITRA FARM
      Farmstay near Mumbai"

  • @user-rr7zy2hr6v
    @user-rr7zy2hr6v 6 месяцев назад

    Badlapurvarun javal ahe ka he thikan. Mala bhet deta yeil ka?

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm 6 месяцев назад +1

      बेंडशिळ,कोंडेश्वरच्या जवळ

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 7 месяцев назад

    Hi

  • @vijaykumararote6139
    @vijaykumararote6139 4 месяца назад

    मला भेट हवी आहे.नंबर मिळेल का?

  • @wonderfoll7734
    @wonderfoll7734 7 месяцев назад

    Fakt gandavagnvdvi ahe
    Pahile kiti bhandval lavlee
    Te kuthun ale
    Ani ya jahiratitun kiti ale
    Swta kshta na karata
    Sangave prati gunthha kay income hoto
    Ani he bhashan thokuun kiti paise Milavatat
    Pahile bhandval he nokritun
    Bhalehi bapjadyache asel tri
    Te hote v vyavsay mhanun vapraley

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 7 месяцев назад +1

      पण भाऊ सेंद्रिय शेती, बहु स्तरीय बहु पीक Multi Layer Multi cropping, जल जीवन जंगल, नांगरणी नको हीच काळाची गरज आहे

    • @yashodhanw2608
      @yashodhanw2608 15 дней назад

      काही माणसे असी असतात
      ज्याला निसर्गापासून फक्त जमीन पाहीजे
      त्यात त्याला हरीन नको मोर नको
      आणि सगळ्यात महत्वाचे कोंबडी नको.
      फायदाच नाही तर पालनपोषण व रक्षण कशाला?
      डोक्यावर चामड्याची टोपी चामड्याची घड्याळ , पट्टा , बुट बरेच पाहीजे पन मी मारणार नाही मी फक्त वापरनार. 😵
      मी कापनार नाही फक्त खानार 🎉.
      ह्या सगळ्या कनफुज कैरेक्टर लोका मुळे नेमकी भानगड काय आहे ते कळतच नाही