शेतीचा पॉडकास्ट | शेतीला लाकूड द्या | राजेंद्र भट आणि संतोष बोबडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 мар 2024
  • शेतीचा पॉडकास्ट
    तरुण जेव्हा शेती करायला जातात तेव्हा त्यांच्यासमोर असंख्य समस्या येत आहेत. त्यांच्या मागच्या पिढीने शेती कायमची सोडल्यामुळे शेतीतील अनेक गोष्टी त्यांना माहिती नाही. शिवाय बदलते वातावरण, बदलता निसर्ग यामुळे शेतीची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने अनेक प्रश्न आम्हाला विचारले जातात. मग असेच प्रश्न तरुणांकडून ऐकून त्यावर चर्चा करून काही उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
    आणि त्यातूनच जन्माला येत आहे आमचा पहिला शेतीचा पॉडकास्ट.
    हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जरूर शेअर करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.
    शेतीची पुस्तके
    माणूस आणि झाड - दामले
    शून्य मशागत तंत्रज्ञान , जमिनीची सुपीकता - प्रतापराव चिपळूणकर
    आपले हाथ जगन्नाथ , केल्याने होते आहे रे , विपूलाच सृष्टी - श्री अ दाभोळकर
    एका काडातून क्रांती - मुनुसोबा फुकुओका
    The way of Nature Farming - Bharat Mansanta
    एक होता कार्व्हर - विना गवाणकर
    धन्यवाद.

Комментарии • 53

  • @AN-xg7mi

    किती सम्यक विश्लेषण, सामान्य माणसांना समजेल असे. ह्या video ने दिलेल्या ज्ञानाने केवळ आमच्या भुवयाच उंचावल्या नाहीत तर अपेक्षा ही उंचावल्या. उत्कृष्ट series. धन्यवाद गुरुजी 🙏🏻. आपण म्हणतो Newton ने उर्जा अक्षयतेचा law of conservation of energy चा शोध लावला पण निसर्गात हे उपजतच आहे, ह्याची जाण आपल्या पूर्वजांना होती हे किती अद्भूत आहे.

  • @kunalpatil7473

    खूप छान माहिती मिळाली अश्या प्रकारच्या व्हिडिओज बघायला आवडतील ❤

  • @chandrakantmugle6625

    खूपच छान अमूल्य माहिती दिली लकीच्या माहितीचा उपयोग निसर्ग शेती करणारे यांना उपयोग होईल

  • @ravindrapansare8191

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @parashurambobade532

    छान माहिती दिली

  • @chiraggandhi707

    Very insightful video. Thank you Bhatt sir for sharing it.

  • @shrikantjwaghmare1780

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @sopan880

    दिशादर्शक विचार

  • @rohinikrushipalghar

    अप्रतिम…पुढच्या भागाची वाट बघतोय….

  • @SB-jt4rt

    अप्रतीम .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatpisal1760

    If books available pls. Inform

  • @sunilsarvankar8264

    कोकणातील सड्यावर कातळ जमीनीवर हल्ली ब्रेकरने खड्डे पाडून फळरोप लागवड केली जाते. तिथे माती कमी असते. तेथील शेतकऱ्यांना काय काळजी घेतली पाहिजे?

  • @user-rg9ne2fu3y

    खूप छान ❤

  • @vineetabhagwat5764

    खूप छान माहिती

  • @keshavkadam2272

    सखोल आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन...

  • @vitthaljanabasurutakar4853

    Outstanding knowledge

  • @niranjanupasani

    खुप छान माहिती मिळाली काका, ह्यातले काही गोष्टी मी माझ्या शेतात करत आहे.

  • @manasinaik8753

    भट सरांचा आवाज खूपच कमी काम करताना ऐंकु शकत नाही

  • @manojmisal8785

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद