Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अतिशय प्रयोगशील शेती आणि प्रयोग आहे उत्पन्नातून फरक दिसून येईल...सेंद्रिय शेती काळाची गरज 👏💯💐
अभिनंदन क्षीरसागर दादा ,आता खरच शेंद्रिय शेती ची गरज आहे कारण रासायनिक शेती मुळे खुप आजार वाटत चालले आहेत
सेंद्रिय पाणी म्हणजेच जीवामृत आहे ते,,,, छान
छान मस्त माहीती. खरे संशोधक शेतकरी श्रीमान तुकारामजी, आपनास सेल्यूट.
छान माहिती अभिनंदन क्षीरसागर कारण रासायनिक शेती मुळे आजार पण वाढलेले आहे
लय भारी काका मी पण ही संकल्पना सोचले पण ते मला आपण केला खूपखूप छान ,🌹👍🌹👌🌹🙏🌹
खूप छान माहिती दिली. एक दिवस तुमच्या सेंद्रिय पाण्याच्या प्लॅन्ट ला अवश्य भेट देईल याचा मी नक्की उपयोग करेल. ज्यावेळेस मला हे बनवायचे आहे तेव्हा मला तुमची मदत हवी आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली बनवेल..
सेंद्रिय शेती योजना माहिती बद्दल धन्यवाद हार्दिक अभिनंदन
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा आम्ही एक वेळ भेट देऊन तुमच्या शेतीला 🌹🌹🙏🙏 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दादा
ह्यापेक्षा बायोग्यास प्रोजेक्ट भारी
उपयुक्त माहिती👍👌🙏
सेंद्रिय पाण्याबाबत खूप छान माहिती🌹🌹
Good work I am Agree Sir
पद्धत अन भाषा बदलली सेंद्रिय पाणी प्रत्येकाची करण्याची पद्धतीत थोडा फार फरक पण दिशा एक! विषमुक्त शेती
छान
छान माहिती दिली आहे
दिवसभराचे शेन व रात्रीचे शेन ऐक दम ताजे पातळ करून टाकलेलया 🌲 झाडाचा बुढाला टाकलेलया व न टकलेलया झाडावर ८ दिवसामधी फरक दिसतो
Changali mahiti dili
Good
Chan mahiti
खुपच छान, फक्त प्लांट चा येणारा पुर्ण खर्च किती आहे
खुप छान
छान माहिती दिली👌🙏
👌👌
उपजे ते नासे नासे ते पून रूपी दिसे हे गतिकायांत्र आहेत त्यामुळे 100%मा ल येऊ शकते.
खुप chan
लयी भारी सेंद्रिय शेती
खुपच छान खाली शिल्लक राहीलेल्या गाळाचं काय करायचं
गाळ राहत नाही
येवढे खाण्यायोग्य मल पिकुंपन रासायनिक पेक्षा दर जास्त मिळत नाही
Drip la chalte ka
Good work!
Saheb sand filter jodun ya panyasaghi drip irrigation waparu shakato ka 🤔
नाही
Pandharpur madhe sendriya sheti la market aahe ka
What is PH of sendriya water
Drip ला चालते का?
फवारणी केली का ते सागा
Practical dhakhava
अशी कशी सेंद्रिय शेती आहे रासायनिक पण सेंद्रिय पण
फवारणी वैगरे कोनती करता मग
Nice
पंढरपूर येथे सेंद्रिय मार्केट आहे का?
सेंद्रीय शेतीचा मार्केट नाही
मछर न होण्यासाठी ओईल वापरता तर ओईल चा काही दुष्परिणाम आहे का नाही हे पाहिले का ? खूप छान माहिती दिली
24000 लिटर मध्ये 100 mL ऑईल वापरले जाते
मच्छर न होण्यासाठी किंवा रोखण्यासाठी मच्छरदाणी वापरता येईल का
@@vikasraonadekar305त
@@vikasraonadekar305ततततततततततत
@@vikasraonadekar305नाही, तागाचे गोणपाट जोडून तेज पांघरून घे. मग डास तुला घाबरून दूर पळून जातील.
ह्याचा मारी ह्याच्या.... नुसता टिर्टीर्तीर जेवढं माहीत ही नव्हतं तेवढं हैन भय दाखवलं ...
एक वेळ अवश्य भेट देईन
हो सर एकदा येऊन पहा
हो सर या
अतिशय प्रयोगशील शेती आणि प्रयोग आहे उत्पन्नातून फरक दिसून येईल...सेंद्रिय शेती काळाची गरज 👏💯💐
अभिनंदन क्षीरसागर दादा ,आता खरच शेंद्रिय शेती ची गरज आहे कारण रासायनिक शेती मुळे खुप आजार वाटत चालले आहेत
सेंद्रिय पाणी म्हणजेच जीवामृत आहे ते,,,, छान
छान मस्त माहीती. खरे संशोधक शेतकरी श्रीमान तुकारामजी, आपनास सेल्यूट.
छान माहिती अभिनंदन क्षीरसागर कारण रासायनिक शेती मुळे आजार पण वाढलेले आहे
लय भारी काका मी पण ही संकल्पना सोचले पण ते मला आपण केला खूपखूप छान ,🌹👍🌹👌🌹🙏🌹
खूप छान माहिती दिली. एक दिवस तुमच्या सेंद्रिय पाण्याच्या प्लॅन्ट ला अवश्य भेट देईल याचा मी नक्की उपयोग करेल. ज्यावेळेस मला हे बनवायचे आहे तेव्हा मला तुमची मदत हवी आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली बनवेल..
सेंद्रिय शेती योजना माहिती बद्दल धन्यवाद हार्दिक अभिनंदन
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा आम्ही एक वेळ भेट देऊन तुमच्या शेतीला 🌹🌹🙏🙏 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दादा
ह्यापेक्षा बायोग्यास प्रोजेक्ट भारी
उपयुक्त माहिती👍👌🙏
सेंद्रिय पाण्याबाबत खूप छान माहिती🌹🌹
Good work I am Agree Sir
पद्धत अन भाषा बदलली सेंद्रिय पाणी प्रत्येकाची करण्याची पद्धतीत थोडा फार फरक पण दिशा एक!
विषमुक्त शेती
छान
छान माहिती दिली आहे
दिवसभराचे शेन व रात्रीचे शेन ऐक दम ताजे पातळ करून टाकलेलया 🌲 झाडाचा बुढाला टाकलेलया व न टकलेलया झाडावर ८ दिवसामधी फरक दिसतो
Changali mahiti dili
Good
Chan mahiti
खुपच छान, फक्त प्लांट चा येणारा पुर्ण खर्च किती आहे
खुप छान
छान माहिती दिली👌🙏
👌👌
उपजे ते नासे नासे ते पून रूपी दिसे हे गतिकायांत्र आहेत त्यामुळे 100%मा ल येऊ शकते.
खुप chan
लयी भारी सेंद्रिय शेती
खुपच छान खाली शिल्लक राहीलेल्या गाळाचं काय करायचं
गाळ राहत नाही
येवढे खाण्यायोग्य मल पिकुंपन रासायनिक पेक्षा दर जास्त मिळत नाही
Drip la chalte ka
Good work!
Saheb sand filter jodun ya panyasaghi drip irrigation waparu shakato ka 🤔
नाही
Pandharpur madhe sendriya sheti la market aahe ka
What is PH of sendriya water
Drip ला चालते का?
नाही
फवारणी केली का ते सागा
Practical dhakhava
अशी कशी सेंद्रिय शेती आहे रासायनिक पण सेंद्रिय पण
फवारणी वैगरे कोनती करता मग
Nice
पंढरपूर येथे सेंद्रिय मार्केट आहे का?
नाही
सेंद्रीय शेतीचा मार्केट नाही
मछर न होण्यासाठी ओईल वापरता तर ओईल चा काही दुष्परिणाम आहे का नाही हे पाहिले का ? खूप छान माहिती दिली
24000 लिटर मध्ये 100 mL ऑईल वापरले जाते
मच्छर न होण्यासाठी किंवा रोखण्यासाठी मच्छरदाणी वापरता येईल का
@@vikasraonadekar305त
@@vikasraonadekar305ततततततततततत
@@vikasraonadekar305नाही, तागाचे गोणपाट जोडून तेज पांघरून घे. मग डास तुला घाबरून दूर पळून जातील.
ह्याचा मारी ह्याच्या....
नुसता टिर्टीर्तीर जेवढं माहीत ही नव्हतं तेवढं हैन भय दाखवलं ...