आला तणनाशकचा बाप आता तणनाशक वापरायची गरज नाही गवत सर्व पिके कापणीसाठी सुद्धा उपयुक्त फक्त एकच मशीन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 сен 2021
  • • तननाशक ला हाच एक जबरदस... हा छोटा ब्रश कलरचा व्हिडीओ पहा 🙏🙏
  • ХоббиХобби

Комментарии • 129

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 2 дня назад

    हे मशीन मी स्वता वापरलं आहे अतिशय छान मशीन आहे फक्त मोठया गवतात दगडाला सांभाळाव लागतं विजय फडतरे देशमुख

  • @tejaswinishinde5842
    @tejaswinishinde5842 2 года назад +5

    खुप उपयोगी मशिन आहे, सुभाष पालेकर सांगतात शेतातील गवत कचरा शेतातच टाका.

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 2 года назад +3

    ट्रॉली ब्रश कटर देखील आता बाजारात आहे. हाताळण्यास अतिशय सोयीस्कर. तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. विक्रीनंतरची सेवा महत्त्वाची आहे. उत्कृष्ट मुद्दा

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @shirsathpradip14
    @shirsathpradip14 2 года назад +2

    धन्यवाद, अण्णाभाऊ छान माहिती दिली.

  • @dnyaneshwarsuryawanshi7035
    @dnyaneshwarsuryawanshi7035 2 года назад +4

    आण्णा साहेब नमस्कार🙏🏻
    खुप अनुभवी आशी उपयुक्त माहिती दिलया बदद्ल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 года назад

    दादा, उपयुक्त माहिती,

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 11 месяцев назад

    अगदी बरोबर भाऊ

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    नेहेमीप्रमाणे एकदम छान माहिती
    आभारीआहोत आहे आण्णासाहेब

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 2 года назад

    लई भारी

  • @sachindakhare
    @sachindakhare 2 года назад +1

    Wah khup sundar mahiti sir

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 2 года назад

    नमस्कार भाऊ, धन्यवाद !

  • @santoshkadam3869
    @santoshkadam3869 2 года назад +4

    रासायनिक शेती ही सेंद्रिय शेती करण्यासाठी सुरुवात कशी करावी... या विषयावर एक विडिओ बनवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे ही विनंती..

  • @ajaynagose8122
    @ajaynagose8122 2 года назад

    धन्यवाद👌👌👌👍

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 Год назад +1

    मी मशिन वापरली आहे खूपच छान

    • @krushnabahekar9209
      @krushnabahekar9209 Год назад

      इकडे विदर्भात कुठे मिळेल

  • @manohershinde3292
    @manohershinde3292 2 года назад

    खुप छान माहिती दिली आमच्या कडे पण मशीन आहे खुप कामात यत

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 2 года назад +3

    Annasaheb charging madhe pahije
    Petrol paha kiti mahag jhala

  • @truptifarmer
    @truptifarmer 2 года назад +2

    ruclips.net/channel/UCH5OfQ1n-GLjjD9E4Zbkkew
    पार्सल सेवा उपलब्ध,
    निमगावजाळी, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर

    • @rahulmore7379
      @rahulmore7379 Год назад

      सातारा मध्ये भेटेल का

  • @shankarnarke9862
    @shankarnarke9862 2 года назад

    👌👌👌👌

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 года назад

    👍🙏

  • @rahulmore7379
    @rahulmore7379 Год назад

    नमस्कार आणा 🙏खूप छान माहित भेटली हे मशीन कितीला भेटलं

  • @RamaChattar-ss4bf
    @RamaChattar-ss4bf 2 года назад +1

    या मशीन अर्धा फूट रोटा तयार करून भेटेल का छोट्या साईझ मध्ये, जेणे करून खुरपणी करणं सोपं होईल

  • @jayshivajimaharaj4956
    @jayshivajimaharaj4956 2 года назад

    Ram ram pavhan

  • @Kasal269
    @Kasal269 2 года назад +3

    कापलेल्या गवतावर वेस्ट डी कंपोजर जर फवारले तर गवत लवकर कुजते.

  • @maneshortvideo4085
    @maneshortvideo4085 2 года назад +2

    🙏🙏🙏Anna Saheb...
    Ranat khup "Dagad...Aahet
    Tr Dagdad Machine chalel ka...

  • @shrikrushnachavan5645
    @shrikrushnachavan5645 10 месяцев назад

    Soyabean kadhnisathi upyog hoil ka

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 2 года назад +2

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब . हराळी सारखी तण कसे निर्मुलन करावे.

  • @kisanmaherkisanmaher7785
    @kisanmaherkisanmaher7785 2 года назад

    🙏🙏

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 23 дня назад

    मशीन डिझेल वर चालणारे आहे का ?

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 года назад

    Bhau he Kon tya company che product aahe sanga please

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 года назад

    राम राम आणणा

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshgogawale2820
    @mangeshgogawale2820 9 дней назад

    किंमत किती ...कुठे मिळेल...

  • @balirampowar3308
    @balirampowar3308 2 года назад +1

    आण्णासाहेब माहिती खूप छान दिली परंतु तुमी मशीन जे वापरलेलं आहे ते एकदम बाद आहे कायसुद्धा त्याचा उपयोग नाही

  • @farmermars123
    @farmermars123 2 года назад

    अण्णा साहेब, तुम्ही कुठून घेतले, परभणी त milel का.

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 2 года назад

    सेंद्रीय नमस्कार अण्णासाहेब , कंपनीचं नाव आणि मोडेल कोणतं ते सांगा.

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 Год назад

    कपाशी मध्ये चालते का??

  • @dattatrayapanchal1098
    @dattatrayapanchal1098 7 дней назад

    PRICE KAI AHE HYACHI

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 2 года назад +4

    आण्णासाो, रामराम
    मशीनने गवत कापल्यावर त्यावर वेस्ट डिकाँपोझर फवारले तर कापलेले गवत लवकर कुजून जाईल.

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 года назад +1

      Kahi gavat kujnar Ani kahi gavat rujnar 😂

    • @nitinambure8282
      @nitinambure8282 2 года назад +1

      @@chandrakantpatil9581 😊
      चंद्रकांतजी, धरती कधीही स्वतःला उजाड ठेवत नाही. ती नेहमी झाकून घेते. तसेच जसे आपण तिची लेकरे तसेच प्राणी, हिरवाई, पक्षी ही पण तिची लेकरेच. ती कुणावरही अन्याय करणार नाही. म्हणून गवत कापल्यावर ते परत उगवणारच.
      😄 😄 😄

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 23 дня назад

    अहो डेमो द्या ना. फोन नं द्याना. मशीन फायदेशीर ठरेल, १ लिटर, डिझेल वर किती चालेल ?

  • @Abhi35367
    @Abhi35367 2 года назад

    Aahe maza kade hi machine pan kai fayda nahi khup vel ghete ye peksh majur laun nindn karun gheya

  • @64907
    @64907 2 месяца назад

    अण्णासाहेब दादा ऊस मध्ये चेलेलेल काय

  • @juliecardoza3967
    @juliecardoza3967 2 года назад

    Give me the name of co

  • @narayansitaphale1450
    @narayansitaphale1450 2 года назад +1

    सोयाबीन काढताना चा व्हिडिओ टाका

  • @surekhapol7563
    @surekhapol7563 Месяц назад

    हे मशीन कोठे मिळेल पत्ता सांगा please

  • @ptlate121
    @ptlate121 2 года назад +1

    कट केल्या वर पुन्हा फुटत नाही का?

  • @kausalyakalokhe5658
    @kausalyakalokhe5658 Год назад

    पुण्यात कोठे भेटेल ?

  • @pradipnikam6479
    @pradipnikam6479 2 года назад

    राम राम अण्णा साहेब कपाशी किति एकरा वर लावली आहे एक विडीओ टाका

  • @shubhamdakhore7750
    @shubhamdakhore7750 2 года назад

    तुम्ही कुटून घेतली मसिन आणि कोणत्या कंपनीची घेतली ते सांगा

  • @ganpataglawe7170
    @ganpataglawe7170 2 года назад

    आण्णा साहेब किती सीसी चे आहे
    Rpm किती आहे थोड सांगाव

  • @juliecardoza3967
    @juliecardoza3967 2 года назад +1

    Kiti kimate

  • @sachinsutar1113
    @sachinsutar1113 Год назад

    chalvun dakhva

  • @hanumandeshmukh7174
    @hanumandeshmukh7174 2 года назад

    Bhav Kay ahe javai bapu

  • @maneshpatil8621
    @maneshpatil8621 2 года назад +1

    Khortha bol Laga

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 Год назад

    किती सिसी चे मशीन आहे 40 की 52

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 2 года назад

    Kiti cc ahe

  • @honajigarole6813
    @honajigarole6813 2 года назад

    कोठुन घेतल सर मला पन पहीजे

  • @bala1041
    @bala1041 2 года назад

    Harali , kena , elvat ashya gavtana he upyogi nahi , he yantr ulat jast gavat pasrnyas madat karil , baki gavtana upyogi aahe

  • @uttamtalekar2603
    @uttamtalekar2603 Месяц назад

    अण्णासाहेब खूप मस्त तुमचा मोबाईल नंबर पण टाकत जावा की

  • @santoshimahajan854
    @santoshimahajan854 2 года назад +2

    Annasaheb tumcha no dya pls ...kontya company chi ahe machine ..tumhi kuthun ghetali

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад +1

      कोणत्याही प्रकारचे घ्या पण 4 स्ट्रोकचे घ्या चांगले राहते

    • @santoshimahajan854
      @santoshimahajan854 2 года назад +1

      @@user-xu9cd8pc6h bhau thanks for reply 🙏net var khup search kele pan confusion ahe ..tumcha machnchi kimat pan chan ahe ani tumhi vaprli pan ahe ..tar company nav sanga ..amhala soyabin kapnisathi lagech pahije ..ani tumhi kuthun ghetali sanga pls ..tumche sheti che kary ani rajivbhaincha varasa japnyachya praytnala salam ..jayhind

    • @santoshimahajan854
      @santoshimahajan854 2 года назад

      @@user-xu9cd8pc6h ok bhau ..🙏🙏

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 2 года назад

    12 हजारामध्ये उत्तम

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 8 месяцев назад +1

    Back changala ki sayid wala

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  8 месяцев назад

      पाठीवरचा चांगला सर,साईडला असला की खांदा दुखतो त्यामुळे

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 2 года назад

    आण्णासाहेब आपला नं द्या.... मी एक व्यावासायिक आहे.. मोकळ्या वेळात मी आपले विडिओ नेहमी पाहत होतो....मी आपल्या विडिओ मधून प्रेरित होऊन 2 वर्षांपासून सेंद्रिय आणि जैविक शेती करत आहे... पण काही वेळा मला अडचणी येत आहेत त्या साठी सल्ला हवा असतो.

  • @sanket.kadam-338
    @sanket.kadam-338 2 года назад

    👌👌👌

  • @pramodpisal7449
    @pramodpisal7449 2 года назад +3

    सातारा भागात कोण डिलर किंवा दुकानदार आहेत का?

    • @eknathdhote913
      @eknathdhote913 2 года назад

      Saheb online magu sakta MI aaj booking keli

    • @sonalpatil2704
      @sonalpatil2704 2 года назад +1

      @@eknathdhote913 company name ani contact number sanga tumhi konte model ghetle te pan sanga

  • @sainathkarale2053
    @sainathkarale2053 2 года назад +1

    कपाशी, तुर साठी चलेल का...

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 23 дня назад

    पत्ता , नं , द्या

  • @diliplanje7540
    @diliplanje7540 Год назад +1

    तणनाशकाचा काय दुष्परिणाम होतो, अण्णा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Год назад

      खुप परिणाम होतात सर🙏

  • @mandarwable2678
    @mandarwable2678 2 года назад

    अण्णासाहेब राम राम तुम्ही प्रत्येक पिकावर मिरची टोमॅटो ये ला लागणारे सेंद्रिय खत फवारणी ए टू झेड व्हिडिओ बनवा

  • @vinayaksurywanshi1606
    @vinayaksurywanshi1606 Месяц назад +2

    भाऊ खूपच फसवणूक आहे खांदा खूपच दूखतो

  • @hemantjoshi8213
    @hemantjoshi8213 2 года назад +1

    Anna good morning
    Basically all these machines are garden tools
    Not good but not very useful for more land

  • @Bhuse
    @Bhuse 2 года назад

    अण्णासाहेब आपल्या वाले नंबर आम्ही तुम्हाला भेटायला यायचे आहे आपला संपूर्ण पत्ता

  • @pritamdavbhat5599
    @pritamdavbhat5599 2 года назад

    January rent to be a friend and good morning I am not sure if you can send you the best friend

  • @Farmer00
    @Farmer00 2 года назад

    आणा तुम्हाला idea सुचली कशी ?

  • @mangeshdhawade6705
    @mangeshdhawade6705 2 года назад +1

    नाव काय आहे मशीन च

  • @dn1734
    @dn1734 2 года назад +4

    2 स्ट्रोकला ताकत जास्त मिळते आणा... त्यामूळे फायदा चांगला होतो... व किर्लोस्कर, होंडा, स्वस्तिक फार्म क्राफ्ट या कंपनीचा मशीन लोंग लाइफ साठी टिकाऊ व दणकट आहेत..... 🙏🙏😊

    • @sonalpatil2704
      @sonalpatil2704 2 года назад

      Swastik farm and craft cha number dya mi google var search kele tar tyache center bangalore madhe ahe

    • @vilaswale1584
      @vilaswale1584 2 года назад

      दोन स्ट्रोक ला पेट्रोल जास्त लागते

    • @dn1734
      @dn1734 2 года назад

      पण काम हेवी होते 1 ली. दोन अडीच तास कंन्टीनिव चालते.. शेतिची सर्व कामे होतात...

    • @sanjaychaudhari7917
      @sanjaychaudhari7917 2 года назад

      annasaheb kuthe milel patta sanga

  • @ganeshwagh8286
    @ganeshwagh8286 2 года назад +4

    तुति छाटनी साठी हे मशीन घेऊ नका
    हात लय दुकतात ह्या मशीन ने

    • @gawadedattatray3301
      @gawadedattatray3301 2 года назад

      वन साइड घ्या काड्या जाड असल्याने जोर द्यावा लागतो तुतीला

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 2 года назад

    ज्वारी निघेल का याने

    • @navnathkadam9749
      @navnathkadam9749 2 года назад

      हो पन पडलेली नसावि

  • @santoshgurav150
    @santoshgurav150 2 года назад

    तुमचा फ़ोन लागत नाही. तर तुमचा नंबर पाठवा.

  • @vijayayare5463
    @vijayayare5463 2 года назад +1

    दादा मशीन कंपनीचे नाव सांगा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад

      जी टी शक्ती आहे सर,आपल्या सोयीनुसार आपण कोणतीही घ्या,धन्यवाद

  • @sarjeraothorat6430
    @sarjeraothorat6430 Год назад

    बारीक गवत काढतानाच विडिओ बनवा

  • @sonaliametwad1824
    @sonaliametwad1824 2 года назад +1

    अण्णासाहेब आपला मोबाईल नंबर मिळेल का.जर कोणाकडे असेल तर रिप्लाय करा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад

      आपला नंबर द्या🙏🙏

    • @sonaliametwad1824
      @sonaliametwad1824 2 года назад +1

      शेण.5किलो
      गोमूत्र.5 लिटर
      डाळीचे पीठ.2किलो
      गूळ.2किलो
      बांधावरची माती.अर्धा किलो
      ताक.3लिटर
      वरील सर्व एकत्र केले आहे.
      त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकलं तर चालेल का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад

      @@sonaliametwad1824डाळीचे पीठ नका घेऊ,बाकी चालन सगळं

    • @sonaliametwad1824
      @sonaliametwad1824 2 года назад

      हे द्रावण सकाळी तयार करून 180 लिटर पाण्यात टाकले आहे.

    • @sonaliametwad1824
      @sonaliametwad1824 2 года назад

      गाईचे शेण 10 किलो
      गोमूत्र.10 लिटर
      गूळ.2 किलो
      बांधावरचि माती.1 किलो
      चुलीतील राख.2किलो
      वरील सर्व 180लिटर पाण्यात टाकले आहे.

  • @pawanbankar3342
    @pawanbankar3342 2 года назад

    8400 ला मिळतय मशीन 4 स्ट्रोक

  • @shekharmaske4223
    @shekharmaske4223 2 года назад +1

    काका बृशकटटर किमत किती आहे

    • @shekharmaske4223
      @shekharmaske4223 2 года назад +1

      सांगा काका

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад

      व्हिडीओ मध्ये सांगितले आहे सर संपूर्ण व्हिडीओ पहा,धन्यवाद

  • @amolkare1460
    @amolkare1460 2 года назад +2

    तूमच्या कडे सोयबीन व तूर आहे मग ह्या यंत्राने काढणीच्या विडीओ टाका काढणीच्या वेळेस

    • @rajbiradar4758
      @rajbiradar4758 2 года назад +2

      हो टाकायला पाहिजे

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 2 года назад

      Tur nahi kapli jat,,,yane gahu,harbra,soyabin ashi kami unchichi pikch kadhta yetat

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 2 года назад +1

    अण्णा साहेब आता तुम्ही खूप हुशार झाला आहात. आता यू tube च्या माध्यमातून मार्केटिंग चालू केली आहे.. मशिन्स विक्री करायची कामे चालू केली आहेत..दिशा shendriya शेती आता दिशा मार्केटिंग शेती झाली आहे. चालू द्या..

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад

      मी कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नाही व याच कंपनीचे मशीन घ्या असेही म्हणालो नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पैसाच कमवायचा असता तर कितीतरी खत औषधींचा प्रचार करून पैसे कमावले असते सर,प्रत्येक शेतकरी स्वावलंबी कसा बनेल हाच कायम प्रयत्न राहील,तुम्हाला प्रचार आणि आपल्या चॅनलचे नाव जर तसे ठेवायचे असेल तर तसे ठेवा,पण माझ्या आईने जे संस्कार केले आहेत ते कायमस्वरूपी माझ्या रक्तात राहतील अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा,
      सर आपण जे बोललात मार्केटिंग,व मशीन विक्री तर आपण पूर्ण व्हिडीओ पहा नंतरच कमेंट करा,आपल्या या बोलण्याने माझे मन दुखावले आहे,कृपया मला जाऊद्या पण असे कोणाबद्दल खरे जाणून घेतल्याशिवाय बोलत जात जाऊ नका
      आपण केलेल्या प्रेम व सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच प्रेम असू द्या🙏🙏

    • @sandeepkausalye2651
      @sandeepkausalye2651 2 года назад

      भाऊ हुशार तर तू दिसतोय. . आण्णासाहेबांनी कुठल्याही कंपनीचे नाव घेतले नाही. . . मग त्यांनी मार्केटींग केली कशावरून. . ? त्यांनी व्हिडिओ मध्ये स्पष्ट सांगितले सुद्धा की त्यांना मार्केटिंग करायची नाही म्हणून. . . तरी अशी कमेंट्स. . . ?

    • @ravindrakhedkar840
      @ravindrakhedkar840 Год назад

      अण्णा साहेबांनी marketing केलेली नाही.
      त्यांचं मन स्वच्छ आहे.

    • @krushnabahekar9209
      @krushnabahekar9209 Год назад

      तरीही ही मशीन कोणत्या कंपनी चे आहे ते सांगा आणि विदर्भात मिळेल का ते सांगा. आमच्या उपयोगाचे आहे ते.

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 2 месяца назад

    थोडक्यात बोलत जावा.जास्त बडबड करत जाऊ नका,दादा.धन्यवाद राम राम!!

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад

    चालू करून दाखव की गा
    बसून बोलून बघायला नाही मिळत

  • @ananttarapurkar4900
    @ananttarapurkar4900 Месяц назад

    Apla. Mobile number taka