तुम्हालापण Banter With Cheytan चॅनेल वर PODCAST करायचा असल्यास 7385777411 या नंबर वर कॉल करावा आणि video आवडल्यास JAI SHREE RAM COMMENT करा Astroguru Jyoti Mam यांच्यासोबत Consult करायचं असल्यास +91 9850098688 या नंबर ला CALL करा
नमस्कार मॅडम आपला contact नंबर सांगितला तर बर होईल तुमचा जळगाव cha पत्ता मिळेल का आणि तुम्ही जळगाव ला कधी भेटतात आम्हाला आमचे घरगुती समस्या आहेत, त्या बद्दल आपणास भेटायचे आहे मी एरंडोल ची आहे जिल्हा जळगाव
महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, तरी अशा गोष्टी घडत असतील तर, काय म्हणावे याला!पेशव्यांचे पानिपत, बाजरबुणगे, ज्योतिषी यांच्याकडे सल्ला घेतल्याने झाले, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध राहावे, या गोष्टीची मदत घेऊ नये
आम्हा सामान्य लोकांना पूर्वी तुमचे भविष्य कथन आवडत होते आणि आजही आवडते पण जेव्हा पासून राजकारण विषया वर आपण बोलायला लागलात तेव्हा पासून भविष्या वरचा विश्वास कमी होऊ लागला आहे.
लातूर शहर मध्ये अमित विलासराव देशमुख वी अर्चना शैलेश पाटील चाकूरकर, लातूर ग्रामीण मध्ये धीरज विलासराव देशमुख वी रमेश कराड, उदगीर मध्ये संजय बनसोडे वी सुधाकर भालेराव, निलंगा मध्ये संभाजी पाटील वी अभय साळुंखे, अहमद्पुर मध्ये vinaykraopatikl
माझे भविष्य असे आहे कि महाराष्ट्रात युतीचे सरकार येणार हे लिहून ठेवा आणि आज पर्यंत माझे भविष्य कधीच चुकले नाहीये आणि फडणवीस केंद्रात जाणार शिंदे मुख्य मंत्रीच होतील 100टक्के
तुझं भविष्य तुझ्या जवळच ठेव आता घन्टा महायुती सत्तेत येत नसते अंदाभक्तांनी उड्या मारू नयेत मी भविष्य सांगणारा आहे म्हणून तू टरबूज चा भक्त आहे ते आधी मान्य कर मगच बोल 😅😅😅
साहेब पाच वर्ष मुख्यमंत्रीपद चालवले पण माझे असे मत आहे त्यावेळेला शिवसेनेच्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पाच वर्षाची साथ दिली त्यावेळेला जर साथ दिली नसती तर ते पाच वर्ष मुख्यमंत्रीपद यावर राहू शकले नसते काँग्रेसचे मुख्यमंत्री असते माननीय एस्ट्रोलॉजी मॅडम त्याला ठाकरे साहेबांनी 😊 अडीच वर्षात सरकार पाडलं असतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री कमी कालावधीचे असतात आता माझ्या असे मत आहे तुम्ही जे नेत्यांचे मत सांगताहेत त्यापैकी एकही मुख्यमंत्री होणार नाहीत अचानक दुसराच मुख्यमंत्री होणार हे पण सांगू शकत नाही छोटा पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो टॉकिंग मेकर असू शकतो
तुम्हालापण Banter With Cheytan चॅनेल वर PODCAST करायचा असल्यास 7385777411 या नंबर वर कॉल करावा
आणि video आवडल्यास JAI SHREE RAM COMMENT करा
Astroguru Jyoti Mam यांच्यासोबत Consult करायचं असल्यास +91 9850098688 या नंबर ला CALL करा
🙏😁
Ok ek k
Ok
@@dattatraygawade3739in k 90😊 is😮 in vacation 6:12 in 8 6:12 kh 8b8
JJ on the b8 okk JJ 8 to ok
सर्व महाराष्ट्राच वाटोळकरणारा रूग्ण केव्हा पर्यत जमीनीवर किंवा पृथ्वीवर आहे हे सांगा तो गेला म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सुखी होईल हेच खर आहे
@@shashikantpatil2706 every product has expiry . Jail lavkarch var jyeshta navala .
सही आहे
रुग्ण 😂😂😂
Devendra fadanvis
@@deepakgurav7369o.
अशा पेड कार्यक्रम तयार करून लोकांची दिशाभूल करायचे काम चालू आहे.
मुळात हे कार्यक्रम चालविणारे चॅनल याचं दर्जा कार्यक्रमाचे दर्जा फारच सुमार आहे.
..?
देशाचे भविष्य ह्या काही भ्रष्ट नेत्यांची गृह decide करतील, म्हणजे आम्ही खरंच मूर्ख आहोत. निवडणूक नका करू, गृह बघा आणि मुख्यमंत्री निवडा.
ग्रह
गृह नाही ग्रह म्हणा ... इथपासून आपली सुरवात आहे ....
नक्कीच ग्रह
Graha , gruha mhanje ghar.
आपले म्हणणे खरे आहे पण मार्ग एकच मतदान करू नका
मी नाही कधिही केले
२३नोव्हेंबर नंतर मॅडम चॅनलवरुन गायब होणार।
ॽ?
Right
बघा मग मॅडम ज्योतिष तज्ञ आहे.त्यांच म्हणं खरं ठरतं
😂😂😂
मॕडमचा विडीयो डीलीट होणार.वर्ल्डकपला पण अशीच थोतांड घेउन बसलेले.मग माईक घेउन मारामारी 😂😂
खुप छान Madam...Hung Parliament.. असणार... हे निश्चित..
महाराष्ट्र द्वेशी येऊ नये.. मराठी मराठी मध्ये भांडण लावणारे नक्कीच येऊ नये
मुल्ला प्रेमी येऊ नये
मराठा चुस्लिम महासंघ सोडून
Parliament नाही, विधानसभा.
जाती जाती मध्ये भांडणे लावणारे आले तर चालतील.
गुजरात प्रेमी पक्ष हद्दपार करा... 😅
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला बदला .... ज्यांनी बोलायला पाहिजे त्यांना बोलूच देत नाही... मध्दे मध्दे जास्त बोलतोय...
70000 कोटींचा सिंचन घोटाळा करणारा मुख्यमंत्री होणार हे ऐकून अँकरला किती आनंद वाटतोय 🤔
मॅम म्हणणं बंद करा! ताई,काकु इत्यादी हिंदूस्थानी शब्द वापरून संस्कृती टिकवा.
कुठलाही एक पक्ष पुर्ण बहुमत मिळविल एवढ्या जागा लढवत नाही तर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही हे सांगायला अर्धा तास घालवला.
😂
सही पकड े है
अशा पत्रिकांवर जर मुख्यमंत्री झाला असता तर काहीही झाले असते
बाई भारत हिंदुराष्ट्र कधी होणार?
निव्वळ थोतांड आहे
ग्रह नक्षत्र काळ महाकाळ च़ सर्व ठरवतात, मूर्खबुद्धे, काय तू सप्तर्षी ब्रह्मर्षी हून बुद्धीमान आहे?
..?
???@@JitendraPoochhwale
म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचं वाटोळ नक्की आहे.
धरसोड चर्चा चालू आहे ,मुलाखत घेणारेच जास्त बोलत आहेत .
मतदार कन्फ्युज होणार नाही. बटेंगे तो कटेंगे है ब्रीद आहे |
YES😂🎉😅
बटेंगे कटंगे
हेच फेक नरेटिव्ह आहे... 😅
चांगला ऊद्योग आहे
थोडक्यात काय तर 2027 पर्यंत कोणी तरी टपकेल आणि त्यामुळे अजित दादांना व महायुती ला फायदा होईल 😂😂😂
Ek Bada neta.
मॅडम महा युतीच्या कार्यकर्त्या आहेत वाटतं
मुलाखत घेणारा कोण आहे? टरबूज ग्रहाच्या प्रभावातला आहे का ?
😂😂😂
त्या मॅडम.पण bjp samarthak aahet joshi madam 😂😂
अगदी बरोबर...
टरबूज समर्थक 😂
छान मुलाखत!! अगदी निरपेक्ष, नि:पक्ष, ताईन्नी छान विश्लेषण केले........ 👌👌एकूण महाराष्ट्र असाच ढवळत राहणार,,, बुद्धीभ्रम आणि हाव ही माणसाला विचलित बनविते.... Ekach म्हणावे शुभम भवतु 💐💐
Thank you sir
🙏
@@BanterWithCheytan 🙏🏼🚩👍
😅
😂😅😂
म्हणे निरपेक्ष
मुलाखत घेणारा पण बीजेपी समर्थक आहे.😂
पोट भरण्याचा छान धंदा
.बिगर भाडवल धंदा😅
राज ठाकरे यांच्या बद्दल काहीच बोलले नाही त्यांचाही उल्लेख व्हायला हवा होता
Te स्वप्नात जगणार
O
@@mdr3132 truth
6 महिन्यात सरकारात फेरबदल होईल मग राज कुठेच नाहीत.
@gathividhi9537 ते. नवीन tarde आणि शिंदे na घेऊन फिल्म काढतील. मी असा कसा. ठाकरे
ही बाई ज्योतिषी कमी भाजपची प्रवक्ता आहे
मॅडम परफेक्ट माहिती असेल तर सांगा एक्झीट पोल फेल होत आहे
खोटी भाकित आहेत
ईव्हीएम याबद्दल सांगा !
महाराष्ट्र मधील लोकांना तुम्ही मुर्ख समजताय काय हो आम्हाला सरकार स्थिर पाहिजे आमच्या राज्यात
नमस्कार मॅडम
आपला contact नंबर सांगितला तर बर होईल
तुमचा जळगाव cha पत्ता मिळेल का
आणि तुम्ही जळगाव ला कधी भेटतात
आम्हाला आमचे घरगुती समस्या आहेत, त्या बद्दल आपणास भेटायचे आहे
मी एरंडोल ची आहे जिल्हा जळगाव
Next CM of Maharashtra - Nitin Gadkari
Supriya सुळे बाबत चुकीचे असे, कमी बोलणारे आहे अस म्हणता, पण तीच्या इतकी वाचाळ कोणी नाही
बाळा राजकारणात बनाव लागत मोदी कुठला शाना आहे! 🤣🤣
बडबडी ताई
@@rajsharma7315 कुठ मोदी आमी कुठ बेवडी ताई कशाची तुलना करतो
@@RahulGaikwad-gh3om गप्प रे! 🤣🤣
मग ते चित्री सुसंस्कारित आहे का
मुलाखतकार अतिशय टुकार आहे. सरळ सरळ फडणवीस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी एक आहे हा.
😂😂😂😂
बरोबर 😅
माझ्या बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलं ही खूप चांगली गोष्ट आहे. नाही तर कित्येक वर्षे आम्ही असल्यातचं खीतपत पडलो असतो. धन्यवाद बाबासाहेब
Jai shree Ram
Asepn fukatch khaun khitpatch pdla asshil... Na ki babasahebanch aikun shikshan gheun collector zala asshil😂😂😂
संविधान समिती नी लिहिलं, आंबेडकर फक्त अध्यक्ष होते
Babasaheb >>> Congrees
1947 पूर्वी आपल्या देशावर इंग्रज राज्य करत होते मग कोण कुठे खितपत पडलं होत
येतील ते भोग भोगायला महारष्ट्र
बसलाच आहे की
शेवटी हाल जनतेनेच भोगायचे आहेत,👍👍
एक ,, नाही शिव सत्य असूदे
महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, तरी अशा गोष्टी घडत असतील तर, काय म्हणावे याला!पेशव्यांचे पानिपत, बाजरबुणगे, ज्योतिषी यांच्याकडे सल्ला घेतल्याने झाले, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध राहावे, या गोष्टीची मदत घेऊ नये
अगदी बरोबर
😂😅
घरातील किरकोळ भविष्य सांगता येईल का
बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून आपल्याला लोकशाही दिली 💯🙌 नाही तर असले लोक दररोज एकाला मुख्यमंत्री केले असते 😂😂😂😂
बाबासाहेब यांच्या 50 जणांच्या टीम ने व्यवस्थित कॉपी करून घेतला होता संविधान ❤❤
संविधान समिती नी लिहिलं, आंबेडकर फक्त अध्यक्ष होते
@@triplehunter2378
लिहल होता की कॉपी पेस्ट केलं होतं??
@@sandeeppatil6384 ते पण आहेच म्हणा😁 कॉपी पेस्ट केलं आणि साहेबांनी मस्त सही मारली शेवटची
12 lakh kamvnaryala arakshan😂vare Ani 2 lakh kamvnaryala fee😂😂 😮😮😮😮
ताईने सर्वच मुख्यमंत्री होणार अशे सांगितले... एक भविष्यवेत्ता एवढी अस्थिरता पसरू शकतो याचे नवल वाटते... सर्व कन्फ्यूजन... सगळा गोंधळ वाटतो.
दोघांचे बोलण्यावरूनच अंदाज आला होता. माझा ही जन्म जळगावचाच.
Mi JALGAON jilhyatil
जडगाव चे माणसे शब्दोचारामुळे अख्या जगात ओळखू येतात 😂😂😂
हा पेड कार्यक्रम आहे.मॅडमनी किती खोके घेतलेत हे निकालानंतर लवकरच समजेल
Mhanje MVA harnar 100% 😂😂😂
तुम्ही मतदान करणार आहात तर दुसऱ्यांना विकाऊ आहात असे का बोलता, प्रत्येक व्यक्ती चा स्वतःचा अभ्यास असतो. असे बोलून तुम्ही तुमचा कमी पणा दाखविता
@@nitinpimpale9134te bighaadiche gulaaam ali aahet, ajun kay apeksha thevaal? 😂 😂😂
Supriyana,वांग्याच्या पिकात यश कशामुळे मिळाले.
शेठ घ्या गॅस technology मुळे 😂
Respected Madam thank you so much for wonderful predication regarding Maharashtra elections
Ya madam ch pridiction ekdm perfect ahet
मॅडम पर्सनल पत्रिका पाहतात का?
असतील तर फोन नंबर द्यावा.
मॅडम तुम्ही सांगताय २०२४ मध्ये येणार सरकार ४-६ महीन्यात पडेल.. तर त्यामुळे त्याचं भविष्य खरे आहे का?
आम्हा सामान्य लोकांना पूर्वी तुमचे भविष्य कथन आवडत होते आणि आजही आवडते पण जेव्हा पासून राजकारण विषया वर आपण बोलायला लागलात तेव्हा पासून भविष्या वरचा विश्वास कमी होऊ लागला आहे.
Right बरोबर आहे
महायुतीची सत्ता आल्यास "एकनाथ" शिंदेच पुन्हा "मुख्यमंत्री" होणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
Can I get paid consultation....fee?
Free
बघू आता हा व्हिडीओ मी शेअर करतेय.
यावरूनच ज्योतिषवर विश्वास ठेवायचा की नाही ते कळेल.
ताई आपण वैयक्तिकरित्या पत्रिका बघता बघता का लस charges काय असतील
Great
Jotimaa jotishi
मॅम आपण खूप छान भविष्य सांगता,
ताई दादा मस्त दुकान चाललय ताई दादाला सिमेवर पाठवा अतिरेकेला शोधायला बिचारे ृगह तारेना सुखाने जगू धा सुप्रीया यांना कधी शांत दिसली बाईना सुप्रीया सुळेचा थयथयाट दिसत नाहि का राज ठाकरेना यांच कोणी घोड मारल त्यांची पत्रीका का पाहिलि नाहि रीकाम टेकडे दोघहि यांना राजकारण समजत नाहि तर भविष्य माहित नाहितर कशाला भविष्य सांगता तूमचा गोचर संपवा गोचर लवकर संपवा रीकाम टेकडू ताई दादा
गूजरातच्या कूंडलीत लबाड,पैसा लूटून पळून जाणारे,बंडलबाज,खोटी डिग्रीवाले येतात.हा कोणत्या ग्रहाचं काम आहे ?
Madam aapla no. / fee's kiti aahe
जो पर्यंत राज ठाकरे यांच्याबद्दल सांगत नाही तो पर्यंत ह्या सगळ्यावर विश्वास बसणार नाही. कारण नक्कीच या विधानसभेत मनसेचे आमदार असणार आहेत.
पण शेवटी ते महायुती ल सपोर्ट करणार आहेत...
बरोबर
Kay pan sangtoy
😂😂U turn marel
5 chya peksha jast jaga yenar nahi mns la😢
लातूर शहर मध्ये अमित विलासराव देशमुख वी अर्चना शैलेश पाटील चाकूरकर, लातूर ग्रामीण मध्ये धीरज विलासराव देशमुख वी रमेश कराड, उदगीर मध्ये संजय बनसोडे वी सुधाकर भालेराव, निलंगा मध्ये संभाजी पाटील वी अभय साळुंखे, अहमद्पुर मध्ये vinaykraopatikl
माझे भविष्य असे आहे कि महाराष्ट्रात युतीचे सरकार येणार हे लिहून ठेवा आणि आज पर्यंत माझे भविष्य कधीच चुकले नाहीये आणि फडणवीस केंद्रात जाणार शिंदे मुख्य मंत्रीच होतील 100टक्के
इडी. Cbi पासून पळणारा पालकुट्या मुख्यमंत्री होणार असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्देव असेल
महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.
MVA will win the majority in Maharashtra
तुझं भविष्य तुझ्या जवळच ठेव आता घन्टा महायुती सत्तेत येत नसते अंदाभक्तांनी उड्या मारू नयेत मी भविष्य सांगणारा आहे म्हणून तू टरबूज चा भक्त आहे ते आधी मान्य कर मगच बोल 😅😅😅
@@prakashsawant3843 nahi yet
ताई मी पांडूरंग दादाराव गडदे माझी जन्मतारीख पंचेवीस आक्टोबर ऐकोनीसे बाष्प आहे तरी माझी प सांगावे
खुप छान विश्लेषण केले. ताई जय महाराष्ट्र!
कुभ राशी बद्दल सांगा मॅडम
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤🚩 पुन्हा मुख्यमंत्री होणार
मुखमंत्री कोण होणार हे फिरवून फिरवून सागितले नाही 🙏
तुम्ही फक्त माहितीतले चेहरे घेतलेत. तुम्ही पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील हे नावं पण बघा.
Shinde khokewala kalank aahe
विषय पक्ष सम्राट याचा होता
हया चैनल ची कमतरता। हे चॅनल राष्ट्र वादी चे आहे.
ताई फारच समजून सांगण्याची पद्धत फारच सुंदर
शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे . हे ग्रहण लवकर सुटू दे रे देवा !
हा बघा पीतमाघ्य
😢
😮😮
हे करंटे बोल आहे.
तू स्वतः शनी आहेस हेरंब 😂
मॅडम मी एरंडोल, जळगाव चा आहे. मला भविष्य बद्दल आवड आहे. आपण छान माहिती देत आहेत
भवानी, गद्दारी करणारे आवडते वाटते.
Mam Maharashtratil udhyog dhande Gujarat madhye ka jatayt ??
फारच छान माहीती दिली ❤
Please forward this video to Devendra Phadanavis
Excellent editing skills presentation
Thank You 🙏
शक्यतो, एकनाथ शिंदे cm
सरकार पडेल हे मान्य
काठावर पास होणार हे सरकार १००%✓
महाराष्ट्राची पत्रिका मतदारांच्या पत्रिकेवर अवलंबून आहे.
Agdi barobar aahe
कर्म आणि भाग्य, फडणवीस चे भाग्य चांगले पण त्यांचे कर्म वाईट आहे म्हणुन त्यांना मुख्य मंत्री होणार नाही.
सहा महिन्यासाठी राष्ट्रपति शासन महाराष्ट्रच्या नशिबी असावे.
Madam ase jar joytishavar cm zale aste tar matdan zalech naste khote zale tar muhi kay karal hy babith bhavishya sanga naka
डायरेक्ट उत्तर द्या ? कुणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर.. मुख्यमंत्री कोण बनणार यांच्या नुसार
पक्ष फोडणे हे काय कर्म ? कसले कर्म ?
Pawarni kay kela ayushat? Fodafodi ch keli na. Tya war pan thobad uchkat tuza
GREAT Exlance 👍 👌
Chod डे saare ketu, Kintu Parantu, Honoura ble Mam Got Vaacha siddhi.. So nice of You. Honesty is the best policy.
उद्धब ठाकरे आगळे मुख्यमन्त्री
साहेब पाच वर्ष मुख्यमंत्रीपद चालवले पण माझे असे मत आहे त्यावेळेला शिवसेनेच्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पाच वर्षाची साथ दिली त्यावेळेला जर साथ दिली नसती तर ते पाच वर्ष मुख्यमंत्रीपद यावर राहू शकले नसते काँग्रेसचे मुख्यमंत्री असते माननीय एस्ट्रोलॉजी मॅडम त्याला ठाकरे साहेबांनी 😊 अडीच वर्षात सरकार पाडलं असतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री कमी कालावधीचे असतात आता माझ्या असे मत आहे तुम्ही जे नेत्यांचे मत सांगताहेत त्यापैकी एकही मुख्यमंत्री होणार नाहीत अचानक दुसराच मुख्यमंत्री होणार हे पण सांगू शकत नाही छोटा पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो टॉकिंग मेकर असू शकतो
Very good and near about Correct Predictions about Elections specialy Maharashtra and Devendra Fadnavis, Shinde.
Abhinandan 👆
👍👍👌👌🙏
Excellent Questions Asked
KITI VISHWAS KARAWA ?
मॅडम आपण आपल्या ज्योतिष शास्त्रामधून माझे भविष्य समजून सांगाल का?
प्लीज पे for कन्सल्टन्सी सर्व फुकटात मिळणार नाही, किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करावा
तुमचा फोन नं पाठवा इतकं स्पष्ट भविष्य सांगणारे तुम्ही छान आवडलं. 💐🙏
Good explain. Madam🎉
Excellent editing skills shared
कुंडली पाहायला वेळ लागतो. किती प्रश्न बदलतायत
खूप छान ताईमाहीती सांगीतली
आमचं एक मात्र खरं आहे महाराष्ट्रात बहुमत कोणालाच मिळणार नाही 38:11 38:12
शेतकरी, महागाई मुळे आणि शेतीमालाला भाव नसल्यामुळे भविष्यात सुखी होईल की दरीद्र होईल हे सांगा
Excellent introduction
One and half year Eknath Shinde. One year Ajit Pawar. Two and half year Debendra Fadanvis.
मला हे शास्त्र शिकायचे आहे कोणाशी संपर्क साधावा
23 tarkhe nanatar sudha asle podcast kara baghu jara kiti correct hotoy . Asle video karun swatache channel vadvayche dusra rasta shoda
Mala contact karayacha aahe
आम्हाला पण पत्रिका काढायचि आहे.संपर्क कसा करायचा