अरे गद्दारांनो तुम्हाला सोडणार नाय? सुषमा अंधारे यांचा 'तुफान' हल्लाबोल 🔥 Sushama Andhare Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 43

  • @sunilphatak6663
    @sunilphatak6663 56 минут назад +9

    सुषमा जी ताई तुमचं कौतुक आहे... तुम्ही शिवसेनेला त्याच्या पडत्या काळात साथ दिली व ही गोष्ट फक्त
    शिवसैनिकच नव्हे तर महाराष्ट्रातला प्रत्येक स्वाभिमानी माणूस तुम्हाला मानल्या शिवाय राहणार नाही...
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @SantoshPawar-nc6cr
    @SantoshPawar-nc6cr 2 часа назад +22

    ताई तुम्हाला प्रथमता साष्टांग नमस्कार कारण महाराष्ट्रातील जनतेचे डोळे उघडे करण्यासाठी तुमच्यासारख्या बुलंद आवाजाची महाराष्ट्राला खूप गरज आहे गर्व आहे ताई तुमच्या भाषणावर आपल्या भाषणामुळे महाराष्ट्रामधील चित्र बदलेल अशी विनंती तमाम महाराष्ट्राच्या जनतेला करत आहे कारण काळाची गरज आहे महाराष्ट्र मधील चित्र बदलायला पाहिजे ताई आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आपण शिवसेनाप्रमुख उद्धव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आपल्याला लाख लाख सलाम आणि ताई तुमच्या पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र ताई

  • @DharmendraKadam-yx1ib
    @DharmendraKadam-yx1ib 3 часа назад +28

    ताई नादखुळा तुमच्या भाषणाची जेवढं कोवतुक करावं तेवढं कमीच विरोधकांचे आरोप कसं खोडुन काढायचे हे तुमच्या अभ्यास तूनदिसत आहे उद्धव साहेब तुम्ही अतिशय चांगले काम केले अशा बेधडक कुणाला हि भिक न चालणार्या शुशमा ताई घेऊन जय भीम जय महाराष्ट्र

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 45 минут назад +3

    ताई तुला साष्टांग दंडवत....🎉🎉तूच महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत राहून ,प्रामाणिक पणे चोख काम करुन प्रगती पथावर नेऊ शकता...🎉🎉🎉

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 часа назад +12

    उत्तम भाषण. मुद्दे सुद आणि वास्तव.. भाजपा कावेबाज पणाने खोट्या गोष्टी पसरविण्यात हुशार

  • @diliprite2212
    @diliprite2212 50 минут назад +1

    सुषमा ताई खूपच छान मार्गदर्शन केले आहे जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @arungaikwad4707
    @arungaikwad4707 Час назад +5

    Absolutely right vba jindabad

  • @arungaikwad4707
    @arungaikwad4707 Час назад +4

    Sushmatai should be Education Minister in future

  • @jayantiparab9060
    @jayantiparab9060 2 часа назад +3

    Great Andhare mam Namaste Jay Maharashtra

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 4 часа назад +23

    उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून जनता वाचलेले आहे त्या काळात कोरोना काळात कोणीही उत्सव आणि उद्धव ठाकरे साहेबांवर बोलेल की घर कोंबडा अरे तुम्ही तर कुठे हिंडत होता रे बाहेर ते काळ कसला होता माणसाला जगणं मुश्किल झालं तर असला पंतप्रधान तर ते दिवा लावत होता फळ्या वाजवत होता खिडकीत उभा राहून ते तर कुठे बाहेर फिरत होता

  • @balakank5452
    @balakank5452 Час назад +3

    Sushama andhari 1 number

  • @dilipgadhade835
    @dilipgadhade835 Час назад +1

    सुषमा ताई एकच नंबर

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 часа назад +5

    Tai tumchya mule Mashal 20 novemberla zalaknarch.tumhala salaam ...great work

  • @vishwanathmansukh8408
    @vishwanathmansukh8408 Час назад +2

    जय महाराष्ट्र

  • @ramesh7144
    @ramesh7144 23 минуты назад

    ह्या भाषणाला खूप प्रसिद्ध करायला हवे. सर्व खर आणि स्पश्ट आहे
    Aani BJP aani त्यांचे चाटे जे बोंमबा बोंब करीत आहेत त्यांचे थोबडे बंद व्हायला पाहिजे आणि जनतेला सत्य कलावयास हवे..

  • @Patil-pn9nd
    @Patil-pn9nd 38 минут назад +1

    हीच ती बाई बालासाहेबांना वाईट साईट बोलनारी

  • @ramahowal6801
    @ramahowal6801 Час назад +1

    1 moumita tai Jay bhim jai maharashtra

  • @domnicashirvadam-zg8jd
    @domnicashirvadam-zg8jd Час назад +1

    Very good

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Час назад +1

    फक्त उद्धव ठाकरे ❤

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 Час назад +1

    Great speech taai 🙏

  • @mamta7614
    @mamta7614 2 часа назад +3

    💯🚩🚩🔥🔥

  • @donaldlobo7023
    @donaldlobo7023 4 часа назад +8

    Fakt mashaal uddhav Thakre sarvan saati

  • @bhagwanmore1507
    @bhagwanmore1507 2 часа назад +2

    Shiv Sena UBT ची वाघीण

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 2 часа назад +6

    Only Udhav Thakare 😅

  • @nareshgaikwad6524
    @nareshgaikwad6524 23 минуты назад

    बरोबर ताई

  • @bhaskarchavan
    @bhaskarchavan Час назад

    Apratim vishleshan kiya hai bhai

  • @balakank5452
    @balakank5452 Час назад

    Sushama andhare fairbrand

  • @jyotipatil6919
    @jyotipatil6919 4 часа назад +3

    Kharokharch sahebani korona kalat kaam kele te lakshat thevle pahije 🙏🏻

  • @tanu3333
    @tanu3333 2 часа назад +3

    2.5 years me kisi ko naukri nahi mili but ye gaddar pe Bjp ne 5000 crores kharch karke...bjp 50 lakh crores ke udhyog gujrat le Gaye..

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 44 минуты назад

    Taii maii Aakka batton daba ...mashal chee
    Taii ek no taii
    Udhav saheb jindabad❤❤❤

  • @raufshaikh4081
    @raufshaikh4081 2 часа назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 2 часа назад

    उद्धवसाहेब ठाकरे चागाला माणूस आजुन हा भोंगा कुठून. आणलाय कड्क आवाज आहे पण बिनकामाचा

  • @vidyaghodinde7866
    @vidyaghodinde7866 Час назад

    Gaddare bai

  • @Unknownuser-b8z
    @Unknownuser-b8z 3 часа назад

    😂😂😂😂

  • @aniketvanarse7858
    @aniketvanarse7858 Час назад

    Tu na ashi ahe ki tond open zal

  • @i.am.yogi96
    @i.am.yogi96 5 часов назад

    सुपारी

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 4 часа назад +2

    Jay Bjp.Jay Modiji Yogiji E Shindeji D.Fhadanvisji A.Pavarji Zindabad.❤🎉.

  • @anilipar1777
    @anilipar1777 2 часа назад

    कुठे आहे सभा..

  • @shitalpatil6973
    @shitalpatil6973 2 часа назад +1

    What a speech so grate outstanding mind-blowing no words mam so grate