आणखी एक मोहरा गळाला, उबाठांचा खरा चेहरा पुन्हा उघड झाला! हेचि फळ का बंड्या साळवींच्या तपाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 361

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 4 часа назад +155

    हिंदू बटेगा तो हिंदू ही मिटेगा 🚩🚩🕉️🙏🕉️🕉️ हिंदू एकता आंदोलन 🇮🇳🕉️🙏🙏

  • @pradeepudawant
    @pradeepudawant 4 часа назад +174

    नारायण राणेंचे शब्द आठवले...
    आज माझ्या डोळ्यात पाणी आहे , उद्या तुमच्या डोळ्यात असेल !

    • @NarayanShirodkar-wp9og
      @NarayanShirodkar-wp9og 3 часа назад +14

      जेव्हा बाळासाहेबाना अटक होणार होती तेव्हा बाळासाहेब स्वतः हून अटक करण्यासाठी गेले होते तेव्हा नारायण राणे स्वतः बाहेर उभे राहून घोषणा देत होते

  • @vivekghalsasi8576
    @vivekghalsasi8576 4 часа назад +216

    गेल्या काही एपिसोडमध्ये आपण मा. एकनाथराव शिंदे यांचे माणूसपणाचे गुण छान मांडत आहात, प्रभाकरराव! कार्यकर्ता, नेता, मंत्री-मुख्यमंत्री असा प्रवास करणारे श्री. एकनाथराव माणूस म्हणून फार मोठे आहेत..👌👌👌

    • @vijaykharote-q6t
      @vijaykharote-q6t 2 часа назад +2

      Ekada Mindha Zala ki Lachari ch Suchte

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 2 часа назад

      MVA 160 ते 170 🎉

    • @snehalbhatia1913
      @snehalbhatia1913 Час назад

      ​@@dadasopatil3161
      Tumchya swapnat.

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 34 минуты назад +1

      उद्धवने तर महाराष्ट्राची वाट लावली.प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला.😮

    • @rmore6994
      @rmore6994 4 минуты назад

      Hahahaha😢​@@dadasopatil3161

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 3 часа назад +75

    नीचपणाचा कळस म्हणजे उद्धव ठाकरे सैनिक हे आपलं कुटुंब आहे असं बाळासाहेब समजायचे पण उद्धव सैनिक हे आपले गुलाम , नोकर समजतात शिल्लक सैनिकांच्याही हळूहळू लक्षात येतंय

    • @santoshchormale956
      @santoshchormale956 Час назад

      ruclips.net/video/pf1E-c2_vHQ/видео.htmlsi=Klj6dNnlxOFAPNbj

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 3 часа назад +52

    शिंदे साहेब हाडाचे कार्यकर्ते आणि कर्तुत्ववान नेते आहेत. इर्षालवाडीतील घटनेवरून या वयातसुद्धा त्यांचा स्ट्यामीना दिसला. शिंदे साहेब आणि देवा भाऊ महाराष्ट्रासाठी जोडी नंबर वन आहेत.

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 4 часа назад +69

    आणखीन एक मोहरा गळला
    अगदी योग्य शीर्षक!

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 5 часов назад +153

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माननीय श्री एकनाथ शिंदे आणि माननीय राज ठाकरे हेच पुढे नेहेतील

  • @Prakash-m1z
    @Prakash-m1z 2 часа назад +36

    प्रभाकर जी तुमचे व्हिडिओ चांगले असतात उद्धव ठाकरे च्या सर्व गोष्टी सर्वांना कळू दे म्हणजे लोक मतदान करताना सावध होतील

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 Час назад +1

      अरे पण ऊधव बरोबर जे आहेत ते ऊधव सारखेच डोकयाने असणार, सुरवातीला भावुक होऊन ऊधव बरोबर गेले पण वेळीच सावध होऊन बाहेर पडता आहेत ़

    • @santoshchormale956
      @santoshchormale956 Час назад

      ruclips.net/video/pf1E-c2_vHQ/видео.htmlsi=Klj6dNnlxOFAPNbj

  • @nareshbodane9057
    @nareshbodane9057 3 часа назад +24

    प्रभाकरजी आम्हा कल्याणकरच्या मनातील वेदना मांडलीत शतशः धन्यवाद!

  • @JeevanlalPatel
    @JeevanlalPatel 3 часа назад +22

    खरं आहे दादा तुमचं... दत्ताजी नलावडे. कोणाला आठवतात... नंतर दिघे... नंतर...जाऊ द्या जास्त खोलात जावून आज काही उपयोग नाही. बाळासाहेब ज्यावेळी (1970 नंतर) वाघासारखे संचार करत होते, ते दिवस, भाषणं आम्ही पाहिलेले लोक आहोत. संधी मिळाली की आज केवळ दुःख, खंत व्यक्त करत असतो, जरा हलकं वाटतं. राजकडे शिवसेना दिली असती तर आज बरी स्थिती असती असे आमचे सहकारी बोलत असतात. पण आज याला काही अर्थ नाही. सुधीर जोशी नाहीत, राज नाही, राणे नाहीत, भुजबळ नाहीत, अनेक सिद्ध नाहीत. काय उपयोग ते दिवस आठवून...... रडतात काहीजण आजही. पुढं आता लिहवत नाही... जावू दे... आम्ही उद्धवसाठी सद्बुद्धी मागतो देवाकडे.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 часа назад +24

    विचारांचा वारसा जपणारा खरा वारसदार असतो, नाही तर हिर्यापोटी गारगोटी पण जन्माला येते.

  • @Alok-ls7ny
    @Alok-ls7ny 4 часа назад +25

    सहा लाखांचा मित्र परिवार झाल्या बद्दल अभिनंदन साहेब 🎉🎉

  • @bhagwanvirkar8715
    @bhagwanvirkar8715 4 часа назад +62

    सर मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघतो आणि ऐकतो सर्व हिंदू बांधवांना तुम्ही ज्या इतक्या पोट खिडकी बोलतात याचे गांभीर्य ओळखून सर्व मतदार बंधू-भगिनींना 20 तारखेला याचा विचार करावा हीच माझी नम्र विनंती

  • @swatipandit7037
    @swatipandit7037 3 часа назад +28

    तुम्ही म्हणता ते एकदम पटलं आता मतदार जागा झाला पाहीजे त्याला 20 नोव्हेंबर च्या आधी जाग येवो एवढीच इच्छा

  • @insidebest6M
    @insidebest6M 4 часа назад +40

    सहा लाख सबस्क्रायबर अभिनंदन सर,

  • @atulbhintade9411
    @atulbhintade9411 5 часов назад +60

    अनाथांचा नाथ ❤

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 4 часа назад +34

    बहिरा राजा प्रजा आंधळी अधांतरी सरकार
    उद्धवा अजब तुझे सरकार
    व्वा या पंक्ती उद्धवला अगदी चपखल बसतात पण तुमचं कौतुक आहे की हे तुम्हाला कसं छान अगदी योग्य वेळेला योग्य शब्द सुचतात , आठवतात. खरं च प्रशंसनीय आहे

  • @purushottamphadke3501
    @purushottamphadke3501 3 часа назад +24

    असनगाशी संग केला तर काय होतं ते लवकरच कळेल. पक्षात फक्त दोघच राहतील😂

  • @nileshjamdade3957
    @nileshjamdade3957 3 часа назад +110

    बाळासाहेब होते तेव्हापर्यंत माझे मत शिवसेनेला होते पण जशी उद्धट ठाकरेनी शिवसेना काँग्रेसच्या माडीवर नेऊन ठेवली तेव्हा पासून उद्धट ठाकरेला मी जय महाराष्ट्र केला आहे.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 часа назад

      कॉंग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी शिवसेना नावाच दुकान बंद करीन.
      इति बाळासहेब.
      साहेब पुनर्जन्म घेउन आलात तर शिवसेना नावाच दुकान कॉंग्रेसला भाड्याने दिलेल दिसेल.

    • @MardMaratha111
      @MardMaratha111 Час назад +2

      Same here 🚩🚩🚩🚩

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Час назад +2

      असे कित्तेक जुने सैनिक ह्यांच्यामुळे बाहेर पडले. खरं आहे 👍

    • @navnathbhane8311
      @navnathbhane8311 6 минут назад

      अगदी बरोबर आहे

  • @shivajijadhav3091
    @shivajijadhav3091 5 часов назад +38

    छान विश्लेषण सर... पुस्तक लिहा तुम्ही पण सादरीकरण उत्तम आहे..

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 5 часов назад +69

    नमस्कार सर, कोल्हापूर. फक्त महायुती

    • @SK95021
      @SK95021 4 часа назад +1

      Only satej Patil 🤚🏻✌🏻

    • @prafulpatil8227
      @prafulpatil8227 4 часа назад +12

      महायुती.....🚩

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 4 часа назад +1

      @@SK95021 स्वतः चया पायावर दगड

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 4 часа назад +13

      महायुती सरकार ❤ जय हो महाडीक

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 4 часа назад +4

      @yuvrajjadhav628 जय हो

  • @sandeepk846
    @sandeepk846 3 часа назад +22

    बंड्या ला निष्ठेचे फळ भेटले देवळेकर, बंड्या खुप जुनी निष्ठावंत पण काय मिळाले.

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 3 часа назад +23

    असाच एक शिवसैनिक आजही कुठे गायब झाले आहेत हे अजूनही कोणाला माहित नाही माजी परिवहन मंत्री शिवसैनिक मा.दिवाकर रावते हे 2019 पासून गायबच आहेत

  • @hindustanipeople108
    @hindustanipeople108 4 часа назад +33

    बहिरा राजा आंधळी प्रजा...👍👍

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 5 часов назад +36

    प्रभाकरजीदेवाभाऊंच जागो तो एक बार हिंदू जागो तो गीत व्हायरल करा ना

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w 4 часа назад +26

    जय श्रीराम जय जय श्रीराम
    एक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति एक चुनाव
    वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
    नमो.....पुनः जय श्रीराम हर हर महादेव

  • @pranit241
    @pranit241 4 часа назад +96

    तरीही अशा माणसाला आपल्या डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या महाभागांची राज्यात कमतरता नाही.

    • @amit5286
      @amit5286 4 часа назад +10

      Ho ahet ase beakkal khup

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 3 часа назад

      हो, बिनडोक माणसं ही. ह्यांची खरंच कीव येते, रागही येतो.

    • @santoshkolte6308
      @santoshkolte6308 3 часа назад

      तेही ह्याच्या सारखेच मूर्ख,,,

    • @suhaslad
      @suhaslad 2 часа назад

      त्या महाभागांना वाटत रिकाम्या झालेल्या पक्षाच्या जागेवर आपण बसू.....😅😅
      पर उन्हे पता नही UBT क्या चीज है.

    • @santoshchormale956
      @santoshchormale956 Час назад

      ruclips.net/video/pf1E-c2_vHQ/видео.htmlsi=Klj6dNnlxOFAPNbj

  • @kabira2203
    @kabira2203 54 минуты назад +1

    खूप छान विश्लेषण प्रभाकर जी. धन्यवाद.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 4 часа назад +15

    दादांना जुन्या शिवसेनेची बरीच माहिती आहे. अशीच माहिती अधून मधून करीत जावे. छान वाटेल. आता असे प्रसंग कमी .

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 часа назад +5

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @ratilalpatel1138
    @ratilalpatel1138 5 часов назад +23

    जय महाराष्ट्र 🚩 जय श्री छत्रपती शिवराय 🚩🚩🚩🙏🇮🇳

  • @vikaschirnerkar4197
    @vikaschirnerkar4197 Час назад +3

    एकदम सरळ आणि सोप्या भाषेत संभाषण कुठेही आवाजात चढ उतार नाही...मी नेहमीच ऐकतो सत्य आणि परखड विश्लेषण... तुमच्या प्रभोधनाला यश येवो आणि सुज्ञ मतदार घडो हिच अपेक्षा.... धन्यवाद प्रभाकरजी

  • @jayantsarolkar9801
    @jayantsarolkar9801 4 часа назад +17

    Sir कुठलाही क्लास नसलेली माणसे आहेत ही एवढंच

  • @dhairyasing57957
    @dhairyasing57957 Час назад +2

    जुन्या शिवसैनिक हे नक्कीच शिंदेंना पाठिंबा देतील.

  • @ashishhaage
    @ashishhaage 3 часа назад +15

    नमस्कार
    प्रभाकरजी तुम्ही मुद्देसूद मांडणी करता. आनंद आहे.
    एका सामान्य हिंदूची विनंती आहे "सनातनी व हिंदूंच्या पुढे प्रखर हे बिरूद वापरा". कट्टर हे फक्त गोल टोपी आणि तलवारीच्या जोरावर सलवार घालणारे असतात. त्यांची विशेषता मारकाट हीच आहे. आपली शिकवण वेगळी आहे म्हणून सांगतो सनातन व हिंदूंच्या पुढे "प्रखर" हे बिरूद लावा. तुमचं कर्तुत्व मोठं आहे. तुम्ही सुरू केले की बाकीचेही सुरू करतील.
    आपलाच एक सामान्य स्वधर्मिय

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 4 часа назад +14

    कट्टर शिवसैनिक पण मा.कै. बाळासाहेबांचा🙏

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 4 часа назад +15

    प्रभाकरजी यांची उरली सुरळी बसमधील u b t निष्टवंत आता निसटायला लागलेत कारण बाळा साहेबांची पुण्याई आता हळू सरायला लागली आहे. जय शिवराय.

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 3 часа назад +4

    Far sunder अनुभव सांगितले साहेब,खरंच

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 56 минут назад +1

    डोळे उघडावे लवकर हीच अपेक्षा आणि प्रार्थना 🙏

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 37 минут назад +1

    Gret sir

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 3 часа назад +9

    दुसर्‍याचे ढापणार तर यांचेही कोणीतरी ढापणार चोरके घरपे चोरी🤭

  • @vskropalekar
    @vskropalekar 5 часов назад +38

    शिवसेना कुठे आहे..ती तर काँग्रेस ब झाली आहे.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 5 часов назад +1

      कांग्रेस यूक्त भाजप😅😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 часа назад +4

      कॉंग्रेस मुक्त भारत

  • @sharads.2067
    @sharads.2067 3 часа назад +10

    याचं एकच धोरण आहे कामा पुरता मामा बनवून पैसे पण उकळने, जे पैसे देऊन मामा बनतात त्यांना पण एका लेबल ची जरुरी असते. लेबल लावून जनतेला त्रास द्यायला मोकळे.

  • @user-somnath1
    @user-somnath1 4 часа назад +22

    सर्वात भारी अडवरटाईज

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 2 часа назад +4

    आपण सांगत असलेले प्रसंग डोल्यासमोर हुबेहुब उभे केलेत। तु मच्या भाषेत गोडवा आहेच शिवाय,कथनामध्ये स्पष्टता असते।
    छान

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 4 часа назад +12

    You are always right Prabhakar ji keep it up

  • @vaibhavjuwale3243
    @vaibhavjuwale3243 Час назад +2

    साहेब,
    आज समाजात वावरताना असे काही ज्येष्ठ नागरीक आहेत, त्यांची तळमळ आणि अस्वस्थता बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्याप्रती दिसून येते. उद्धव ठाकरेंनी ह्या मिळकतीची राख रांगोळी केली आहे.

  • @sandipkamat8130
    @sandipkamat8130 2 часа назад +23

    हिंदूंनो,आपले खरे वैरी व मित्र ओळखा!१००-'%मतदान करा! सावधान! धर्म व राष्ट्र यापेक्षा काहीच मोठे नाही!

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 2 часа назад +5

    उद्धव, साहेब असताना निखारा होता.
    साहेब गेले आणि हा निखारा, कोळसा झाला.आणि आता तो कोळसा सर्वांना काळं करण्याचं काम करत आहे.

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad 3 часа назад +8

    राहिलेले पण काही दिवसांत काँग्रेस पक्षात जातील

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 часа назад +9

    जय श्री कृष्णा हरहर महादेव
    जय श्री राम 🎉🎉 राम राम प्रभlकरजी ❤

  • @ganeshbokade5493
    @ganeshbokade5493 4 часа назад +11

    बुलढाणा शिवसेना mla संजू भाऊ गायकवाड १०००%विजयी होणार विकास आणि संघटन करावे ते संजूभाऊनेच मतदान फक्त संजू भाऊ जय सनातन

  • @chandrakant6508
    @chandrakant6508 3 часа назад +6

    Very accurate analysis of ubt

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 3 часа назад +18

    एक नंबर vdo.. mi कल्याणचा आहे.. तंतोतंत खरा vdo

  • @shriramchafekar6505
    @shriramchafekar6505 Час назад +2

    भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवार पक्ष 165 सीट जिंकतील
    जय हो

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 4 часа назад +7

    Sahi jawab ❤

  • @shrikantnikam4217
    @shrikantnikam4217 4 часа назад +7

    Prabhakar ji tumhi mazya manatle vishleshan mandle tyala Karan me Kalyan la tych areyat 40 varsh rahilo aahe ani salvina javalun pahaylay

  • @nitinrjc
    @nitinrjc 2 часа назад +4

    शिंदेंच्या यशस्वी कारकीर्द मागे फडवणीसांची बुध्दी आणि मेहनत आहे! पडद्यावरच्या हिरोमागे डायरेक्टर असल्याशिवाय त्याच्या टॅलेंटचा उपयोग होत नाही!

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 3 часа назад +3

    As usual very nice analysis Prabhakarji.
    Liked what Shri Raj Thackeray said brought a smile to my face,he reminds me of Hindu Hriday Samrat Shri Balasaheb Thackeray.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 часа назад +4

    जय श्रीराम 🌹🌹🌹
    """ बटोंगे तो कटोंगे """
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kumarsenjoshi982
    @kumarsenjoshi982 4 часа назад +6

    Ek dam sahiii...

  • @madhusudangaikwad223
    @madhusudangaikwad223 2 часа назад +4

    कृपया महा विकास आघाडी ने मुस्लिम अवमी लीग बरोबर कोणत्या मुद्द्यावर समझोता केलाय त्यावर व्हीडिओ बनवावा... धन्यवाद... 🙏

  • @rameshkulkarni2717
    @rameshkulkarni2717 3 часа назад +4

    खूप छान विश्लेषण

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 55 минут назад

    प्रभाकजी धन्यवाद.

  • @AvinashTarade
    @AvinashTarade 17 минут назад

    उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद कट्टर हिंदुत्ववादी

  • @bhaveshgulvi7007
    @bhaveshgulvi7007 4 часа назад +4

    एक विडिओ रुपेश म्हात्रे वर पण बनवा भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 5 часов назад +25

    अजित पवार अशोक चव्हान भ्रस्टाचारी दूसरे पार्टी के हैं पर पंकजा मुंडे भी बोल रही हैं "एक रहो नेक रहो" नहीं चलेगा महाराष्ट्र में 😡 हर बार हारने वाली इस गद्दार को बीजेपी से निकाल दो.

    • @devikakisanpawar
      @devikakisanpawar 4 часа назад +2

      हिंदुस्थान हमारा था... हैं... और रहेगा... BJP एक anti-corruption party हैं.. यहाँ मशीन से धुलने के बाद कोई दाग नही रहता...vote for BJP.. अगर हिंदुराष्ट्र..चाहिये ... जयहिंद... जय भारत

  • @vgparab267
    @vgparab267 2 часа назад +2

    उंटावरच्या पाठीवर शेवटची काडी 20 नोव्हेंबरला पडणार आहे

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 4 часа назад +4

    Prabhakar , hyanchi 23 Tarkhela Dukana bund honaar aahet, kaalji karu nakos ❤❤ keep it up ❤

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 3 часа назад +3

    प्रभाकर सर आज एक वेगळा विषयावर बोलतो तो म्हणजे मुंबई वाचवण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत युती केली होती कारण भाजपासोबत असतो मुंबई गुजरात्यांच्या घशात गेली असती अस आता नरेटिव्ह सांगितलं जातंय
    विषय थोडा वेगळा आहे पण हे कितपत सत्य आहे

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Час назад

    सुंदर विवचन

  • @santoshgaikwad3077
    @santoshgaikwad3077 3 часа назад +3

    दादा मला भाजप शिवसेने ला वोट द्यायचय पण आमच्या भागात अजित दादांचा उमेदवार आहे, विश्वास वाटत नाही निवडून दिला वर परत शरद पवार कडे पळाला तर😮

  • @ffoffical312
    @ffoffical312 9 минут назад

    एकतर्फी विश्लेषण आहे

  • @suman90128
    @suman90128 3 часа назад +2

    छान कंटेंट असतात मस्त विश्लेषण👌👌 मी जस time भेटेल तसे व्हिडीओ बघते छानअसतात

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 4 часа назад +23

    उबाठाचा हाच हेतू आहे.सगळे मोहरे गळले कि नवी M सेना करायची.

  • @Maulisarees
    @Maulisarees 3 часа назад +3

    त्याला पैसे लागतात. निष्ठा वैगरे अंधश्रद्धा आहे.

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 3 часа назад +2

    नमस्कार सर सलाम तुम्हाला

  • @ashokshinde4716
    @ashokshinde4716 3 часа назад +5

    Eknath mhanje gharatil CM vatto❤

  • @swatibrid3328
    @swatibrid3328 3 часа назад +2

    You are Correct

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 3 часа назад +4

    हा उघडा काय, नि नागडा काय, फरक काय पडतो,लाज लज्जा सोडून दिल्यावर,,,

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 2 часа назад +1

    सनातन हिंदू ना मनःपुर्वक प्रार्थना कृपया मतदान करायला घरातून बाहेर पडावे.

  • @rohidassable1415
    @rohidassable1415 Час назад

    जय श्रीराम

  • @svk664
    @svk664 Час назад

    अतिशय सुंदर ❤

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 4 часа назад +5

    साहेब रोज रोज नवीन आंबेडकर तयार होत आहेत,त्याच थोडस बोलाव....

  • @AkshayMore-i3r
    @AkshayMore-i3r 5 часов назад +8

    नमस्कार

  • @vijaybag732
    @vijaybag732 2 часа назад +1

    उद्धव साहेब तटस्थ राहिले असते तर आज

  • @nitinrjc
    @nitinrjc 2 часа назад +1

    कल्याण-डोंबिवली पहिल्यापासून नाही, नंतर युती झाल्यावर शेणसेनेनी भाजप कडून लुबाडलेली विधानसभा आणि लोकसभेची सीट! तो भाजपचा गड होता, युती झाल्यापासून शेणानी माखला!

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 35 минут назад

    नमस्कार प्रभाकर पंत. आपले विश्लेषण सटीक व तर्कबद्ध असते. अनेक वीडियो मधुन ते जाणवते व पटते.
    किती ही निष्ठावान पक्षातून गेले वा यांचा दारूण पराभव जरी झाला तरी यांना उपरती वा पश्चाताप होणे नाही. झाल्या गोष्टींचे खापर हे इतरांवरच फोडत बसणार. पेंग्विन परत बॉलिवुडच्या नशेत जाणार. त्याची आई परदेशस्थ होणार हे नक्की.
    रडू बाई व पेंग्विन सुध

  • @dipakgade
    @dipakgade Час назад

    खूप छान माहिती आहे

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 6 минут назад

    खरा शिव सेनिक घरी बसेल पण गद्दारी कधीच करणार नाही

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 4 часа назад +5

    उबाटा ला पुर्ण संपवण्याचा नवीनच मार्ग उपलब्ध आहेत कारण उध्दव ठाकरेकडून संपल्यावर उध्दव गप्पच बसेल तसा गप्पच बसणार नाहीत

  • @sagaraphale7122
    @sagaraphale7122 23 минуты назад

    तुम्ही सतत योग्य आणि चांगलेच विश्लेषण करत असता त्यामुळे आम्हाला मुंबई च्या बऱ्याच गोपनीय बातम्या कळत असतात. पण यामधे मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्यावी, कारण काही वेळा असे जाणवते की तुम्ही केलेले गौप्यस्फोट तुम्हाला कदाचित अडचणीत टाकू शकतील!!
    ------ सांगली.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 4 часа назад +6

    Jai ho Shindeji 🙏🙏

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 2 часа назад +1

    मराठी माणसाला डोळे उघडायला अजून 5 वर्ष लागतील, साहेबांची पुण्याई अजून काय, पण नंतर बाटाच कठीण आहे 😂😄

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 3 часа назад +1

    सर 🙏

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 4 часа назад +3

    Majha kade kahi bataley lai val val karun dakhavta ahey 🙏🏻🇮🇳🕉️🚩⚔️

  • @kishoresawardekar6566
    @kishoresawardekar6566 Час назад

    Eye opener

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh 4 часа назад +5

    भाऊ राम राम भाऊ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आता नविन नांव शिव सेना उद्धव मुस्लिम सेना होनार आणि खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक हे शिंदे साहेब यांच्या कडे येणार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु

  • @mayurshinde8724
    @mayurshinde8724 5 часов назад +3

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 2 часа назад +2

    लोकानी जागे होणे गरजेच आहे