विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती | दीपक जोशींच्या शेतातून Live | Vina Nagarni Sheti | Shivar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 40

  • @bharatshelar5913
    @bharatshelar5913 4 месяца назад +15

    खुप उपयुक्त माहिती दिलीत, खर्च करू करू शेतकरी मेटाकुटीला आलेत. तुमच्या नेतृत्वाखाली शेती करायला नक्की आवडेल. धन्यवाद🎉

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 4 месяца назад +6

    नमस्कार सर, आपण दिलेली माहिती शेतकरी साठी लाख मोलाची असते. असेच मार्गदर्शन असू द्या.

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii 3 месяца назад

    अत्यंत विश्वासजन्य पर्व! तुम्हाला आणि काका चिपळूणकरांना हार्दिक नमन.

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 4 месяца назад +4

    खुप छान माहिती सांगितली काक यासाठी धन्यवाद 🙏🙏🚩🥰✅

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts Месяц назад

    अप्रतिम उपयुक्त माहिती छान🎉

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 4 месяца назад +4

    खूप मोलाचे मार्गदर्शन केले सर 👌🏾👌🏾

  • @MaheshPatil-tl7xr
    @MaheshPatil-tl7xr 3 месяца назад +1

    Great great👍👍

  • @prashantjadhav8347
    @prashantjadhav8347 3 месяца назад

    Great 👍👍👍👍

  • @sopan880
    @sopan880 4 месяца назад +2

    अनमोल माहिती

  • @sudhakargaikwad6256
    @sudhakargaikwad6256 3 месяца назад

    Barobar ahe🙏

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 3 месяца назад +1

    जर उसाची लागण करायची म्हटल तर नांगरणी करायला लागते त्याशिवाय सरी घेता येत नाही 🤷🤷🤔🤔🤔🙏

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we 4 месяца назад +1

    Har har mahadev pimpalgaon mor nasik

  • @PralhadBodkhe-h9u
    @PralhadBodkhe-h9u 4 месяца назад

    1no

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 4 месяца назад +4

    जोशी साहेब मी 72 वर्षाचा आपल्या सारखा म्हातारा रिटायर्ड सहा लेखाधिकारी असुन लहानपणापासून शेतीची आवड परन्तु वडीलांनी शेती करु दिली नाही आता वडील हयात नाहीत म्हणून मी 2011 पासून शेती करतोय आपले म्हणने नुसार मजूराची टंचाई सगळीकडेच आहे माझी एक एकर सिताफळाची बाग आहे त्यात केना नावाचे गवत आहे मी अनेक प्रकारचे तननाशक वापरले पण तन काही कमी होत नाही आपणांस विनंती की यावर उपाय सांगावा मी अशोक त्र्यंबक दशवंतराव या पातूर ता पातूर जि अकोला येथील रहीवाशी कुपया मार्गदर्शन करावे

    • @SleepyPineTrees-ro7zd
      @SleepyPineTrees-ro7zd 4 месяца назад

      सर तुम्ही राऊंड वप मध्ये मेक्स मिक्स करून मारा

    • @dadajipatil2752
      @dadajipatil2752 3 месяца назад

      सर केनीच तन नाशक उपलब्ध आहे

    • @ganeshladane
      @ganeshladane 3 месяца назад

      केना हे तन लहानपणी च उपटून शेता बाहेर फेका.

  • @chandrakantdhawale6062
    @chandrakantdhawale6062 3 месяца назад +2

    नमस्ते माझ्या शेतात लव्हाळा आणि हराळी याचे प्रमाण ७५% आहे . त्यावरील औषध फवारणी परवडत नाही रोटर मारला तर त्यांची वाढ इतर ठिकाणाहून दूसरीकडेही वाढत जाते कृपया उपाय सुचवा .

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 3 месяца назад +1

      यांच्याकडे उपाय नाही

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 4 месяца назад

    Good decigen i am p r chupalunkar guidance nucer 15years pasun sati kari good guidance dhanyad

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 4 месяца назад +1

    थमनेल कसा तयार करावा लागेल तो
    सांगावा ?
    ❤❤

  • @balusangale9096
    @balusangale9096 3 месяца назад

  • @BHAGWANTHORVE-lx6ku
    @BHAGWANTHORVE-lx6ku 2 месяца назад

    जोशी साहेब मग आपल्याकडे 3ते 4 वेळा खत देण्याची पद्धत आहे ते कसे द्याचे आहेत.

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u 4 месяца назад

    थोडक्यात कोणतीही गोष्टी प्रमाणात केल्या तर जमिनीला काहीही होत नाही .अनुभव घेतला पाहिजे

  • @santoshkatkar1556
    @santoshkatkar1556 4 месяца назад

    Aadrak yeyil ka

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 4 месяца назад +1

    Saheb tumhi nagrni krat nahi mg funpali marta ka, rotor marta ka pernyapurvi

    • @User_9999-e7u
      @User_9999-e7u 4 месяца назад

      विनामाशागत शेती मध्ये जमिनीची जास्त मशागत करत नाहीत.

  • @nandkishortoshniwal1215
    @nandkishortoshniwal1215 3 месяца назад

    7:04 ROUND UP MARA MAST ZOPA VARDAN AAHE SETKRYASATHI

  • @VishwasBade
    @VishwasBade 4 месяца назад

    Thank u so much

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii 3 месяца назад

    खरे बामण आहात!

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd 4 месяца назад

    जोशी सर तुमचा न द्या प्लिज

  • @panditkokane1205
    @panditkokane1205 3 месяца назад

    सर भाजीपाला पिकात हे तंत्र वापरणं शक्य आहे का

  • @nallagamer9460
    @nallagamer9460 3 месяца назад +1

    शेती नांगरावाच लागते

  • @vitthalwadje5934
    @vitthalwadje5934 4 месяца назад

    😂😂😂😂

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 4 месяца назад

    Saheb tumhi nagrni krat nahi mg funpali marta ka, rotor marta ka pernyapurvi