Это видео недоступно.
Сожалеем об этом.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणारे फायदेशीर विना नांगरणी तंत्र | Deepak Joshi Devgaon | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2022
  • जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणारे फायदेशीर विना नांगरणी तंत्र | Deepak Joshi Devgaon | Shivar News 24
    शेतजमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवायचे असेल तर विना नांगरणी तंत्राने शेती करणे खूप गरजेचे आहे. विना नांगरणी तंत्र म्हणजे पिकांमध्ये निंदणी-खुरपणी न करणे. पिकांमधील गवत फक्त कापून तिथेच कुजविले जाते. अशा पद्धतीने देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे शेती करताहेत. त्यांच्या शेताचे सेंद्रिय कर्ब वाढले आहे. त्यामुळे पिके तर चांगली येतच आहेत, परंतु शेतातील खर्चात मोठी बचत झाली आहे.
    #organiccurb
    #विनानांगरणीशेती
    #शेतकरीदीपकजोशी
    #shivarnews24

Комментарии • 23

  • @sanjybhadev9594
    @sanjybhadev9594 Год назад +5

    सर तुम्ही कितीबी आपटले तर शेतीसाठी लोक एक होत नाही सेंद्रिय शेतीसाठी अन्न निर्माता यूट्यूब चैनल व त्यांचेही सुद्धा प्रयत्न शेती सुधारण्यासाठी आणि शेतकरी सुधारण्यासाठी बीटी गोरे सरांचा सुद्धा प्रयत्न आहे शेतकरी सुधारला पाहिजे फॉर्म डी एस एस तीन तीन चार चार लाख लोक यांनी शेतीमध्ये सुधारविले तरी शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि तरी हॅन्ड रायटिंग फोन असून सुद्धा शेतीची माहिती पाहत नाही शेतकरी इतर गोष्टीच्या माहिती पाहतात

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h Год назад +3

      खरी वस्तुस्थिती आहे सर👌👌 प्रत्येकाने जागरूक होयला पाहिजे जो तो माझेच तंत्र चांगले व दुसऱ्याला नाव ठेवून मोकळे होतात त्यामुळेच आपली सेंद्रिय शेती व भारतीय संस्कृती लोप पावत चाललीय व शेती परवडणारी नाही राहिली त्यामुळेच एकच पर्याय आहे की जो आपला पिकावरचा खर्च आहे तो कमी केला की आपले उत्पादन वाढलेच म्हणून समजा💪
      आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरा शेतकरी कोण आहे हे सुद्धा ओळखण्याची आज गरज पडत आहे आज मातीतल्या शेतकऱ्यांची सल्ले ऐकण्याची व धडे घेण्याची गरज आहे 🤗आजच सावध झाले तरच शेतकरी ताठ मानेने जगेल👳👳
      जय जवान जय किसान👳👩‍✈️

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 Год назад +1

    बरोबर काका 🙏🙏👌👌

  • @indrajeetchavan3232
    @indrajeetchavan3232 Год назад +2

    Soyabin sathi he tantra kase vaprave harbara ,kardi sathi he tantra kase vaprave ,vidio takava pleasr

  • @yashavantmurkute7076
    @yashavantmurkute7076 Год назад +4

    तणनाशक मारून कूजवल तर यनपिके वाढ तका

  • @conceptswebservices8573
    @conceptswebservices8573 Год назад

    Great

  • @rajshekarangadi1736
    @rajshekarangadi1736 11 месяцев назад

    Nice information sar👌👌

  • @scorecard1007
    @scorecard1007 Год назад

    👍👍👍

  • @nkwtechnicle5398
    @nkwtechnicle5398 7 месяцев назад

    Atti hushar manus😊😊

  • @RochakAdbhutkahaniya
    @RochakAdbhutkahaniya 4 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RochakAdbhutkahaniya
    @RochakAdbhutkahaniya 4 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganpatnaik2613
    @ganpatnaik2613 9 месяцев назад

    Nangarani yatra kas milel

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 4 месяца назад

    शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे अन्यथा पुढे खूप मोठे आजार आवासून तयार आहेत रासायनिक शेती बंद करा भावी पिढी बरबाद होतेय चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण सेंद्रिय शेतीचा आग्रह धरा

  • @vish5718
    @vish5718 Год назад

    अवघड आहे

  • @bhanudasrajdeo6381
    @bhanudasrajdeo6381 Год назад +1

    श्री जोशी काका यांचा मोबाइल फोन नंबर पाहिजे

  • @k781978
    @k781978 Год назад

    जोशी काकांचा मोबाईल नंबर मिळू शकेल का ?

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Год назад

    गवत काढले नाही तर वणवा ( आग ) पसरत जाते. आंबा, काजू, पाण्याची पाईप लाईन सर्व जळून खाक होते.

  • @HemshanZode
    @HemshanZode 10 месяцев назад

    काका तुमच्याशी बोलायचं आहे

  • @krushnapadol2737
    @krushnapadol2737 Год назад

    अरे भाऊ त्या साठी मनुष्य बळ लागते.......

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 2 месяца назад +1

    तूमचे तंत्र डोक्याच्या बाहेर आहे साहेब।

  • @danythale2159
    @danythale2159 Год назад

    हि डोक्यात पडले केस अहे

  • @kiranjarepatil904
    @kiranjarepatil904 Год назад

    जोशी काका आळशी शेतकरी करु नका