गलेलठ्ठ पेन्शन घेणाऱ्या त्या कृषी अधिकाऱ्यांना शेतकरी दीपक जोशींनी खडसावले | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 20

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 2 года назад +8

    अहो त्या कृषी अधिकाऱ्यांना सांगा की २रु किलोचे धान्यं बंद केले तर झकमारुन शेतात कामाला मजुर नक्की मिळेल,ह्या फुकट योजना बंद करा म्हणजे ९०/टक्के शेतीला कमी खर्चात शेतकऱ्यांना उत्पन्न काढता येईल व शेतकरीही सुखांचा स्वास येईल... विदर्भ

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 2 года назад +1

    खूप छान विचार आहेत . ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना आदर्श घेण्यासारख आहे

  • @vilas8240
    @vilas8240 2 года назад

    Your Opnion is good but lastly important is profit and loss.

  • @techadarsh117
    @techadarsh117 2 года назад +3

    विना नांगरणी आणि विना खुरपणी म्हणता आणि खुरपणी तर चक्क चालू आहे ना मग कशाला लोकांना वेड्यात काढता.?

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 года назад +3

    सर तूम्ही महणताय ते आगदी बरोबर आहे, मी सहमत आहे

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    शेतीमधील परिवर्तनशील विचारांना सलाम👃👃

  • @rushikeshkadam2250
    @rushikeshkadam2250 2 года назад

    Hi dada soyabin tayar houn karayachya adi 3-4 diwas gawatawaril aushadh narake ter chalel ka.

  • @jagadguru2372
    @jagadguru2372 2 года назад +1

    दुसऱ्याच्या घरात अंधार करून आपल्या घरात उजेड काय कामाचा

  • @laxmanraovyawhare8171
    @laxmanraovyawhare8171 2 года назад +3

    हा माणूस पागल आहे त्याचे म्हणने शेतकऱ्यांवर लादु नये अशा विचारा मुळेच शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे

  • @9422172995
    @9422172995 2 года назад

    Hon. Joshi saheb p.m.giving pM Rashan 2 lack 44 thousand crore spended for 80 crore people as corona benifit at present .give benifit only those who goes for labour we can be allowed but labour uses ration for drinks.40 %.

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 2 года назад +1

    कृपया दिपक जोशी सरांचा मो.नं. मिळावा.

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 2 года назад

    Aapla phon wa patta dya Aaplya shetawar yenyacho iccha aahe

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 2 года назад

    Devgaav madhul Dusrya shetkaryanche pn mulakhat ghet ja