फेरफाराची नोटिस न मिळाल्यास ? - अॅड. तन्मय केतकर । फेरफार । ७/१२ । fer far । 7/12 । mutation
HTML-код
- Опубликовано: 27 дек 2024
- फेरफाराची नोटिस न मिळाल्यास ? - अॅड. तन्मय केतकर । फेरफार । ७/१२ । fer far । 7/12 । mutation
फोन आणि व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
k.kayadyacha@gmail.com
७/१२ उतार्यात बदल करताना संबंधीत लोकांना नोटीस काढायची असते का ? अशी नोटिस न मिळता फेरफार झाल्यास काय करावे ?
१.७/१२
२.फेरफार
३.फेरफाराची नोटिस
४.फेरफारास आव्हान
५.फेरफार रद्द कसा करावा
६.तलाठी
७.मंडळ अधिकारी
८.तहसिलदार
1.7/12
2.fer far
3.mutation entry
4.notice before fer far / mutation
5.how to challenge fer far
6.appeal against fer far / mutation
7.talathi
8.mandal Adhikari
9.cirlce officer
10.tahasildar
#तन्मयकेतकर #ककायद्याचा #मराठी #७/१२ #फेरफार #7/12 #ferfar #talathi
सर आपले सगळे व्हिडिओ फार महत्त्व पुर्ण असतात
मन: पुर्वक अभिनंदन.. पुढिल वाटचालीस ..
खूपच माहितीपूर्ण आणि समजेल अशाच पध्दतीने मांडणी होती. धन्यवाद.
सोपी भाषा आणि रोज अनुभव येतात असे विषय यामुळे बघून झालेले व्हिडिओ सुध्धा पुन्हा नवीन माहिती देतात
सर आपला समजावण्याचा तरीका खूप छान आहे,
सर अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेत .धन्यवाद
साहेब नमस्कार
खरंच सर्व माहीत ही चांगली आहे.
खूपच उपयोगी आहे
साहेबआपण अतिशय अचूक व अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहात खरोखरच आपले अभिनंदन करावे तितके थोडे आहे .आपल्या जमीन विषयी जनतेला फार कमी माहिती आहे .
आपल्या या व्हिडीओ मुळे जनतेला महत्वपूर्ण माहिती समजत आहे .
*खरोखरच आपले मनापासून धन्यवाद आभार* 👌
प्रकाश चिपळूणकर नागावे ता. चिपळूण .
से खरेच आहे वकील साहेब नोटीस न देता फेरफार नोंद मंजूर केली जातें
कल्याण ऑफिस ऐकून खुप छान वाटले
Khup chan mahiti deta sir apan Dhanywad 😊
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻
सध्या जमीनी संबंधित कोणत्याही व्यवहाराबाबत आपली चावडी या डिजिटल पोर्टल नमुना नंबर 9 ची नोटीस online ठेवण्यात येते. तेव्हा संबंधित लोकांना फेरफार ची नोटीस पाठवणे बंधनकारक आहे का?
सर, बोगस खरेदी ( जमीन मालकाच्या खोट्या सह्या करणे, खरेदी खत न करता संगनमताने फेरफार नोंदणी ईत्यादी) फेरफार घडवून आणला तर तो 12,15,20 वर्षाने सुद्धा challenge करता येतो ? कारण तो बोगस आहे म्हणुन.
Yaa vr answer dya pls
करता येतो त्यासाठी आधी झालेला विलंब माफ होण्यासाठी प्रकरण दाखल करावे लागते
Very nice explained Sir.
It was a great and useful information! Thank you. 🙏👌
माझ्या जमिनीवर मी कर्ज न घेता माझ्या जमिनीवर बोंजा लावला चुलत भावाने कर्ज घेऊन बोजा माझ्या सात बरावर बोजा लावला तो बोजा कमी कसा करावा
सर आमचे सामाईक क्षेत्रात एका सदस्या कडुन पाऊन एकर क्षेत्र जास्त खरेदी करून तो गुपचुप फेरफार नोंद करुन घेतला आहे, मार्गदर्शन हवे आहे
साहेब कृपया 7 12 वर आळा असलेले नाव कमि करने (हटवणे) ची माहिती द्यावि
तलाटी व कोतवाल यांनी मिळून वारसांना त्यावेळी तुमची वारस नोंद घालतो असे सांगून त्या वारसांच्या घरी जाऊन कोणतीही नोटीस न देता फसऊन सही घेतली असेल व त्या वरसाचे नाव 7/12 वरती लाऊन परत लगेच नाव 7/12वरून तुमचे नाव कमी जाले आहे आसे सांगितले तर काय करावे plz yavarti kahitar kalva saheb he khede gavat hot aahe
मंडळ अधिकारी यांनी नोटीस न देता एकच दिवसात नावावर करून घेतली जमीन
Love you sir
Aadhicha nikal nondni रद्द zali tari Talathi Mandal adhikari kagad patra घेऊन sudha varasa nond करीत nahit kay kRave
Ferfaraci notice rahudiya sir yethe ferfarac tyar n hota nave dakhal keleli aahet tiyavr kay kele pahije
सर सर आमचाही असाच मॅटर आहे आमचे तीघे जन भाऊ आहे आमच सामाईक वडिलोपार्जित जमीन आहे त्यात एकाणे अम्मा दोघांना नविचारता सामाईक क्षेत्रामध्ये स्टॅम्प नोंदवुन विहीरीची नोंद करुन घेतलीआंम्हादोघांणा नोटीस न देता २१दीवसानंतर नोंद लावुन घेतली पण या गोष्टी ला २२ महीने झाले आहे म्हणजे 15/02/2022रोजी स्टाम्प नोंदविला आणि 06/03/2022ला उताय्रावरती नोंद झाली आम्हा दोघांना नोटीस देण्यात आली नव्हती आता बावी महीन्यानंतर आमचा माफीचा अर्ज स्वीकारले जाईल का?🙏🙏4:35
व्हॉटसॅप - 9326650498
संबंधित शेताबद्दल उच्च न्यायालयाचा स्टेटस को ऑर्डर असताना SDO शेता बाबतच्या दावा चालू शकतात काय?
Thank you sir
Sir mazya bhavane amchi mhanje bahini chi nave Kami Keli ahet vadila chi Jamin ahe
Aai la bhavane
सुंदर माहिती सर
फेरफार नंबर नाही. तरी 7/12बदली केला?. काय करावे
Aani dogay bhavala 10.50..10.50 yayla pahije pn majya babala 7 yekd aani majya mote babala 14 yekd aahe he hoil ka sr durusti
आदरणीय साहेब, नमस्कार
फेरफार नोंद करतेवेळी तलाठी यांनी जबाब नोंदवून घेतला. , परंतु प्रकरणी पंचनामा घेतला नाही. काही कायदेशीर तरतूद आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
Very Nice info Sir...
Sir mrutupatrane milalela vadiloparjeet jaminicha hisa vatappatra ne etar sahhisedarala deta yetoka
2003 आम्हांला न नोटीस देता फेरफार मंजूर केला.
ऑफिस संपर्क ९३२६६५०४९८
7/12 वरील gut नम्बर ऐवजी जुना स. न. टाकुन खरेदी खत नोदविले असेल व 15 वर्षानंतर मंडळ अधिकारी यांनी उतर्या वर खरेदी घेणारे यांचे नाव लावले तर योग्य आहे का
तलाठी नोटीस काढत नाहीत ,👈👈
मुलाने आईच्या खोट्या सह्या केल्या आहेत व घर नावावर करून घेतलें आहे आपण मला योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती
फेरफार ला हरकत घेतली असतानाही आम्हाला न बोलावता सातबारा वर नवी नावे दाखल झाली. हरकत मिळाल्याचे Talathyache सहीचे पत्र आहे तरीही नोंदी करण्यात आल्या
Sir majiya utariyat 1950 te 2023 pryant 7/12 punavilokahn krtana talathiyani vina ferfaraciya nondi keliya aahet .ti vinaferfarane dakhal zaleli nave kmi krniyasathi tahashila araj kela tr thashildarsahebani maja aarj 2 vrshanantar namnjur kela v namanjurice karan dile ki to nave kontiya ferfarani aali yaca purava sadar kela nahi .ji nave dakhal zali aahet tiyala konta ferfarac nasel tr mi kothun denar sir .cuka krnar yance kramcari aani trass malkala va niyay aahe sir .geli 3 वर्षे sunavni calu aahe .aata thashil kadun prantla calu aahe majiyavirudhat konic harakat ghetleli nahit karan jiya viktinci nave kmi krayci aahet tiya ya pruthavitlavr jalmliyaliyac nahit asiya viktinci nave tlathiyani vinaferfarci 7/12 vrati dakahl keli aahet aani tiyanca ferfar nsun dekhil mla niyay milat nahi .salam niyay vevasthela
सर 30 वर्षा पूर्वी च्या मृत्युपत्रा चॅलेज करता येते काय
१९८१ १९९०साली ज्या मुलींजे आई वडील वारलेत त्या मुलींना जर एखादा भाचा सहहिस्सेदार म्हणून कायद्याने धरू शकतो का शिवाय त्यांचा हिस्सा हा भावांच्याबरोबरीनेच मिळू शकतो का आत्या जर मयत असेल तर तीच्या मुलांना समान हिस्सा मिळू शकतो का
MAMLATDAR Court Act 1906 section 5 अंतर्गत नवीन रस्ता दिला जातो का?
तहसीलदार na तसा अधिकार नसताना ते कायदेशीर चौकटीच्या बाहेर आदेश देऊ शकतात का?
कारण mamlatdar court 1906 दिलेल्या आदेश आपणाला दिवाणी न्यायालयात अपील करता येत नाही.
फक्त आपण 1966 sections 143 साठीच दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो..
किवा असे काही केसेस झाल्या आहेत़ का 1906 सेक्शन 5 अंतर्गत असणार रस्ता अडथळा दुर करण्याचा अधिकार त्याना आहे पण त्यांनी नवीन रस्त्यासाठी आदेश दिला आहे?
फक्त माहितीसाठी विचारणा केली आहे कृपया लवकरात लवकर reply द्यावा. धन्यवाद 😊
खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
चिरीमिरी दिली की काम होईल
Aata internet whatsapp messenger facilities aahet hyachevar पाठविले tar
सर
अ पा क नाव कमी करणेसाठी स्व कष्टर्जित वडिलांची सहमती लागते का
सात बारावर नाव चुकलं असेल तर काय करावं
खुप छान
खूप मस्त माहिती. सर हक्क सोड पत्र आणि वारसा नोंद याची फक्त नोटरी केली. पण ती नोंदणी ( रजिस्टर ) झाले नाही. तर हे हक्कसोदपत्र कॅन्सल होते का?
फेरफार मिळत नसेल तर काय करावे?तलाठी नाही मिळत बोलतो.
Tahsil madhil record room madhun kadhun ghyave
@@aniket0846 tithe pn bolle nahi mhanun....2016 cha ferfar ahe... Talathi dyayla talatoy...udya udya kartoy.... Naib tehsildarankade gelto....tyanni talathyakadun tase lihun anayla sangitle ahe....pn talathi kahi lihin det nahi
@@sadatate976 record room walyancha barobr ahe tithe milnarch nahi karam 2015 nntr che sagle ferfar online zalele aahe te fakt talathi yancha kadunch miltil
पुतण्याने अविभाज्य हिस्सा विकला आहे आम्ही दावा दाखल केला आहे
अज्ञान पालक कर्ता पाल्य18 वर्ष झाल्यावर सात बारा वर नाव नोटीस न देता नावाने करता येते का❓ झाल्यावर काय करावे
Sutaleli nave 7-12 var kashe chadhavayachi
साहेब आमची जमीन फळणीबारा पोटहिस्सा मोजणी मध्ये कमी झाली आहे आणि आमचा जुन्या सर्वे नंबर चालू गटाचा नकशा पूर्ण चुकलेला आहे .जमीन ताब्यात आहे एकाच्या आणि नवीन गट नंबर आहे दुसऱ्याचा पण साहेब जमीन पूर्ण बरोबर वाहिती आहे सर्वांची पण आता माणसाच्या नियतीत बदल होत आहे तर साहेब या दुरुस्ती साठी काय करावे आपले मोलाचे मार्गदर्शन सांगावे हि नम्रतेची विनंती.
Solokha yojna nusar aarj kara
भाऊ नंबर द्या
What is the full form of RTS ?
👌
Saheb amchi pan fasawanuk zhali ahe tari tumala phone kàrate
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
सर. खूप. चंगली. माहिती. दिली.
Nice 👍🏻
Sir, तुमची appointment घेता येईल का? ऑफिस कुठे आहे?
कल्याण आणि पुणे संपर्क व्हॉट्सॲप 9326650498
अतिशय छान माहिती आहे. आपला मो.नं.कळवावा.
नोंदणीकृत हक्क सोड पत्र केले व ते वारसाचे पत्ती नसल्या कारणाने मंडळ अधिकाऱ्यांनी नामंजूर केले
आता whatsapp var पण पाठवून shakato
सर कृपया आपला मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल.
@@sudhirsurve6593 office whtasapp 9326650498
❤❤❤
मला भेटीची तारीख कळवा
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Sr maje baba aani maje mote baba...he doge bhau sheti hoti yekun 21 yekd..aani maje baba Teva lahan hote majya mote baban 1000 rupya mdhi vavr vikl Sade char yekd..majya vavratl dusrya vyktila..aani te ks krav sr smjt nhi aahe
सर नंबर मिळेल का तुमचा मला खुप गरज आहे माहीतीची
व्हॉटसॅप - 9326650498
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Aapla address देणे. Athava whatap no dene
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Aamala notice betli nahi
🎉
😮varanvar shashnashi patr vyavahare karane barobar nahi
Sir tumcha number milel ka
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
सर तुम्ही खूप छान माहिती दिली तुमचे व्हिडिओ पाहत असतो मी मला आमच्या जागी विषयी माहिती घ्यायची होती तुमचा मोबाईल नंबर किंवा व्हाट्सअप नंबर मिळेल काय प्लीज
office whatsapp 9326650498