आपल्या प्रॉपटीवर असे लक्ष ठेवा?नाहीतर बरबाद व्हाल!फक्त जमिनीचा 7/12 पाहू नका ? हे पण पहा !आपली चावडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 25

  • @vilasgaikwad66
    @vilasgaikwad66 18 дней назад +2

    माहिती देतावेळस,मागील संगीता चे कांही गरज नसते त्यामुळे व्यवस्थीत समजत नाही.

  • @ShaikhFuzail-j7v
    @ShaikhFuzail-j7v 2 месяца назад

    छान माहिती .
    Update देत चला ही अपेक्षा
    जसे : शासन निर्णय , जुने - नवे यातील बदल ई.

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 10 дней назад

    गरीबाचा विचार करा शेती सातबारा उतारा कुणाचा द्यायचा गरीबाणी गुंठा घेता आला पाहिजे यवत गावची सरकल बाई खुप लुबाडी आहे नोंद वर सही करीना

  • @BhumiGyan
    @BhumiGyan 3 года назад +1

    Nice 👍

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 года назад +1

      Thanks sir....

    • @BhumiGyan
      @BhumiGyan 3 года назад +1

      @@MahitiHavi ओळखले का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 года назад +1

      होना सर.....तुमचा चैनल आहे....

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 года назад +1

      सर या मध्ये काही बदल करावा लगतो का...बोलण्यामध्ये काही चुका झालेत का सांगा ना सर ...म्हणजे पुढचा व्हिडिओ व्यवस्थित करता येइल. सर तुमचे सर्व व्हिडिओ खुप usefull असतात....तुम्हाला खुप अभ्यास आहे....सर माझा नविन चैनल आहे ना काही चुका होत असेल तर सांगा ना plz. ...

    • @BhumiGyan
      @BhumiGyan 3 года назад +1

      @@MahitiHavi video जास्त लाम खेचू नका

  • @pramodpachghare4473
    @pramodpachghare4473 16 дней назад

    माझे शेता अनुभव 40 वर्ष पूर्वी pwd चा रोड गेला आहे. त्याचे पैसे नाही. शेताचे दोन भाग आहे. त्याबद्दल माहिती सांगा.

  • @user-xc2ov4if2n.vankhde
    @user-xc2ov4if2n.vankhde Месяц назад

  • @sanjaydherange5183
    @sanjaydherange5183 3 месяца назад +3

    पार्श्वसंगीत गरजेचे आहे का?

  • @sameersidh1143
    @sameersidh1143 2 месяца назад

    sir hya 7/12 madhe loan aahe pun ha lon kontya khate darani ghetla aahe he kase samjnar?

  • @kamleshbandebuche4320
    @kamleshbandebuche4320 2 месяца назад

    महसुल विभाग ७/१२ आपला असेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आपला कब्जा दाखवत आहे तर काय करायचं?

  • @ghanshayambodhare1529
    @ghanshayambodhare1529 5 месяцев назад +1

    2019 ची चावडी नोटीस आज पाहता येईल का

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 месяца назад

    Far far.no.var.nond.nahi..pan.7.12.var.aataunchi.nond.dakhwte.tho.no.var.watnichi.nond.aahe.tar.aataynchi.nawe.kashi.kami.karaychi.pplease.mahiti.danger.

  • @shantappakalwant9808
    @shantappakalwant9808 3 месяца назад

    MUGIC

  • @madhurisapdhare8238
    @madhurisapdhare8238 3 месяца назад +4

    Sarve no. Mahit nasel tar kase kadhave 7/12

    • @machhindrakhotkar4527
      @machhindrakhotkar4527 2 месяца назад

      गट नंबर सांगुन काढायचा

  • @vishwanathrathod3694
    @vishwanathrathod3694 3 года назад

    Super

  • @popatghavte3178
    @popatghavte3178 3 месяца назад

    Website वर सर्व 7/12 उतारे का होत नाहीत?

  • @PranjaliGhaiwat
    @PranjaliGhaiwat Год назад +2

    तुमचा नंबर मिळेल का