खरेदीदस्त नोंद सातबारा सदरी लावली नाही तर काय होईल|खरेदीदस्त किती दिवस वैध असतो|LawTreasureMarathi
HTML-код
- Опубликовано: 30 июл 2021
- खरेदीदस्त नोंद सातबारा सदरी लावले नाही तर काय होईल|खरेदीदस्त किती दिवस वैध असतो|LawTreasureMarathi
कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
#delayinmutation #delay _mutation #propertymutationdelay
#lawtreasuremarathi #marathi #lawtreasure #law_marathi
टेलिग्राम चॅनेल लिंक
t.me/lawtreasuremarathi
Instagram ID
law.treasur...
---------------------------------------------------------------
Facebook id
/ law.tuber.7
---------------------------------------------------------------
------------- My Accessories ------------
1).My mic
amzn.to/3ztGMs1
2).My Primary Laptop
amzn.to/3t0iP9C
3).My Secondary Laptop
amzn.to/3kI0eLM
--------------------------------------------------------------
*************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
amzn.to/3yUBvZt
2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
amzn.to/3llU9oD
3).Transfer of Property Act,1872
amzn.to/38RvLoY
amzn.to/3BR4M9l
4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
amzn.to/2X4ewyl
5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
amzn.to/3hgg7rA
6). Learn to win Argument
amzn.to/3BPIzZm
7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
amzn.to/3l4je7l
8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
amzn.to/3E13mea
9). Specific Relief Act,1963
amzn.to/3zWcIWq
_____________________________________________________
कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
32M ,32G, 32P
• मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
• सरबांध,सरबंधावरून रस्त...
खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
• शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
• दुसऱ्याच्या शेतातून पा...
जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
• जामीन अर्ज कार्यपद्धती...
सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
• MLRC Sec 155| saatbara...
शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
• शेजारील बांधकर्याने के...
चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
• चेक बाऊन्स केसमधून निर...
---------------------------------------------------------------
COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
जमीन खरेदी विक्री ही सरकारी ऑफिसमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर, त्यांच्या सहीने होत असते, त्याची नोंद (रजिस्टर ) झालेली असते.त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनीच ती जमीन सात बारा वर चढवून द्यायला पाहिजे. पण घेणाऱ्यालाच हेलपाटे मारायला लावतात. हे चुकीचे आहे.
सध्या on line चा जमाना आहे.Register/निबंधक कडून खरेदी-विक्री पत्रक, index paper तलाठी कडे on line जायला पाहिजे. त्याप्रमाणे तलाठी ने नोंदणी करायला पाहिजे. पैसे खायचे धंदे. तलाठी पैसे घेतल्या शिवाय काम करत नाही. महसूल खाते/सरकारी कार्यालये म्हणजे भ्रष्टाचार.
हो मुटेशन डाटा एंट्री मुळे तशी नोंद तलाठी यांच्या कडे ऑन लाईन जाते.
अगदी बरोबर. बाके सर्व online होते मग हेच का नाही .
पैसे न देणाऱ्याचा हे अधिकारी द्वेष करतात
पैसे नाही दिले सिटी सर्व्हे व तलाठी नोड करत नाही
दोन वर्ष झाले प्लॉट घेऊन अजून सात बारा भेटला नाही तलाठी ला 3 वेळेस अर्ज केला आज होईल उद्या होईल ...म्हणून 2 वर्ष झाली
मुळात सरकार सर्व प्रकारची duty व पैसे दस्त नोंदणी वेळी घेते. सध्या ही फी खूप मोठ्या रकमेची आहे. मग सरकार या सर्व गोष्टी automatic करून लोकांना का देत नाही? उगाच अनेक सरकारी कार्यालयांत हेलफाटे मारायला लावायची गरज का?
खरेदी करताना मुद्रांक शुल्क आकारले जाते तरी ही नोंद रजिस्ट्रार कडून सात बारा वर करून देण्याची आवश्यकता आहे तशी तरतूद करण्यात आली पाहिजे
एक नंबर..खूप चांगली आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली माहिती
सर खूप चांगली माहिती दिली आहे,
खूप खूप आभारी आहे सर मी ह्याच विषया बद्दल माहिती पाहिजेत होती मला (धन्यवाद )
मला ही ....🙏
फार छान माहिती.
Abhari ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏khup "Upyukta" mahiti
धन्यवाद सर
Stunning
Sir atyant chan mahiti
खूप छान
खूप महत्वाची माहिती दिली सर. धन्यवाद!
Thnx keep watching
Thanks sir
अत्यंत प्रतिभावान माहिती आहे
धन्यवाद.
Thanx keep watching
Valuable information sir thanks sir
खूप छान माहिती दिली सर तुमचे आभार
Thanx keep watching
धन्यवाद
Very good sir.Thanks.🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)
साहेब खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Very nice information, thank you very much 🙂
चांगली माहिती धन्यवाद🙏
Thanx keep watching and sharing
Very nice
Very.good
Thank Sar
Nice
Thanks
Great
Great great
Thanx Mobin Bhai
Agriment ahe vikari patra ahe pan resigesteri nahi ahe kay karu
आमचेही असेच प्रकरण आहे.तलाठी कार्यालयात २०१२पासून तीन वेळा सर्व कागदपत्रे देऊनही काम करत नाही.आमचा फोनही उचलला जात नाही.भेटतही नाही. मी कंटाळलो आहे.
Sir punargatha jaminiche karayache mhanje kay karayache?
Sir amachi bhaukichi jamin dusrya mansala vikli ahe, pan ti amala ghaichi ahe tar ekach gat number ahe, tar mag kahi hou shakte ka sir, harkat karta yeila ka ki ti amala pahije karun, ani harkat kuthe karaichi
Sir majhi online ghar bandhayla plot ghetlay online registry jhali pn talathi kde registration kelyasathi geleli asta talathi mnto ki hi jmin mhada mde geleli ahe tr online registry hounhi aata talathi karyalayat registration hot nahi tr Kay krave
Majya sasryanchya navane 1988 madhe sadguru hsg.society moshi bhosari haveli PUNE indexing aahe barech prayran kele parantu varasnodh pan hot nahi aani 7/12aani jamin sudha milat nahi
sir 50 years ago sale agreement was cancelled after 1 year of regestering...can tht sale agreement be registered now?
Nav shatruchi jamin 25 vasha zali Pan khardi keli pan Thanyachi nodha hot nahi kay karave sir
Sir,maz registration hovun 10 months zale pan ajun 7/12 pralambit dakhvat aahe...maza shethi cha dakhala ,Rajasthan cha aahe ..maharashtra madhe chalatooo...mag Tahasildar ajun file clear ka kaart nahiit ...
Sathekat zale aahe aani karedi patr karayche aahe aani to malak sahi det nahi mg Kay hoil
🙏👍
8अ ची नोंद केलि नाही flate Chi before 10year aata ky karu sir
नमस्कार, खरेदी देणार आणि सातबारा सदरी सातबारा सदरी त्याचे असल्याकारणाने कर्जाचा बोजा चढविला आहे, तलाठी अण्णा यांनी फेरफार धरलेला आहे मंजूर होण्यास अडथळा येत आहे, काय करावे?
खरेदी खत झाल आहे 7/12 सदरी नाव पण आल आहे
तरी पुर्वीचा मालक तीच जमीन किंवा प्लाँट दुस-या व्यक्तीला विकु शकते का विकता येईल का
Sheti plot madhe Ghar badhale aahe notery karun nond Kashi karavi
हाय सर माझी रजिस्टरी झालेली आहे, माझी नोंद ग्राम पंचायत ला झालेली आहे पण सातबारात नाव नाही. आणि ज्यांनी मला जागा विकली आहे त्यांचा पण सातबारात नोंद न्हवती. आता पुढे काय मार्ग आहे हे सविस्तर माहिती द्या
Sir Without NA plot hq kuch problem hoga kya?
7/12 band zala aahe
Kya kar sakte ha?
MUMBAITALYA KONTYAHI BUILDERLA KAY KARAYCHE MAHIT ASTE.
Mudrank shulkin sudha bharle aahe talathi ne sudha file gayab kele
मी जमीन खरीदी केली आहे व फेरफार नं. पडला आहे.मी जमीन भावाची घेतली.परतुं वाटपत्र झाले नाही म्हणून तलाठी सातबारावर नोंद घेत नाही.योग्य सल्ला पाहिजे.
Hello
Aamchi 2 gunthe Jamin ahe Hadapsar mde 2016 mde kharedi zali ahe tr 7/12 vr ata nav lavta yet ka. Aurangabad khand pitha kdun band ahe ase ikale ahe plz reply dya
समजा A ने B ला रजिस्टर कुलमुखट्यार पत्र आणि विकसन करारनामा करून मोबदला देऊन जागा विकत घेतली आहे. आता B ला ती जागा गरजेपोटी विकायची आहे तर त्याला ती A च्या सही शिवाय रीतसर खरेदीखत करून विकता येईल का
माझ्या वडीलची न कळत त्यांच्या नावे असलेली जमीन 30 वर्षा पूर्वी विकली आहे
ती जमीन कायद्याचा आधारे पुन्हा मिळवता येईल का
Mast video
Thanx keep watching
बक्षीस पत्र केल्यानंतर किती दिवसाच्या आत नोंदणी करावी लागते
नमस्कार सर खुपच छान मार्गदर्शन केले
सर माझे वडीलांनी स न 2013 साली जमीन खरेदी केली होती पण आज पर्यंत फेर लावला नाही जमीनीचा ताबा आमच्याकडे आहे जमीन देणाराची काहीही हारकत नाही आता वडील हयात नाही।पुढे काय करावे ते सांगा सर
नमस्ते सर,
कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र व विनाताबा साठेखत या दोन रजिस्टर दस्तांची नोंद ७/१२ वर होऊ शकते काय?
तसे compulsory नाही
परंतु तलाठी पेन्सिल ने अशी नोंद लक्षात राहावी म्हणून लिहून ठेवतात.
७/१२ खरेदिखत मंडल अधिकारी ने नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
Kharedikhat kelele nahi aata ky karawe jaga ST samajachi aahe vikri vyavhar karnare donhi hayat nahi vyavhar 35 varshe juna aahe 🙏 margdarshan kara
7/12 noandd ahhai. Ferfar nodndd nahi. Kai karavva
As per section 149 of M.L.R.C. in case of registered document informing the talathi by the purchaser is exempted.
Mazya vadilani ji Sheti ghetali. To 10 guntyach plot Hota tyatil 4 gunte vadilani kharedi ghetli partu sir tyevveli tukda kharedi hot Navati tevha vadilani ani Panchani ssadhe karedi khat tayar kale ani jyaveles ligali hoil tevha karun ghyache tharle VA. Nantar tithe Ghar bandun ghar ani rahileli jaga grampachyat made nond Keli aj 20 varhe grampanchyatla ghapatti bhartoy parntu Ata jagewala boltoy ki Gharapasun shillak rahileli jaga apli ahe tar yavrti kahi mahiti
कुल कायदा चे पण सांगा
अ पा क हा सज्ञान झाल्यावर किती कालावधी मध्ये रेकॉर्ड रेकॉर्डला कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नाही केले तर काय होईल.
सर आह्मी एक प्लॉट धराकाकडून प्लॉट घेतलं निम्मे पैसे पण दिले आता प्लॉट धारक नावावर करण्यास टाळाटाळ करतोय तर मी काय करू
Sir jar ekhdya jaminichi kharadhi ghatli ani tyachi nondh 7/12 var lavli nahi tar original kiva मुळmalak kharadhi dushray vaktila kashi kay dau sakhto Karan register office la tar Jani kharadhi first time ghatli ahe tyachi name tithe dishnar ani kharadhi dast pan scan kalala astoy,jari 7/12 varti मुळ मालकाचे नमे असेल तरी
हे घडते
लोकांसाठी कायदा हावा कायदा साठी ल़ोकाचा वापर करने योग्य नाही.ऊतम
Khoti saude chitthi karun koni case takali ahe .taba aamchach ahe tari court madhe opposition party ne aamchyawar fine lawla ata yapudhe aamhi kay karu shakato.court madhun justice milel ka?
सर माझे सलग दोन प्लॉट आहेत. दोन्हींच्या रजेस्ट्रि आहेत .पण एका प्लाॅटची नोंद आहे आणि एकाची नाही. माहानगर पालिकेत गेल्या नंतर ते म्हणतात क्षेत्र संपले आहे .सर यांच्यावर काय उपाय सांगाल का
Manai hukum mahje kay
Flat sathi ही अशी माहिती मिळावी sir
हे एवढं करायला 50,000 लागतात ...साहेब
Barobar ahe saheb
Sir tumcha video khup Chan ahet pan advertisement cha period thoda Kami karta ala tar baga 👍
नक्कीच विचार केला जाईल
Kharedikhat kele pun purvicha malak jamin v tyat aslele Ghar Khali kart nahi
खरेदी जास्त व क्षेत्र कमी
असा खरेदीदस्त झाला असेल तर
काय करता येइल
१९५२ चे बक्षिस पत्राची नोदं होईल काय?
सर गामपंचायत बखळ जागा बंकैला भाड्यानं देता ये का ,देता ये आसेल ,तरह नियम काय आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर 1963 साली कुळाने म्हणजे पजोबानी सरकारला पैसे भरले आहेत म्हणजे खरेदी खत झालेली आहे अर्ध्या हिस्यची म्हणजे 6 जणांच्या वारस नोंद लागलेली आहे त्याच्यातल्या येकाने च अर्ध्या हिशाचे पैसे भरले होते मग त्याचे नाव मूळ मालक सदरी लागेल का शेत्रा मध्ये 74 गुंटा आहे तर 37 गुंठा नावावर लागू शकेल का plz रिप्लाय
दर खास्त किती मुदतीत दाखल करावा लागतो
तलाठी खूप पैशाची मागणी करतात. एक एक गुंठयासाठी 15/20हजार मागतात.
NA प्लाट खरेदी घेतला आहे. तर तो कसा व कोठे नोंद करावा।
नमस्कार सर सन २०१९पासून ७/१२नोंदणी बंद आहे तर त्यावर उपाय काय आहे तो सुचवा
दस्त रजीस्टार कार्यालयात नोंदनी गावकार्यलयात महसूस कापाठवतनाही
Sir me satara jilha madhun ahe maja ajobani 30 varsha purvi ek ghar ghetale hote tasa dasta pan kela pan nondani karaychi rahun geli ata te mul Malak gaav sodun 30 varsha purvich gele ahet Asha condition madhe kay karave lagel
Mepan sataryacha aahe .... Same to same majha problem zhalay ...tumcha solve zhala kaa ?
हा नियम घराच्या जागेसाठीही लागू होतो का ?
2001 साल चे ७/१२ नाव बदलता येईल का?
Sir jr murat jameen kharedi 7yr sati keli asel tr 7/12 wr nond jmeen ghenar yachi kay asel 7yr sati
Register ahe mudat kharedi
माझ्या पण शेतीचे सेम प्रॉब्लेम झालेला आहे 2005 20 गुंठे खरेदी खत केलेले असून आजतागायत सातबारा लावलेले नाही आता शोध घेतले असता दुसऱ्या व्यक्तीस आमच्या 20 गुंठे सहित टाकले आहे नवा नवीन मालकाचे नाव सातबारा फेरफार ला लागली आहे काय करावे मार्गदर्शन करा
सर तुमच्या कडे एक महत्त्वाचे काम आहे, आमची जमीन एका माणसाला 7 गुंठे दिली आहे दस्त 7 गुंठे चा आहे अणि त्यांनी सगळ्या 7/12 वर सामाईक नाव लावले आहे अणि आता नाव कमी करून घेणा अधिकारी लोकांना पैसे देऊन काम थांबवत आहे काय करायला हवे आता सांगा
7219 375 274 वर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
सर ७१२ वर इतर हक्क रकान्यात नाव ते काढता येईल का
साठेकराराची नोंद 7/12 वर इतर हक्कात करता येते का
फेरफार नमुना ९ वर कुठे कुठे प्लाट विक्रेत्याची सही घ्यावी
सर माझ्या आजोबाची जमीन खरेदी केली आहे पण त्या जमिनीत माझे वडील आणि चुलते अश्या चार वाटण्या आहे पण आजोबांनी खरेदी एकाचे नावं लागले आहे चुलते वाटणी देत नाही काय करावे
Juna dast jar harvla asel tar mahiti dya
रजिस्टर साठेगतचे मुदत किति वर्षं असतें.
सामायिक जमिनीमध्ये (वाटप न होता) वडिलांनी स्वतः (स्वखर्चाने व सरकारी अनुदान मंजुरी ने)सर्व भावांच्य संमतीने विहीर खोदली आहे .
जमीन वाटप वेळी इतर भावांना विहिरी मध्ये हिस्सा द्यावाच लागतो का ?
विहिरी मध्ये हिस्सा द्यावा लागतो
परंतु जर वाटपासाठी कोर्टात दावा दाखल करणार असाल तर तुम्ही कोर्टात सर्व खर्चाच्या पावत्या आणि शक्य असेल तर बँक खातेउतारा दाखल करा
अशा वेळेस कोर्ट अशी order करू शकतात कि एकतर तो सर्व खर्च किंवा कोर्ट जी रक्कम ठरवतील ती रक्कम सर्वांनी मिळून तुमच्या वडिलांना द्यावी
परंतु तुम्ही ती रक्कम मागितली पाहिजे.
सर माझ्या वडीलांनी 1997 साली 11 गुंठे शेती खरेदी खत करून विकत घेतली आहे...परंतु त्याचा 7 12 निघत नाही.....फेरफार सुध्दा गुंठेवारी असल्याने रद्द असा आहे...तर काय करावे 7 12 कसा नोंद करावा..
बिना नोटीसचे चे सातबारा वरील नाव कमी झाले आहे आम्हाला पाच वर्षांनी कळाले
कोर्ट सांगतो की तुम्ही पाच वर्ष वेळ का लावला?
माझ्या वडिलांनी शेती खरेदि केली तेव्हा कळले की दुसरा खरे दि लिहिली होती तेव्हा स्वतःचे नाव टाकले होते फेरफार व 7/12 वडिलांच्या नावाने आहे तर शेतात अर्धा हिंसा पडेल काय
कायदेशीर दस्त 50 वर्षापूर्वीचा आहे. खरेदी घेणारा आणि देणारा दोघेही हायात नाहीत. आशा दस्तांची नोंद आज होऊ शकते का ? काय करावे लागेल
वरील प्रश्न माझाही तोच आहे
Adverse possession चे vdo बघा, तुम्हाला उत्तर मिळेल
Adverse possession
होते परंतु खरेदी नुसार वारसदार लिगल हेअर असल्यास आजच्या वारसदार म्हणून नोंद होऊ शकते
सुमारे 55 वर्षांपूर्वीचा बक्षीस पत्र रजि दस्त आहे फेरफार नोंद करावी अगर कसे