Комментарии •

  • @munjamule2981
    @munjamule2981 Год назад +3

    Supper sir🎉🎉🎉

  • @रामशिंदे-ण7र
    @रामशिंदे-ण7र 6 месяцев назад +4

    कायदेशीर दाव्या संदर्भात खूपच योग्य मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @ravikantraut4824
    @ravikantraut4824 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @bilalshaikh7055
    @bilalshaikh7055 8 месяцев назад +1

    Khup chan margdarshan kartat sir

  • @user-ly6nv6eg7r
    @user-ly6nv6eg7r 4 месяца назад +1

    Far chyan mahiti dili mla khup aawdli.asech mahiti det ra.aamhla tyacha fayda

  • @faruqpatel9442
    @faruqpatel9442 2 года назад +32

    साहेब दस्त 24 वर्षांपूर्वी झालेले आहे व त्याची माहिती वादीला आज झाली तर तो दावा दाखल करू शकतो काय ? कृपया मार्गदर्शन व्हावे ।

  • @sciencemania3054
    @sciencemania3054 Год назад +5

    सर मी रजिस्ट्रारी करून दिली
    तीला 14 वर्ष उलटून गेली
    मला
    त्याची माहीती आज मीलाली
    तर काय करावे लागेल सर
    कूपया कळवावेत

  • @bharatmarne6682
    @bharatmarne6682 3 года назад +2

    खूप उपयुक्त माहिती, असेच लोकोपयोगी व्हिडिओ करत रहा, तुम्हाला शुभेच्छा अन धन्यवाद..! 👍

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      आभारी आहे
      शुभेच्छांचा स्विकार

    • @namdevrathod3961
      @namdevrathod3961 3 года назад

      \qq\qqqq\ddsqddd

  • @Cakedream
    @Cakedream 8 месяцев назад +1

    सर माझ्या वडिलांच्या नावावरची जमिन माझ्या भावानी वडीलाना सोबत घेवून विकली पण मला हिसा नाही दिला आणि याबद्दल मला जमिन विकून 2 वर्ष झाली तेव्हा समजले आता या साठी मला काय करावे लागेल🙏

  • @solapurchamirvnuk07
    @solapurchamirvnuk07 Месяц назад +1

    Thank you boss

  • @bhimraobasawnathe2480
    @bhimraobasawnathe2480 Год назад +1

    माहीती योग्य आहे.हस्तांतरण करु नये.

  • @nidhijoshi4628
    @nidhijoshi4628 Месяц назад

    Bhogadvar 2 chi jmin koni sah varsdaranachi parvangi n gheta bnacket gahan thevli tar tyavar kay karvai hoil

  • @balu3345
    @balu3345 Год назад +1

    Very Good 🌹💐👏🇮🇳

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane Месяц назад

    आम्ही 2018 सालामध्ये जमीन विकली पण आम्हाला चेक दिले नाही नंतर देतो असे म्हणुन तीन वर्षे टाळाटाळ केली आणि मग आही दावा दाखल केला पण समोरचे हजर नाही अद्याप पर्यन्त काय निर्णय होऊ शकतो

  • @VikasGPS
    @VikasGPS Год назад +1

    Phasavnook karun jamini navavar kelya astil tar shikshe cha Kay pravidhan aahe ?

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 Год назад +2

    Thanks sir 🙏🙏

  • @netajishinde99
    @netajishinde99 2 года назад +4

    सर प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे आणि सगळीच प्रॉपर्टी वडिलांनी दारूच्या किंवा अन्य कारणामुले विकली तर मायनर अज्ञान मुलांचे अधीकार काय आणि कसे राहील का ?

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 Год назад +1

    Thanks sir

  • @-power-shorts
    @-power-shorts Год назад +3

    Sir माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे. हा प्रश्न एखाद्या वकीला ला विचाराने योग्य आहे का नाही मला माहिती नाही पण तरी देखील विचारतो. Sir गेल्या आठवड्यामध्ये मझ्या आजोबांची प्रकृती खराब झाली म्हणून आम्ही त्यांना एका हॉस्पिटल मधे भरती केलं होत. मग आजोबा 2-3 दिवसांनी बरे झाले मग आम्ही डिस्चार्ज साठी बिल मागितले तेव्हा त्यांनी बिलामधे रूमच बिल दिलं ते दिलं पण त्या सोबतच बिलांमधे सलाईन लावायला ज्या नर्स येतात त्यांचं separate बिल, जे साफ सफाई कामगार येतात त्यांचं separate बिल पण आमच्या कडून घेतलं. हॉस्पिटल मधे असल्यावर रूम च बिल घेणे हे योग्य आहे पण हे आस नर्सेस आणि सफाई कामगार यांचं बिल पण पेशंट कडून घेणं योग्य आहे. प्लिज मझ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या............

  • @SatyamevJayate-f6n
    @SatyamevJayate-f6n 9 месяцев назад

    प्लॉट विकणारा जमीनदार एक प्लॉट विकतो पण ताबा दसर्याच प्लॉटचा देतो काही वर्षानंतर कळते. आपला प्लॉट

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 месяца назад

    40वर्ष झालेत कुळातसंरक्षित कुळ नाव होत जमिनीत पण सावकार ने कमी करून त्याने स्वतःच नावे केली आहे kahi करत येईल कां

  • @akhtarshaha4572
    @akhtarshaha4572 2 года назад

    Jai Hind Sir
    Mi 2018 madhe 20 gunthe Jirayat Jamin Ghetli ahe.
    Ani tyach gatat tyach Tukdyatil Baki Asleli (Chatur Seema chya Aat Madhe Ahe)14 Gunthe Jamin Gheyachi ahe Tar Rejestri hoil ka

  • @prasad2591
    @prasad2591 Год назад +1

    नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे.
    माझ्या आजोबाच्या नावे इसवी सन 1958 पर्यंत एकूण 40 एक्कर जमीन होती नंतर त्या गावातील सावकाराने कोणतेच हित संबंध नसताना परस्पर जमीन दुसऱ्याला विकली तर काय करावे लागेल.मार्गदर्शन करावे.

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 2 месяца назад

      सेम प्रकरण आहे

  • @pankajbhandwalkar7286
    @pankajbhandwalkar7286 3 года назад +1

    Khup chan mahiti

  • @Sanjay-sk6qm
    @Sanjay-sk6qm 2 года назад +2

    ब्यँकेत व्यवहार करावा . नसता पैशे घेऊन पण जमीन विकणारा मिळाले नाही असे म्हणून फेर अडवतो

  • @DKPharma24
    @DKPharma24 4 месяца назад

    नमस्कार सर माझ्या आजोबांनी त्यांच्या नातुला बक्षिसपत्र दिलं आहे ..पण फेर लावू नये म्हणून आजोबांच्या मुलींनी अर्ज दिला आहे sdm आणि तलाठी ल ...तर मग फेर होऊ शकतो का...आणि बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का ...please sir सांगा 🙏🙏 आम्हा भावंडांचे वय खूप कमी आहे ...आम्हाला योग्य सल्ला भेटत नाही आहे

  • @gajananmanikraomirkad9481
    @gajananmanikraomirkad9481 2 года назад +1

    good

  • @akhtarshaha4572
    @akhtarshaha4572 2 года назад +1

    Mi 20 Gunthe Jamin 2018 madhe Ghetli Ahe Vevhar clear Jhalela Ahe. tar lihun denar cha mulga yane Dast Radd karayachi Tharwale tar dast radd hota ka.
    Hot asel tar kiti varshchya Aat hoil
    Please Reply

  • @shekharv8
    @shekharv8 Месяц назад

    Specific Relief Act कलम ३४ काय आहे ❓

  • @kiranahirrao7776
    @kiranahirrao7776 Год назад

    VeryGood

  • @surendramarchande6426
    @surendramarchande6426 2 года назад

    सर specific relief act section 30 to 40 वरती व्हिडिओ बनवून माहिती मिळावी ही विनंती आहे सर...

  • @shashikantkhaniwadekar2689
    @shashikantkhaniwadekar2689 Год назад

    Sir खरेदी दस्त नोंदणी मध्ये वडिलांची सही आईची अंगठ्याचा ठसा आहे पण भावाच नाव आहे पण भावाची सही नाही कारण भावाच्या जागी दुसऱ्या कोणी सही केली आहे तर हा दस्त रद्द करू शकतो का

  • @cartoon132
    @cartoon132 7 месяцев назад

    Sir aaple register krun zalyavr ..baki amount rahile asel tr kont document bnvl tr valid asel prt milyasathi

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 Год назад

    फसवणूक करून व मनावर काही प्रभाव करून मिळवलेली कोर्ट डिक्री कशी रद्द करता येईल ते सांगा

  • @santoshlasane5796
    @santoshlasane5796 Год назад

    Sir आम्ही सहा गुंडे जागा विकली पण जमीन घेणाऱ्याने आम्हाला फ़सुन 17गुंडे जमीन अजुन नावावर करून घेतली तर आम्ही काय करू plz सांगा sir

  • @sumanpatil1403
    @sumanpatil1403 2 года назад +2

    Sir dast nond kartana tapasni adhikaryane ferfar manjur nahi (radd) kela.karan kay

    • @umeshbhagat7277
      @umeshbhagat7277 2 года назад

      तुम्ही शेतकरी असल्याबद्दल काही पुरावा दिला का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 2 года назад

      Karan tyanchya rts file madhye namud asel

  • @Vidio3232
    @Vidio3232 2 года назад +4

    जर सरकारी नियमानुसार जमिनीची असलेली किंमतीपेक्षा मोबदला जरखरेदी दाराने कमी दिला असेल तर काय करावे

  • @vinayakkarve209
    @vinayakkarve209 2 года назад +2

    सर माझी जमीन आहे 10एकर वाटनी कोर्ट डीग्री आहे तरी बोजा मुळ फेर होत नाही काय करावे बोजा आहे 7लाख तलाठी बोजा मुळ नाही मनतोय

  • @swarnagarde5690
    @swarnagarde5690 2 года назад

    जमिनीचा महसूल किंवा कर कसा ठरतो? २ एकर शेतीवर वार्षिक कर किंवा शेतसारा किती?

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 3 года назад +2

    सर नमस्कार ..जर जागा बँकेला तारण असेलेने बँकेच्या परस्पर जागा खरेदी दिली गेलेने अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी फेरफार रद्द केला आहे नंतर त्या बँकेचे कर्ज पूर्ण फेडले आता त्या फेरफार रद्द वर मा. आयुक्त साहेबां जवळ दाखल केलेल्या अपिल वर काय निकाल होऊ शकतो....

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      निकालाबद्दल पहिले तर कर्ज फेडले असेल तर कागद दाखल करा

    • @rushikeshmakar9843
      @rushikeshmakar9843 2 года назад

      @@LawTreasureMarathi जर फेरफार वरती तुकडेजोड कायद्याविरुध्द व्यवहार शेरा इतर हक्कात दाखल असे नोंद असेल तर त्या खरेदीदार यांची नावे मालकी हक्कात लागतील का
      तीन आर चे खरेदीखत 1991 सालचे आहे जिरायत जमीन

  • @shurtikale6798
    @shurtikale6798 5 месяцев назад

    काकाने जमीन फसवणुकीपासून त्याचा मुलगा वारस टाकला तरआम्ही काय करावे

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 года назад

    UTTAM MAHITI, DHANYAWAD.

  • @deepakkhilari9625
    @deepakkhilari9625 2 года назад

    नमस्कार आमची वडीलोपारजीत जमीन असून आम्ही नियमानुसार बहिणीचे हक्क सोड पत्र करून आम्ही नियमानुसार तिचा भावांनी एक सारखं प्रमाणात वाटप केले व तिघांचं सात बारा टायटल clear झालेवर माझा लहान भावाची फसवणूक करुन एका इसमाने त्याची जमीन खरेदी केली आहे दस्तावेज ok झाल्या नंतर मला समजले नंतर मी नोदिस मी हरकत टाकली त्यामुळे सात बारा वर त्याची नोंद झाली नाही सदरहू माझा भाऊ शंभर टक्के अपंग असून त्याची सम्पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे पुढे काय करावं क्रुपया मार्गदर्शन करावे

  • @sanjayghugare6623
    @sanjayghugare6623 Год назад +1

    heir certificate दाखल करताना किती रूपयेचा stamp लागतो.

  • @VijaySharma-fp6ze
    @VijaySharma-fp6ze 3 года назад +3

    Mou एग्रीमेंट शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर व 500 रुपये स्टॅम्प पेपर वर एम ओ यु एग्रीमेंट करतो पण त्यानंतर पैसे देऊन पूर्णपणे व्यवहार करत नाही ...

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +3

      त्यासाठी तुम्ही सिव्हिल कोर्टात स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट साठी दावा करा.

    • @VijaySharma-fp6ze
      @VijaySharma-fp6ze 3 года назад

      @@LawTreasureMarathi साहेब तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटणार का मला 9860569001

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      contact me on Instagram id
      link is given in description box

    • @mansukhchordiya2044
      @mansukhchordiya2044 2 года назад

      Very good day of👍👍👍 Dhanyavaad

  • @meenagorde1765
    @meenagorde1765 2 года назад

    Sir maja navryani fasavnuk karun bakshispatr karun ghetla ani maja navryala rahich nhi maja barobar. Ata bakshispatr cancel karta yeil ka? kas ? Plz sir help kra

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 Год назад

    Akuma vishai video banawat sir

  • @vikaskhatavkar8589
    @vikaskhatavkar8589 3 года назад +3

    जुन्या काळातील (1969 ) मधील खरेदी खत असेल आणि आज ही ७/१२ la खरेदी केलेल्या मानसाचे नाव नसेल तर, त्या जागेचा खरा मालक कोण? खरेदी करणारा कि जो आधी पासून ७/१२ चा नावी आहे तो
    ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +2

      खरेदी केलेली व्यक्ती

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +1

      हा व्हिडीओ पहा हा पण आपल्याच चॅनेल वरील व्हिडीओ आहे
      ruclips.net/video/PbFUxGf8OUI/видео.html

    • @sidshitole1828
      @sidshitole1828 2 года назад +1

      Sir tumcha mb no send kara

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 2 года назад

      7219 375 274

  • @kiransable4760
    @kiransable4760 Год назад

    गैर हजरेत नोटरी केल्यास, काय करावे

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 2 года назад

    एक गोष्ट सांगा किती वर्षे लागतात केस दाखल करायला

  • @vikasbhosale3766
    @vikasbhosale3766 Год назад

    परागंदा प्रमाणपत्र प्राप्त करणे साठी प्रोसेस काय किती कालावधी लागेल सर

  • @prakashjadhav8936
    @prakashjadhav8936 2 года назад +1

    सातबारा 32ग करायचा असेल तर त्याची प्रोसेस सांगा please

  • @vinodjadhav7437
    @vinodjadhav7437 3 года назад +2

    सर हिस्सा फॉर्म नंबर 4 कोकण पुरावा म्हणून कोर्टात ग्राहय धरला जाऊ शकतो का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      प्रश्न काळला नाही

    • @vinodjadhav7437
      @vinodjadhav7437 3 года назад

      सर हिस्सा फॉर्म नंबर 4 बद्दल माहिती मिळेलका?

  • @vishalshinde1885
    @vishalshinde1885 3 года назад +1

    आमच्या पणजोबाना तीन मुले , पणजोबा हयात असताना त्यांच्या नावावर 5 एकर जमीन होती आणि बाकीच्या जमीनीचे वाटप तिन्ही मुलांना करून दिले होते, पण पणजोबांच्या नावावर असलेली 5 एकर जमीन ही पणजोबा वारल्या नंतर ( पणजोबा 67 साली वारले )त्याच्या थोरल्या मुलाच्या नावावर झाली, आता त्यातील कोणीही हयात नाही. मग दावा दाखल करता येईल काय आणि जमीनीचा हक्क मिळेल का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      हो

    • @vishalshinde1885
      @vishalshinde1885 3 года назад

      @@LawTreasureMarathi जवळपास 54 वर्षे झाली पणजोबा वारून आणि आता ती जमीन त्यांच्या पणतूंच्या नावावर आहे दावा दाखल करण्यासाठी मुदत किती लागते एवढ्या उशीराने दावा दाखल करून कोर्ट त्याचा विचार करेल काय? (मी पण पणतूंच आहे, त्यांचा दूसर्या मुलाचा नातू)

  • @nikhilkadam93
    @nikhilkadam93 3 года назад +2

    June Home haksod kela ahe te parat navavar karta yete ka

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 2 года назад +1

    Nice 👌

  • @pradipchaudhari4805
    @pradipchaudhari4805 3 года назад +1

    Sir jamin rajister maratana rajister var nav mistakes zali ahe Jagadish chya jagi Janardan zale ahe rajister 1976la marala ahe ti dirusti kute karavi lagel guide please

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +1

      त्याच रजिस्ट्रार ऑफिस ला

  • @vierattupe8734
    @vierattupe8734 2 года назад

    जमीन विकून 15वर्ष झाल्यावर दावा दाखल केलात र चालतो का आम्ही तेव्हा लहान होतो

  • @manojkurane7318
    @manojkurane7318 3 года назад +1

    आमच्या आजोबांनी 1985 ला त्यांचे भावाकडे जमीन गहाण वट ठेवली नतर त्यांनी खरेदी खत करून भावाला विकली पण त्याचवरती सही आहे ती अजोबंच्ची नाही मी कुणाकडे दाद मागू शकतो

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +1

      कोर्टात दावा दाखल करा

    • @manojkurane7318
      @manojkurane7318 3 года назад +1

      कोणत्या कोर्टात याचिका दाखल करावी

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +1

      याचिका नाही दिवाणी कोर्टात दावा दाखल करा

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 года назад

    सर कलम 156 3 मार्फत न्यायालयात दाखल केलेल्या एका फौजदारी केस मध्ये धारा सीआरपीसी 202 नुसार कोर्टाची अहवाल रिपोर्ट पाठवण्याची ऑर्डर 2017 मध्ये झालेली आहे तरी पोलीस अधिकारी अद्यापपावेतो अहवाल रिपोर्ट पाठवत नाहीत काय करावे लागेल🙏

  • @baliramshinde2285
    @baliramshinde2285 3 года назад +1

    सर माझ्या वडीलां कडुन जमीन खरेदी केली पैसे मागन्यास गेले व ते आसे म्हणाले तुमची जमीन भुसंपाधीत झाली आहे तुम्हाला कसले पैसे द्यावे आमच्याच नावावर होत नाही आणी प्रांत साहेबां कडे आपाल केले आहे तर काय करावे विनंती आहे सांगावे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      सर्वप्रथम पहा कि भूसंपादन झाले आहे का
      नसेल तर कोर्टात दावा दाखल करावा लागेल
      आणि झाले असेल तर नवीन खरेदीदाराचे नाव लागण्याआधी प्रांतसाहेबांकडे जाऊन नुकसानभरपाई बद्दल विचारणा करा

    • @baliramshinde2285
      @baliramshinde2285 3 года назад +1

      धन्यवाद सर

  • @sanuandsidshow961
    @sanuandsidshow961 Год назад

    साहेब फसवणूक करून घेतलेलं हक्कसोड पत्र कस रद्द करता येईल

  • @purvahalmare6638
    @purvahalmare6638 Год назад

    Nikal lagayela 10 varsh lagtat fast kara 1varshat jhala pahije yat garib marun jaate vyaparcha frofitble ahe garib shetkari losses marun jaate

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 года назад +1

    आमच्या सात बारा वर बोगस नावे लावली आहेत 32 ग ची जमीन आहे परत आमची नावे लावण्यासाठी काय कराव लागेल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 2 года назад

      तुम्ही कुळ आहेत का मालक?

    • @sahilrangwala6156
      @sahilrangwala6156 2 года назад

      @@LawTreasureMarathi ओमी कुलपति आहे

  • @sushantshinde5871
    @sushantshinde5871 3 года назад +2

    चार भाऊ आहेत अणि ए.कु.मॅ व्यक्ति संपुर्ण जमीन विकु शकतो का??

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +1

      नाही यासाठी चॅनेल वर व्हिडीओ उपलब्ध आहे
      ruclips.net/video/Rv7nngZE1xI/видео.html

  • @sandipghavas
    @sandipghavas 2 года назад

    Sir 3 year zhalyanantr dast radd karata yet nhi ka

  • @azadsanade319
    @azadsanade319 2 года назад

    Notery fasvnuki ne keli asel tr ti kashi radd karavi

  • @rajeshkale2055
    @rajeshkale2055 Год назад

    फेरफार रद्द प्रकरण १७ वर्षा नंतर विलंब माफ होऊ शकतो का

  • @babanlondhe8891
    @babanlondhe8891 Год назад

    वर्ग दोन ची जमीन आहे फसवणू करून दोन दस्त बनविले एक कब्जे ईसार पावतीवर सही घेऊन नोंदविला आनि वाचण्यासाठी एक दिला सही झाल्यावर ईसारपावती एक महिन्यानंतर दिली एक

  • @sanjaypawar9316
    @sanjaypawar9316 2 года назад +1

    माझी जमीन माझै नावं होती पण भावाने त्याची क्षेत्र माझ्या नावाने व त्यांच्या नावावर क्षेत्र माझ्या नावाने केले तर मला नको होते पण त्या ने केलेल्या परत माझ्या मालकी क्षेत्र मला मिळेल का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 2 года назад

      हो नक्कीच

    • @sanjaypawar9316
      @sanjaypawar9316 2 года назад

      @@LawTreasureMarathi सर तुम्ही फक्त हो नक्कीच सांगितले पण मी काय करावं लागेल असे सांगा सर

  • @official.sangram_03
    @official.sangram_03 Год назад

    Sir savkarane jamin fasvun ghetali aahe

  • @tusharairekar0202
    @tusharairekar0202 2 года назад +1

    सर.. खरेदीखत करून..3 वर्षं झाले आहेत.. तर खरेदी खत रद करता.. येतो का?

    • @RajeshShinde-xi9ir
      @RajeshShinde-xi9ir Год назад

      गुड मॉर्निंग सर मी सांगली जिल्हा मुक्काम पोस्टर इस्लामपूर चा रहिवासी असून सर तुम्हाला एक सल्ला विचारायचं इस्लामपूर मध्ये वडिलार्जित मोक्याची जागा असून त्यामध्ये तीन भावांचा हिस्सा असून

    • @RajeshShinde-xi9ir
      @RajeshShinde-xi9ir Год назад

      मी माझ्या नावाने हिस्सा खरेदी दस्त करून विकला आहे परंतु खरेदीदाराने दस्त करून त्याच्या नावाचा पण करून घेतला आहे आज दस्त करून एक वर्ष चार महिने झाले त्याने पहिल्यापासून टप्प्याटप्प्याने पैसे मला दिले आहेत जागेची किंमत 15 लाख केली असून मला निम्मी रक्कम सुद्धा मिळाली नाही तर मग हा खरेदी दस्त कॅन्सल करता येतो का

  • @vikasyewale1434
    @vikasyewale1434 2 года назад

    नमस्कार सर
    माझ्या वडिलांनी १९९६ रोजी २ एकर जमीन घेतली आहे .
    ज्या माणसाकडून जमीन घेतली होती तो २०१८ रोजी त्याने कोर्ट मध्ये दावा दाखल केला आहे कि मी जमीन विकली नाही खरेदीखतावर सही माझी नाही.
    तर मला न्याय मिळेल का.

    • @aniketshitole271
      @aniketshitole271 Год назад

      पूर्वीच्या जमीन मालकाला मोबदला दिला असेल तर तुम्हाला नक्की न्याय मिळेल

  • @active1953
    @active1953 Год назад +1

    सर, फसवणूक करून घेतलेले खरेदी दस्त आपण कोर्टाकडून रद्द करून घेतल्यानंतर फसवणूक केलेल्या दस्ताच्या तारखेपासून कोर्टनिकाल पर्यंत जो कालावधी होत असेल तेवढी नुकसान भरपाई वादीस कशी मिळवता येईल याबद्दल परिपूर्ण व्हिडीओ बनवावा ही विनंती🙏

  • @rajendrajagtap320
    @rajendrajagtap320 2 года назад +1

    sir maze vadil death z ahe amchi 21eker jamin hoti sah hissedar yaani ti त्यांच्या नावे करून घेतली वडील हयात नाही 1972ची दस्त नोंदणी आहे न्याय मिळेल का

  • @फक्तनिसर्गभक्त

    Sir 3 varshyapeksha jast divas zale aastil tr kay nahi ka krta yt

  • @subhashsonawane252
    @subhashsonawane252 Год назад

    Sir majha ajobane vad vadilanchi jamin vikun 1998 saali navin sepret jamin vikat ghetli aani tiche aata bakshish patra karun majha chulat bhavancha naave keli. Tya vr majha vadilanni dava thokla aahe. Tr sadar nikal konacha bajune lagnar aahe plz sir reply dya

  • @ajaybalwadkar286
    @ajaybalwadkar286 2 года назад

    कुलमुख्त पत्र केलेली वेगती ज़र मुत्यु झालेली असेल तर खरेदीखत रद्द होत का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 2 года назад

      संपूर्ण माहिती द्या

    • @ajaybalwadkar286
      @ajaybalwadkar286 2 года назад +1

      कुलमुख्त पत्र 2001झाली केल त्याचा प्रमुख वेक्ती मयत 2009 साली परत त्याचे वारस मुत्यु 2020झाली परत आम्ही वारस नोद केली वारस सात बारवर आले आणि कुलमुख्त पत्र आधारे खरेदी खत करतोय 2021साली

    • @ajaybalwadkar286
      @ajaybalwadkar286 2 года назад +1

      आता नावें कमी करतोय वारसाचे त्या कुलमुख्त पत्र आधारे सल्ला द्या साहेब आता मडलअधिकायाचे तिथे चालु केस मडलअधिकारालयला जेडी ऑफीसच पत्र दाखुन सुधा नोद थाबित नाही काय करावे लागेल

  • @sanjayghugare6623
    @sanjayghugare6623 Год назад

    500000/-लाखाच्या पुढील दी असेल. तयात वादीचा ५ वा हिससा असेल तर तो दावा कोणत्या न्यायालयात दाखल करता येतो.

  • @sopanshinde3605
    @sopanshinde3605 6 месяцев назад

    my fathers elder brother 1956 in sel one ekval property without my fathers signechar wath can I give kays in civil Cort p/z help me given to you fon no

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 года назад +1

    Banwat mrutyupatravar video banwa jase Wadilarjit milkat astana Swakashtarjit dakhwine wadilanchi sahi khoti karun mrutyunantar mrtyupatra nondawine

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 2 года назад

      Aahe na channel vr video
      Link khali det aahe
      ruclips.net/video/cOgRX_--vkg/видео.html

  • @shivshankarparave7735
    @shivshankarparave7735 3 года назад +1

    तुकडे बंदी कायदा नुसार sdo ला खरेदी रद्द करता येते का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад +1

      खरेदी रद्द करणेची अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला आहेत
      SDO फक्त फेरफार रद्द करू शकतात

    • @ganeshdivate2037
      @ganeshdivate2037 2 года назад +1

      सर अर्ज केलता तरी तलाठी फेर फार करून दिला तर फेर फार रद होतो का?

  • @azadsanade319
    @azadsanade319 2 года назад

    Riply plz

  • @janardhanshitole5585
    @janardhanshitole5585 3 года назад +1

    35 लाख रूपये ला किती stamp भरावा लागतो वाटपाचा दावा आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 3 года назад

      एकाच व्यक्तीच्या हिश्श्यावर स्टॅम्प द्यावा लागतो
      परंतु जर एखादा हिस्सा मोठा असेल तर मोठ्या हिस्स्यावर स्टॅम्प द्यावा लागतो,संपूर्ण प्रॉपर्टी वर नाही द्यावा लागत

  • @vishnusonawane1447
    @vishnusonawane1447 9 месяцев назад

    साठेखताबद्ल माहिती द्या

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi 9 месяцев назад

      चॅनेल वर साठेखताबाबतीत अनेक व्हिडीओ आहेत

  • @babanlondhe8891
    @babanlondhe8891 Год назад

    देवानी णयालयात ज्या सोबत ईसार पावती झाली आहे त्यालाच तारखेला बोलवता की सातबारयावरी सव॔ वेक्तीला तारखेस बोलतात

  • @prakashjadhav8973
    @prakashjadhav8973 2 года назад +1

    sir apla cont no

  • @shivampophale9383
    @shivampophale9383 Год назад

    Vina taba sathekhat kartana fhasavun pawar of pyataerni keli vachayala sathe khat dile jaga kharedi keli sathe khat pawar of pyaterni kharedi khath yana sakshidar tech aahet samajlele 2 year zali aahet kay karta yeil