कोर्टातून स्टे ऑर्डर कशी मिळवावी?How to obtain stay order from court|cpc O39 R 1&2|lawtreasure

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 340

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 Год назад +16

    दिवाणी प्रक्रिया संहिता अॉर्डर ३९ नियम १ व २ मधील तरतुदींची स्टे ( Injunction Order ) बाबतची महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे. त्याचबरोबर ( स्टे अॉर्डर )कोर्ट आदेशाची अवमानना कशी होते व त्यावरील कार्यवाही बाबतचीही माहिती चांगल्या पध्दतीने दिली आहे. धन्यवाद सर !💐💐💐

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 3 года назад +7

    स्टे बद्दल खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद स्टे बद्दल साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खुप खूपचं छान

  • @khandumali2193
    @khandumali2193 Год назад +21

    सर्व जनतेचा सर्वात जास्त विश्वास हा कोर्टावरचं असतो.तरी कोर्ट केस चा लवकर घेत नाहीत. तारीख पे तारीख हे काय बरोबर नाही.कारण कोर्टाला न्याय देवता माणतात. मग न्याय देण्यात वेळ (उशिर)का लावतात.मग वकिलांची फी पण वाढते.जनता त्रस्त आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад +6

    तुमचं खरं आहे पण ज्याची बाजू खरी नसेल आणि तोच stay order आणत असेल तर,,,,

  • @pundlikjagtap8981
    @pundlikjagtap8981 3 года назад +3

    खुप थोडक्यात छान माहिती आहे

  • @legend4711
    @legend4711 3 месяца назад +1

    The best explanation thanks sir

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 2 года назад +4

    यस खुपच छान व सुंदर माहिती दील आपण सरजी ! Thank you so much.

  • @rajashrigaikwad1369
    @rajashrigaikwad1369 Год назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे

  • @sunilmane5816
    @sunilmane5816 2 года назад +4

    Very valuable information. Thank you so much.

  • @Bharat_1432
    @Bharat_1432 2 года назад +1

    Mast Explain Kele

  • @chandrakantsatpute4358
    @chandrakantsatpute4358 2 года назад +1

    चांगली माहिती

  • @dashrathzingade1939
    @dashrathzingade1939 Год назад

    Khup Chan sangitlo...

  • @Buddhayana83
    @Buddhayana83 4 месяца назад

    खूप छान सर

  • @rameshkadam8034
    @rameshkadam8034 2 года назад +69

    मला तर कोर्टाचे काम बिलकुल पटत नाही जर वादी जर प्रत्येक तारखेला वकीलासह हजर असेल आणि प्रतिवादी सारखी पुढची तारीख घेत असेल तर कधी काम होणार कोर्ट काहीच कसे करिता नाही

  • @Nali2023
    @Nali2023 Год назад +1

    Very much. Thank you

  • @sangeetanagarse7135
    @sangeetanagarse7135 2 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन

  • @nivaswalvekar3419
    @nivaswalvekar3419 2 года назад

    चांगली माहिती दिली sir

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 3 года назад +6

    खूप छान मार्गदर्शन 👌👌🙏

  • @JAGUARdag
    @JAGUARdag Год назад

    सर खुप छान माहिती दिली
    सर मी स्टे साठी अर्ज केला पण अजून परेत काही निकाल जाहीर नहीं झाला सर आज अकरा महिने झाले सर

  • @subhashwalunj7962
    @subhashwalunj7962 2 года назад +1

    छान

  • @amitkopardekar7452
    @amitkopardekar7452 2 года назад

    नमस्कार सरजी खुप छान माहिती अवगत करून दिली आहे. सर माझा वडिलोपार्जित थ्री बीएचके फ्लॅट आहे. सदर फ्लॅट वर माझे आई आणि वडील सोबत माझा कनिष्ठ भाऊ आणि त्याची फॅमिली राहत असत आणि मि आणि माझी फॅमिली नोकरी निमित्त नोकरीच्या ठिकाणी गेली सात ते आठ वर्षे भाड्याने राहत आहोत. सध्या माझे आई आणि वडील दोघाचे कोविड मुळे निधन झालेले असून माझ्या भावाने सदर फ्लॅट आणि फ्लॅट वरील सर्व साहित्यावर वर कब्जा केलेला असून तो मला फ्लॅट वर येऊ देत नाही, दादागिरी करत आहे फ्लॅट वर आलास तर तुझ्यावर माझ्या बायको करवी विनायभंगाची तक्रार करिन असे धमकवात आहे. सध्या मि आणि माझी फॅमिली बाहेरील घरभाडे परवडत नाही त्यामुळे माझ्या भावाने वडिलोपार्जित वहीवाट बंद करु पाहत आहे. सदरचा फ्लॅट हा सध्या माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणि तो त्यांच्या स्व:कमाईचा असून माझ्या वडिलांस मी आणि माझा भाऊ सोडून इतर कोणीही वारसदार नाहीत. सदरचा माझा भाऊ असा माझ्याशी वागत असल्याने मला मा. कोर्टा मार्फत त्या फ्लॅट वर स्टे आणायचा असून माझ्या भावास ही तिथे रहावयास मनाई करावयाची आहे कारण तो माझेवर दादागिरी करून मला आणि माझ्या फॅमिलीस रहावयास येऊ देत नाही या बाबत मार्गदर्शन हवे आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 года назад

    खूपच छान

  • @gajananmanikraomirkad9481
    @gajananmanikraomirkad9481 2 года назад +1

    गुड

  • @rameshraoingoley4390
    @rameshraoingoley4390 Год назад +2

    Court madye stey gheun bakichi kayawahi zilaadhikari (collector) kadun karta yete ka? te sangave.

  • @KNMali-b3b
    @KNMali-b3b 3 месяца назад +2

    तारीख पे तारीख हे काही पटत नाही. जो व्यक्ति खरा हक्क दार आहे .त्याला किती त्रास होत असेल हे वकिल व जज साहेबांना
    कळत नाही का?

  • @samadhanbhawar3136
    @samadhanbhawar3136 3 года назад

    धन्यवाद

    • @sunitadeshpande416
      @sunitadeshpande416 2 года назад

      स्टेट देताना त्या मालमत्तेच्या किमती इतके मुल्य कोर्टात भरावे लागते का ?

  • @vikaskhatake1199
    @vikaskhatake1199 2 года назад +1

    Sir maji 1 hektar Jamin Arja varun nond karun majya aajobache nav kami kele ahe 1990 Madhe
    tar mala retunrn bhetel ka
    v kay proses plz,,,

  • @raosahebvetal9036
    @raosahebvetal9036 Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे साहेब

  • @narasingkawatiwar4527
    @narasingkawatiwar4527 2 года назад +1

    Sir, jamin, dusryacha, navavar, asathana, bondvar, jamin, lihun, gehun, tyavar, manai, hukum, kadala, thar,tya, jamin, malak, kay, karayacha, sanga, sir

  • @anilshahanedandavatpranam4481
    @anilshahanedandavatpranam4481 Год назад

    Sir court tarkhsvr tarkha ka det vadi kadun ka lagech nikal det nahi

  • @rohitpatil-wr2fe
    @rohitpatil-wr2fe 2 года назад +1

    Sir jar tahsildar yani ekandi order dili asel aani jar ti aapnas manya nasel tar aapan tahsildar kadun ti order cancel karun geu shakto ka.

  • @gopalnakade596
    @gopalnakade596 Год назад +1

    सर मालिकि हक्काच्या जागेवर अतिक्रमण केले आहे तर त्या व्यक्तीला स्टेे आडर मिळुन सकतोका

  • @vijaybhaunakadepress2020
    @vijaybhaunakadepress2020 3 года назад +2

    छान छान साहेब 🙏

  • @mukeshtibile4107
    @mukeshtibile4107 3 года назад +3

    Sir mat madhe police Bharti case ahe result pending ahe final kiti vel lagel

  • @shindesunil9179
    @shindesunil9179 3 года назад +8

    सर स्टे घेतलेल्या जमिनीवर आधीपासून शेती करत असेल तर शेती करता येते का 🙏

  • @ashokkamble2081
    @ashokkamble2081 2 года назад +3

    जर आपली वडीलोपर्जीत जमीन मृत्यूपत्रारद्वरे एखाद्याने नावावर करुन घेतली असेल तर त्या जमिनिवर आपण केसचा निकाल लागेपर्यंत हक्क दाखवू शकतो का

  • @prashantarote3189
    @prashantarote3189 2 года назад +1

    Tmchi mahiti chaan ahe sir. Vadilana tyancha hissa ksaa dyava.

  • @shashikantkshetre3057
    @shashikantkshetre3057 3 года назад +2

    Nice sir

  • @santoshthakur6569
    @santoshthakur6569 5 месяцев назад +1

    मी स्टे साठी कोर्ट मध्ये दाव्या सोबत स्टे अर्ज माझ्या वकिलांनी सादर केला आहे एप्रिल महिन्यात मे महिन्यात कोर्ट सुट्टी वर होता त्या नंतर जून महिन्या पासून आता पर्यंत 07 तारीख पडल्यात कोर्ट स्टे देत नाहीं वकिलांना विचारले तर ते म्हणतात समोर च्या लोकांचे आजुन म्हणणे आले नाही /// माझ्या बाजूच्या शेकाऱ्याने जागा भाड्याने दिली आहे व त्या जागेत त्याने 2023 ला मातीचा भराव केला आहे विदाऊट रॉयल्टी ने 300 ढमपर माती टाकली आहे दुसऱ्यांच्या जागेतून व आता आपल्या जागेतून जबरदस्ती रस्ता करतो आहे J C B लाऊन /// व त्याने आता माझ्या जागेत दगडी कंपाऊंड घातला आहे कोर्ट मध्ये दावा चालू असताना

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  5 месяцев назад

      7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @kuldeepchavan7192
    @kuldeepchavan7192 2 года назад +1

    Sir mazya aiechi zamien ahe pan tila fasunuk kele ahe anie aj mazya aie la anie ajie thanya sati gher nhie anie cortyat jayela kess khelayela rs nhie ya var Kay upay ahe ka sir khup garib ahet

  • @legend4711
    @legend4711 5 месяцев назад

    Stay sathi geli don vars h jmfc khete martoy

  • @RahulShinde-kv7tn
    @RahulShinde-kv7tn 9 месяцев назад

    Vihiricha divas navavr ahe pn Pani dharun det nhit yasathi ky krayche

  • @prasadpatil5366
    @prasadpatil5366 2 года назад +1

    Sir jar ekach bhavani baba chi sarva property karedi Keli tr ky Karave pls help me

  • @Ajas-z4f
    @Ajas-z4f Год назад +1

    telati saybani magachy agoder probat karun aanlys chalet ka.mrutupater nodnikurut aahe .pleag reply sir

  • @purushottamdhabekar6627
    @purushottamdhabekar6627 4 месяца назад

    Mazi shetichi kes ordar sathi aahe mante wakil yacha arth kay aahe

  • @udaybarbhai4949
    @udaybarbhai4949 2 года назад +4

    नमस्कार सर पुणे डिस्ट्रिक कोर्टात तर दोन ते अडीच वर्षे स्टे ऑर्डर मिळण्यासाठी लागले, दावा 2019 ला दाखल केला आणि ऑर्डर 2022 ला झाली

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 3 месяца назад

    जमीन विकल़यानतर वादीने मनाईहुकुम आणला तर त़याचा काही उपयोग होईल का

  • @poojamadhekar6802
    @poojamadhekar6802 2 года назад +2

    Good morning sir,
    Sir court madhe R and P kya aste tyvar video banva plz sir request

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      R and P म्हणजे खालील कोर्टाचे रेकॉर्ड असते
      त्यास इंग्लिशमध्ये RECORD AND PROCEEDINGS असे म्हणतात

  • @महादेवगायकवाड-ढ9थ

    जर वादी मनाई हुकुम मागत असेल आणी प्रतिवादी च्या जमीन ताब्यात असेल तर मनाई हुकुम होईल का कोर्ट जमीन जिथे आहे तिथे बघण्या साठी येईल का जमीन कोणाच्या ताब्यात आहे हे बघायला

  • @prakashbhosale9598
    @prakashbhosale9598 Год назад

    138 chi chek bauns chi kes stay order ghyaychi aahe ky krav lagel mrathi mahiti pilz

  • @समाधानभोसले
    @समाधानभोसले 2 месяца назад

    स्टे आणि निकाल कोर्टाने दिला तर प्रतिवादी पुढे अपील करू शकतात का

  • @suzainmalik4429
    @suzainmalik4429 2 года назад +1

    Sir amchya yethe anganwadi bharti nighali hoti lokanni form bharle aani aata tyachyavar stay aale aahe
    Kaa aale asel sir stay

  • @शौकतशेख
    @शौकतशेख 2 года назад +1

    खरेदी दस्त केल्यानंतर त्याला पुरवणी दस्त जोडणे व ज्या दस्ता मध्ये जे साक्षीदार आहेत ते नसून वडिलांना फसवून दुसरा दस्त करणे त्याची पुरवणी जोडणे योग्य आहे का कायदेशीर काय करावे यासाठी

  • @gangadharmore1022
    @gangadharmore1022 Год назад

    Sar.mala.vatun.dhili.pan.balacha.vapar.karun.mala.nahi.det.sar.

  • @midguleakash
    @midguleakash 6 месяцев назад

    पहिल्या order विरोधात आपण जिल्हा न्यायालयात अपील केले तर ती order स्थगित राहते का

  • @darshanthakur7013
    @darshanthakur7013 2 года назад +1

    Sheti osad thevli asel ani achanak lavayla ghetli tar ( samuhik 7- 12 ahe) tar koni stay anu shakel ka? Amcha hissa lavu nka mhanun.

  • @ajinkyanimbalkar7662
    @ajinkyanimbalkar7662 2 года назад +3

    सर नमस्कार ....जर 2016 चा खरेदी करार साध्या स्टॅम्पवर असेल आणी त्याची मुदत खरेदी घेणार यांचेकडून विलंब होऊन संपली असेल आणी त्या कराराचे पैसे जागा मालक परत द्यायला तयार आहे ....आता तीच जागा नवीन ग्राहक जर खरेदी घेत असेल तो जुना करार ची गुणवता राहील का किंवा त्यावरून कोर्टात मनाई हुकूम लागू शकतो का....

  • @sachinkesarkar6180
    @sachinkesarkar6180 Год назад

    Hi sir, jar grampanchyat shetivar atikraman karat asel tar kay karave?

  • @mangeshpatil4299
    @mangeshpatil4299 2 года назад +1

    Sir muzy jastic hona ku par ho parti hamari zamin par kapza karnay kosis may hai aur unonay stay lay hai may kay karu ab.

  • @chandrakantsanap48
    @chandrakantsanap48 3 года назад +1

    खुप चांगले. मात्र खर्च kity येतो

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +1

      तुम्ही काय केस मंडताय किंवा कोणकोणत्या मागण्या दाव्यामध्ये करताय त्यावर खर्च अवलंबून असतो

    • @Shamal_tayde
      @Shamal_tayde 4 месяца назад

      Mazi ghrachi kes ahe tr ste sathi kiti khrch yeto

  • @suvrnamatre2826
    @suvrnamatre2826 Год назад

    Sir sdzhy jaga blavt ahe v mazya Ghar badhayla adthala aanla ahe

  • @subhashmatondkar2067
    @subhashmatondkar2067 Год назад +1

    👍👌

  • @ShubhamG21
    @ShubhamG21 2 года назад

    Mi dava deun 1 year jhale pn stay order ajun ala nahi ,an jya jaminisathi dava dilela hota ti jamin vikli ahe tr aata ti vikleli jamin prt bhetla ka,Kiva kay process karavi lagl,

  • @hemantmhatre9240
    @hemantmhatre9240 2 года назад

    Tennansi court mumbai madhe chya virudh nirnay lagala ahe . pan amhi lagechach higth court madhe 2019 la appeal keli hoti ....pan stay order vakilane ghetli nahi tar ata amhi ky karayche

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky 10 месяцев назад

    सर माझे शेतीवर सावकाराने अतिक्रमण केले आहे,तर स्टे पत्र कसे मिळेल,

  • @FF_krish95
    @FF_krish95 Месяц назад

    घराचे हायकोर्टात केस चालू आहे, तर त्या जागेवर मेट्रो प्रकल्पाचे काम चालू आहे, कोर्टात केस चालू असल्यास मेट्रोचे काम करता येतो का?

  • @arunshenkar2976
    @arunshenkar2976 11 месяцев назад

    मा.तहसिलदार साहेब यांनी वहीवाटीचा रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश दिला होता परंतु प्रतिवाद यांनी मा. प्रात यांचेकडे अपिलीय दाखल करून रस्त्यात अधिक अडथळा करून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे या बाबत कायदेशीर कारवाई काय करावी या बाबत माहिती मिळावी

  • @nileshmatole5302
    @nileshmatole5302 8 месяцев назад

    जर मला एकत्र कुटुंबातील वाहन मध्ये हीसा पाहिजे असेल तर सांगा

  • @SugsndhUkrande.-nm7ob
    @SugsndhUkrande.-nm7ob 11 месяцев назад

    खुप. छान. महीती. मिळाली. पण. दिवानी. दावा. दाखल. करुन. पाचवा. वर्ष. सुरु. जहालेला. आहे. समोरील. पार्टी. हजर. रहात. नाही. कोर्ट. निकाल. देत. नाही. सर. आपण. योग्य. माहिती. द्यावी.. फी. दिली. जाईल. फोन. पे. नंबर. द्यावा.

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 2 года назад +1

    नकाशाचा रस्त्याच्या विरोधात दुसऱ्याच्या शेतीमध्ये अतिक्रमण करून सरकारी रस्ता घातल्यास काय करावे

  • @anilsasane8477
    @anilsasane8477 Год назад

    Stey kadhnyasathi kay kele pahije

  • @rohitshewale2348
    @rohitshewale2348 11 месяцев назад

    अनाधिकृत प्रॉपर्टी वरती बँक कब्जा करू शकते का

  • @pinfromugayush2644
    @pinfromugayush2644 4 месяца назад +1

    मला म्हणावयाचे आहे की, मी 1.6.1999 मध्ये वर्ग -4 मध्ये शासकीय सेवेत रुजू जालो..
    माझे शिक्षण इयत्ता 10वी, सन 1998 मध्ये.. टायपिंग 1999 मध्ये झाले होते
    सन 2008 मध्ये चतुर्थी श्रेणी मधून पदोन्नतीत अंतिम निवड यादी मध्ये मजेनाव क्र. 37 वर होते. क्रमांक 30 परियंत लोकांना पदोन्नती दिलीगेली होती... आणि त्यानंतर माझे पदोन्नती न होता माजी पकदोन्नती ही सन 2010 मध्ये झाली...मी सन 2003 मधेच पदोन्नतीस पत्र होतो...सन 2010 मध्ये पदोन्नती वेळेस माझे काही सहकार्मी ज्यांची नियुक्ती 1995 व 1996, झाली होती त्यांनी टायपिंग ची अट 2006 व 2007 मध्ये पूर्ण केली होती म्हणजे माज्या 2003 च्या पदोन्नती नंतर... परंतु आज रोजी ज्येष्टाचे याडीमध्ये त्यांनी नियुक्ती ची अटीवर मला त्यांच्या खाली ठेवण्यात आले आहे...उपरोक्त विषय हा ट्रेनिंग मध्ये ही त्यांलोकांनी आपणास विचारले होते... आपण त्या वेळेस ही त्यांना नकार दिलाहोता....सर ह्या बद्दल काही मार्गदर्शन किंवा ग्रुप असल्यास कळवण्याची मनः पूर्वक विनंती... 🙏🏻🙏🏻🙏🏻
    9167978002 कवावे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  4 месяца назад

      7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @avidahane1265
    @avidahane1265 2 года назад +1

    Sir amchi zamenche kharedi zali ahe pan tyani peise dile nahit tar Kay karava lagan

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад +1

      कोर्टात दावा दाखल करा

  • @amitkumarkhandare2119
    @amitkumarkhandare2119 2 года назад +1

    एकाद्या जागेच दस्त नसेल तर ती जागा मालकी हाकाची होऊ शकते का?

  • @sudhakarghule-i7k
    @sudhakarghule-i7k 6 месяцев назад

    जमीनी बाबत लवकर निर्णय घ्यायला पाहिजे कोर्टाने

  • @jagdishmeshram9954
    @jagdishmeshram9954 Год назад

    चार्ज शिट दाखल केलेली आहे, परंतु साक्षदारांचे बयान पोलीसानी बदलवून दाखल केले, सदर बयान हे आपल्या बाजुने होते . यासाठी पुढील कार्यवाही थांबविण्यासाठी मनाई हुकुम काढता येतो का

  • @mahendrasawant8087
    @mahendrasawant8087 3 года назад +2

    Jamin vikri chi half amount dili nahi so harkat ghetli Tahsildar office la. Amint det o sangun cheques dile so harkat rmage ghetli. Pan cheques bounce kelet. Again harkat gheu shakti ka Aani jamin parat ghene asel tar kay karave

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      कोर्टात दिवाणी दावा दाखल करा
      अधिक माहितीसाठी 7219 375 274 वर कॉल करा
      सल्ला फो 200 रुपये

  • @maheshvaripakhare7386
    @maheshvaripakhare7386 2 года назад +1

    आमच्या घराची बांधकाम चालू आहे आम्हाला कोर्टाने एका बाजूला स्थ गी ती दिली आहे, आम्हाला त्या बाजूला काम करण्यास मंजुरी किती दिवसात मिळेल

  • @SantoshPatil-dc6vp
    @SantoshPatil-dc6vp 2 года назад +1

    Shetimadhe bandhkam karat Astana parvangi nahi ani samjutine plot plot padale ase namud karun temporary injunction ghetla aahe (mrutupatramadhe dileli milkat aahe pan tihi highcortst pending aahe aani stay madhe aahe tar ya case che kai hoil

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      7219 375 274 वर कॉल अथवा msg करा

  • @dadasahebtandale8329
    @dadasahebtandale8329 2 года назад

    sir maji jamin kulachi ahe kul pan ahe pan ti jamin majya kakani purna ghrtli tar tya sathi kay paryay ahe sir tumcha no bhetal ka

  • @yourajraut4257
    @yourajraut4257 10 месяцев назад +1

    आपला संपूर्ण क्रमांक मिळावा

  • @jainabichoudhari3804
    @jainabichoudhari3804 Год назад

    Cout case chalu astna gift deed kalithar

  • @anilsawale7735
    @anilsawale7735 Год назад

    नमस्कार सर मी 2019 चालक पोलिस शिपाई भरतीत लागलो होतो शासन नियम कलम मध्ये 11.10 नुसार या भरतीसाठी एकच फ्रॉम भरा असा आदेश होता अंतिम निवड यादी आपले नाव आले असेल आणि आपण दोन फ्रॉम भरले असे आढले असेल तर आपणास बाद करण्यात येईल असे स्पष्ट सांगितले होते आणि तशी sp police कार्यालयाने कारवाही केली आणि दोन अर्ज भरणाऱ्या मुलांना भरतीतून सरळ बाद केले मग ती बाद केलेली मूल नागपूर khandhpihat गेली आणि तिथं केस जिंकले मग आम्ही सिंगल फ्रॉम वाले सरळ मुंबई खंडपीठात larger बेंच कडे अपील केली ही आमची केस एक वर्ष चालली त्यानंतर आम्हा सिंगल फ्रॉम वल्यांकडून तिन्ही खंडपीठाने निकाल दिला आणि डबल फ्रॉम वाल्यांना बाद करून आम्हा सिंगल फ्रॉम वाल्यांना घेण्याचे सांगितले आणि dgp saheb व्हटकर यांना असे आदेश दिले त्यांनी आता sp सर्व जिल्ह्यांना आदेश दिले ती डबल फ्रॉम वाली दाद मागण्यासाठी hi court ला गेली तर फक्त मला एक replaydevun माझा फक्त ऐका प्रश्नच उत्तर द्या सर की डब्बल फ्रॉम वाले मूल हायकोर्ट ल गेली तर ती मूल stay aanu शकता का सर आमचा नियुक्त्या वर please रिप्लाय द्या सर

  • @bhushanrane4747
    @bhushanrane4747 3 года назад +1

    Vatani civil case court madhe chalu ahe ani sheti kasat ahe tr tyavr stay gheta yeil ka vatani cha result yeil toparyanta konihi sheti cha vapar katu naye

  • @rahulborade8550
    @rahulborade8550 Год назад +1

    सर नमस्कार
    कोर्टात स्टे साठी अर्ज दाखल आहे त्यापुर्वी प्रतिवादी कारवाई करू शकतो का
    जर कारवाई करत असेल तर काय प्रयोजन आहे

  • @MaheshNanaraokapshikar
    @MaheshNanaraokapshikar 3 месяца назад

    AD J या न्या लयात सहा तार खा झाल्य पण स्टे आर्डर झाली नाही कारण काय

  • @thinktankwarupsc23
    @thinktankwarupsc23 2 года назад +2

    Nice

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 3 года назад +1

    Mazi undevided agri land ahe maza bhau shetjamin vatap karun v jaminkasu det nahi tyachya kasanyavar stay milel kai pl

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      वाटप करून मग कोर्टात
      आणि वाटप होईपर्यंत स्टे मग कोर्टाला

  • @HaribaChopade
    @HaribaChopade 4 месяца назад

    जमीनीवर बहीण भाऊ यांची वारस म्हणून नोंदणी झाली आहे शिवाय ते जमीन वाटणी करून देत नाहीत मग माझ्या नावे असलेली जमीन वाटणी करून घेण्यासाठी काय करावे

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 2 года назад

    Sir amche 7/12 var nav ahe tar apan tya jagevar contractions karu sakto ka ... Pan sah hissedaar cha na kar ashtana...

  • @samratpohare
    @samratpohare 8 месяцев назад

    मला माझ्या घरचे म्हणजे
    माझी सासु ,धिर, जाऊ घर देना त, शेती देता नाही क्या त्यासाठी का करावे ???

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 года назад

    Patchariche.paise.thambavtha.yeta.ka.v.kaka..thet.bau.hayat.aastanna.putanayche.nave.seti.karto.ka.please.mahiti.sanga.

  • @pramodketkale5510
    @pramodketkale5510 2 года назад

    Sir spical civil sut मधे सुन व नातु वाटणी मागु शकतात का spi.c.s बद्दल माहिती हवी आहे

  • @manoharbagal2022
    @manoharbagal2022 Год назад

    फोटो ग्राफ ला कोर्ट ग्राह्य धारदार नाहीत धरत नाहीत तर काय करावे

  • @rekhahonmane2479
    @rekhahonmane2479 2 года назад

    Sir vakil badla ani ste dhetat nahi as manto

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 3 месяца назад

    सर अत्यंत आवश्यक दावा महसुली असताना पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि सतत वादी ला बोलावत असेल तर काय करावे

  • @sidsart1510
    @sidsart1510 2 года назад +2

    खूप महत्वाची माहिती दिली thank you sir.... खूप जुनी केस असेल तर नव्यानं दावा दाखल करता येईल का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад +1

      नाही...
      त्यास res judicata लागू होईल
      Res judicata म्हणजे काय याच्यावर चॅनेलवर सविस्तर विडिओ उपलब्ध आहे तो पहा

    • @sidsart1510
      @sidsart1510 2 года назад

      @@LawTreasureMarathiokay thank you sir... खूप खूप आभार 🙏

  • @kiransherkar3779
    @kiransherkar3779 2 года назад

    ते ऑर्डरमध्ये स्टेटस दुरुपयोग करता येतो का

  • @RuturajShete1
    @RuturajShete1 Месяц назад

    पालिका टॅक्स वर स्टे ऑर्डर घेता येती का ??