Senior Advocate Vilas Naik? तुमच्या जागेत कोणी अतिक्रमण केल्यास काय कराल?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 379

  • @namdeverande3290
    @namdeverande3290 9 месяцев назад +9

    सर खुपच अनुभवी म्हत्वाची माहीती आपण या व्हिडीओ मधून धिली धन्यवाद.

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 8 месяцев назад +14

    आदरणीय विशेष सरकारी वकील श्री नाईक साहेब फार सुंदर अप्रतिम व्हिडिओ आहे. मी श्री दाभेकर श्री व्ही. डी. जाधव साहेब यांचेकडील लिपिक. आता मी सहायक अधीक्षक. चीफ कोर्ट, ठाणे येथून सेवानिवृत्त सन २०२२ मध्ये.

  • @rohinijawalkar4082
    @rohinijawalkar4082 9 месяцев назад +5

    सर खूप छान माहिती मिळाली आपल्याकडून, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @kuberpawar4253
    @kuberpawar4253 4 месяца назад +2

    धन्यवाद सर खूप उपयुक्त माहिती दिलीत आपण, मनापासून आभारी आहे.

  • @shambarse1022
    @shambarse1022 9 месяцев назад +1

    धन्यवाद सर, अतिशय खरी माहिती आपन दिली, धन्यवाद सर .

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Месяц назад +1

    सर खूप खूप अतिशय छान मोलाची माहिती सांगितली आहे त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद एक्स आर्मी जय हिंद जय महाराष्ट्र

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 10 месяцев назад +5

    सर आपण खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @AjitPatil-r9i
    @AjitPatil-r9i Месяц назад +2

    आपण माहिती खूप चांगली दिली धन्यवाद परंतु महसूल घेण्या पर्यंतच त्यांची मजल आहे का जेव्हा एखादा दादागिरी करणारा मुजोर आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मजबूत असलेला माणूस म्हणजे एकूण दुरुस्त प्रवृत्तीची माणसे जाणीवपूर्वक अतिक्रमण करतात जर एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर अतिक्रमण झाले तर आधी पूर्ण कायद्याने त्यांना संरक्षण दिले पाहिजे एकदा पोलिसात तक्रार त्यांनी दाखल केली की त्या जमिनीचे सर्व पेपर्स सरकार जवळ उपलब्ध असतात त्याने ते नकाशे जमीन मोजून तिकडच्या तिकडे सोक्षमोक्ष लावून ज्याने अतिक्रमण केले तो खरोखरच दोषी जर असला तर त्याला अतिक्रमणाची सर्व सरकारी यंत्रणेचा जो खर्च झाला तो त्याच्याकडून वसूल करून वर आणखी दंड करून तेवढीच रक्कम त्या ग्रसित शेतकऱ्याला सुद्धा देण्यात यावी किती गुंठ्यावर अतिक्रमण केले त्या गुंठ्याच्या हिशोबाने त्याला तुरुंगात ही जावं लागेल या पद्धतीने जर कायद्यात तरतूद झाली तर कोणाच्या सद्गृहस्थ शांत स्वभावाच्या माणसा वर ही वेळ येणारच नाही थोडक्यात दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कायदाच खतपाणी घालतो

  • @कृषीदर्पण-ड9म
    @कृषीदर्पण-ड9म 10 месяцев назад +5

    वकील साहेब खूपच छान माहिती आपण दिली

  • @vijaykumarpitale1874
    @vijaykumarpitale1874 День назад

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @AshokAher-np1qe
    @AshokAher-np1qe 10 месяцев назад +2

    साहेब आपण फारच समजून सांगितले

  • @balarkraut714
    @balarkraut714 9 месяцев назад +2

    नाईक साहेब, आपला हा स्तुत्य उपक्रम आहे, अशीच अखंड माहितीची गंगा आपण चालू ठेऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी, जेणेकरून विशेषतः रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना, त्याच्या जमीन विषयक समस्याचे संविधानीक मार्गाने निराकरण करणे सोपे होईल. धन्यवाद.

  • @arunjori4309
    @arunjori4309 9 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली आहे सर माझा हाच अतिक्रमण चा प्रॉब्लेम झाला आहे सर माझा साठी खूप छान माहिती मिळाली आहे

    • @dattatrayadhikari8387
      @dattatrayadhikari8387 6 месяцев назад

      ॲड. नाईक साहेब नमस्कार माझा जागेत अतिक्रमण केलेले आहे काय करावे

  • @pratikwavare3489
    @pratikwavare3489 3 года назад +4

    अतिशय उत्तम मार्गदर्शन केले

  • @ankushdabhane3877
    @ankushdabhane3877 7 месяцев назад +25

    तहसिल प्रांत गरिबांची बाजू घेत नाही पैशाच्या जोरावर विरोधकांची बाजू घेऊन निर्णय देतात गरीब कंटाळतो त्याला मानसिक त्रास होतो

    • @ravindradavari974
      @ravindradavari974 3 месяца назад +1

      अशा अधिका-यां विरोधात सरकार कडे तक्रार नोंद करावी...कायदा नेहमीच सत्याच्या जवळ असतो.....

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 3 года назад +3

    खुपच छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद.

  • @surekhananaware5911
    @surekhananaware5911 2 месяца назад

    Khup important mahiti ahe , Thank you very much,Sir

  • @vinodshivsharan6518
    @vinodshivsharan6518 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली साहेब

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 7 месяцев назад +2

    धन्यवाद दादा,शेतकरी समस्या दुर झाल्या पाहिजेत

  • @death-xf5qg
    @death-xf5qg 5 месяцев назад

    खुप छान माहती
    धन्यवाद साहेब

  • @sureshshahapurkar7391
    @sureshshahapurkar7391 3 года назад +3

    खूपच छान व मुद्देसूद माहिती.

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 10 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली आहेत साहेब 👍👌💐💐💐💐💐

  • @prakashrupnavar7512
    @prakashrupnavar7512 3 месяца назад

    महत्त्वाची माहिती दिली साहेब

  • @mahadevkoli8135
    @mahadevkoli8135 Год назад +1

    सर खुप उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @dhanajipawar5552
    @dhanajipawar5552 4 месяца назад

    धन्यवाद सर एक उत्तम माहिती सांगितल्याबद्दल

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 3 года назад +1

    सर फारच परिपूर्ण माहीती दिली धन्यवाद

  • @jayawantpatil2116
    @jayawantpatil2116 7 месяцев назад

    सर खूप छान मुददसुद विवेचन केलेत ते समजले . यातून समाज प्रबोधन होईल यात शंका नाही अनेकांना यातून मार्ग सापडेल अशी अपेक्षा वाटते असेच प्रबोधन सुरु ठेवाल अशी अशा व्यक्त करतो आपल्या कार्याला हार्दिक शुभेछा .

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 9 месяцев назад +2

    सर अतिशय खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे जमिनीसंदर्भात कृपया घराच्या संदर्भात माहिती द्यावी ही विनंती कृपया घराच्या संदर्भात माहिती द्यावी एक्स आर्मी

    • @shivajisutar6257
      @shivajisutar6257 9 месяцев назад

      I like this information in my case i have all documents regarding the side property .but property puussion .please give act wise information

    • @prashantpadole9179
      @prashantpadole9179 9 месяцев назад

      माझ्या gawacha city सर्वे नाही आहे

  • @murlidharthakare2386
    @murlidharthakare2386 8 месяцев назад +2

    धन्यवाद साहेब

  • @pramodraut7368
    @pramodraut7368 3 года назад +5

    सध्या. चे. स्थिती. मधे. खूप छान माहिती. सर. खूप. धन्यवाद

  • @subhashmahajan7245
    @subhashmahajan7245 9 месяцев назад +1

    Very good information

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 4 месяца назад

    धन्यवाद सर शेतकऱ्यांच्या

  • @fasiyoddinshaikh7050
    @fasiyoddinshaikh7050 7 месяцев назад +2

    धन्यवाद सर जी आपन चागल्या सोप्या भाषेत समजून दिल

  • @executiveengineersatarairr5354
    @executiveengineersatarairr5354 3 года назад +1

    महत्त्वपूर्ण सविस्तर माहिती आहे. धन्यवाद वकील साहेब. 💐🙏

  • @ramnathhase8408
    @ramnathhase8408 7 месяцев назад

    अतिशय सखोल माहिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 7 месяцев назад

    खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏🙏

  • @birdslover315
    @birdslover315 3 года назад +2

    धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र

  • @palakshiloni9880
    @palakshiloni9880 6 месяцев назад

    Now I get information from you sir Thank you sir
    .

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 9 месяцев назад

    छान माहिती दिली आहे

  • @hanumantjadhav2801
    @hanumantjadhav2801 5 месяцев назад

    खुप सविस्तर माहिती दिली आहे.

  • @ankushmore2363
    @ankushmore2363 2 года назад +1

    सर खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏...

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 7 месяцев назад

    फारच छान सुंदर, विश्लेषण करून सांगितले धन्यवाद साहेब..🙏🙏🌸☘️

  • @sagardeogaonkar5599
    @sagardeogaonkar5599 3 года назад +2

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे सर

  • @shantaramavhad625
    @shantaramavhad625 6 месяцев назад

    छान सल्ला दिला धन्यवाद

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 6 месяцев назад

    Thank you sir

  • @jaywantshinare1482
    @jaywantshinare1482 3 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे सर शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती🙏🙏🙏

  • @narendrapisat505
    @narendrapisat505 8 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली साहेब

  • @anilraghunath6303
    @anilraghunath6303 Год назад +3

    माझे कडे गाव नमूना 8 चा उतारा आहे. मिळकत क्रमांक आहे. परंतु सिटी सर्वे झाले नाही. ग्रामपंचायत गावठाण जागा दाखवून ञयस्थ व्यक्ती च्या शासकीय घरकुल योजना मंजूर करून पूर्ण झाली.

  • @Prakashkale-kq3im
    @Prakashkale-kq3im 8 месяцев назад

    धन्यवाद सर

  • @prabhakarparkhe6277
    @prabhakarparkhe6277 6 месяцев назад

    Thanks sir great information

  • @pramodspshirke3647
    @pramodspshirke3647 4 месяца назад

    मस्त माहिती सर

  • @TheGdfgfgfgf
    @TheGdfgfgfgf 4 года назад +3

    Sir khup chan mahiti dilyabaddal dhanyavad khup navin mahiti milali

  • @surajnare1234
    @surajnare1234 9 месяцев назад

    Khup chan information

  • @AzizBachne
    @AzizBachne 6 месяцев назад

    चांगले मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद

  • @vikassalkade3661
    @vikassalkade3661 8 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद

  • @sitarampimpare2989
    @sitarampimpare2989 4 месяца назад

    Thank you 🙏🏻 ji a d v Saab

  • @vasantabarde8287
    @vasantabarde8287 3 года назад +2

    Farch mahatwachi mahiti dili saheb, dhanyawad ji

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 9 месяцев назад

    Very nice Knowledgeble Information.Its Very necessary cancel the Law of Commission.n Bring the Law of Ministery.

  • @ImtiyazHalde-fo6qj
    @ImtiyazHalde-fo6qj 4 месяца назад

    Good information.

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 6 месяцев назад

    Very nice information thanks 🙏

  • @raja-77777
    @raja-77777 9 месяцев назад +3

    सर गायरान जमीनीमधील आमचा शेजारी/सरकती गेल्या काही वर्षांपासून आमच्या हद्दीत अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललाय.... आम्ही शांतताप्रिय व सुशिक्षित आहोत... वारंवार समजावून सुद्धा तो ऐकतच नाही....काय करावे तेच कळत‌ नाही... यामधून शांततेत कसा मार्ग काढतात येईल ते कृपया आपण सविस्तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती....🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @yuvrajjideshmukh2551
    @yuvrajjideshmukh2551 3 года назад +1

    महत्त्वपुर्ण माहिती.

  • @manvmitranews
    @manvmitranews 3 года назад +2

    धन्यवाद सर

  • @adinathanarthe2919
    @adinathanarthe2919 3 года назад +1

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 9 месяцев назад +5

    सरकारी( भुमाकर,भुमिअभिलेख) यांची दोन वेळा मोजणी होवुनही मा. न्यायालयाने/ वकिलांच्या उलटसुलट प्रतिक्रियेमुळे न्याय मिळाला नाही, सध्या प्रकरण उच्च न्यायालयात पेंडीग आहे. तरी न्यायासाठी काय करावे.

  • @navnathghusale9817
    @navnathghusale9817 2 года назад

    सर आपण योग्यमाहिती. दिली आहे

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 3 года назад +4

    फार सुंदर सर ,खुप छान माहिती दिली आपले मनापासुन आभार।।

  • @GajanandivkarxxHAPPIBADE
    @GajanandivkarxxHAPPIBADE 3 года назад

    खूप छान माहिती. दिलीत साहेब. धन्यवाद साहेब

  • @rakhijadav8368
    @rakhijadav8368 2 года назад +1

    Very useful information. Thanks sir🙏🙏🙏

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 7 месяцев назад

    Thanks

  • @vrtambada9263
    @vrtambada9263 3 года назад +1

    Thanks sir' Khup Chan Information

  • @Nishigandha369
    @Nishigandha369 10 месяцев назад

    Khup chan mahiti

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 3 года назад +1

    फार उपयोगी माहीती दिली साहेब ,तुमचे सगळे विडीयो फारचं सुंदर आहे ,सरमला तुमचा मो नं मिळाला तर फार आभारी राहिल .

  • @आमृतागावडे

    खुप छान माहिती दिलात सर

  • @lahushisave2172
    @lahushisave2172 3 года назад

    सर खुप चांगली माहीती सांगितली

  • @prabhakore9101
    @prabhakore9101 2 месяца назад

    👌🏻👌🏻🎉

  • @bhagavatkhandare9979
    @bhagavatkhandare9979 2 года назад +1

    Very nice explain saheb

  • @laxmanjadhav2729
    @laxmanjadhav2729 7 месяцев назад

    अतिशय छान माहिती दिली सर

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 3 года назад +1

    छान माहिती दिली सर

  • @hemangic850
    @hemangic850 Год назад

    Khup chan mahti great 👍

  • @prafulahirkar.6458
    @prafulahirkar.6458 2 года назад

    Khup chan, savistar mahiti dili sir.👌👌

  • @vishwasraomarathe1605
    @vishwasraomarathe1605 3 года назад +2

    Khupach Chan information

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 9 месяцев назад +1

    Super super super super super

  • @fsgegwgsgeg951
    @fsgegwgsgeg951 2 года назад

    खुप सविस्तर छान माहिती

  • @nareshbhamare2740
    @nareshbhamare2740 2 года назад

    Khup chan sir,,,,,,, dhanyawad

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 2 года назад

    धन्यवाद सर 👌👌

  • @davidrodrigues131
    @davidrodrigues131 9 месяцев назад

    खूप changli mahiti दिली आहे. Abhari.

  • @ravindramahajan2141
    @ravindramahajan2141 2 года назад

    Very good Guideline

  • @vishalzagade9177
    @vishalzagade9177 11 месяцев назад +4

    ताबा मिळवणाऱ्या चा तहसीलदारांकडे अर्ज दाखल करण्याचं फॉरमॅट आपल्याकडे आहे का

  • @mohankharabe5540
    @mohankharabe5540 7 месяцев назад

    महिती खुप आवडली

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 7 месяцев назад

    खुप छान माहीती

  • @vidyapawale9480
    @vidyapawale9480 2 года назад

    Khupach chan sir

  • @prakashdhandole5639
    @prakashdhandole5639 2 года назад +2

    सर आपले मार्गदर्शन मला पाहीजे आहे.माझी वडीलोपार्जीत शेती असून . माझ्या शेताला लागूनच माझ्या चुलत भावाची शेती आहे.त्यानीं ती शेती विकली आहे.विकत घेणार यांनी शेती घेतली तेव्हा मोजणी केली तेव्हा नकाशा व वहिवाट यात फरक आहे.आता मी माझ्या शेताची मोजणी केली तेव्हा माझ्या शेताचा नकाशा व वहीवाट यात तफावत आहे.नकाशा नुसार त्याजी शेती आमच्या शेतात व आमची शेती नकाशा नुसार त्याच्या शेतात दाखवत आहे.परंतू आमची वहीवाट वंशपरंपरेने मागील 55वर्षा पासून त्या जागेवर आहे.म्हणजेच नकाशा व वहिवाट यात तफावत आहे.विकत घेणारं यांनी मी नकाशा नुसार शेती खरेदी केली असे म्हणून जबरदस्तीने अतिक्रमण करून ताबा घेतला .परंतू त्या जागेवर आमची वंशपरंपरेने मागील 55 वर्षा पासून वहीवाट आहे.आमची सर्व भावाची मिळून ही संमिलित शेती आहे.मी काय करावे . तहसिलदार या बाबतीत निर्णय देतील का? कींवा कोर्टात जावे लागले या बाबतीत मार्गदर्शन करावे.तुमच्या शी फोन वर बोलता येईल का .मो.न.कळवावे
    धन्यवाद सर.

    • @Ram-y2k9q
      @Ram-y2k9q 6 месяцев назад

      काय केल सर तुम्ही, तुम्हाला न्याय कोठे मिळाला

  • @DfFf-l2q
    @DfFf-l2q Месяц назад

    Sir जमीन आमच्या ताब्यात आहे पण सात बारा दुसऱया्चाय नावा वर आहे sir मार्ग दर्शन करा 🌹🌹🙏

  • @rushikhomane6084
    @rushikhomane6084 3 года назад +62

    आमची दोन गुंठे क्षेत्र चुलत्यानी कब्जा केलंय .आमच्याच नावावर क्षेत्र आहे आणि आम्ही त्या क्षेत्राच पीक पाहणी लाव तोय ...परंतु ते आता आम्हाला दम दाटी करून ते बळकावण्याचा प्रयत्न करत आहे तर..आम्ही काय करू

    • @amolshinde6223
      @amolshinde6223 Год назад +4

      माझ्या जमिनीचा पण आसाच वाद आहे.... कृपया तुमचा वाद मिटला आसेल तर यावर मार्गदर्शन करू शकता का?

    • @prasadgawande-wl5cn
      @prasadgawande-wl5cn Год назад +5

      रट्टे द्या त्याला एकच इलाज आहे भाऊ

    • @RajendraHarle-u6j
      @RajendraHarle-u6j 10 месяцев назад

      55t​@@prasadgawande-wl5cn

    • @Musicloverindia826
      @Musicloverindia826 9 месяцев назад

      ​@@prasadgawande-wl5cn😂

    • @SitaramDalvi-vc7ei
      @SitaramDalvi-vc7ei 9 месяцев назад

      ​@@amolshinde62237:08 हे जे

  • @chandrakantbargaje3518
    @chandrakantbargaje3518 5 дней назад

    अगर ज्या अतिक्रमण झालेल्या क्षेत्रास बारा साल होऊन उलटल असतील व ते क्षेत्र अतिक्रम धारकास परत मिळवायचे असेल तर काय कार्यवाही करावी लागेल

  • @veneteshjoshi3981
    @veneteshjoshi3981 2 года назад

    Veri use full.

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW8 8 месяцев назад

    Nice video

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 3 года назад +3

    सर मी 2020 मध्ये 1032 स्वे फुटाचा प्लाॅट खरेदी केला आहे लाईन मधील सर्व सात प्लाट समोसा सारखे आकाराचे असल्याने बांधकाम करतांना सर्व प्लाॅट मालकांनी कोस काढुन बांधकाम केले आहे व प्लाॅट समोरिल दोन रस्ते हे 15 फुट रुंदीचे असतांना 10 फुटाचेच सोडलेले आहेत या दोन कारनाने प्लाॅटचे क्षेत्र हे1400 स्वे फुट भरत आहे सदर प्लाॅट हा na 44 आहे परंतु शेजार्याला या बाबतीची अगोदरच माहीती असल्याने त्याने पाठीमागील जागेत अतीक्रमन करुन ड्रेनेज लाईन टाकली आहे त्याचा प्लाॅट वेगळ्या क्षेत्रातील व फक्त रजिस्ट्री आहे na 44 नाही या बाबत मार्ग दर्शन करावे ही विनंती

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 года назад +1

    Good information