Kaka ne amach jun ghar hot tikde ata new gharvbandhal tya jagi amhala vicharal pan nay gavi kaskay bandhu dol tyala dusryachya jageve ata amhi kay karu to ata amhala paper pan dakhvhat nay jage che amach kahi cha nay as bolat ahe to aajparynt amhala kasli ntoce pan dili nay kay amhi jast karun mumbai la asto gavi madhun madhun jato jkahi tari upay sanga yavar jamin vadilparjit nay ahe to bolat ahe pan kaka cha samai jaga ahe ani majhya papa cha rk vegla ekte ahet mhnun
साहेब महात्मा फुले सोयटीच्या अर्धा जागेत म्हाडा स्किम बिल्डरने नगरसेवक व काही मित्र मंडळीनी मिळुन राबवली आहे ती जागा कशी खाली करता येईल .आपले मार्गदर्शन हवे आहे धन्यवाद
बाबांकडून मी registry करून मी मकान विकत घेतले आहे पण माझ्या बहिणीने माझा मकानाच्या दोन रूम वर कब्जा केला आहे तर मला बहिणीला बाहेर काढायचे असल्यास काय करावे लागेल
मला तुमचा फोन नंबर मिळेल काय मी फोन लावला परंतु फोन लागला नाही तरी कुपया मार्गदर्शन करावे मी गावातील एका व्यक्तीकडुन एक प्लाट घेतला आहे तयाला पंधरा वर्षे होऊन गेली परंतु आता त्या माणसाच्या मुलगा आमच्या प्लाटवर अतिक्रमण करू पाहतोय तरी कुपया मार्गदर्शन करावे ही विनंती
माझ्या घराच्या बाजुला बखळ जागा आहे तर त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी गाव गुंड प्रयत्न करत आहेत आणि मला त्रास देत आहेत मी दिव्यांग आहे तरी याची तक्रार कुठे करावी.
दिवाणी कोर्टात मनाईचा दावा दाखल करा तसेच जागा तुमच्या नावावर असेल अतिक्रमणाचा दावा देखील करू शकता आणि याच दाव्यात निरंतरीची आणि तुर्तातूर्त ताकिदीची मागणी करावी
खुप चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद
Khup chan mahiti sir
सर तुमचा व्हिडिओ पहिला आणि माहिती मिळाली खुप धन्यवाद सर पण सर तुमची मदत होईल मी आशा करतो
नक्कीच
Very nice👍
Sir bhavkine shetavar acquisition kele aahe tar tyavar kay karu shakto
Kaka ne amach jun ghar hot tikde ata new gharvbandhal tya jagi amhala vicharal pan nay gavi kaskay bandhu dol tyala dusryachya jageve ata amhi kay karu to ata amhala paper pan dakhvhat nay jage che amach kahi cha nay as bolat ahe to aajparynt amhala kasli ntoce pan dili nay kay amhi jast karun mumbai la asto gavi madhun madhun jato jkahi tari upay sanga yavar jamin vadilparjit nay ahe to bolat ahe pan kaka cha samai jaga ahe ani majhya papa cha rk vegla ekte ahet mhnun
सर आमच्या जमिनीवर वस्ती झाली आहे पोलीस कंप्लेंट करून हटत नाही काय करावे
घरामध्ये अवैध रितीने कब्जा केल्यास तो कब्जा कशा काढावा यासाठी मार्गदर्शन मिळेल का
Gret work
Thanx for appreciating
Sra 5 ne Imvobel property recover karu shakto sir
6 महिन्याच्या आत दावा दाखल करावी हा मालकावर अन्याय करणारी गोष्ट आहे असे वाटते.
मालक काही अडचणीत असेल ,किंवा बाहेर गावी असेल तर खूप वेळ लागु शकतो.
साहेब महात्मा फुले सोयटीच्या अर्धा जागेत म्हाडा स्किम बिल्डरने नगरसेवक व काही मित्र मंडळीनी मिळुन राबवली आहे ती जागा कशी खाली करता येईल .आपले मार्गदर्शन हवे आहे धन्यवाद
बाबांकडून मी registry करून मी मकान विकत घेतले आहे पण माझ्या बहिणीने माझा मकानाच्या दोन रूम वर कब्जा केला आहे तर मला बहिणीला बाहेर काढायचे असल्यास काय करावे लागेल
मला तुमचा फोन नंबर मिळेल काय मी फोन लावला परंतु फोन लागला नाही तरी कुपया मार्गदर्शन करावे मी गावातील एका व्यक्तीकडुन एक प्लाट घेतला आहे तयाला पंधरा वर्षे होऊन गेली परंतु आता त्या माणसाच्या मुलगा आमच्या प्लाटवर अतिक्रमण करू पाहतोय तरी कुपया मार्गदर्शन करावे ही विनंती
7219 375 274
@@LawTreasureMarathi फोन केला होता पण लागला नाही
Whatsapp msg sathi number dilela aahe
माझ्या घराच्या बाजुला बखळ जागा आहे तर त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी गाव गुंड प्रयत्न करत आहेत आणि मला त्रास देत आहेत मी दिव्यांग आहे तरी याची तक्रार कुठे करावी.
दिवाणी कोर्टात मनाईचा दावा दाखल करा
तसेच जागा तुमच्या नावावर असेल अतिक्रमणाचा दावा देखील करू शकता आणि याच दाव्यात निरंतरीची आणि
तुर्तातूर्त ताकिदीची मागणी करावी
महोदय पुनाराम विरुद्ध मोतीराम या सुप्रीम कोर्टाने सन 2019 दिलेल्या निकालाबद्दल बद्दल माहिती देण्यात यावी ते निकाल सुद्धा अवैध कब्जा बाबत आहे
Okk
सर तुमचा नंबर मिळेल का ?
7219 375 274 वर whatsapp मेसेज करा
मला तुमच्या सोबत बोलायचं आहे फक्त पाच मिनिटे
7219 375 274
सर तुमचा नंबर दयाना plz
आदिवासी कुळ कसे काडता यतो