अतिशय चांगली माहिती दिली आहे माझ्या नावे सात बारा आहे व त्या जागेत दुसरे लोक अतिक्रमण करून रस्ता करता येत मी दावा दाखल केला आहे व स्टे साठी ही अर्ज केला आहे पण आजुन स्टे भेटत नाही
खुपच छानच छान माहीती मिळाली. या बाबत सर्वांनी जागरूक राहुन कागदपञे जपुन ठेवावी म्हणजे वारसदारास अडचण भासणार नाही.धन्यवाद. अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
Good knowledge given by Advocate, but if any order of civil court given and if it is not executed by court then who will be the Title Holder. This must be 8th document.
माझ घर हे माझ्या नावाने आहे पण त्या जागेची सातबारा भावाच्या नावे होती माझा भाऊ वारला त्यामुळे ती जागा व दुसरी काही शेती भावाच्या बायकोच्या नावाने झाली जी की ती नांदायला न्हवती पण तरी आम्हाला काही अडचण नाही तिच्या नावावर झाली तर पण तिला ती घराची व जमिनीची जागा विकायची होती ती आम्ही घेण्यास तयार होतो परंतु त्यांनी त्याची किंमत आम्हाला 8 लाख रू सांगितली आम्ही ती 4 लाख रू पर्यंत घेऊ असे सांगितले पण त्या बाईच्या भावांनी ती दुसऱ्या एकाला 1 लाख रू ला गुपचूप विकली पण त्या जमिनीचा फेरफार आम्ही रोखला त्यावेळी ज्याने ती जमीन घेतली होती त्याने आम्हाला व गावच्या काही प्रतिष्ठित नागरिकांना बोलून बैठक घेतली त्या बैठकीत असे ठरवले की ती जमीन आम्ही तुम्हाला विकत देतो रू 5 लाख माझा फेर होऊद्या हे बैठकीत ठरले पण फेर झाल्यावर तो जमीन घेणारा पालटला आता काय करावे या देशात गरीब आणि अडाणी माणसावर असे अन्याय होत असतील तर....
1938 मध्ये इंग्रज सरकार ह्यांनी2वर्षाचा शेत सारा भरला नाही तलाठी व आर आय ह्यांनी आम्हाला नोटीस न देता 12 ते18 रुपये एकर ने हररास केले.व.आम्हाला भूमी हीन केले. कागद पत्रे आमचे जवळ आहे ती जमीन आम्हाला परत मिळेल काय.
मॅडम आपण पण 99 च्या कराराच्या दोघा जणांच्या जमिनी केलेल्या आहेत आणि त्याच्यावर सुरुवातीला महाराष्ट्र शासनाचे नाव येत आहे याच्या विषयी थोडा व्हिडिओ बनवायला पुढचा
माझे वडिल साठ वर्षापूर्वी पुण्याला आले आमचे गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे जमीन सापडत नाही आणि आमच्या जमीन दुसऱ्याने बळकवणी असे म्हणतात त्यांना मला ते मिळवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतील कृपया ते मला सांगा
सर्व महसूल खात्या ने कायद्या च्या पळवाटा काढुन (पैसे घेऊन)किती लोकांचे वाटोळे केले आहे किती संसार ऊघडे-नागडे केले त्या भयानक सत्या बद्दल बोला . कारण या खात्या पेक्षा ग्रह-खाते कधीही चांगल कारण यांनी केलेल्या तपासाचा निर्णय देण्याचा आधीकार जास्तीत-जास्त न्यायालया कडे आसतो
अतिशय चांगली माहिती 🙏💐🎻🪗
खूप महत्त्वाची माहिती आहे
खुप महत्वाची माहिती उत्तम रितीने मिळाली, धन्यवाद 🎉
1. खरेदी खत
2. सातबारा उतारा
3. खाते उतारा किंवा ८-अ
4. जमीन मोजणीचे नकाशे
5. जमीन महसुलाच्या पावत्या
6. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले, निकालपत्र
7. प्रॉपर्टी कार्ड (बिगर शेतजमीन क्षेत्र)
❤😂❤❤❤❤❤❤😂😂😂❤
हे सर्व असूनही कोर्टात तीस वर्षे केस चालली 🤣
@@abhishekjadhav9838कोर्टा वर भरोसा ठेवू नये,गुंडगिरीला गुंडगिरीनेच उत्तर द्यावे मी कोर्टा च्या नादीचं लागलो नाही .ठोकून काढले आपोआप जमीन खाली झाली.
14@@abhishekjadhav9838
😂
अतिशय चांगली माहिती दिली आहे माझ्या नावे सात बारा आहे व त्या जागेत दुसरे लोक अतिक्रमण करून रस्ता करता येत मी दावा दाखल केला आहे व स्टे साठी ही अर्ज केला आहे पण आजुन स्टे भेटत नाही
खुपच छानच छान माहीती मिळाली. या बाबत सर्वांनी जागरूक राहुन कागदपञे जपुन ठेवावी म्हणजे वारसदारास अडचण भासणार नाही.धन्यवाद. अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
खुप महत्वाची माहिती सांगिली धन्यवाद
उपयुक्त, छान माहिती 😊
फार छान माहीती सांगत ली मॅडम❤🙏🏻
अतिशय महत्त्वाचे आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम
मॅडम अतिशय फायदयाची चांगली माहिती सांगितली आभारी आहे धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती
Khup chan
चांगली माहिती
Changli mahiti dili Thanks
आभारी आहे कोल्हापूर शहरात 2025
खुप छान आणि मोलाची माहितीआहे, आणखी काही माहिती असेल तर तर सांगत रहा .
आभार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.
Very nice information. Great video. Simple language is used, anyone can understand❤
Very good खुलासा धन्यवाद
Shet jaminichi mahiti mala farach changli vatali. Thankyou madam.
माहितीपूर्ण❤
Atishay changli batmi ahe
अतिशय सुंदर लोकप्रिय उपयुक्त माहिती हीते मॅडमानी चांगल्या स्वरूपात सांगितली आहे...धन्यवाद मॅडम..❤❤❤
फारच छान आणी वयवस्थीत सागीतलया बद्दल धन्यवाद
उत्तम
धन्यवाद। माहिती छान सांगितली
अतिशय चांगली माहिती दिली आहे
100%सुपर माहीती
Khup Chan Padhttine Samjhavle
Ekdam Jhakaas❤
1 no. माहिती देण्यात आलेली आहे
खुपच छान 😊
माहिती खुप छान मिळाली
Khup chhan tai. Thanks
छान आहे मेढम साहेब मस्त आहे
Very nice information thanku madem
खूप छान माहिती दिली
एकदम छान आहे माहिती
Very nice sir ji thanks 🙏🏻
धन्यवाद ❤
Very good
Thanks madam good news
खूप छान माहिती 👍👍
Very Helpful information.
Nice information mam...
Thanks 👍👍
Chhan information.
Very Good Infarmesan
Very useful information.
खुप छान माहिती दिली ताई 🙏
छानचं
छान mhahiti
आभारी आहे thanks
माहिती खूप छान आहे
Very nice
Chan
छानच माहिती.मॅडम मोजणी सरकारी करावी पण खाजगी करतातत तशी केली तर ती ग्राह्य धरतात का?
खूप छान माहिती दिली मॅडम
Good knowledge given by Advocate, but if any order of civil court given and if it is not executed by court then who will be the Title Holder. This must be 8th document.
यात आकार फोड पत्रक तसेच गुणाकार पत्रक हे दोन खुप महत्वाचे आहेत हे
,,,, धन्यवाद
Best very good video
Talti Fhsunk karttath ❤❤
छान माहिती.
Chhan dili mahiti
Very nice 👍🏻
Thanks madam
माझ घर हे माझ्या नावाने आहे पण त्या जागेची सातबारा भावाच्या नावे होती माझा भाऊ वारला त्यामुळे ती जागा व दुसरी काही शेती भावाच्या बायकोच्या नावाने झाली जी की ती नांदायला न्हवती पण तरी आम्हाला काही अडचण नाही तिच्या नावावर झाली तर
पण तिला ती घराची व जमिनीची जागा विकायची होती ती आम्ही घेण्यास तयार होतो परंतु त्यांनी त्याची किंमत आम्हाला 8 लाख रू सांगितली आम्ही ती 4 लाख रू पर्यंत घेऊ असे सांगितले पण त्या बाईच्या भावांनी ती दुसऱ्या एकाला 1 लाख रू ला गुपचूप विकली पण त्या जमिनीचा फेरफार आम्ही रोखला त्यावेळी ज्याने ती जमीन घेतली होती त्याने आम्हाला व गावच्या काही प्रतिष्ठित नागरिकांना बोलून बैठक घेतली त्या बैठकीत असे ठरवले की ती जमीन आम्ही तुम्हाला विकत देतो रू 5 लाख माझा फेर होऊद्या हे बैठकीत ठरले पण फेर झाल्यावर तो जमीन घेणारा पालटला आता काय करावे या देशात गरीब आणि अडाणी माणसावर असे अन्याय होत असतील तर....
1. Khardi khat
2. 7/12 utara
3. 8A
4. Jamin mojaniche nakashe
5. Jamin mahasul pavatya
6. Jamin khatale doc's
7. Property card
Very very good
छान
खूप छान
Ok chan
Good information
हे सर्व ठीक आहे पण बांध कोरून ताबा घेतला तो ताबा कसा सोडवायचा?
सरकारी मोजणी आणा , बरोबर अधिकारी खुणा करून देतील , जेसीबी ट्रॅक्टर लावून परत बांध टाकून घ्या....
रट्टे द्या
मोजणी करून kabja sodti nai
Good
शहरातील ग्रीनबेल्टवरील जागेवर अतिक्रमण झाले आहे त्याचं काय? एक विडीओ बनवा सगळ्या जनतेला माहिती होईल
संजय सुकदेव आघाव दापूर
Fhars chan
खरेदी खत
सातबारा उतारा
फेरफार
जुने खटले
मोजणी नकाशे
८ अ उतारा
प्रॉपर्टी कार्ड
शेतीपुस्तक
जमीन एकत्रीकरण योजना
Scheme उतारे
वाटपपत्र
1938 मध्ये इंग्रज सरकार ह्यांनी2वर्षाचा शेत सारा भरला नाही तलाठी व आर आय ह्यांनी आम्हाला नोटीस न देता 12 ते18 रुपये एकर ने हररास केले.व.आम्हाला भूमी हीन केले. कागद पत्रे आमचे जवळ आहे ती जमीन आम्हाला परत मिळेल काय.
👍🙏
मॅडम आपण पण 99 च्या कराराच्या दोघा जणांच्या जमिनी केलेल्या आहेत आणि त्याच्यावर सुरुवातीला महाराष्ट्र शासनाचे नाव येत आहे याच्या विषयी थोडा व्हिडिओ बनवायला पुढचा
❤😂True my self for your
जर एखाद्याने सातबारा उतारा या मध्ये काही बदल परस्पर केली असेल तर काही कार्यवाही करता येईल का?
❤❤❤❤❤
Mast
🎉🎉🎉🎉
Amchi jagyachi fasvnus jali ahe tar 7 _12 amchya navaych amchya kade yet ny court kadu tar tar Kay karaych tai
केलसाराम महराज 0:31
खरेदी दुसऱ्या शेताची ताब्यात दुसऱ्या शेतात सातबारा कमी फेरफार ज्यासत केस एस,डीओ कोर्टात दाखल केली आहे
👌🙏
Chhan ahe मॅडम आमची जमीन आहे पण आमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्यासाठी आम्ही काय करावं
माझे वडिल साठ वर्षापूर्वी पुण्याला आले आमचे गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे जमीन सापडत नाही आणि आमच्या जमीन दुसऱ्याने बळकवणी असे म्हणतात त्यांना मला ते मिळवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतील कृपया ते मला सांगा
Kupach chane
१८००-१९०० वर्ष दरम्यान सातबारा उतारे कुठे मिळू शकतील, ८-अ
👍
😮😮
सर्व महसूल खात्या ने कायद्या च्या पळवाटा काढुन (पैसे घेऊन)किती लोकांचे वाटोळे केले आहे किती संसार ऊघडे-नागडे केले त्या भयानक सत्या बद्दल बोला .
कारण या खात्या पेक्षा ग्रह-खाते कधीही चांगल कारण यांनी केलेल्या तपासाचा निर्णय देण्याचा आधीकार जास्तीत-जास्त न्यायालया कडे आसतो
लोकांना नाव ठेवण्या आगोदर स्वतः कड बघ.... म्हणे गृह खात चांगल 😂
जमिनीवरील ताबा किंवा अतिक्रमण कसे काढावे .