Good points however Mutation entry is done on basis on some kind of purchase proof like Kharedi Khat , Varasaa hakka so how we can say Mutation is not ownership ?? If there is land acquisition by Water irrigation dept on your land and water dept name entry is done per mutation .Then who is the owner ..Water dept or someone else ?
माझ्या आईची आई हिच्या नावे शेतजमीन होती पण सर्व जमीन ही माझी मावशी ने तिच्या नावावर करून घेतली आहे आणि इतर 3बहिनीना हिस्सा दिला नाही त्यामुळे आमच्या त्या मुळे मला जमीन संपादनास विरोध आहे त्यामुळे काय करू
सर २५ वर्ष झालेल्या इमारतीला (O C )ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही. ती कशी काढायची? नवीन कायद्या अंतर्गत तिची शास्ती अभय योजना मार्फत कशी माफ करता येते या बाबत विडिओ बनवा. ठाणे जिल्हा
रिव्हेन्यू खाते म्युटेशन करते त्यावेळी सर्वे नंबर बदलने, मूळ क्षेत्र बदलून दुसर्याच्या जमिनीवर क्षेत्र दाखविणे असे प्रकार घडतात. याबद्दलची दुरुस्तीची दाद कोणाकडे मागायची? आणि मूळ मालकांना याची काहीही कल्पना न देताच असे फेरफार रिव्हेन्यू खाते कसे काय करते?
माझ्या वडीलांनी त्यांच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र2004ला केलेले आहे.परंतु चूकून एक शेती ही लीहण्याची राहुन गेली असल्यामुळे त्याशेतावर दुसरयाचा 20वर्षा पासुन कब्जा आहे त्या करीता आम्ही काय करावे.
सर माझ्या आजोबांची जमिनीवर सोसायटी वाल्यानी खोटी फेरफार करून सोसायटीचे नाव करून घेतले आहे आता त्यांचा कडे कोणताही पुरावा नाही आहे की माझ्या आजोबांनी त्यांना ही जमीन विकली आहे तरी त्यांनी सातबाऱ्यावर सोसायटीचे नाव लावून घेतले आहे तलाठी सांगतो आम्हाला हे नावे कमी करता येत नाही तर आता आम्हला काय करावे लागेल सध्या जमीन आमच्या ताब्यात आहे मार्गदर्शन हवे आहे सर जी🙏🙏🙏
My elder brother has been tranfer my father room without considering others i have one brother and sister and nephew i already filled the case in the court
Adv sir JMinkalvyasathi admit keli as el ter muljmitun maynskeli nahi sat barachi junach the LA purnajminichi vikrikeli v tyachi mojni Karun jevha bhumi abhilekh the kharedi rddhhovushakteka
Important and significant information. Well explained.
सर ...खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद...
असेच मार्गदर्शन करत रहा...
Thanks
आपण.चांगली.माहिती.दिल्या.बद्दल. धन्यवाद
माझा पण हाच प्रश्न आहे फेरफार कोणी करुण घेतले तर ते आपण परत घेऊ शकतो का
आई घाल्या लाईक काय करतोस उत्तर दे?
@@blackblack1553ङञङङङङङङ
आणेवारी मधे झालेल्या चुकी ची दुरूस्ती कशी केली जाते.
Sir important mahiti dilyababat dhanyawad 👌🙏
Thanks
Very Helpful Vidio
अशाच कायदेविषयक माहीती देत रहा
सत्ता प्रकार ब जळगाव बळीराम पेठ येथील प्रॉपर्टी विक्री करता येते नाही
भावने वाटणी पत्र करून दिले पण फेर आडवला
Good. Infometion
धन्यवाद सर
Good points however Mutation entry is done on basis on some kind of purchase proof like Kharedi Khat , Varasaa hakka so how we can say Mutation is not ownership ?? If there is land acquisition by Water irrigation dept on your land and water dept name entry is done per mutation .Then who is the owner ..Water dept or someone else ?
Revenue entry per say is not the title
माझ्या आईची आई हिच्या नावे शेतजमीन होती पण सर्व जमीन ही माझी मावशी ने तिच्या नावावर करून घेतली आहे आणि इतर 3बहिनीना हिस्सा दिला नाही त्यामुळे आमच्या त्या मुळे मला जमीन संपादनास विरोध आहे त्यामुळे काय करू
कोर्टात जाऊन हिस्सा मागा. शक्य असल्यास वारस नोंद करा
Sir 12 varsh purvi gaonala lagone zameen shet malakani bhukhan plat karun notary lokanni veekli parantu tayacha murtiu zhala nanter law Kay mhante
सर २५ वर्ष झालेल्या इमारतीला (O C )ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही. ती कशी काढायची? नवीन कायद्या अंतर्गत तिची शास्ती अभय योजना मार्फत कशी माफ करता येते या बाबत विडिओ बनवा. ठाणे जिल्हा
Ok
रिव्हेन्यू खाते म्युटेशन करते त्यावेळी सर्वे नंबर बदलने, मूळ क्षेत्र बदलून दुसर्याच्या जमिनीवर क्षेत्र दाखविणे असे प्रकार घडतात. याबद्दलची दुरुस्तीची दाद कोणाकडे मागायची? आणि मूळ मालकांना याची काहीही कल्पना न देताच असे फेरफार रिव्हेन्यू खाते कसे काय करते?
खर आहे
त्याची तक्रार त्यांच्याकडे करतात
He kaay asle rwply jhaale ka bhangaar ... " Tyachi takraar tyanchakade kartaat " kunachi takraar kunakade kartaat jara details lihaaych ki .. kaam chalaau uttar deun mokla @@advocatepramoddhokale
याची तक्रार कोणाकडे करावी, कृपया सांगा
माझ्या आजीने जिवंत पनी सदरची जमीन तिच्या नावावर करून घेतली आहे
वडिलोपार्जित प्रॉपर्टी वर मुलाचा हिस्सा वेगळा झाला आहे म्हणून मुटेशन झाला आहे ते चालते का
माझ्या वडीलांनी त्यांच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र2004ला केलेले आहे.परंतु चूकून एक शेती ही लीहण्याची राहुन गेली असल्यामुळे त्याशेतावर
दुसरयाचा 20वर्षा पासुन कब्जा आहे त्या करीता आम्ही काय करावे.
वकिलांना भेटून कारवाई
साहेब नोटरी दस्ता ची नोंद महसूल रेकॉर्ड फेरफार ला नोदवता येते का? हे कायदेशिर आहे का?
अस नाही सांगता येणार
तलाठी ने मनाने वहिती हक्कत वेगळे नावे टाकली असतील तर ह्या निकाल चा उपयोग होईल का?
Ho
In ancestral land . Daughter has filed case against her fathers land, during this time period can father cultivate the land
Yes
सर माझ्या आजोबांची जमिनीवर सोसायटी वाल्यानी खोटी फेरफार करून सोसायटीचे नाव करून घेतले आहे आता त्यांचा कडे कोणताही पुरावा नाही आहे की माझ्या आजोबांनी त्यांना ही जमीन विकली आहे तरी त्यांनी सातबाऱ्यावर सोसायटीचे नाव लावून घेतले आहे तलाठी सांगतो आम्हाला हे नावे कमी करता येत नाही तर आता आम्हला काय करावे लागेल सध्या जमीन आमच्या ताब्यात आहे
मार्गदर्शन हवे आहे सर जी🙏🙏🙏
तुम्ही मालकी हक्कचे पेपर लावून अर्ज करावा.... कलेक्टर कडे
आपला नंबर व पत्ता मिळेल का
My elder brother has been tranfer my father room without considering others i have one brother and sister and nephew i already filled the case in the court
Ok
99 वर्षे करारावर असलेली शासकीय जमीन शासकीय अधिकारी व राजकीय पुढारी संगनमत करून वापर करीत असलेल्या व्यक्तीला विकु शकते काय. मार्गदर्शन व्हावे.
सांगता येत नाही
😂😂😂@@advocatepramoddhokale
माझा पण हाच प्रश्न आहे फेरफार कोणी करून घेतले तर आपण परत घेऊ शकतो का
Ho
Adv sir JMinkalvyasathi admit keli as el ter muljmitun maynskeli nahi sat barachi junach the LA purnajminichi vikrikeli v tyachi mojni Karun jevha bhumi abhilekh the kharedi rddhhovushakteka
कळतं नाही काय लिहिलं आहे ते
इनामी जमीन बाबतीत माहिती मिळते का.
Purvi Mayat Zalele Aajoba Panjobache Tyanchi Nond Na Grampanchayat Na Panchayat Samitila Mag He 15/20 LOKANCHE Mruttyu Dakhale Magtat Mag Te Aanayeche Kuthun Tyashiway Ferfar Ho Nahi Manhtat.Mag Ferfar Kase karayche.
खुप ऊपयोगी, महत्वाचे कायदेशीर माहीती बद्दल धन्यवाद व शुभेच्छा !
Nagarpaliket mrutyu dakhle miltat
हा कायदा नॉन हिंदू साठी लागू आहे का?
Ho
Sir maza khup motha Gutta ahe number send Kara
9820680788
Sir tumcha no dya
9820680788
Sir Aapala contact no.hava hota
9820690788
आपल्या कडून कंसंल्टेशन हवे असल्या कसे कॅांटॅक्ट करावे?
9820680788
फोन करा
@@advocatepramoddhokale please give your no.
Call tomorrow
Hi
आपला फोन नंबर पाठवा असच प्रपकरण आहे
9820680788