७/१२, फेरफार नोंद म्हणजे मालकी नव्हे - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 дек 2024

Комментарии • 324

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 10 месяцев назад +1

    खूपच महत्त्व पूर्ण माहिती दिलीत तुम्ही सर धन्यवाद

  • @pranavmehendidesigner5990
    @pranavmehendidesigner5990 3 года назад +10

    खुप चांगली आणि महत्वाची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद सर 🙏

    • @pushpapashankar4778
      @pushpapashankar4778 3 года назад

      धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली.

  • @vilastribhuwan9720
    @vilastribhuwan9720 3 года назад +4

    सर, अगदी योग्य मार्गदर्शन केले. धन्यवाद.

  • @uttamraopatil8237
    @uttamraopatil8237 3 года назад +10

    सामान्य माणसाला समजून सांगितले ही एक सेवा च आहेच👍👌

  • @santoshbharude1588
    @santoshbharude1588 3 года назад +2

    सर मोठे उपकार झाले असेच विडिओ नविन बनवित रहा खूप आभारी आहोत

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 года назад +2

    खुप माहितीपूर्ण विवेचन केले आहे धन्यवाद साहेब 🙏

  • @haripatil6207
    @haripatil6207 3 года назад +32

    सर तुम्ही महिती खूप छान दिली पण जर 7/12 फेर फार मालकी हक्क सिद्ध होत नाही तर मग मालकी हक्क कसा सिद्ध होतो...

    • @birmalkondalkar3705
      @birmalkondalkar3705 Год назад +1

      विवादित जमिनीवर 12 वर्षा पेक्षा जास्त वेळ कब्जा पाहिजे आणि मालकी सिद्ध होणारे महत्त्वपूर्ण पुरावे सादर केलं पाहिजेत

    • @shaikhmahemud3175
      @shaikhmahemud3175 10 месяцев назад

      Mohaday ,suprime ciurtacha nikal 7/12 madhil nond he malkicha purava nahi. Ya babat cha nikal pudil address var pathvine .shulk bharun gheto.
      ....Shaikh mahemood Abrar .ex talathi/ naib Tahsildar at behind Bhosle complex,bider road , Udgir dist latur

    • @SapnaGaikwad-r7h
      @SapnaGaikwad-r7h 10 месяцев назад

      Sir maza khup moti fasunuk jali o plz mala madet kara plz mhnle sathekhat karech Ani jaminitun hakkk shod karun ghetl fahsun nel mahle shetich kam nhi oo Ani mahla fasvl

    • @must604
      @must604 4 месяца назад +1

      खरेदीखत, किंवा वारसाहक्क,बक्षिसपत्र,मृत्युपत्र इत्यादी गोष्टींनी होत असावा.

    • @sachinbhise9357
      @sachinbhise9357 2 месяца назад

      ​@@must604 Right

  • @dnyandevchaure5154
    @dnyandevchaure5154 Год назад +2

    खूप महत्वाची माहिती दिली सर 🙏

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 года назад +23

    तहसिलदार/प्रांत/उपजिल्हाधिकारी मॅनेज होऊन निर्णय देतात, त्यांचे अपील चालवणेचे अधिकारच काढले पाहिजेत,

    • @namdevvishe5139
      @namdevvishe5139 Год назад +3

      खरं आहे केवळ दिवाणी न्यायालयातच प्रकरणे दाखल व्हायला पाहिजेत.महसूल यांनी केवळ महसूल जमा करण्या पुरताच मर्यादित कामकाज करायला हवे.त्यांनी आपल्या मर्यादा लक्षात ठेवून निर्णय द्यावेत.

    • @YuvrajGaikwad-USA45
      @YuvrajGaikwad-USA45 10 месяцев назад

      Correct

    • @jummansayyad1267
      @jummansayyad1267 2 месяца назад

      Correct

  • @user-pv4fr8qz5e
    @user-pv4fr8qz5e 3 года назад +2

    Ketakar Sir...Thanks a million. God bless you..

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 3 года назад +18

    सर, कृपया बोगस व बेकायदेशीर मार्गाने मॅनेज करून खरेदी करून जमिनीच्या ७/१२ सदरी नांवे लावून आज रोजी जमिनींचे मालक होवू शकतात काय यांवर मार्गदर्शन होणेस विनंती आहे ...

  • @tukaramgawari8384
    @tukaramgawari8384 3 года назад +9

    घर आमच्या नावावर आहे,पण घराच्या जागेचा ७/१२ दुसऱ्याच्या नावावर असेल,आणि तो घर खाली करण्याची धमकी देत असेल तर अशा परस्थितीत काय करावे,कृपया माहिती द्यावी ही विनंती.

    • @shivajipanchal6148
      @shivajipanchal6148 8 месяцев назад +1

      7 12 वर नाव लावून घ्या

  • @ujwalajoshi5848
    @ujwalajoshi5848 Год назад +3

    महसूल अधिकारी ,कर्मचारी..लोकांना मदत करण्याऐवजी harass करतात... या लोकांना काय म्हणून ही जबाबदारी , हे आधिकार दिले आहेत देव जाणे

  • @jalindarkadam2400
    @jalindarkadam2400 Год назад +3

    सर. 🙏आमचा हिस्सा बदल झाला आहे ५० वर्षा पूर्वी ...हिस्सा १.आम्हीकरतो . तो शेजारील शेतकर्यांचा आहे. हिस्सा २ आमचा. तो करतो. नविन 7/12 प्रमाणे . जुना 7/12 _1970/71 त्यावरती आमचा हिस्सा 2 आहे

  • @ap200honda
    @ap200honda 3 года назад +6

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @VijayPatil-vn8ut
    @VijayPatil-vn8ut 11 месяцев назад +1

    Changli mahiti dili aahe dhanya vad .

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable Месяц назад

    Sir खुप छान माहिती दिलीत पण प्रश्न असा पडला की मग मालकी नेमकी ठरते कशी. पुढील व्हिडिओत नक्की सांगा आशा आहे

  • @jijabapukhalkar8915
    @jijabapukhalkar8915 3 года назад +3

    धन्यवाद सर खूप छान माहीती दिली

  • @ramchandrajoshi4945
    @ramchandrajoshi4945 3 года назад

    छान माहिती दिली.
    मुंबई पुण्याकडच्या बऱ्याच लोकांनी कोकणात N A project मध्ये प्लॉट घेतले आहेत.
    बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट मधील 25 ते 30 टक्के प्लॉट विकले गेले आहेत, बाकीचे प्लॉट मलकांकडेच आहेत.
    आत्ता मालक सोसायटी form करून सर्व व्यवहार खरेदी केलेल्या प्लॉट मालकांनी सांभाळावा असा तगादा लावलेला आहे.
    अश्या परिस्थितीमध्ये सोसायटी बनवल्या नंतर न विकलेल्या प्लॉट चे मेंटेनन्स कोण भरणार,
    अश्या प्रकारच्या इतरही अनेक अडचणी आहेत.
    आपणास विनंती आहे की ह्याबाबतीत एक एपिसोड करावा.
    धन्यवाद.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      मिश्चित प्रयत्न करतो

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 2 года назад +1

    Far changali mahiti dili Thank you sir

  • @shivajisawant6015
    @shivajisawant6015 3 года назад +11

    मालकी हक्क कोणत्या कागद पत्रा अधारे सिद्ध होते. हे कृपया सांगावे

    • @andypandit1
      @andypandit1 2 месяца назад

      रजिस्टर्ड खरेदी खत.

  • @Dur125
    @Dur125 11 дней назад

    बिगर आदिवासी कडून आदिवासी ला मिळालेल्या सामाईक क्षेत्र जमिनीचा नेमका मालक कोण असतो...सांगू शकता का

  • @vijayvachkal5989
    @vijayvachkal5989 3 года назад +1

    स्टे ऑर्डर आसुन सुधा तलाठी फेरफार सातबारा नोंद केली जाते त्याचा वर कारवाई केली जाते का तलाठी पैसे खाऊन नोंद केली जाते याची माहिती द्या

    • @nalinishirgaonkar2428
      @nalinishirgaonkar2428 3 года назад

      Jaminiche jast problems ya talathyan mule zalele ahet......Kontehi documents n pahata kashi hi paise khaun nave add kartat........ Knowledge nasanarya lokanche serv life barbad........Ya mahasuli karmcharyamule,

  • @pravinkamble6539
    @pravinkamble6539 3 года назад +18

    अतिशय उपयुक्त माहिती सर धन्यवाद पण जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे असावेत? ती कोणत्या कागदपत्राने सिद्ध होऊ शकते?याची माहिती द्या .धन्यवाद

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 3 года назад +1

    हा व्हिडीओ छान होता. खरं म्हणजे तहसिलदार/एस डि ओ/ कलेक्टर / किंवा कमिशनर / किंवा भूमी अभिलेख डिपार्टमेंट यांचे न्यायदंडाधिकारी म्हणून जे राईट्स आहेत तेच काढून घेणे आवश्यक आहे. येथे भ्रष्टाचारी मार्गाने निर्णय उलटसुलट देण्यात येतात. असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

  • @satishpuranik5918
    @satishpuranik5918 Год назад +1

    अड्डिशनल कमिशनर यानंतर मंत्रालयात दाखल का केलानाही

  • @nagusurvase4580
    @nagusurvase4580 3 года назад +13

    मग रजिस्ट्री पण दिवाणी न्यायालयात करायला पाहिजे का ?

    • @rajkumardeshmukhe2740
      @rajkumardeshmukhe2740 2 года назад

      Mang तुम्हीचं व्हा सुप्रिम कोर्टाचे जेज व्हा...

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 3 года назад +5

    मग सर मालकि हक्क सांगणारे दस्तेवज् कोणते?
    म्हणजे वडिलोपार्जित जमिनीच्या बाबतीत असे कोणते पुरावे नसतील तर ती जमीन माझी नाहि असाच याचा अर्थ समजव का?

    • @mansingpatil6587
      @mansingpatil6587 3 года назад +2

      म्हणजे याचा अर्थ असा झाला कि "महसुलि अभिलेखा" चे शेतकरी, भोगवटादार यांच्या दृष्टीने असणारे महत्व शून्य आहे.

    • @atmaramdeshmukh5152
      @atmaramdeshmukh5152 3 года назад +3

      होय!
      महसुली अभिलेखन ची किंमत शून्य च आहे,
      याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे,
      १)एक महसूली केस १९८१ ते ९६ लढलो,
      २)दुसरी २००० ते २००५ लढलो,
      आणि त्या नंतर दिवाणी न्यायालयातून ते जिंकले
      तोपर्यंत दुसऱ्या गावंच्या माझ्या समाईक जमिनी
      (१९ तुकडे)पैकी दोन सुपिक तुकडे ४ जणांना विकले,
      उरलेल्यां पैकी
      ७ तुकड्या मध्ये त्रयस्थ (गावगुंड) अशा अनेक लोकांच्या नोंदी ७/१२ला घुसडण्यात आल्या आहेत,
      कशा......पहा
      क्ष मयत वारसा कामी किंवा खरेदी दस्ता कामी धरलेले फेरफार नं १२१२, व, १३१४ हे
      माझ्या ७/१२ वर , अ ब क यांचीं नावे लिहून त्यांचे नावासमोर सदर फेरफार टाकले आहेत,
      हे सर्व नकला काढून शोधन्यात माझे ४/५ महिने गेले,
      पहिल्या दोन केस मधे ६०साठी ओलांडली,
      आता पुढच्या ७ तुकडे आणी १०/१२ प्रतिवादी,
      लढाई
      केव्हा संपेल ??????????

    • @atmaramdeshmukh5152
      @atmaramdeshmukh5152 3 года назад +2

      @@mansingpatil6587
      चुक दुरुस्ती
      सुपीक तुकडे चुलत भावाने ४जणांना विकले

    • @jaypatole6480
      @jaypatole6480 3 года назад +1

      @@atmaramdeshmukh5152 केस दाखल करतानाच कोर्टाकड़ून लिज पेंडेन्स घ्यायला हवी म्हणजे त्यात अजुन फेरफार होणार नाही

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 8 месяцев назад

    नगर परिषद नगर पालिका महानगर पालिका कुळ लागु शकतो का वकील साहेब जो 1950 पासुन कुळ व खंड भात शेतीची लागवड करीत होते 1984 पर्यंत सविस्तर माहीती सांगा साहेब

  • @HemaSagade-tr3nu
    @HemaSagade-tr3nu Месяц назад

    १)रजिस्टर नंबर खरेदी खत १९५०सालचे २)७/१२ वर सर्वे नंबर गट नंबर का नाही कंसात फेरफारचे नंबर आले ३)त्या फेरफार नंबरचे कागद पत्रे काढली त्यावर फाळणी बारा चा उल्लेख त्यावर १०००पत्रा चा उल्लेख पत्ता बदल अभावी उल्लेख नाही कोणताही पत्र व्यवहार नाही आम्हाला गट नंबर मिळेल का फाळणी बारा म्हणजे काय ते कशा करता वापरतात

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  29 дней назад

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @jagannathnalawade720
    @jagannathnalawade720 3 года назад +1

    Khup chhan mahiti ahe thank you sir.

  • @arvindjagtap7882
    @arvindjagtap7882 3 года назад +23

    मालकी हक्क कशाने सिध्द होते

    • @sunilgavade8560
      @sunilgavade8560 3 года назад +3

      Malki kashyane siddh hote. Pls sanga

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 месяца назад

      ​@sunilgavade8560 हे सर्व ऐकून असे वाटते की,,मालकी सिद्ध च होत नाही,७/१२ ,चालत नाही,खरेदीखत चालत नाही,असे हे व्हिडिओ सांगत आहे.

  • @jalindarkadam2400
    @jalindarkadam2400 Год назад +1

    दुरुस्ती साठी कोणाकडे अर्ज करावा 🙏

  • @subhashwalunj7962
    @subhashwalunj7962 2 года назад +1

    सर,आपण सुप्रीम कोर्टाच्या केसचा रेफरंस नंबर देऊ शकता का.? ह्या केसच्या संदर्भात मा. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट कुठे मिळेल.

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 7 месяцев назад

    साहेब मी 2003 मध्ये फेफर हक्क सोड केलो आहे आता पर्यंत 21वर्ष पूर्ण झालं शेती माझ्या ताब्यात आहे आता आमचे चुलते आता 2022 मध्ये कोर्टात केस टाकली आहे याच्यावर निकाल काय लागणार साहेब सांगा व्हिडिओ च्या माध्यमातून सांगा सर

  • @niteshatram4280
    @niteshatram4280 2 года назад +1

    सर आमची पण हिचं केस आहे सातबारा उतारा बदली करण्यात आले आहे दुसऱ्या चे नाव टाकले आहे माहिती पाहिजे सर

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 3 года назад +9

    मग कोणते अभी लेखामुळे मालकी हक्क सीद्ध होतो

    • @devendrawalode8610
      @devendrawalode8610 3 года назад +4

      मग मालकी हक्क कशावर शिध्य करता येईल सांगा।

  • @mukundlakhapati1714
    @mukundlakhapati1714 18 дней назад

    👍अगदी छान

  • @yashwantchavan3587
    @yashwantchavan3587 3 года назад +4

    Which documents called ownership document

  • @hanmantraoshendage4555
    @hanmantraoshendage4555 3 года назад +9

    Sir
    Very good information given but how the ownership of land is confirmed and by which documents.
    Pls.give reply.

  • @SUBHASHLOHITPURE-wx6oc
    @SUBHASHLOHITPURE-wx6oc 6 месяцев назад

    Sir Aamche pn aseche zale Aahe,sat barya varche nav chenj zale Aahe,20varsh zale Aahe,

  • @pradeepjadhav9788
    @pradeepjadhav9788 3 года назад

    खूप छान महत्व पूर्ण माहिती
    मला याची प्रत हवी आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      k.kayadyacha@gmail.com येथे मागणी नोंदवा शुल्क 1000/-

  • @rajukandhare8618
    @rajukandhare8618 3 года назад +3

    Sir ... Please guide how to fight against bogas Fairfar and land sale agreement .

  • @shivajipawar6071
    @shivajipawar6071 2 года назад

    एकत्र कुटुंबाची जमीन करता म्हणून एकाच नाव लावले गेल्यास दोन चे नाव वगळले गेले आहे वारस लावण्यासाठी पुढील प्रक्रिया ची माहिती सांगा

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 3 года назад

    Mag Mayt Vaktine Mruttu
    Patra
    Lhihun Tari Kay Aupyog.Tya Malmattevar Aadikar Kortacha
    Varasanncha Hoto Ka?👈💁‍♂️👫👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧

  • @dhaneshlalge2463
    @dhaneshlalge2463 2 месяца назад

    Case kaunti Supreme court madhli mahiti melel ka

  • @kailasgaikwad5611
    @kailasgaikwad5611 8 месяцев назад +1

    Good information

  • @mukeshkhude5296
    @mukeshkhude5296 3 года назад +4

    नमस्कार साहेब आमच्या आईची फसवणूक झाली आहे आमच्या आईच्या जाग्यावरती दुसऱ्या अनोळखी बाई उभा केली आणि जबाब नोंदवण्यात आले 2002 साली आणि खोटे अंगठे घेतलेत हिस्सा मागण्यासाठी गेलो तर मृत्यू पत्र केलं आहे आजोबांनी माझ्या नावाने केली असं मावशीच्या मुलाने सांगितलं आणि सगळी जमीन नावाने करून घेतली तर साहेब आम्हाला काय कराव लागेल आणि आम्ही 2019 दिवानी कोर्टामध्ये केस चालू आहे केस पेंडिंग आहे तर त्याच्यासाठी काय करावे लागेल 🙏🙏

  • @GajananJamodkar
    @GajananJamodkar 2 месяца назад

    सर तुमचे विडिओ चांगले असते पण तुम्ही जजमेंटच नाव सांगत नाही...

  • @amarp341
    @amarp341 3 года назад +3

    धन्यवाद सर.. खूप उपयुक्त माहिती दिली आपण. 🙏

    • @ganpatbhosale8594
      @ganpatbhosale8594 2 года назад

      छान माहिती दिली आहे सर वडीलनी दिलेल्या लेरवी अज

  • @SangitaDolare-fp8if
    @SangitaDolare-fp8if 2 месяца назад

    Will u pl. told me that, which documents will prove the title

  • @rajarammane5739
    @rajarammane5739 2 года назад

    सर माझा एक प्रश्न आहे आपणास
    माझ्या आजोबाच्या नावाने 12 एकर 20 गुंटे जमीन असा गट होता ..त्यांना 3 मुले बाबु,, तात्या,व धोंडिबा तिघांना जमीन समान मिळाला पाहिजे एकत्रित कुटुंब असताना दोन मुलांना बाबु व धोंडिबा यांना अडचण आल्यामुळे साडेबारा एकर जमिनीमधील त्याच्या हिश्याला येणारी जमीन
    4एकर 7गुंठे धोंडिबा

    1 एकर 34 गुंठे बाबुने अशी दोघांची मिळून 6 एकर6 गुंठे जमीन xyz .. एकला विकले .
    धोंडीबा च्या नावाने येणारे 4एकर 7 गुंटे त्याचा संपूर्ण हिशाची जमीन त्याने विकली. त्याचा हिस्सा संपला.
    बाबूच्या नावाने येणाऱ्या 4 एकर 7 गुंठे जमीन पैकी बाबू याने 1एकर 34 गुंठे जमीन विकली तर त्याची हिछाची 2 एकर 10 गुंठे जमीन शिल्लक राहिली पाहिजे
    असे न राहता तलाठी यांच्या साह्याने हुशार भावाने तात्याबा याने बाबु याची राहिलेली 2एकर 10गुंठे राहिलेली शिल्लक जमीन आपल्या नावे करून घेतली व सर्वांना असे सांगितले की त्यांनी जमीन पूर्ण विकलीआहे.
    आता बाबु ची जमीन तात्याबाने आपल्या नावे करून घेतले आहे. कागदपत्रे बघितले तर तात्या याने वाटणी पत्रामध्ये तलाठी यांच्या साह्याने वाटणी पत्र मध्ये बाबूची जमीन आपल्या नावाने करून घेतली. त्याची जमीन पूर्ण संपली असे दाखवून राहिलेली सर्व शिल्लक जमीन आपल्या नावावर करून घेतले.
    बाबूच्या नावाने 2 एकर 10 गुंडे जमीन असायला पाहिजे पण आता त्याचा नावाने सातबारा दप्तरी काहीच नोंद नाही ,,,तात्याबाच्य नावाने 4 एकर 7 गुंटे ऐवजी 6 एकर 20 गुंटे जमीन आहे .
    मी बाबू चा मुलगा आपल्या चुलत्याला म्हणजे तात्याला बोलत आहे की, काका चुकून माझ्या वडिलांचे जमीन तुमच्या नावाने लागली आहे ते आपण दुरुस्त करून घेऊ म्हणत आहे.
    परंतु तात्या नावाचा माणूस देतो उद्या देतो - दोन दिवसांनी देतो चार दिवसांनी देतो दहा वर्षापासून पुढे ढकला आलेला आहे.तो म्हणतोय चार महिने जाऊ दे 6महिने जाऊ 10 ते 15 वर्ष झाले. असे करत- करत तो आला आहे.
    मी बाबू चा मुलगा
    आता सध्या ती जमीन माझ्या ताब्यात आहे. परंतु नावावर नाही, पण मी ती खात (कसत) आहे. . परंतु कागदपत्रे ती माझ्या नावावर नाही.ती करण्यास तो नकार देत आहे .
    मी बाबू चा मुलगा आता काय करू याच्या बद्दल मला काहीतरी सल्ला द्या

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 2 года назад

    Hari patil yanchya que che answer kiti years nantar denar ? ?ans pl.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 года назад

      आपण काही निवडक प्रश्न घेउन प्रश्नोत्तरे व्हिडियो बनवितो, सगळेच प्रश्न घेतले जातीलच याची खात्री नाही. वैयक्तिक संपर्क k.kayadyacha@gmail.com

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Год назад +1

    सर, ७/१२ जर पुरावा ग्राह्य नसेल तर मग पुरावा कोणता ग्राह्य धरतात

  • @rajsalunke7128
    @rajsalunke7128 3 года назад +1

    Sunder mahiti milali sir

  • @yogitakaranjkar2338
    @yogitakaranjkar2338 Год назад

    सर मृत्यू पत्राची अंमलबजावणी त्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर होते फेरफार नोंद करतना मृत्यू दाखला सोबत जोडावा लागत नाही का

  • @sssawant2800
    @sssawant2800 6 месяцев назад

    खूप छान माहिती

  • @vijaydinanathgoshalwargosh5533

    सर एखाद्या जमिनीवर जर 65 yr ताबा आहे फेर फार आहेत सातबारा आहे मग ती जमीन कुळास सिद्ध होऊ शकते का?

  • @shivramkatke9153
    @shivramkatke9153 3 года назад

    Jamin mul mala kadun vikat ghewoon 7/12 aani ferfaar banvila aasel tar ti jamin aapli ho u shakat nahi ka? Ti jamin superintendent ya dy.colector chyya parwangi ne ghetli tar ti aapli jamin ho u shakat nahi ka?

  • @manikgore2767
    @manikgore2767 2 года назад

    साहेब आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या जरा मदत पाहिजे

  • @padmakarpathrikar6454
    @padmakarpathrikar6454 3 года назад

    imp mahiti ahe sir. in one land matter s.d.o and upper jilhadhikari yani vadila chi jamin denyacha nirnay dt.25/2/ 21 roji dila.parntu viriodhi partine adhyap parayant Add. commissioner yanchekade appeal keke nahi.pl.give gadiance.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      सशुल्क मार्गदर्शनाकरता k.kayadyacha@gmail.com

    • @mohanbapat4120
      @mohanbapat4120 3 года назад

      जमिनी ची मालकी खरेदी विक्री document ne होऊ शकते.
      वरसहक विल द्वारे होऊ शकते.
      आपण अर्धवट माहिती दिली असे वाटत.
      उतर अवशक pl.

  • @SohaniMahajan
    @SohaniMahajan 10 месяцев назад

    Sir amhi don bahini ni milun ek plut ghetla tar herpher vegvegli hoeal ka satbara vegvegla hoealka

  • @Manishgulhane6556
    @Manishgulhane6556 Год назад

    गर्गुति purave chalel ka

  • @Becool3046
    @Becool3046 2 года назад

    Ekda divani dava kharish kela asel tar punha tyachsathi divani dava karata yeto ka?

  • @jyotsnapatil7253
    @jyotsnapatil7253 Год назад

    सर धन्यवाद 🙏

  • @pandurangsuryawanshi6719
    @pandurangsuryawanshi6719 3 года назад

    पीटीशन मधील आदेशाप्रमाणे विस वषानी दाद मागता येते का

  • @udaymahant5559
    @udaymahant5559 3 года назад +8

    महोदय जर ७/१२ उतारा आणि फेरफार यामुळे मालकी सिद्ध होत नसेल तर ते सिद्ध करणारे कागदपत्रे कोणती?

    • @anilmane8957
      @anilmane8957 3 года назад

      Please please your cell phone number

    • @anilmane8957
      @anilmane8957 3 года назад

      I am court matter please give me your cell phone number

    • @anilmane8957
      @anilmane8957 3 года назад

      I am residents Bombay

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 года назад

    सर जमीनही बाबत मी घरदार विकून कर्ज काढून पंधरा वर्ष जातोय प्रांत एमआरटी परत प्रांत परत तेच प्रत्येक वेळेस पाच लाख तीन लाख परत सात लाख मि कंटाळलोय आता दहा लाख आणू कुठून कर्ज काढून मेलो पोराला कर्ज काढून संसार करू दिला नाही रिटायरचे पैसे देऊन पेन्शन कर्ज काढलं पण यांची पोटं भरत नाही पुर्ण भूमीहीन केलं 32g दोनदा केला न्याय नाही पंधरा वर्ष झालं आपण केस घेऊन न्याय द्यावा

  • @nitishakhobragade3594
    @nitishakhobragade3594 8 месяцев назад

    Sir.grampunchayat warir nondi1979 la ghenyat aali parntu Citi serway record la nond mul malkachich aahe hi properties wer mazya aajine wikat ghetli hoti.stamp paper wer mul malkanene sahi aagta dewun mazya aajila puer malki hakkasah denyat aali pn land record la ferfar zali nahi jawalpass 44 year zalet ya bablit malki hakkasati Kay karaw lagel?plz reply

  • @chandrkantgosavi8257
    @chandrkantgosavi8257 3 года назад

    इंडस्ट्रियल झोनमध्ये असलेल्या क्षेत्रामध्ये सध्या शेती करत आहे त्याठिकाणी काही रहाण्यासाठी किंवा स्टोअर रुम बांधण्यासाठी N A टॅक्स भरावा लागेलका ?

  • @TheMansoortamboli
    @TheMansoortamboli 2 года назад

    Sir High Court And Supreme Court nikalachi link dya

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 3 года назад +2

    सर सिटी सर्व्हे नंबर च्या बाबतीत पण दाद मागता येईल का

  • @bharatby9gaikwad427
    @bharatby9gaikwad427 2 года назад

    सर आमची वडीलो पारजित जमीन माझ्या वडिलांनी विकली आहे. आमची समंती न घेता. व त्या परतावा पण नाही सोडला.आम्हाला भुमि हिन केले आहे. तर यावर काही मार्ग दर्शन मिळेल का.

  • @ganeshsawant4088
    @ganeshsawant4088 3 года назад

    जुन्या सर्वे नंबर च्या जमिनीची वाटणी कशी झाली, हे मालकाच्या नावासहित समजण्यासाठी कोणती नक्कल काढावी

    • @rajuadmane2759
      @rajuadmane2759 Год назад

      खासरा पत्रक ,शेत पुस्तक, 9-3-9-4गट स्टेटमेंट जुने रेकॉर्ड काढावे.

  • @dattajiraopatil4241
    @dattajiraopatil4241 3 года назад +2

    Sir. अतिशय. छान.

  • @MD-rz9og
    @MD-rz9og 9 месяцев назад

    फेरफार चा प्रकार अनोंदणीकृत म्हणजे काय

  • @abhaypansare4737
    @abhaypansare4737 2 года назад

    Sai khobragade yancha mahila w balkalyan hakkcha kayada saksham diwani nyayalayala manya aahe ka

  • @sachinghayal9152
    @sachinghayal9152 2 года назад

    सर खरदी खत झालं असून 7/12 मध्ये मुळ मालकाचे नाव कमी करायचे आहे व जमिन मुत वेक्ती मुलाचे नावे लावायचे आहेत काय करायचे ते सांगा सर

  • @gearupnitin9192
    @gearupnitin9192 3 года назад +1

    छान माहिती दिली साहेब.

  • @maheshwalunj2920
    @maheshwalunj2920 3 года назад +5

    बरेच वकिलांचे असे म्हणणे आहे की तहसीलदार प्रांत कलेक्टर यांच्या पुढील प्रकरणे न्यायालयात नेता येत नाहीत हे खरे आहे का

    • @arvindjagtap7882
      @arvindjagtap7882 3 года назад

      का नेता येत नाहीत याचे रीतसर कारण काय

  • @vinayaklanjewar5436
    @vinayaklanjewar5436 3 года назад +2

    Thank you sir for informision

  • @sachinhilage5753
    @sachinhilage5753 3 года назад

    Ani kontya puravya nusar malki sidh hote aplya mhanyanusar

  • @CDPatil
    @CDPatil 2 года назад

    Didn't get yr email in video description

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 3 года назад

    खरेदी खत सर्वे नंबर वेगळे आहेत व कब्जा आहे ते सर्वे नंबर दुसरे आहे तरी मालकी हक्क सिद्ध करताना त्रास होतो स्टे ऑरडर मिळेल कब्जावर नंबर दुसर्याचे आहे कब्जावर हरकत मिळेल का साहेब

  • @gouslaldesai8099
    @gouslaldesai8099 Год назад

    प्रकरणातील वादी प्रतिवादींची नावे सांगितली नाहीत?

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 8 месяцев назад

    32 ग व ऐम सर्टीफिकेट नी मालक झाला तरी मालक ठरु शकतो का नाही वकील साहेब

  • @chitrapatkatta1stexpress445
    @chitrapatkatta1stexpress445 3 года назад

    जमिनीची मालकी कशी ठरते हे सांगावे...

  • @shivajidoke5551
    @shivajidoke5551 3 года назад

    आभारी आहोत साहेब 🙏🙏

  • @babasahebnageshe2980
    @babasahebnageshe2980 2 года назад

    फेरफार वरील संचिका क्रमांक कुठे आसतो?

  • @Navin554
    @Navin554 8 месяцев назад

    7/12 abstract jar malaki haaka nasel tar mag ase konihi malak hoil kashala 7/12 pahije mag

  • @shubhadasalvi756
    @shubhadasalvi756 3 года назад

    सर माझे वडीले कूळ होते ३२ ग ३२ म ७० ब
    माझ्या वडिलांचा नावे आहेत तेव्हा त्यांनी
    मृत्युपत्र बनवून त्यांचा नातवांचा नावे केली
    तर मंडळ आधिकरी ते ग्राह धरतील का

  • @navjyotparab4552
    @navjyotparab4552 3 года назад

    Sir mhaji case cort calu hoti ani mhja advocate ne mala fasavla mhanun mi case final honya adhit sodli mhaja javal kagat patre sarva incription discrption enventory hoti apociton party Cha khali ferfaravar naw hota tyacha javal documents nhvate ti case me advocate sathi sodli case band karun 11 varsha jhali tr ti zamin apociton jinkanar ka ?

  • @kishorjagtap2107
    @kishorjagtap2107 3 года назад +11

    जमीन मालकीचे पुरावे कोणते ?

    • @pravinkshirsagar8783
      @pravinkshirsagar8783 3 года назад

      चांगली माहिती दिली. धन्यवाद. प्लीज, तुमचा मो. नंबर आणि पत्ता द्या.

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 Год назад

    धन्यवाद आभार मानतो सर फेरफार संदर्भात उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली आहे पुन्हापुन्हा आभार

  • @meghanathe3637
    @meghanathe3637 3 года назад +1

    Chan mahiti dile sar dhanywad

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 3 года назад

    न्यायालयाच्या दृष्टीने कोणते अभीलेख मालकी हक्क सीद्ध होतो

  • @vijaypatil1431
    @vijaypatil1431 3 года назад

    छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @maheshwalunj2920
    @maheshwalunj2920 3 года назад +3

    महसूल विषय कोर्टात नेता येतात का

  • @sagarkadam8803
    @sagarkadam8803 2 месяца назад

    सर सर्वोच्च न्यायालयने कोणत्या दाव्या बाबद हा निकाल दिला
    केस नं. सांगा

  • @vijaykumardeshmukh3509
    @vijaykumardeshmukh3509 3 года назад

    आजोबांनी १९५५-५६ मध्ये देवस्थानला इनामी जमीन दिली आहे,पण सध्या ती अर्चकाने दुसर्याच्या नावावर केली आहे.ती परत मिळवु शकतो का? कृपया सल्ला द्या.