कोणत्या मुलींना वारसाहक्क मिळणार नाही - अ‍ॅड तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 76

  • @pratik.shimpi
    @pratik.shimpi 15 часов назад +3

    बहीण चा हक्क नसावा....
    भाऊ बहिणी मधे प्रेम वाढणार ❤

    • @pallavigokhale5536
      @pallavigokhale5536 6 часов назад

      गरजू गरीब बहीण असेल तर भावांनी मदत करत रहावी. पैसा येतो, जातो. भाऊ बहीण दुरावले तर परत मिळत नाहीत.

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 4 дня назад +14

    बहीनीनचे.हक्क कायदा बंद बंद करा सात बारा वरील गुंता गुत कमी होइल बहीण भावाचे माया वाढेल

  • @gajanandeshmukh8332
    @gajanandeshmukh8332 7 дней назад +5

    सर आपण नुसती निकालाबाबत माहिती दिली नाहीत तर आजचे भयाण वास्तव मांडले आहे .
    जर सर्वच वकिलांनी आपल्या सारखा नुसता विचार जरी केला तरी कोर्टातील ५० टक्के केसेस कमी होतील आणि बाकीचे निकाल लवकर लागतील.
    खरोखर आपले मनापासून अभिनंदन .

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 2 дня назад +1

    अतिशय स्पष्टपणे ठळक माहिती दिली त सर धन्यवाद

  • @RadhikaBhise-s2f
    @RadhikaBhise-s2f 4 дня назад +1

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही वकिल साहेब

  • @gajananchavand5632
    @gajananchavand5632 9 дней назад +2

    Good morning sir
    Thanks .........

  • @neelimakulkarni8887
    @neelimakulkarni8887 9 дней назад +2

    अतिशय प्रामाणिक आणि उपयुक्त विवेचन

  • @SunilThombre-vq1ls
    @SunilThombre-vq1ls 7 дней назад

    सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद

  • @pavip3099
    @pavip3099 9 дней назад +1

    ThanksN

  • @akjk1990
    @akjk1990 День назад +1

    Good Lawyer

  • @prasannawalke3283
    @prasannawalke3283 10 дней назад +3

    प्लाॅट जागेवर अतिक्रमण कसे काढायचे नुकसान भरपाई कशी मिळवायची

  • @vandant5852
    @vandant5852 6 дней назад +1

    Khup chan matiti sir

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 10 дней назад

    limitation act 1963,sec 17 म्हणजे cancellation of sale deed
    म्हणजे fraud Karun sale deed

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 9 дней назад +3

    रिअल इस्टेट, बिल्डर चे एजंट आता अशा बहिण शोधत आहेत की त्यांच्या नावाने वडिलोपार्जित जमीनी आहेत. व अशा बहिणी तुटपुंज्या पैशाच्या अमिषाला भुलून स्वतःचे जमीनी वरील हक्क हे एजंट व बिल्डर यांना देत आहेत. पुरुष वारसदार यांचे व स्वतःची खूप मोठी वित्त व जमीन हानी करून घेत आहेत.

  • @dilippote1888
    @dilippote1888 9 дней назад +1

    "अतिशय सुंदर विवेचन", सर सदर निकालाची प्रत कृपया मिळण्यास विनती आहे कृ.फी कळवावी

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 5 дней назад +1

    Devachi jamin madhe mulgi hissa magu shkt nahi ka majya aatyachi sahi ghetli

  • @sureshkolsekar5568
    @sureshkolsekar5568 4 дня назад +2

    एखाद्या व्यक्तीला चार मुलगे असतील त्यापैकी एकच मुलगा आईवडिलांची काळजी घेत असेल तर बाकीच्या मुलांना वारसाहक्क प्रमाणे हिस्सा मिळू शकतो का? काहीजण लग्न झाल्यावर आईवडिलांचे घर सोडून दुसरे घर घेतात नंतर आईवडिलांचे मृत्यू झाल्यावर हक्क मागतात त्यांना वारसाहक्क प्रमाणे हिस्सा मिळतो का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дня назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @madhuripatil3547
    @madhuripatil3547 3 дня назад +1

    Kahi thikani muli fakt properti magtat kertvya fakt mulach ch ahe as mhantat

  • @siddheshrawte1104
    @siddheshrawte1104 5 дней назад +1

    Jar vadil 1956 adhi mele astil ani 1940 pasun jar jagevar patni(vidhva) ani mulicha kabja asel ani mulga jar kutumba pasun veglha Rahat asel tar mulila hakk milu shakto ka

  • @shradhdashinde9931
    @shradhdashinde9931 6 дней назад

    Sir maze aai vadil 2006 la varle mla bhau nahi ek bahin ahe tr mla vadilancha vata milel ka? Court mde gele tr karan gharche det nahit please reply kra

  • @prakashsali7988
    @prakashsali7988 6 дней назад +1

    बक्षीस पात्र मोठया मुलानं ना विचारता केले त्यावर आपल्याला आशेप घेता येतो का

  • @Fakkadnanekar
    @Fakkadnanekar 6 дней назад

    सर नमस्कार
    मी 22 सप्टेंबर ला आपल्या पुण्यातील कार्यालयात भेटलो होतो तेव्हाच तुम्ही मला वरील सर्व माहीती दिली होती व वादीचा दावा डिसमीस करण्यासाठीच मार्गदर्शन केले होते त्यानुसार आम्ही ऑर्डर 7 रुल 11 डी चा अर्ज कोर्टात दाखल केलेला आहे
    आपले खुप खुप धन्यवाद

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад

      धन्यवाद
      पुढे काय होते ते कळवा

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 10 дней назад

    Sale deed cancel करणेचा मुदत किती असते

  • @raajpatil1545
    @raajpatil1545 7 дней назад

    Sir majha prasn ahe ki me 2002 sali me majh baba ch ghar sodun swa echane lagn kele tyach nater me kadhi hi gele nh ki kahi magitale nh ek ru cha kahi mala majhe baba mala dile nh ......majhe 3 bhai bahini la sare ka ahi purvale .....maug mi aata majh huk magu sakte kay ... please sanga

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @AnilLandage-i4e
    @AnilLandage-i4e 6 дней назад

    आपले मार्गदर्शन मोलाचे वाटले.
    आपले मनापासून अभिनंदन.

  • @prathambchannel6938
    @prathambchannel6938 5 дней назад +1

    2022 ला मुलींचे वडील वारलंयवर मुलीचा हक्क असतो का

  • @ashumarathe391com
    @ashumarathe391com 15 часов назад

    चुकीचं निर्णय घेतला आहे. मुलीचा हक्क आहे. आई वडील, भाऊ, याच्या निधनानंतर कोणाला द्यायचं मुलीचा हक्क आहे. तो कायदा बंद करण्यात यावा.

  • @sksupra2
    @sksupra2 8 часов назад

    Phone no dya sir

  • @sachinkavathekar5847
    @sachinkavathekar5847 3 дня назад

    Bahinini rajistor karun hakasodpatra kele asel tar punha hakka magu shaktat ka

  • @SugandhUkrande-o4e
    @SugandhUkrande-o4e 8 дней назад

    दिवणीदावा च्व्थ्या टप्प्यावर आहे तरी प्रती वादी व त्यांचे वकील हजर रहात नाहित मी काय करावे उत्तर मिळावी ही नम्र विनंती.

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 10 дней назад +10

    वडिलांनी 1972 la 04 मुलांना जमीन वाटप करून दिली त्या वेळी मुलींना वाटपातून वगळले आहे आता 1973 la वडिलांचे निधन झाले असून आता मुलींची नावे 7/12 वर इतर हक्कामध्ये नावे आहेत तर मुलींना वारसा हक्काने जमीन मिळेल की काय

    • @जयकिसान-ह6च
      @जयकिसान-ह6च 10 дней назад +1

      विकायच्या वेळेस मिळेल,, दावा करण्याच्या भानगडीत पडू नका

    • @yogeshpatil4421
      @yogeshpatil4421 9 дней назад +1

      माझा पण हाच प्रश्न आहे.

    • @yog-p5i
      @yog-p5i 9 дней назад

      तलाठी ला पाहिजे तेवढे पैसे द्या आणि नावे इतर हक्का मधून काडून टाका

    • @yog-p5i
      @yog-p5i 9 дней назад

      @@yogeshpatil4421 मिळायला तर नाही पाहिजे, इतर हक्का मदे नावे नसती तर कधीच मिळाले नसते कारण 2004 चा कायदा सपोर्ट करतो त्याला. इतर हक्का काडून टाका तलाठी पैसे देऊन

    • @yogeshpatil4421
      @yogeshpatil4421 9 дней назад

      20 डिसेंबर 2004 पूवी वाटप आहे हिस्से भेटल का आत्याला

  • @PriyaPednekar-p7h
    @PriyaPednekar-p7h 2 дня назад

    १९८३ला माझ्या सासरे वारले आणि आता माझ्या नंनदा समान हिस्सा मागत आहे तर त्या देणे योग्य आहे का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  16 часов назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @SanjanaDighe-c9u
    @SanjanaDighe-c9u 4 дня назад +1

    आरे मुरखानो आता मुलगा नाही सभाळत आई वडील ना 100/ टक्के मुली च सभाळत तर काय करायच😂

  • @yoginikulkarni
    @yoginikulkarni 6 дней назад

    सर हक्क सोड पत्र फक्त नोटरी केली आहे. आणि रजिस्ट्रेशन पण केले नाही. नोटरी वर बहिणीने सही केली. तर बहिणीचा हक्क बसतो का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 дней назад

      नोटरीला काही किंमत नाही

    • @yoginikulkarni
      @yoginikulkarni 6 дней назад

      म्हणजे अजून हि हक्क बसतो.
      धन्यवाद सर

  • @ashokwalunj4636
    @ashokwalunj4636 День назад

    वकिल साहेब तुमचा नं द्या ना पिलीज

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  16 часов назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @akhilghag5898
    @akhilghag5898 7 дней назад

    Hakka ❎
    Adhikar ✅

  • @aniketowhal9064
    @aniketowhal9064 9 дней назад

    दिवाणी दावा अंतिम युक्तिवादावर असताना प्रतिवादीचे वकील हजर राहात नसल्यास

  • @akshaydhawde4201
    @akshaydhawde4201 8 дней назад

    सातबाऱ्यावर बहिणीची नावे न लावता त्याच्याकडून हक्कसोडपत्र केले आहे तर पुढील काळात बहिणी किवा त्यांचे वारस काही अडचणी येतील का?

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 10 дней назад +2

    Fraud ने sale deed रद्द होते का हे लोकांना सांगा
    कारण अशिक्षित लोक फसवणूक करूंन सही झाली की विषय संपला म्हणून कोर्टात जात नाहीत

  • @Harshad21tarne
    @Harshad21tarne 6 дней назад +3

    Jo bhau changla ahe to bahinila hakk denarach , ashe kayde kiti hi yeude

  • @Reyansh159
    @Reyansh159 4 дня назад

    Vadil hayat ahet .... 2ch muli ahet mulga nahi tr mag mulina milanar ki putnyala

  • @prajkta25
    @prajkta25 4 дня назад

    Ekulti ek mulagi asel tar ?

  • @SandhyaWankhede-y3w
    @SandhyaWankhede-y3w 6 дней назад

    Vadiloparjit shet asun Saraw mulemuli bhgawatdar asun khotya harakati sadarklya ha konata kayada

  • @swapnilshilvant
    @swapnilshilvant 8 дней назад

    सर आई ने मुलांचा विरोध असताना सुद्धा, त्यांचा विचार न करता, त्यांना कळू न देताच भावा साठी हक्क सोड पत्र केले आहे ..... तर मुले वारस या अधिकाराने दावा करू शकतात का? आणि दावा केला तर त्यांना कितपत यश मिळू शकेल?

  • @Anitapunek
    @Anitapunek 4 дня назад

    सध्याचा कायदा सांगा जुना काय सांगता😂

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 дня назад +1

      सध्याच्या कायद्यानुसारच कोणाला अधिकार मिळेल ते सांगीतले आहे, कृपया पुन्हा बघुन समजुन घ्यावे