मुलगी जशी आई वडिलांना संभाळून, भावाला वाईट ठरवते आणि नंतर वाटा मागते, त्या पेक्ष्या प्रत्येक मुलीने लग्ना नंतर सासू, सासरे हेच माय- बाप मानले तर या कायद्याची काहीच गरज नाही..
खूपच छान निर्णय.... 🙏. पण फक्त या गोष्टीची खंत राहील की प्रत्येक सून ही सुद्धा मुलगीच असते.... पण तीच सून सासू - सासऱ्यांना स्वतःचे आई - वडील मानत नाही.. आणि वृद्धाश्रम भर भरून जातात... आता तरी स्वार्थी सुनांनी जरा काळजी घ्यावी.... आणि सासू सासऱ्यांनी सुनेला मुलगी समजावून घेतले तर ही कोर्टाची पायरीच चढण्याची गरज नाही... 🙏जय हो बोल भिडू 🙏🙏
आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील खटल्यांविषयी काय ? स्त्री ही एक स्त्री चं असते. मग ती हिंदू असुदे अथवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन. सुप्रीम कोर्टाने यावर सुद्धा निर्णय द्यायला हवा. त्यावेळीच भारत हा खरचं लोकशाहीवर चालणारा देश असू शकतो.
घरात भांडण लावून कायदा निवांत ज्याची property equal करायची परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं त्या माणसाच्या मुलाबाळणी काय करायचं ह्या ह्यामुळे पैश्यासाठी प्रेम आणि लग्न करणे प्रकरण वाढणार
बहिणीने भावाच्या प्रेमापोटी मालमत्तेतील अधिकार सोडला असेल, पण आता भाऊ व्यवस्थित वागत नसल्यामुळे तो अधिकार तिला परत पाहिजे आहे. तर न्यायालय तो अधिकार तिला परत मिळवून देऊ शकते का
बहिण दिल्या घरी सुखी समृद्धीचे जीवन जगत आहे तीची मुले सरकारी नोकरी करतात व भाऊ शेती करतो तरी शेत जमिनी मध्ये हिस्सा पाहिजे कशाकरीता तर विकून रक्कम करणे व बहिण भावाच्या नाते आजरोजी फक्त नावालाच आहे, ज्या बहिणीला आधार नाही अशा ठिकाणी शंभर टक्के उचित व योग्य न्याय मिळाला पाहिजे 🙏
जाधव साहेब मला सख्ख्या मोठ्या ३ बहिणी आहेत. मला शिक्षणाला वडीलांनी खूप खर्च केला. म्हणून मी वडिलांना सांगून ठेवलं आहे की तुमची मालमत्ता मला देऊ नका सगळ काही माझ्या ३ बहिणींच्या नावावर करा.उगीच त्यांच्यावर अन्याय नको.
@Muhammad Ali mai siriya gaya tha ab pahale waha sunni aur shiya rahate the ab waha sab khandar hai. Ab bhoot rahte hai. Islam dharm kabhi bhi kisiko shanti se rahane nahi dega. Dr.bhimrao ko musalman log India ka badshah bana ne ka offer diya tha. Unhone kaha Islam kabool karne se accha hai ki mai mar javunga lekin Islam nahi kabool karunga.
@Muhammad Ali to bolo jai bhim valose aur Hindu se shaadi karne. Ladka huva to koi kat zat nahi hoga. Aurat ko mandir me jane ki permission milegi. Burka hizab se azadi milegi. Ek begam ek shover.
@@SK-ge3vi कोणी खायला नसेल तर एकटी असेल तर आई वडिलांच्या इच्छेने दिले तर चांगलच आहे,,पण आई-वडिलांना वाऱ्यावर नको सोडायला तिने.. जर भाऊ असतील तर प्रॉपर्टी वाटून घेत असेल तर कर्जाचा भर पण घ्यावा मुलीने...
एक मुलगी असून तुम्ही असा विचार कसा काय करू शकता ??? माझ्या आईने तिच्या आई वडिलांचा शेवटपर्यंत सांभाळ केला कोणत्याही प्रॉपर्टीची अपेक्षा न बाळगता ..... तिला 4 भाऊ असताना देखील त्यांनी काहीच बघितलं नाही त्यांचं .....
@Muhammad Ali तुझा इस्लाम देवाच्या दूताने सांगितलाय, बायबल देवाच्या मुलाने सांगितलंय आणि माझा सनातन धर्म स्वतः देवाने सांगितलाय... जगात फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म... बाकी धर्म मानतच नाही मी
@Muhammad Ali संजय ने श्रीकृष्ण की बात जैसे के जैसी आगे बताई थी यह भी लिखा हे... व्यास जी ने तो खुद भगवान गणेश जी से महाकाव्य लिखावाके लिया हे भूल गया क्या ?
A good decision passed by the court, giving women equal rights and creating a significant financially independent female population would really help tackling several gender discriminatory issues... Aata fakta uniform civil code(UCC) chi vaat pahtoy mhanje hech niyam Abrahmic religions la hi laagu hotil, nahitar ekikade democracy ani dusrikade 2 rupayache fatwe ashi situation nako!!
सर खूप छान गाईड करत आहात। पण ऐक केस अशी आहे की त्या लेडीज ला कुठलाच आधार नसुन मजुरी करुन मजबूर आहे २भाऊ ५बहिणी विरोधात च आहे वडिलोपार्जित जमीनीत हिस्सा देत नाही घृण कृत्य करतात। यावर काय निर्णय घेण्यात येईल। कळावे।
यात काहीं बायकांची खूप मजा होईल, त्यांना आपले वडील आणि आपला नवरा यांच्या दोन्ही प्रॉपर्टी चा फायदा तर होईलच पण ज्या मुली आपल्या आई वडिलांना कधी सांभाळणार नाहीत त्यांना पण आयता हक्क मिळेल
Khup chan mahiti sir kortat jau naye he sarvanach vatat pan bhau bahinina vadilancha thodasa hissa pan dyaycha nakartat hissa magitlat tar maher band hoil भाऊ bhavjay tutatil he nakki ahe bahinina bhavach prem have asat kay karav kalt nahi pan bhavana he samjl pahije bahinichi parshiti halakichi asel tar swkhushine bhahinila purn हक्क नाही दिल तरी ardha हक्क तरी dyava bhavana kalkalichi vinanti tumch bahin bhavach prem rahil 😔😘🙏
सर मला 2 बहिणी मी धरून 1 भाऊ आहे एकूण 4जण आहे मला 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित माझ्या वडिलांनी 4 एकर जमीन माझ्या आईच्या सहमतीने माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिले आहे आता माझे वडील मयत आहे 5-5-2016साली बक्षीस पत्र करून दिले आणी 2 वर्षांनी माझे वडील वारले तर माझ्या भावाने माझ्यावर दिवाणी केस धाकल केली आहे तर पुढे काय होईल आणी राहिलेली जमीन 4एकर त्यात परत वारस हक्काने माझी नोंद झाली आहे तर त्या दाव्याचे काय होईल जे मी बक्षीस पत्र केलं होत ते काय होईल कोर्टात
वडिलांनी वडिलोपार्जित propertiche 20डिसेंबर 2004 पूर्वी म्हणजेच 02जुलै 1992 रोजी रजिस्टर वाटप पत्र केले असेल तर त्या वाटप पत्रात उल्लेख केल्यानुसार वाटप होईल की हिंदू वारस कायदा 2005 या नुसार होईल. कृपया मार्गदर्शन करा
Satbara Ani ferfarvar var 1956 pasun 1994 paryant nav hota Ani aata mulichana nav nahi Ani mulgi hayat pan nahi tari tichya mulane dava saman hakkasathi kela aahe tar tyala saman hakk milel kay aajobanchya malmattetun
वडील मयत झाल्यानंतर वडीलोपार्जीत संपत्तीत आई हयात असताना२००५ साली केलेल्या व्हील मध्ये विवहीत मुलीला आईने कोणताही हिस्सा ठेवलेला नसल्यास तिने हिस्सा साठी दावा केल्यास तिला मिळू शकतो का?
and jya muli fakt ayyashi karnyat busy astat , 1) priorities to boyfriend more than parents and siblings , 2) not sharing any income after getting employed does not expened any money on family 3) Demand money for her marriage even if she has money which she never spent on families health , ration , electricity and other facility 4 ) playing dirty politics with brother with undue influence . these girls should never claim any property from parents . and a boy who spent his life to care his parents , paid all bills untill parents death and expenses on food he must be claim all property from parents
आठ महिने बायकोला माहेरी का पाठवतो नवरा ? नवरा सहसा जास्त दिवस बायकोला सोडून राहतं नाही. मग तुमच्या घरचा जावयी कसा राहतो ? सर्वांच्या खर्चाची वजाबाकी व्हावी. मुलांचं शिक्षण, कमवायला सुरू करण्याअगोदर आई बापाचा झालेला खर्च, तसेच मुली बाबतीतही. आई-बाबा ना सांभाळण्याची जबाबदारी मुलींची पण आहेच जर मालमत्ते मध्ये समान हिस्सा मिळाला तर.
Supreme Court Hindu gharat bhandana lawnyat ek number kaam patait karat ahet! Ashya nyay vyavasthevar kadimatra Vishwas thevne nahi.....karan ti Nyay Vyavastha nasun ek tarfi Anyay Vyavastha zhaleli ahe...he durdaiva!
हिंदू महिलांच्या सर्वच्या सर्व अधिकारांना मगरीच्या जबड्यातून ओरबाडून काढून हिंदू महिलांना देण्याचे काम फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केले. बोल भिडू च्या टीम ने हिंदू कोड बील आणी डॉक्टर आंबेडकरांवर विडिओ बनवावा.
@Muhammad Ali भाई तू सचमे मुस्लिम है या मुसलमानो को बदनाम करने के लिये youtube पर मुस्लिम नामके फेक अकॉउंट से मुसलमान लोगों को बदनाम करने वाला संघ परिवार की उपज है ये तुझे बेहतर पता है.........हम फुले शाहू आंबेडकर के बच्चे है हमने सभी धर्मो का गहन अध्ययन करके हिंदू और इस्लाम दोनो को नकार दिया है....🙏🏻
काही माज नाही आलेला जावयांना, मुलींचा हक्क आहे वडीलांच्या प्रॉपर्टीत! माझ्या नवर्याने स्वतःची प्रॉपर्टी माझ्या नावाने केली एवढंच काय तर दर महिन्याला पगार आणून माझ्या हातात देतो माझा बिनव्यसनी नवरा 😊 मी त्याची F. D. करते 😊 Arrange marriage आहे माझे, १०वर्षे झाली लग्नाला आमच्या 🤗नवरा माझ्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे 🤗
जर मुलींना समान वाटा चा अधिकार आहे तर मग आई वाडीलांची जबदरी देखील मुलगी व मुलगा मधे समान असावी.....
Muli parents chi kalji ghetat.
@@SK-ge3vi kalji ghen ani jababdari ghen doghi veg veglya goshthi ahet, khup motha fark ahe tyat...
Right bhau
Ek number
@@kingofkings7059 Muli dusryachya ghari jaun tyanchya aai vadilanna sambhaltat tari tya property cha hakka fakt mulanach milto na? Sunela navra hayatit kahi adhikar aahe ka? plus mulge jya aai vadilanna sodun detat kiwa neet wagwat nait tari tyanna sampatti madhe claim karta yeta na? ani muli ghetat jababdari aply aai wadilanchi. Ghari gheun jatat aplya aai vadilanna vruddhapkalat.
मुलींना माहेरून ही फायदा व सासर हून ही फायदा वारे कायदा.
अगदी महत्वाची माहितीआणि विस्तारित करून सांगितले 👍👍👌
मुलींसाठी हे अगदी महत्त्वाची आहे. Thankyou !!!
मुलगी जशी आई वडिलांना संभाळून, भावाला वाईट ठरवते आणि नंतर वाटा मागते,
त्या पेक्ष्या प्रत्येक मुलीने लग्ना नंतर सासू, सासरे हेच माय- बाप मानले तर या कायद्याची काहीच गरज नाही..
Mulgi aai wadilanna sambhalte mhanje ti bhavala vait tharavte? waah tumchyasarkhya bhavanmulech tar haa kayda karaychi vel aali
खूपच छान निर्णय.... 🙏. पण फक्त या गोष्टीची खंत राहील की प्रत्येक सून ही सुद्धा मुलगीच असते.... पण तीच सून सासू - सासऱ्यांना स्वतःचे आई - वडील मानत नाही.. आणि वृद्धाश्रम भर भरून जातात... आता तरी स्वार्थी सुनांनी जरा काळजी घ्यावी.... आणि सासू सासऱ्यांनी सुनेला मुलगी समजावून घेतले तर ही कोर्टाची पायरीच चढण्याची गरज नाही... 🙏जय हो बोल भिडू 🙏🙏
आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील खटल्यांविषयी काय ? स्त्री ही एक स्त्री चं असते. मग ती हिंदू असुदे अथवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन. सुप्रीम कोर्टाने यावर सुद्धा निर्णय द्यायला हवा. त्यावेळीच भारत हा खरचं लोकशाहीवर चालणारा देश असू शकतो.
हा secular देश आहे येथे असच होत
बापाच कर्ज असेल तर ते मुलीने पण फेडावं का मग ?
Barobar. Bapavar karj asel tar kay hya var pan tyani spashtikaran dyayla pahije hote.
घरात भांडण लावून कायदा निवांत
ज्याची property equal करायची परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं त्या माणसाच्या मुलाबाळणी काय करायचं
ह्या ह्यामुळे पैश्यासाठी प्रेम आणि लग्न करणे प्रकरण वाढणार
Haa kaydhyt sudhrnar havi ahe
भांडणे लावून द्या हिंदूंच्या घरात सर्व कायदे हिंदूंनाच लागू असतात कधी पण..
Bhandane kasli
Ti mulgi ahe mhanun tila vata nahi property madhla ?
@@pranavgandhar4604 ho
@@pranavgandhar4604 mag baaki jababdarya pun ghyala lava tya mulila. Property madhe hissa tar jababdarya madhe pun hissa. Vishay sampla
पैसा मोठी गोष्ट नाही पैसे कमावण सोपं आहे पण रक्ताची नाती तुटन आणि ती पूर्ववत जोडणं अवघड
या,कायद्या,मुळे,आमची,सगळी,जमीन,
गेली,आणी,बहीन,भावा,मध्ये, दुरावा,झाला,
सर्व news cover करता छान आहे पण आम्हा शेतकऱ्यांची महावितरण नी सुरू केलेली लूट केव्हा cover कराल ?
उत्तम प्रकारे माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏
बहिणीने भावाच्या प्रेमापोटी मालमत्तेतील अधिकार सोडला असेल,
पण आता भाऊ व्यवस्थित वागत नसल्यामुळे तो अधिकार तिला परत पाहिजे आहे. तर न्यायालय तो अधिकार तिला परत मिळवून देऊ शकते का
Dada ha vishay ghya
बहिण दिल्या घरी सुखी समृद्धीचे जीवन जगत आहे तीची मुले सरकारी नोकरी करतात व भाऊ शेती करतो तरी शेत जमिनी मध्ये हिस्सा पाहिजे कशाकरीता तर विकून रक्कम करणे व बहिण भावाच्या नाते आजरोजी फक्त नावालाच आहे, ज्या बहिणीला आधार नाही अशा ठिकाणी शंभर टक्के उचित व योग्य न्याय मिळाला पाहिजे 🙏
जाधव साहेब मला सख्ख्या मोठ्या ३ बहिणी आहेत. मला शिक्षणाला वडीलांनी खूप खर्च केला. म्हणून मी वडिलांना सांगून ठेवलं आहे की तुमची मालमत्ता मला देऊ नका सगळ काही माझ्या ३ बहिणींच्या नावावर करा.उगीच त्यांच्यावर अन्याय नको.
विचार खूपच चांगले आहेत तुझे पण तुझ्या मुला मुलींसाठी काय योजना आहे. ???
@Muhammad Ali mai siriya gaya tha ab pahale waha sunni aur shiya rahate the ab waha sab khandar hai.
Ab bhoot rahte hai.
Islam dharm kabhi bhi kisiko shanti se rahane nahi dega.
Dr.bhimrao ko musalman log India ka badshah bana ne ka offer diya tha. Unhone kaha Islam kabool karne se accha hai ki mai mar javunga lekin Islam nahi kabool karunga.
@Muhammad Ali to bolo jai bhim valose aur Hindu se shaadi karne. Ladka huva to koi kat zat nahi hoga.
Aurat ko mandir me jane ki permission milegi. Burka hizab se azadi milegi.
Ek begam ek shover.
ग्रेट भाऊ व मुलगा
@@dhruv_ratheetu gaza bagh kase allah chya dangit Isreal bomb 💣 fodat ahe 😂😂
भावा-बहिणीं मध्ये भांडण लाऊन देण्याचे काम सुप्रीम कोर्ट वेळोवेळी करत आहे...अशेच कल्याणकारी कायदे करण्याची बुद्धी देवाने मा.कोर्टाला द्यावी💐💐🙏
Barobar.
Mag sarv property fact mulin na dili tar chalel ka?
@@SK-ge3vi कोणी खायला नसेल तर एकटी असेल तर आई वडिलांच्या इच्छेने दिले तर चांगलच आहे,,पण आई-वडिलांना वाऱ्यावर नको सोडायला तिने.. जर भाऊ असतील तर प्रॉपर्टी वाटून घेत असेल तर कर्जाचा भर पण घ्यावा मुलीने...
खुप छान मर्गेदर्षणे कले सर आपण
भारतातील सर्व समाज, धर्मांसाठी हा कायदा का नाही ❓❓❓🤔🤔🤔
Right
Right
Dhanywad saheb
छान निर्णय 👌👍
मुलींच्या लग्नाच्या वेळेस संपत्ती मधला समान वाटा हा हुंडा स्वरूपात देण्यात आला पाहिजे. व वडील किंवा आई यांचाही संभाळ करावा.
जर पैसे हवे तर आई वडिलांचा खर्च पण मुलींनी करावा.... लालची मुलींसाठी खूप आनंदाची बातमी...
एक मुलगी असून तुम्ही असा विचार कसा काय करू शकता ??? माझ्या आईने तिच्या आई वडिलांचा शेवटपर्यंत सांभाळ केला कोणत्याही प्रॉपर्टीची अपेक्षा न बाळगता ..... तिला 4 भाऊ असताना देखील त्यांनी काहीच बघितलं नाही त्यांचं .....
@@satyajitbhosale5103 प्रत्येक घटना वेगळी वेगळी ... एकच point of view asu nahi shakat
@@satyajitbhosale5103 sagle sarkhe nastat.. Tumchya aaila hya karayabaddal treevar mujra... Kadhi kami padu deu nka tyana
@@satyajitbhosale5103 sorry sir... Majya vadilache pan nidhan jhale jun madhye corona mule
@@rajvaibhav16 सॉरी ...... काही गोष्टी आपल्या हातात नसतात ..... 🙏
why Equal rights only in Hindu religion?? What about others religions.
@Muhammad Ali हम इंसान ही ठीक हैं
@Muhammad Ali तुझा इस्लाम देवाच्या दूताने सांगितलाय, बायबल देवाच्या मुलाने सांगितलंय आणि माझा सनातन धर्म स्वतः देवाने सांगितलाय... जगात फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म... बाकी धर्म मानतच नाही मी
@Muhammad Ali तेच विचारतोय मी काय ग्यरंटी आहे पेयगंम्बर खर बोलले होते...
@Muhammad Ali संजय ने श्रीकृष्ण की बात जैसे के जैसी आगे बताई थी यह भी लिखा हे... व्यास जी ने तो खुद भगवान गणेश जी से महाकाव्य लिखावाके लिया हे भूल गया क्या ?
@Muhammad Ali Islam la roj aamhi Phatyavar mario!
A good decision passed by the court, giving women equal rights and creating a significant financially independent female population would really help tackling several gender discriminatory issues...
Aata fakta uniform civil code(UCC) chi vaat pahtoy mhanje hech niyam Abrahmic religions la hi laagu hotil, nahitar ekikade democracy ani dusrikade 2 rupayache fatwe ashi situation nako!!
जे भाऊ बहिणीला तिच्या मुला मुलींच्या लग्नासाठी मदत करतात. त्यांच्या शिक्षणासाठी मदत करत असेल तर त्यांनी हक्क देवू नये.
त्यात नाते पण टिकून रहाते.
सर खूप छान गाईड करत आहात।
पण ऐक केस अशी आहे की त्या लेडीज ला कुठलाच आधार नसुन मजुरी करुन मजबूर आहे
२भाऊ ५बहिणी विरोधात च आहे
वडिलोपार्जित जमीनीत हिस्सा देत नाही
घृण कृत्य करतात।
यावर काय निर्णय घेण्यात येईल। कळावे।
आभार❤️🙏
यात काहीं बायकांची खूप मजा होईल,
त्यांना आपले वडील आणि आपला नवरा यांच्या दोन्ही प्रॉपर्टी चा फायदा तर होईलच पण ज्या मुली आपल्या आई वडिलांना कधी सांभाळणार नाहीत त्यांना पण आयता हक्क मिळेल
Very true. Even they get license to harras brothers.
Ho barobar,
jevha bayko la wadilanchi property milel tevha ticha navra pan tya property cha hakdar hoil na? mag purushala pan aaple wadil ani apli bayko hya doghankadun property milel. Ani je mulge aaplya aai wadilanchi pratadna kartat tyanna neet sambhalat nait kiwa vegle rahtat tyanna suddha property madhe hakka astoch mulichi goshta vegli nai
Great 👌
Nice story sir...thank u so much
Sir आपण अजून मार्गदर्शन करावे हिविॅनती
छान माहिती भो,,,,
भावला.भेकेला.लावायचा.हाकयदा.आहे.हा.कायदा.बद.बद.करा
वडिलांचा कर्जात मुलींची भागीदारी असेल का ?
हमे जवाब चाहीये
Ho barobar samptti made ahe Tass vadilachy karja made pan theva ,
कोणताच कायदा कामाचा नाही भारतात एक ना धड भाराभार चिंद्या असे कायदे आहेत भारतात. कायदा तयार करताना काय फुकुन बसले होते काय माहित.
खुपच छान सर
Khup chaan
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
👍great
व्हेरी गुड
Khup chan mahiti sir kortat jau naye he sarvanach vatat pan bhau bahinina vadilancha thodasa hissa pan dyaycha nakartat hissa magitlat tar maher band hoil भाऊ bhavjay tutatil he nakki ahe bahinina bhavach prem have asat kay karav kalt nahi pan bhavana he samjl pahije bahinichi parshiti halakichi asel tar swkhushine bhahinila purn हक्क नाही दिल तरी ardha हक्क तरी dyava bhavana kalkalichi vinanti tumch bahin bhavach prem rahil 😔😘🙏
These laws have broken family bonds between brother and sister most pf them see each other in courts now.
आपला नंबर वाँटशपवर पाठविल्यास बरे होईल.
धन्यवाद!
हा कायदा पूर्वीच झाला आहे
Ho, fakta kahi changes karnyat aalele aahet
Why only hindu all riligion
Dada Pakisthan madhe investment and returns baddal mahiti dya . Jene karun aplya lokana samajel ki bajucha desh kasa jagtoy Ani apan Bhartiya kiti lucky ahot. BJP chya policy kiti faydeshir ahet aply Desha sathi.
Women rights ani complaint domestic violence kadhi zala tr ya vr konakade complaint karayachi
👍
Nice
👌👍🙏🙏💐
सर मला 2 बहिणी मी धरून 1 भाऊ आहे एकूण 4जण आहे मला 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित माझ्या वडिलांनी 4 एकर जमीन माझ्या आईच्या सहमतीने माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिले आहे आता माझे वडील मयत आहे 5-5-2016साली बक्षीस पत्र करून दिले आणी 2 वर्षांनी माझे वडील वारले तर माझ्या भावाने माझ्यावर दिवाणी केस धाकल केली आहे तर पुढे काय होईल आणी राहिलेली जमीन 4एकर त्यात परत वारस हक्काने माझी नोंद झाली आहे तर त्या दाव्याचे काय होईल जे मी बक्षीस पत्र केलं होत ते काय होईल कोर्टात
वडिलांनी वडिलोपार्जित propertiche 20डिसेंबर 2004 पूर्वी म्हणजेच 02जुलै 1992 रोजी रजिस्टर वाटप पत्र केले असेल तर त्या वाटप पत्रात उल्लेख केल्यानुसार वाटप होईल की हिंदू वारस कायदा 2005 या नुसार होईल. कृपया मार्गदर्शन करा
pagdi rent agreement var video banva pls.
❤️❤️❤️
Haa pn bapach कर्ज मुलानेच फेडायच😅😂😢
पणजोबांच्या मुलीचा मृत्यू झालेला असेल तर तिचे अपत्य पण वारस लागतील का?
बापाच्या कर्जात सुद्धा भागीदार होण्यास सांगा
Mahiti chhan sangitali pn asa kahi problem zala tr report konakade karayala havi ya vr video tayyar kara
🙏🙏
सर हा निर्णय खुप छान असुन त्या निकालाची प्रत मिळावी ह्या साठी त्या संदर्भातील लिंक शेअर करावी प्लीज
Story summary: jevha nati samptat tevha kayda lagu hoto.....
Satbara Ani ferfarvar var 1956 pasun 1994 paryant nav hota Ani aata mulichana nav nahi Ani mulgi hayat pan nahi tari tichya mulane dava saman hakkasathi kela aahe tar tyala saman hakk milel kay aajobanchya malmattetun
जर आजोबांनी नातूच्या नावावर मालत्ताकेली तर नातीचा अधीकाराचे काय
वडील मयत झाल्यानंतर वडीलोपार्जीत संपत्तीत आई हयात असताना२००५ साली केलेल्या व्हील मध्ये विवहीत मुलीला आईने कोणताही हिस्सा ठेवलेला नसल्यास तिने हिस्सा साठी दावा केल्यास तिला मिळू शकतो का?
कायदे धर्माच्या आधारावर बनवले जातात आणि कोणत्या तोंडानी ,Secularism च्या गोष्टी करतो आपण 🤨🤨🤨😒😒
हे झाले वडिलोपारजित मालमत्ते बद्दल पण कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी बद्दल वेगळे नियम आहेत ते पण विस्तृत करून सांगावेत...
Hindu code bill vr vedio banava
सर वडीलांच्या नावावर संपत्ती आहे तर त्यावर आपोआप वारस लागते,की वारस लावावे लागते.आणि वडील वारसांची सही न घेता ती संपत्ती विकू शकतात का.
बायकोच्या माहेरच्या वाट्यात जावयाला वाटा द्या
खोती जमीन असेल तर कश्याप्रकारे नावर करायची त्याची माहिती देणे.
सर आई वडील भाऊ असताना हिंसा मिळु शकतो का
Vadiloparjit malmattet mulgi varli asel tari tichya mulala pan saman hissa milel kay
and jya muli fakt ayyashi karnyat busy astat , 1) priorities to boyfriend more than parents and siblings , 2) not sharing any income after getting employed does not expened any money on family 3) Demand money for her marriage even if she has money which she never spent on families health , ration , electricity and other facility 4 ) playing dirty politics with brother with undue influence . these girls should never claim any property from parents . and a boy who spent his life to care his parents , paid all bills untill parents death and expenses on food he must be claim all property from parents
✌🏻
= 🤟
वारस तर मुलगीही लागायची त्यात काय नवीन?
तुम्ही teleprompter का नाही वापरत ?
OG ahe to
@Muhammad Ali rehne do bhai
me hindu hi khush hu 🙌
@@Gauravsatange जय श्री राम..
कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
Vrudh aai vadila chi seva bhau bhaujai ne manobhave, premane keli tr bahini maheri hakk magat nahit
Kahi Nanda jeevanbhar aamchya bapacha mhanun varshatale 8 mahine aai chya cha ghari padik astat ani warti estate pan dya ...tyani aadhi lutalei sampati waja karun mag dya. Nahitar aai la pan sambhala.
तुम्ही तुमच्या माहेरी जात जा.
Nahitr kay, hya kaydhyt sudhrna karayla havi, muli muli kartat pan mag bhavavar nakalat nayay hotoy , 😔
@@Bhoomi6351 भावांवर काय अन्याय होतो आहे हे स्पष्ट कराल का ताई ?
आठ महिने बायकोला माहेरी का पाठवतो नवरा ? नवरा सहसा जास्त दिवस बायकोला सोडून राहतं नाही. मग तुमच्या घरचा जावयी कसा राहतो ? सर्वांच्या खर्चाची वजाबाकी व्हावी. मुलांचं शिक्षण, कमवायला सुरू करण्याअगोदर आई बापाचा झालेला खर्च, तसेच मुली बाबतीतही. आई-बाबा ना सांभाळण्याची जबाबदारी मुलींची पण आहेच जर मालमत्ते मध्ये समान हिस्सा मिळाला तर.
Supreme Court Hindu gharat bhandana lawnyat ek number kaam patait karat ahet! Ashya nyay vyavasthevar kadimatra Vishwas thevne nahi.....karan ti Nyay Vyavastha nasun ek tarfi Anyay Vyavastha zhaleli ahe...he durdaiva!
Aug 2020 madhe ch supreme court ne nikal dila ahe ki mulina saman adhikar ahe
I ghataleta aasale kayadi karuna poragicha aarada pagara hi aai bapaa thavayacha ha pan kayda kara
Ha kayada 1956 madhech alay
भावा वर अन्याय.
हिंदू महिलांच्या सर्वच्या सर्व अधिकारांना मगरीच्या जबड्यातून ओरबाडून काढून हिंदू महिलांना देण्याचे काम फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केले. बोल भिडू च्या टीम ने हिंदू कोड बील आणी डॉक्टर आंबेडकरांवर विडिओ बनवावा.
@Muhammad Ali भाई तू सचमे मुस्लिम है या मुसलमानो को बदनाम करने के लिये youtube पर मुस्लिम नामके फेक अकॉउंट से मुसलमान लोगों को बदनाम करने वाला संघ परिवार की उपज है ये तुझे बेहतर पता है.........हम फुले शाहू आंबेडकर के बच्चे है हमने सभी धर्मो का गहन अध्ययन करके हिंदू और इस्लाम दोनो को नकार दिया है....🙏🏻
Jar mulga varla ashel tyache tyala fakt mulich ahe sasra kahich dhyache manat nahi tar sunane konala dhat magayachi
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
ruclips.net/video/9ggbivG-Q_s/видео.html
Paisya pudhe sagale kayade fike astat bhau
bapachya navavar karj asel tar te suddha saman hakk dya teva muli kuthe disat nahi 😂
Musalman lokana ka ha qayda lagu nay hot tyanna ka vishesh savlat
Karan tyancha fatwyanchya virodhat gelyavar te kiti god vagtat saglyana mahitiy!!
Tyancha vikas quran madhe lihila ahe
Savindhanat nahi sod
Tyana akkal late yeil
Hindu phudhe gelyavr
aai vadila na mulane sabhalava ani muli ne malaei khavi
Ho baaichi sarvi kadhun bhar kara... Saasarchi property mg maherchi property mg divorce zalyanantr ex husband chi property gilun zalya nantr next husband chi property bc ... Purushanni fkt mehnat karun property kamvaychi aani baaykanni yeun ti aayti balkaavun ghyaychi... Wahh waah... Kharch kartana lapun basnar ani aayti property khayla hawryaasarkhe pude pude dhavnaar... Kiti labaad astat ya baayka😮😢
Jar muline antar dharmiy Vivah kela asel tr Tila sampathtit vata ahe ka?
Sir एक विनंती आहे तुम्हाला आणि बोल भिडू channel ला सर रतन टाटांशी पत्रव्यवहार करायचा असेल तर तो कसा करावा please please send replay sir
Muslim mahilanna ha adhikar aahe ka
धर्म नुसार कायदे
😂 काय फलतुगिरी आहे भारतात
ह्यांच्या मुळे जावई लोकांना माज आला आहे
मुलींना हिस्सा घेण्यासाठी भाग पाडतात.
जबरदस्ती करतात.