Very good but they should also contribute towards taking care of parents (physically and financially) after their marriage. Then it will be justified as equal.
@@vishalk.6951 @Vishal K. माझा आई वडिलांना सांभाळायला मी सक्षम आहे. पण काही ठिकाणी मुले आई वडिलांनचा संभाळ करत नाहीत. अशा वेळी मुली पण हात वर करतात. कोर्ट ने जसा संपत्ति मध्ये समान वाटा दिला आहे तसाच त्याना संभाळण्याचा पण निर्णय दिला असता तेव्हा समान निर्णय बोलता आले असते
पितृसत्ताक विचारधारा / समाज असल्या मूळे लोकांना हे स्विकरन्यास कदाचित जडजात असावं पण या विचारधाराला बदलणे आवश्यक आहॆ... एकदा मुलींच्या जागेवर स्वतः ला ठेऊन बघा ...
Mg aai vadilanchi jababdari mulini pn Saman ch ghetli pahije. Ani aai vadilana aajarpanat jo kharch karava lagto to pn mulini Saman ch kela pahije Asa pn kayda pahije.
आई, वडील, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा अशा वाटण्या करून जो कोण निट संभाळेल त्याला त्याचा हिस्सा द्यावा म्हणजे वृध्दांची काळजी मिटेल आणि संभाळणार याची सेवा प्रेमाने होईल
जर मालमत्तेचे समान हक्क असेल तर आई , वडीलांना सांभाळायला सुध्दा समान हक्क पाहिजे एक महिना भावाने आणि एक महिना बहीणी ने तिच्या घेऊन जायलाच पाहिजे जर बहीण आई वडीलांना सांभाळत नसेल फक्त सांभाळायचे भावांवर असे तर हा कायदा एकदम चुकीचा आहे
आधी मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ अनिवार्य करा . नाहीतर १८- १९ व्या वर्षी पळून गेलेल्या आर्च्या बापाच्या प्रॉपर्टी त आर्धा हिस्सा मागायला येतील आणि परत सगळी कडे सैराट २ सीरिज सुरू व्हायची😒
मुलीने विनामोबदला मिळकतिचा हक्क सोडून दिला असेल तर तिच्या माहेरच्या लोकांची त्यांच्या मुलीची आणि तिच्या मुलांची नैतिक जबाबदारी राहते पडेल ती मदत केली पाहिजे. किंवा ती काही कारणाने माहेरी परत आली तर तिला तिचा हिस्सा परत करावा तसेच समान हक्क घेणारे मुलींनी आई वडिलांना पण संभाळावे आणि देणे असेल तर ते देखील फेडावे
लग्न झाल्यावर मुलीला का अधिकार खरं तरी तिच्या नवऱ्याचा अधिकार दिला पाहिजे वडिलांना किंवा भावांना तिच्या लग्नाचा खर्च मोजावा लागतो जवळ लग्न होत नाही तोपर्यंत तिचा वाटा वडिलांच्या संपत्तीवर आहे लग्न झालं की तिच्या नवऱ्याच्या संपत्तीवर तिचा अधिकार आहे मलाही योग्य वाटत आहे मलाही दोन मुली आहेत या मुलींच्या लग्नासाठी मुलांना शाळा सोडावी लागली कशासाठी मुलीच्या लग्नासाठी त्याचा हक्क संपत्तीवर
मुलींच्या बाजूने कितीही कायदे झाले तरीही प्रत्यक्षात मुलीला काहीही मिळत नाही आणि तीने तसा प्रयत्न केला तरीही ती वाईट ठरुन संमंध बिघडतात म्हणून मुली गप्प बसतात काहि करु शकत नाही
ज्या वेळी मुळीच लग्न मोठ्या थाटामाटात करुन दिल जात त्यावेळी मुलीचे आई-वडील भाऊ हे बघुनच देतात की मुलगा चांगल्या नौकरीला आहे का,जमीन आहे का,मग तरी पन बापाच्या 2एकर जमीनीत अजून अपेक्षा का करावी मुलींनी,
@@SwamiSamarth22मुलाच्या लग्नात कर्ज झालं तरी मुलगाच फेडतो मुलगी नाही,दुसरा मुद्दा मी काय मुलींचा दुष्मन नाही इथं विषय वास्तविकतेचा आहे.वयक्तिक घेऊ नका..🙏
लग्न झाल्यानंतर मुलीला प्रॉपर्टी चा हिस्सा देने चुकीचे आहे , लग्न झाल्यावर ती ज्या लग्न घरी जाते ती त्या घरची मालकीण असते , तिथली प्रॉपर्टी तिचीच होते .
या कायद्यामुळे बहिणी स्वार्थी होऊ लागल्या आहेत. मुद्दाम सासरच चांगला असूनही काही बहिणी हिस्सा मागत आहेत. ज्या मुलींनी आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी भावा सोबत घेतली असेल तर त्यांना हक्क मागण्याचा अधिकार द्यावा. मुलांनी च आई वडिलांना सांभाळावं असा कुठे कायदा नाही. बहिणी ने पण सांभाळून दाखवाव मग हिस्सा मागावा.
हा कायदा करताना मुलीचं लग्न जेव्हा थाटामाटात करून ,भरपूर सोनं-चांदी,रुपये,गाडी,फ्लॅट वगैरे दिले जाते.त्याचा विचार केलां नाही. एवढं सगळं करताना बहुताशं माणसं कर्ज पण काढतात.20/20 वर्षे कर्ज फेडतात.मग जमीन विकायला काढली की बहिणीची सही लागते.तेंव्हा हिस्सा मागितला जातो,तो नाकारला की प्रकरण कोर्टात जातं,वकील सांगतात तुम्हाला कायद्यानं हिस्सा मिळणारच?? भावा बहिणी मध्ये प्रॉपर्टी वरून भांडणं लावून मग वकिलांची पोट भरण्यासाठी केलेला कायदा आहे.

@@12345678mds पण मुळात कर्ज काढून थाटामाटात लग्न करायची गरजच काय ? साध्या पद्धतीनेदेखिल लग्नं करायला काय अडचण आहे ? आयुष्यभराची कमाई कोणी एक दिवसाच्या लग्नात वाया घालवतं का ?
मुलीचे वाटा देता काहीही हरकत नाही। पण त्यांचा मुलाना कशाला पाहिजे । म्हणायचे एवढेच मुलगी तिच्या नवऱ्याच्या घरी मरण पावली।तर तिच्या हिस्सा संपला पाहिजे।पण तिच्या मुलांना सुद्दा वाटा पडतो।त्याचा काय संबंध।
हे बरोबर आहे.....कायदा 2005 मध्ये झाला..त्याआधीच बहिण वारलेली असेल किंवा भावांची वाटणी होतंना ज्या बहिणी वारलेल्या असतील...त्याच्या मुलांना सदर वाटणीत हिस्सा मागण्याचा अधिकार नसावा..!
भारतामध्ये कायदे अनेक आहे पण समाजामध्ये त्या कायद्यापेक्षा वेगळी स्थिती आहे . लोकांनी स्वतःची मानसिकता बदलावी . कायदे तयार करताना त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर लागू करणे टाळावे आणि जनजागृती करून कायदे लागू केले पाहिजेत.
Maze aajoba aaichya lagna nantar expire zale i think in 1990 or 91 pan ajun aaichya vadilanchya property made vibhagni zali nahi, jar aata vibhagni keli tar mazya aai la hissa bhetu shakto ka... Aani to kiti asel..??
हो खुप वाइट अनुभव आहे आई बरोबर आई माजी हक्क सोड पत्रवर् सही देत नाही म्हणून तिला संबंध ठेवायची नाही धमकी देतात, कुणाला संबंध थेउ देणार नाही असा आई चा भाऊ बोलत असतो व गावात हक्क मांगती म्हणून नाव खराब करतात व तीचाशि चांगले वागत नाही व सर्व बहिनी ला वाईट करायला भगत आहे तीचा बर
Aai vadil aajoba aaji chi property madhe mulga mulgi doghacha hakk ahe because doghana janam ghalnare ekch ahet ....... Kai jaan property chorun khotarde daavpech karun naavavr karun ghetat are kasha sathi property sathi tevha naate nai ka todat ekda property vaatun ghetana bahini la pn sanga na v tichi pn icha vichara ki bagha kontich bahin vatani magnar nai pn tech jar laalche poti kart asal tr
मला पाच भाऊ आहेत आणि मी आणि माझी मोठी बहीण आम्ही सगळे साथ जण आहोत. माझ्या वडीलाची वडलो पराजित संपती आहे. वारस म्हणून आमची नावे नोदली आहेत. दोन नंबर चा भाऊ मयत आहे. पण त्याची पत्नी आम्हा बहिणींना समान हक्क देण्यास नकार करते आहे . व ती इतर भावना भडकून सांगते की बहिणींना काही देयाचे नाहीं. मी ह्या साठी काय करू शकते. पिलिज मला मार्ग द्रशन करावे.
Ithe jastit jast mule aai vadil sambhalnyachi takrar karatna disat ahet. Te visart ahet ki tyanchi bahin hi kunachi tari sun houn tithe sewa karat astee ani hyana pan bayko ali ki tila aai vadilanchi sewa karayala lawawi na hyani. Hyanch as aahe ki bahin jo prynt gapp to parynt changli pn ticha hakk magitla ki lagech vishay aai vadil sambhalnya kade nenar. Tumhi he visarata ki ti jar mulaga asti tar tumhala zak marun tila ticha hissa dyawa lagala asta. Ani aai vadil sambhalnyasathi manatun tayari pahije. Aai vadila warun bhandan krne mnje tyani aplyala janm deun tyani gunha kela as tharwane aahe. Mala sanga aaj kiti mul aai baba na sambhalatat. Khup kami. Karan aaajkal. Aai vadil swatachya mhatarpanachi soy karun thewat astat. Tyana mahit aste mhatarpani kay hal honar ahet te. Ani mulga mulgi ha bhedbhaav thambwa agodar. Mulila jast shiku n deta tich lagn lawal jat .tila kuthe mulasarkhi sandhi milte jast. Kahi muli astat nshibwan pn kahi muli tr hushar asun pn tyana shikshan chi sandhi det nahit aai vadil. Lagn lawun mokale hotat ani ojha halak zalyacha feel yeto tyana. Sakkhe aai baba ch tar bhedbhaav krta ithe tar bhawa kadun kay apeksha karnara. Tila aadhipasun ch parkyach dhan mhanun jast shikshan n deta lagnasathi cha basic course mhanun tila shiwan class ani degree prynt shiku detat kiti hi hushar asli tri tila ekhad sthal aal ki lagech tich lagn urkaychi ghai hote tyana. Tila pn tya mula sarkh jara saman panne shiku dya na. Tila pn sarkha sandhi dya tya mulasarkhi. Tila pn uchha college madhe shiku dya tumchya mula sarkh. Ti swatachya payAwar ubhi asel tar garaj ch nahi tila hissa denyachi pn jar ti garib asel til kharch garaj asel ty hissa chi. Dila hissa tar kay farak padnaR AAHE.
चांगले आहे.पण आता १९५६ च्या अगोदर जन्मलेल्या पण त्यानंतर वडीलांच्या मालमत्तेत त्यावेलच्या शासनाने नाकारलेल्या मुलींना की त्या पण आता जिवंत नाहीत त्यांना आता न्याय मिलेल का?
Aai vadil jivant astana mulga tyanna sambhalat nahi aai achanak melyavr mulga vadilanna mi sambhalnyachi jababdari gheto ase sangun to tyanna tyachy barobar ne to bayko melya mule tyehi destab astat tyacha fayda gheun to sarv sampatti che mrityu patra mulane aaplya navavr krun ghetle aani teen bhaninna tyat varsa hakk thevla nahi tr mulinni kay karave
काही गोष्टी तुमच्या बरोबर आहेत. पण विचार करा एका मुलगीला काही, नसून चालत नाही. तिच्या सांभाळ करण्यासाठी आणि तिचे लग्न करेपर्यंत खूप खर्च येतो , या व्यतरिक्त एखादा मुलगा शेतातील कामे,बाहेरील कामे ,आणि थोडे पैसे कमवून तो ते घरातील काही अडचण दूर करू शकतो. उदा. तुम्हाला भाऊबंद आहेत ना, मग विचार करा ,आपण जिथे राहतो ,आपली शेती व त्यातील वांदी भांडण याला फक्त मुलगाच सांभाळू शकतो. मी अस का म्हणतो आहे, कारण आमच्या येथे एक मुलगी आंतरजातीय विवाह करून पळून जाते . आणि आता तिने आपल्या जमिनीवर माझा हक्क आहे आणि ती त्या जमिनी बदल्यात मला काही रक्कम ती भावांच्या कडून मागत आहे. आत्ता तुम्हीच ठरवा की , सगळ्यात जास्त लाड हे घरामध्ये मुलींची केले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता वडील भाऊ जाणवू देत नाहीत जेव्हा एखादी मुलगी भावांच्या कडून जमिनीचा हक्क संपत्तीचा हक्क मागते तेव्हा तिने एकदा मागे वळून बघितलं पाहिजे की आपल्यासाठी आई-वडिलांनी आणि भाऊंनी काय काय केले त्याची किंमत देखील आपण मागत असलेल्या जमिनी/संपत्ती पुढे शून्य आहे. धन्यवाद.
munilna tyncha vata dene kahich chukiche nahi to tyncha hakka aahe pan tych pramane aai, vadil anni bakichya sarv zabab dari pan tychna compulsory ghane bandhan karak karne mula pramane
मुलींना पुरवलक्षी प्रभावाने मालमत्तेत वारसा अधिकार दिल्याने सगले मालमत्तेचे जुने वाद जिवीत होउन कोर्टकचेरी प्रकरणे तसेच कौटुंबिक कलह वाढतील. तसेच शेतजमीन वाटप अधिकार मुलींना देतांना अपवाद करणे आवश्यक आहे. मुलींना माहेरची शेतजमीन कसणे जमत नसतांना फक्त कायद्दयाचे हकक पुर्ततेसाठी विभागणे हे शेतजमीन एकीकरण कायद्दयाचे उद्देश्याला मारक ठरेल. या वास्तवतेचा सर्वोच्च न्यायालयाने विचार केला का?, हे सविस्तार निकाल पाहील्यावरच समजेल. अशा दूरगामी परिणामांचा विचार करता निकाल पुर्नविचारार्थ मोठ्या बेंच कडे सोपविणे आवश्यक आहे.
Mg sarv property jas mullach pahije asti tas sarv property mulila dya aai vadil tyachi jababdari pn dya mulila no problem bhawani mothya manani sarv sodun dyav ...... Tas nai honar na fakt bahini ni property magitli ki trass hoto tumha lokana bhawa ni kamvlel magat naiye kon bhawala bahini la janam dillya bapa chi magtayet
आमची जागा वडिलांच्या नावावर आहे तिथे आम्ही घर बांधले व तिथे आम्हाला थोडेफार पैसे कमी पडले मग आम्ही बँक लोन केली तिची तर आम्ही अजुन कर्ज फेडतो नंतर न काही दोन बहिणीचं लग्न कितीही कर्ज काढावे लागले मग माझे पप्पा आणि मी मुलगा दोघेही कर्ज फेडता आहे मग आमच्या बहिणीला तिला पण कळलं पाहिजे ना आपण कर्ज फेडावे आणि आपल्या भावाला आणि पप्पांना आपण मदत करावी का नुसता मालमत्तेचा हिस्सा मागायला पाहिजे अजून काही दिवसान आई वडील ना मुलींना सहा महिने गम व मुलाने सहा महिने सांभाळावे लागल व त्यांना कोणता खर्च होईल तो पण मुलींना आणि मुलांना समान हक्काने केला पाहिजे 🙏🙏
Hoy bararbr ahe ,pan jya bapani 2 mulichya lagnat 13 lakh kharch kele astil ani ek mulgi laganichi ahe , tichya lagnacha ankhi baki ahe , sheti ahe tin yenkhar tr bapacha pagar 7k ani bhau kamivito to 20k bhavala 2 mul bhavachya patnichya ai vadila kade tr seti ch nai nai konti property..... tr asyatch konti bahin bolali mala saman hakk vaha tr mag kay ... karacha ... nyay ka anay hech samjat nai ... kahi nirnay ghaya but chaglya sathi ghaya ugach kahi tari... nirany getanaa he pan spast kara tyat aai vadil sabahal pahije hi pn tartut karavi tya nirnyat... tar anikhi barabar hoil....
आज मुलीना समान हक्क असला तरी सात बारावर नाव लावण्यासाठी पुन्हा तलाठी त हसीलदार कडे अर्ज का करावा लागतो.व भाऊ हक्क का सोडत नाहीत .यसाठि कडक अमलबजवनीज़ाली पाहिजे...सरीता
Ka bahin bhau doghani jr vichar kela ki ho aai baba aajoba chi property vaatun ghetoyet swata kamvleli nai hakk doghacha ahe asa vichar kela tr ka bhabdan hotil bhawana property dechi naste mahnun bhandan hotat ...
पैसे घेण्यासाठी फक्त कायदा नाही केलाय, हक्काचं घर मिळावं म्हणून कायदा केलाय. लग्न झाल्यानंतर मुलींना माहेरी पाहुणी म्हणून वागणूक दिली जाते. त्यांना भावाच्या मर्जीवर रहावे लागते. एखाद्या विवाहीत स्त्रिला सासरच्या घरी छळ होत असेल तेव्हा ती कायमची माहेरी येऊ शकते. कारण आईवडिलांच्या घरावर समान अधिकार असणार आहे. माहेरी ती तिच्या हक्काच्या घरी असेल पाहुणी नसेल.
Mam आईने आम्हा दोन बहिनिना तडजोडी नुसार जमीन दिली पण दोन भावानी ती विकली 5 वकील बदलले केस बारामती मध्ये चालू आहे पण आई व भाऊ जमीन मिळू देत नाही काय करावे समजत नाही from आशा salampure 9359618349
आईच्या प्राॅपर्टीवर नाही का? कारण घर वडलांनी आईच्या नावावर घेतल? आता आई तो नाकारते मला न्याय कसा मिळवावा कळत नाही मी पंचावन वर्षाची आहे मी आईला सांभाळायला तयार आहे
Mulila property tala hissa betayala hawa tyach pramane aai-vadil hi muline vagavayala have aai-vadil vagavayacha hi hisa property pramane vatayala hava
@@vishalk.6951 He nahi lakshat yet tyana. Mi pan maza bhawachya shikshan sathi khup paisa lawala karan mala nokari ahe. Pn ata tyala nokari lagli maza peksha jast pagarachi. Kadhi watnicha vishay nighala tr to mhnato tula nokari ahe tula kay garaj hissa chi. Ani paise lawle Tu tr dar diwali la sadi ghein na ajun kay pahije. Mnje mulinchi layki fakt sadi choli itki ch gundalun thewali geliye aplya samajat
Lay Shani aahes Jara purush mhanun jagtana kiti mansik tras hoto he bagha aani bola ,dharmach rajya pahijet jyamadhe mansik drustikon pahila jato,he democracy chutiya band Kara,
Very good but they should also contribute towards taking care of parents (physically and financially) after their marriage. Then it will be justified as equal.
Very good comment supreme courtane konatya aadharawar ha nikal dila
मग तुमची बायको कशाला आहे?तिचा ही हिस्सा तुम्हाला मिळेलच की.ती आहे तुमच्या आई वडील यांना सांभाळायला. तिथे बहिणीची काय आवश्यकता?
@@vishalk.6951 @Vishal K. माझा आई वडिलांना सांभाळायला मी सक्षम आहे. पण काही ठिकाणी मुले आई वडिलांनचा संभाळ करत नाहीत. अशा वेळी मुली पण हात वर करतात.
कोर्ट ने जसा संपत्ति मध्ये समान वाटा दिला आहे तसाच त्याना संभाळण्याचा पण निर्णय दिला असता तेव्हा समान निर्णय बोलता आले असते
@@kiran-sf7tk हे पण सत्य आहे आणि ते गरजेचं आहे
@@vishalk.6951 वडिलांनी तिच्यासाठी पती का शोधून दिला
पितृसत्ताक विचारधारा / समाज असल्या मूळे लोकांना हे स्विकरन्यास कदाचित जडजात असावं पण
या विचारधाराला बदलणे आवश्यक आहॆ...
एकदा मुलींच्या जागेवर स्वतः ला ठेऊन बघा ...
खूपच छान
Mg aai vadilanchi jababdari mulini pn Saman ch ghetli pahije. Ani aai vadilana aajarpanat jo kharch karava lagto to pn mulini Saman ch kela pahije Asa pn kayda pahije.
मुलीचा लग्ना नंतर नवऱ्याच्या संपत्तीवर देखील हक्क आहे आणि बापाच्या संपत्तीवर देखील हक्क आहे..
वा रे सरकार अन कायदा 😂
जर वङिलांनी कजॅ काढ़ुन मुलीच लगन केल असेल व वङील वारले तर मुलगाच कजॅ फ़ेङतो कारण तयालाच शेत वाचवण आवशयक असत़
आई, वडील, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा अशा वाटण्या करून जो कोण निट संभाळेल त्याला त्याचा हिस्सा द्यावा म्हणजे वृध्दांची काळजी मिटेल आणि संभाळणार याची सेवा प्रेमाने होईल
Muline Aai Bapala Mareparyant ticha payment Cha Kahi hissa det rahawa Ani Gyava hisa property Cha
Tumcha Kay Mat Ahe
Muli I aai vadilan mare pareyant aapla payment dyava v hissa ghyava
छान विश्लेषण ❤ ❤
जर मालमत्तेचे समान हक्क असेल तर आई , वडीलांना सांभाळायला सुध्दा समान हक्क पाहिजे एक महिना भावाने आणि एक महिना बहीणी ने तिच्या घेऊन जायलाच पाहिजे जर बहीण आई वडीलांना सांभाळत नसेल फक्त सांभाळायचे भावांवर असे तर हा कायदा एकदम चुकीचा आहे
Ekadam correct aahe. Fakt malai khayala bhahini yetat aani jagevar aslele aai vadil sambhalayachyaveli hat var astat
बापानी काढलेले कर्ज मुलगा फेडतो मुलीनी का नाही समान वाटा नाही का?
Ani bapala sambhalav pn mulalach lgt na
सहमत आहे
मग पत्नी कडून अपेक्षा करत बसणार
@@devananddhulubulu8865 पत्नीच्या वडिलांकडून पैसे घेणे म्हणजे हुंडा समान
अगदी बरोबर बोललास भाऊ
Lagna natar mulgi job kart asel tr maheri pan teni salary dayvi asa kahi niyam ahe ka
आधी मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ अनिवार्य करा . नाहीतर १८- १९ व्या वर्षी पळून गेलेल्या आर्च्या बापाच्या प्रॉपर्टी त आर्धा हिस्सा मागायला येतील आणि परत सगळी कडे सैराट २ सीरिज सुरू व्हायची😒
एकदम भन्नाट उत्तर
येतात जमाना झाला
Chan Chan vichar ekdam mast udhya tumcha swatacha potachi mulgi pn jaail pallun ....kontya tr mulla sobtch jaail mg fakt mulgi vaait mulga changala bhari vichar
मुलीने विनामोबदला मिळकतिचा हक्क सोडून दिला असेल तर तिच्या माहेरच्या लोकांची त्यांच्या मुलीची आणि तिच्या मुलांची नैतिक जबाबदारी राहते पडेल ती मदत केली पाहिजे.
किंवा ती काही कारणाने माहेरी परत आली तर तिला तिचा हिस्सा परत करावा
तसेच समान हक्क घेणारे मुलींनी आई वडिलांना पण संभाळावे आणि देणे असेल तर ते देखील फेडावे
हो बरोबर आहे. हल्ली मुली तेच तर करतात. भाऊ बायको चे ऐकतो आणि वेगळा होतो.
बेटी धन पराया कडु सत्य
भावाला आहे.मग बहीणीने पाप केल का मग तिला का नाही.
लग्न झाल्यावर मुलीला का अधिकार खरं तरी तिच्या नवऱ्याचा अधिकार दिला पाहिजे वडिलांना किंवा भावांना तिच्या लग्नाचा खर्च मोजावा लागतो जवळ लग्न होत नाही तोपर्यंत तिचा वाटा वडिलांच्या संपत्तीवर आहे लग्न झालं की तिच्या नवऱ्याच्या संपत्तीवर तिचा अधिकार आहे मलाही योग्य वाटत आहे मलाही दोन मुली आहेत या मुलींच्या लग्नासाठी मुलांना शाळा सोडावी लागली कशासाठी मुलीच्या लग्नासाठी त्याचा हक्क संपत्तीवर
मुलींना जन्म दिला.पण हक्क सोड मुळें पुन्हा फसवणूक होत आहे . अजुन ही कायदा पुरूषांच्या बाजूला आहे .
मुलींच्या बाजूने कितीही कायदे झाले तरीही प्रत्यक्षात मुलीला काहीही मिळत नाही आणि तीने तसा प्रयत्न केला तरीही ती वाईट ठरुन संमंध बिघडतात म्हणून मुली गप्प बसतात काहि करु शकत नाही
Barobar ahe tai tumch
ज्या वेळी मुळीच लग्न मोठ्या थाटामाटात करुन दिल जात त्यावेळी मुलीचे आई-वडील भाऊ हे बघुनच देतात की मुलगा चांगल्या नौकरीला आहे का,जमीन आहे का,मग तरी पन बापाच्या 2एकर जमीनीत अजून अपेक्षा का करावी मुलींनी,
अगदी बरोबर भाऊ
मी सांगतो बाया नालायक असतात फार कमी इज्जतीच्या राहील्यात
Tasch mullach pan lagan thata maatat kartat ki mag mulala tr kashala pahije property Kay vichar swata cha janam dilelya mulii badhal pn asch vichar karal ka
@@SwamiSamarth22मुलाच्या लग्नात कर्ज झालं तरी मुलगाच फेडतो मुलगी नाही,दुसरा मुद्दा मी काय मुलींचा दुष्मन नाही इथं विषय वास्तविकतेचा आहे.वयक्तिक घेऊ नका..🙏
Asa ka wichar karta mulgi pan potcha gola aahe ticha lagna jhala mhanun kai jhala ticha hakka naakaru shakat nahi konich. Tasahi aai Bapatla Mulga kuthe sambhaltoy fakt property milnyasathich prayatna asto tyacha. Mhatarpani sambhal karayla hawa.
लग्न झाल्यानंतर मुलीला प्रॉपर्टी चा हिस्सा देने चुकीचे आहे , लग्न झाल्यावर ती ज्या लग्न घरी जाते ती त्या घरची मालकीण असते , तिथली प्रॉपर्टी तिचीच होते .
मग त्या घरात मुलीच्या भावाने वाटा मागितला पाहीजे. 😂
@@BeTheBull12x7 ho barobar aahe
हे त्रिकाल सत्य आहे. ..
ती संपत्ती मुलीच्या नावे केलेली नसते. तिला तिचा स्वतंत्रपणे वापरही करता येत नाही. कारण, ती नवऱ्याची गुलाम म्हणूनच राहते.
असा कायदा झालाय मग, आता मुलांनी पण लग्न करता मुलीच्या वडिलाचे financial status पाहून च करावे लागेल.
[ कारण एका हात दो आणि एक हात से वापस लो ]😊
मुलींना मग सासर कडची ही आणि माहेर कडची अशी दोन्ही बाजूची प्रॉपर्टी मिळणार की, हा तिला सासर नसेल नवरा संभाळत नसेल तर गोष्ट वेगळी आहे
लालची सीसटर ग्रुप
Comments madhe aaplya bahiniche bhau kiti swarthi aahe hech diste.
Ho na
अतिशय चुकीचा कायदा आहे. एखाद्या मुलीला जर बिलकुल आधार नसेल तर जरूर या मुलीची जबाबदारी माहेर च्या लोकांवर सोपवावी. ह्या कायद्यामुळे नातेसंबंध बिघडतात.
Hya kayadyamule bhau_bahiniche sahajapane sambadh kharab hou shakatat.
या कायद्यामुळे बहिणी स्वार्थी होऊ लागल्या आहेत. मुद्दाम सासरच चांगला असूनही काही बहिणी हिस्सा मागत आहेत. ज्या मुलींनी आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी भावा सोबत घेतली असेल तर त्यांना हक्क मागण्याचा अधिकार द्यावा. मुलांनी च आई वडिलांना सांभाळावं असा कुठे कायदा नाही. बहिणी ने पण सांभाळून दाखवाव मग हिस्सा मागावा.
नातेसंबंध बिघडत नाही तर, पुरूषसत्ताक व्यवस्था खिळखिळी होते.
नातेसंबंध ची वाट लावणारा कायदा..... कीतीही द्या त्यांना कमीच वाटते...
अशिष कुदळे तुला तुझ्या बायको कडुन आलेली संपत्ती नाही का घेऊ वाटणार
@@sureshchougule6813 Ganraj nahi kamun khail ani ky ghyach dyaych te Ticha bhau ticha father ane ti bagel ticha
जर मुलीच्या घरची परिस्थिती चांगली असेल तर तिने का हिस्सा मागावा मग भाऊ कंगाल आणि मुलगी दोन्हीकडची हिस्सेदार व मालामाल असे नाही का होणार,
Hey BBC can u tell me information about Rajaram Bapu Patil ....n his work
हा कायदा म्हणजे, लग्नानंतर कधीही कायद्याने हुंडा देण्याची तरतूद
हा कायदा करताना मुलीचं लग्न जेव्हा थाटामाटात करून ,भरपूर सोनं-चांदी,रुपये,गाडी,फ्लॅट वगैरे दिले जाते.त्याचा विचार केलां नाही.
एवढं सगळं करताना बहुताशं माणसं कर्ज पण काढतात.20/20 वर्षे कर्ज फेडतात.मग जमीन विकायला काढली की बहिणीची सही लागते.तेंव्हा हिस्सा मागितला जातो,तो नाकारला की प्रकरण कोर्टात जातं,वकील सांगतात तुम्हाला कायद्यानं हिस्सा मिळणारच??
भावा बहिणी मध्ये प्रॉपर्टी वरून भांडणं लावून मग वकिलांची पोट भरण्यासाठी केलेला कायदा आहे.
हा कायदा करताना मुलीचं लग्न जेव्हा थाटामाटात करून ,भरपूर सोनं-चांदी,रुपये,गाडी,फ्लॅट वगैरे दिले जाते.त्याचा विचार केलां नाही.
एवढं सगळं करताना बहुताशं माणसं कर्ज पण काढतात.20/20 वर्षे कर्ज फेडतात.मग जमीन विकायला काढली की बहिणीची सही लागते.तेंव्हा हिस्सा मागितला जातो,तो नाकारला की प्रकरण कोर्टात जातं,वकील सांगतात तुम्हाला कायद्यानं हिस्सा मिळणारच??
भावा बहिणी मध्ये प्रॉपर्टी वरून भांडणं लावून मग वकिलांची पोट भरण्यासाठी केलेला कायदा आहे.
@@12345678mds पण मुळात कर्ज काढून थाटामाटात लग्न करायची गरजच काय ? साध्या पद्धतीनेदेखिल लग्नं करायला काय अडचण आहे ? आयुष्यभराची कमाई कोणी एक दिवसाच्या लग्नात वाया घालवतं का ?
भाऊ तुला पण तुझ्या बायको कडुन हक्क मिळणार यात काही शंका नाही
@@12345678mds तुला पण तुझ्या बायको कडुन हक्क मिळणार यात काही शंका नाही
मुदत बाह्य प्राप्त झाले तेव्हा corona affected म्हणुन मुदत वाढविली होती
Amchya kade evde vatnyasarkh kai nahi eka room madhe rahtoy mg Kashi vatap krnar tumch Kai asl tr dya apn divide krun vathun gheo lu
Purshi mansikta ajun khup ahe..ha kayada ruchnyasathi avaghad jail....Kahi lok mhntat....babala kon sambhalt..? Baba krun pn samaj hakk...navryakdun pn samaj hakk..?? Saglach pahije...??
Pn reality bgha...mulgi ahe to pryant aai baba chi kalji ghetech...tyat Ti kamvat asel tr ghari suddha hat bhar lavte...ticha lagna nantr mg tich Prem nd kalji kmi hoti as nhi...tyaveli pn gi financial help leu shakte...tyach brobr Tula ticha navryacha ghrache suddha Sambhal krava magto...ha Vishay konala kiti asa naun...samajik samta jagrut karne asa ahe...Nd rahila dusra Vishay...aplya gharat yenari suddha Navin bayko..sun...tila pn toch kayda lagu ahe...he pn lakshyat asudet...
Ekdam brobar
मुलीचे वाटा देता काहीही हरकत नाही। पण त्यांचा मुलाना कशाला पाहिजे । म्हणायचे एवढेच मुलगी तिच्या नवऱ्याच्या घरी मरण पावली।तर तिच्या हिस्सा संपला पाहिजे।पण तिच्या मुलांना सुद्दा वाटा पडतो।त्याचा काय संबंध।
हे बरोबर आहे.....कायदा 2005 मध्ये झाला..त्याआधीच बहिण वारलेली असेल
किंवा भावांची वाटणी होतंना ज्या बहिणी वारलेल्या असतील...त्याच्या मुलांना सदर वाटणीत हिस्सा मागण्याचा अधिकार नसावा..!
वडिलोपार्जित बाबत कळलं, पण स्वकष्टार्जित संपत्तीचे काय? जर वडिलांनी will केलं असेल पण ते मुलीच्या दृष्टीने न्याय्य नसेल तर मुलगी काय करू शकते?
भारतामध्ये कायदे अनेक आहे पण समाजामध्ये त्या कायद्यापेक्षा वेगळी स्थिती आहे . लोकांनी स्वतःची मानसिकता बदलावी . कायदे तयार करताना त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर लागू करणे टाळावे आणि जनजागृती करून कायदे लागू केले पाहिजेत.
Maza sauchi property ahay pan taycha motha brithers deynays nakarvdayt ahay mazi sasu expired zali mug ti cha mula na right milnar ka pls suggestion
वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलीला हक्क दिला नंतर तिचा नवरा आणि मुलगा हक्क मागू शकतो का ?
Maze aajoba aaichya lagna nantar expire zale i think in 1990 or 91 pan ajun aaichya vadilanchya property made vibhagni zali nahi, jar aata vibhagni keli tar mazya aai la hissa bhetu shakto ka... Aani to kiti asel..??
Vadloparjit sheti ihe matra 2baykancha vistar mulemuli ihet tr samja 6yekr sheti ihe pahili patni mulga1. Dusri patni2muli, 1mulgaihetr . Tr pahilya patnichya mulas kitti vata milava
मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीला पती कडची शेती मिळते मग मुलीला वडिलोपार्जीत हिस्सा कशाला पाहिजे वडिलाचे कर्ज मुलगा फेडतो हा कायदा बंद करण्यात यावा
म्हणजे आता बायको पीडित नवरा, तिला मिळणाऱ्या पॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सेदार असेल 😀😁😂🤣
आय हेट सिसटर
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
ruclips.net/video/9ggbivG-Q_s/видео.html
हो खुप वाइट अनुभव आहे आई बरोबर आई माजी हक्क सोड पत्रवर् सही देत नाही म्हणून तिला संबंध ठेवायची नाही धमकी देतात, कुणाला संबंध थेउ देणार नाही असा आई चा भाऊ बोलत असतो व गावात हक्क मांगती म्हणून नाव खराब करतात व तीचाशि चांगले वागत नाही व सर्व बहिनी ला वाईट करायला भगत आहे तीचा बर
Aai vadil aajoba aaji chi property madhe mulga mulgi doghacha hakk ahe because doghana janam ghalnare ekch ahet ....... Kai jaan property chorun khotarde daavpech karun naavavr karun ghetat are kasha sathi property sathi tevha naate nai ka todat ekda property vaatun ghetana bahini la pn sanga na v tichi pn icha vichara ki bagha kontich bahin vatani magnar nai pn tech jar laalche poti kart asal tr
थोडीशी प्रापर्टी असेल तर दोन भाऊ वचार बहीनी असतील समान वाटा कसा द्यायचा दोन लांना काय मिळणार यावर काही उपाय सांगा
2patnit 3+3#6hoil ka?
मला पाच भाऊ आहेत आणि मी आणि माझी मोठी बहीण आम्ही सगळे साथ जण आहोत. माझ्या वडीलाची वडलो पराजित संपती आहे. वारस म्हणून आमची नावे नोदली आहेत. दोन नंबर चा भाऊ मयत आहे. पण त्याची पत्नी आम्हा बहिणींना समान हक्क देण्यास नकार करते आहे . व ती इतर भावना भडकून सांगते की बहिणींना काही देयाचे नाहीं. मी ह्या साठी काय करू शकते. पिलिज मला मार्ग द्रशन करावे.
90% भाऊ बहीनीला फसवतात.....यावर एकच उपाय......भाऊ आणि बहीण यच्यात झालेले संमतीपत्र आणि बक्षीस पत्र अवैध ठरवावेत
je mule kiva muli courtat javun aai vadilanchi jababdari ghetil tyanach property milavi karan kadhi kadhi ekadha mulga kiva mulgi aai vadilanchi kalaji gheto nantar bakiche bhau bahin aaivadil gela nantar hissa magayala yetat.
Aho tai mul bakshish patrachya joravar mulila vadiloparjit sampatit vatya pasun vanchit thevtat
Aai vadillanna sambhalaycha kayda krayla hava instead of this act for distribution of their properties..🤪
Ithe jastit jast mule aai vadil sambhalnyachi takrar karatna disat ahet. Te visart ahet ki tyanchi bahin hi kunachi tari sun houn tithe sewa karat astee ani hyana pan bayko ali ki tila aai vadilanchi sewa karayala lawawi na hyani. Hyanch as aahe ki bahin jo prynt gapp to parynt changli pn ticha hakk magitla ki lagech vishay aai vadil sambhalnya kade nenar. Tumhi he visarata ki ti jar mulaga asti tar tumhala zak marun tila ticha hissa dyawa lagala asta. Ani aai vadil sambhalnyasathi manatun tayari pahije. Aai vadila warun bhandan krne mnje tyani aplyala janm deun tyani gunha kela as tharwane aahe. Mala sanga aaj kiti mul aai baba na sambhalatat. Khup kami.
Karan aaajkal. Aai vadil swatachya mhatarpanachi soy karun thewat astat. Tyana mahit aste mhatarpani kay hal honar ahet te. Ani mulga mulgi ha bhedbhaav thambwa agodar. Mulila jast shiku n deta tich lagn lawal jat .tila kuthe mulasarkhi sandhi milte jast. Kahi muli astat nshibwan pn kahi muli tr hushar asun pn tyana shikshan chi sandhi det nahit aai vadil. Lagn lawun mokale hotat ani ojha halak zalyacha feel yeto tyana. Sakkhe aai baba ch tar bhedbhaav krta ithe tar bhawa kadun kay apeksha karnara.
Tila aadhipasun ch parkyach dhan mhanun jast shikshan n deta lagnasathi cha basic course mhanun tila shiwan class ani degree prynt shiku detat kiti hi hushar asli tri tila ekhad sthal aal ki lagech tich lagn urkaychi ghai hote tyana. Tila pn tya mula sarkh jara saman panne shiku dya na. Tila pn sarkha sandhi dya tya mulasarkhi. Tila pn uchha college madhe shiku dya tumchya mula sarkh. Ti swatachya payAwar ubhi asel tar garaj ch nahi tila hissa denyachi pn jar ti garib asel til kharch garaj asel ty hissa chi. Dila hissa tar kay farak padnaR AAHE.
चांगले आहे.पण आता १९५६ च्या अगोदर जन्मलेल्या पण त्यानंतर वडीलांच्या मालमत्तेत त्यावेलच्या शासनाने नाकारलेल्या मुलींना की त्या पण आता जिवंत नाहीत त्यांना आता न्याय मिलेल का?
Aai vadil jivant astana mulga tyanna sambhalat nahi aai achanak melyavr mulga vadilanna mi sambhalnyachi jababdari gheto ase sangun to tyanna tyachy barobar ne to bayko melya mule tyehi destab astat tyacha fayda gheun to sarv sampatti che mrityu patra mulane aaplya navavr krun ghetle aani teen bhaninna tyat varsa hakk thevla nahi tr mulinni kay karave
Malahi vatani det nahit, mag mi court geli 11 years zale nikal lagt nahi.
Mag kay mulila sagle aaite have aahe kay mulila navra kamavnaara hava,mulila zamini wala hava,muline hunda deu naye,aani ata hakk pan waa 🤮
सगळ ऐत लागत बायांना । नालायक कुठल्या।
वडिलोपार्जित आणि कुळकायदा याने मिळालेल्या संपत्ती मध्ये काही फरक असतो का?
काही गोष्टी तुमच्या बरोबर आहेत.
पण
विचार करा एका मुलगीला काही, नसून चालत नाही. तिच्या सांभाळ करण्यासाठी आणि तिचे लग्न करेपर्यंत खूप खर्च येतो ,
या व्यतरिक्त एखादा मुलगा शेतातील कामे,बाहेरील कामे ,आणि थोडे पैसे कमवून तो ते घरातील काही अडचण दूर करू शकतो.
उदा. तुम्हाला भाऊबंद आहेत ना, मग विचार करा ,आपण जिथे राहतो ,आपली शेती व त्यातील वांदी भांडण याला फक्त मुलगाच सांभाळू शकतो.
मी अस का म्हणतो आहे,
कारण
आमच्या येथे एक मुलगी आंतरजातीय विवाह करून पळून जाते . आणि आता तिने आपल्या जमिनीवर माझा हक्क आहे आणि ती त्या जमिनी बदल्यात मला काही रक्कम ती भावांच्या कडून मागत आहे.
आत्ता तुम्हीच ठरवा की , सगळ्यात जास्त लाड हे घरामध्ये मुलींची केले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता वडील भाऊ जाणवू देत नाहीत जेव्हा एखादी मुलगी भावांच्या कडून जमिनीचा हक्क संपत्तीचा हक्क मागते तेव्हा तिने एकदा मागे वळून बघितलं पाहिजे की आपल्यासाठी आई-वडिलांनी आणि भाऊंनी काय काय केले त्याची किंमत देखील आपण मागत असलेल्या जमिनी/संपत्ती पुढे शून्य आहे.
धन्यवाद.
Hech rahile hote ata🤮
अविभाज्य हिंदू कुटुंब का म्हणता फक्त हिंदू कुटंब म्हणा किंवा विभागनी केव्हा ची हि असेल तरी पन द्या
कायदा केला आहे. परंतु अंमल बजावणी साठी मुलींना अनेक वर्षे कोर्टात हेलपाटे घालावे लागतात. यावर उपाय काय आहे.
Ani maher chya lokanche tomane aikawe lagnar te ajun wegl ch
कोर्टात हेलपाटे मारल्याशिवाय वकीलांचे पोट कसकाय भरणार...त्यांचे पोट भरण्यासाठीच सुप्रीम कोर्टाने सदर कायदा केला.
Aai baba aajoba aaji ni kamvaleli property dived hote mg bhawala pn problem nasela hawa v bahini la pan nasawa because tyani kamvlel koni magat nai
मामा भासे हेनात कायदाने राहीले नाहि
बरोबर
Bad news
नाही मिळत
पण जर मुलींची गोड बोलून सही घेतली तर काय ? बक्षीस पत्रावर
ya nikalamule bhandne hotil baki kahi honar nahi
munilna tyncha vata dene kahich chukiche nahi to tyncha hakka aahe pan tych pramane aai, vadil anni bakichya sarv zabab dari pan tychna compulsory ghane bandhan karak karne mula pramane
mulani aai vadilana mulichya ghari patvawe thanya wagu naye . v mulini aai bapach karj sudha phedave saman hakk
Mulina property madhe saman hakka detay changli gosht ahe bt tyach aai wadilanchya aajar pana madhe pn saman hakka dya na.ithe ka muli maghe rahtat
इथे मुलाच्या बायको चा हिस्सा पण आहे ना,तो वापरा ना आईवडिलांच्या आजारपणामध्ये
@@vishalk.6951 ya aadhichi news pahili ka tumi.aai wadilana swataha tyanchi mule + soon+ jawai tyani pn laksha dyech kayda pass zhala ahe.tya varun soon kay jawai pn sutushaknar nahi.saglyanich aap aaplya parents chi kalji ghye
fakt samptivar saman hakk ,pahije baki muli swatacya sasu sasryana sambhalt nahi ,aai vadilana Kay sambhalnar
खु
मुलींना पुरवलक्षी प्रभावाने मालमत्तेत वारसा अधिकार दिल्याने सगले मालमत्तेचे जुने वाद जिवीत होउन कोर्टकचेरी प्रकरणे तसेच कौटुंबिक कलह वाढतील. तसेच शेतजमीन वाटप अधिकार मुलींना देतांना अपवाद करणे आवश्यक आहे. मुलींना माहेरची शेतजमीन कसणे जमत नसतांना फक्त कायद्दयाचे हकक पुर्ततेसाठी विभागणे हे शेतजमीन एकीकरण कायद्दयाचे उद्देश्याला मारक ठरेल. या वास्तवतेचा सर्वोच्च न्यायालयाने विचार केला का?, हे सविस्तार निकाल पाहील्यावरच समजेल. अशा दूरगामी परिणामांचा विचार करता निकाल पुर्नविचारार्थ मोठ्या बेंच कडे सोपविणे आवश्यक आहे.
Mg sarv property jas mullach pahije asti tas sarv property mulila dya aai vadil tyachi jababdari pn dya mulila no problem bhawani mothya manani sarv sodun dyav ......
Tas nai honar na fakt bahini ni property magitli ki trass hoto tumha lokana bhawa ni kamvlel magat naiye kon bhawala bahini la janam dillya bapa chi magtayet
आमची जागा वडिलांच्या नावावर आहे तिथे आम्ही घर बांधले व तिथे आम्हाला थोडेफार पैसे कमी पडले मग आम्ही बँक लोन केली तिची तर आम्ही अजुन कर्ज फेडतो नंतर न काही दोन बहिणीचं लग्न कितीही कर्ज काढावे लागले मग माझे पप्पा आणि मी मुलगा दोघेही कर्ज फेडता आहे मग आमच्या बहिणीला तिला पण कळलं पाहिजे ना आपण कर्ज फेडावे आणि आपल्या भावाला आणि पप्पांना आपण मदत करावी का नुसता मालमत्तेचा हिस्सा मागायला पाहिजे अजून काही दिवसान आई वडील ना मुलींना सहा महिने गम व मुलाने सहा महिने सांभाळावे लागल व त्यांना कोणता खर्च होईल तो पण मुलींना आणि मुलांना समान हक्काने केला पाहिजे 🙏🙏
N omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira
Muli donikade ya adhikaracha fayada ghetat tari tyana akikade property milavi bhau bichare yamadhe vinakaran trasun jatat Ani muli aai vadilana n sambhalata fakt adhikar dhakvtat je aai vadilana sambhlatil tyana property dyavi v bahin garib asel tar Tila bhavane sambhalave
Darude navre bahinichi property vikun khatil . Yasathi pan kahi krayla have.
Hoy bararbr ahe ,pan jya bapani 2 mulichya lagnat 13 lakh kharch kele astil ani ek mulgi laganichi ahe , tichya lagnacha ankhi baki ahe , sheti ahe tin yenkhar tr bapacha pagar 7k ani bhau kamivito to 20k bhavala 2 mul bhavachya patnichya ai vadila kade tr seti ch nai nai konti property..... tr asyatch konti bahin bolali mala saman hakk vaha tr mag kay ... karacha ... nyay ka anay hech samjat nai ... kahi nirnay ghaya but chaglya sathi ghaya ugach kahi tari... nirany getanaa he pan spast kara tyat aai vadil sabahal pahije hi pn tartut karavi tya nirnyat... tar anikhi barabar hoil....
Kdk
Mulat 7k pagar Astana...ani 2..3ark sheti aatat 13lakh kharch karne chukicha ahe...nd dusra Vishay mhnje Ata pryant kiti paise ghatle...kiti kharch kelay...ya vr ha kayda nhich....saman hakk mhnne...je asel tyachi samaj vatap....mg te kiti ahe nd ya adhi avdh hott...?? Yala khich meaning nhi....
The greatest law system of India asserting boys & girls are equal. We are all justified, right?
Amche nalayak bhau doghe bahinininna kahich dile nahit swatach doghe jmin vikun khat ahet
Maza aii cha wars hakka pasun amhala wanchit thwlya gelya mza aai ch apghati nidhan zall tyanntar babache anghte gheun jamin ti mamicha nawawr keli ....
Ha kayda chukicha aahe.. pn yat badal kasa honar
Mulachach hak pahijet ,hya kaydyane bhandan lavnyapalikade Kahi aakal chalavli nahi,,ha kayda mhanje hunda padhatila Prerna denara aahe,,,ithun pudhe mulani jamin baghunach lagn karnar aahet aani muli jyanchyakade Jamin nahi tya Bina lagnachya rahnar aahet,,,पागल लोक आहेत ज्यांनी 2005 ला काशी केली आहे
आज मुलीना समान हक्क असला तरी सात बारावर नाव लावण्यासाठी पुन्हा तलाठी त हसीलदार कडे अर्ज का करावा लागतो.व भाऊ हक्क का सोडत नाहीत .यसाठि कडक अमलबजवनीज़ाली पाहिजे...सरीता
Wrong decision give by suprim court yane vishay sutnychya aivaji bahin Bhau bhandan vadnar nati turnar par... Natypeksha paishala Jast mahatwa yenar
Ka bahin bhau doghani jr vichar kela ki ho aai baba aajoba chi property vaatun ghetoyet swata kamvleli nai hakk doghacha ahe asa vichar kela tr ka bhabdan hotil bhawana property dechi naste mahnun bhandan hotat ...
Mulini hakkane bhava kde yeun 4 divas rahave hakk kasle ghetay paise aaj aahe udya nahi pn bhavache prem rahil ka ? tumhi hisse ghetle tr
पैसे घेण्यासाठी फक्त कायदा नाही केलाय, हक्काचं घर मिळावं म्हणून कायदा केलाय.
लग्न झाल्यानंतर मुलींना माहेरी पाहुणी म्हणून वागणूक दिली जाते. त्यांना भावाच्या मर्जीवर रहावे लागते. एखाद्या विवाहीत स्त्रिला सासरच्या घरी छळ होत असेल तेव्हा ती कायमची माहेरी येऊ शकते. कारण आईवडिलांच्या घरावर समान अधिकार असणार आहे. माहेरी ती तिच्या हक्काच्या घरी असेल पाहुणी नसेल.
Aho tumhi fakt mahna bhawala hissa pahije bagha tumcha bhau vahini kase badhltat te nakka gheu hissa pn mahnun tr bagha fakt jr khar pream asel bhawa bahinit tr kevhach naat tutnaar nai
Mam sorry but this sopi goshtya I have not understand at all
Mam आईने आम्हा दोन बहिनिना तडजोडी नुसार जमीन दिली पण दोन भावानी ती विकली 5 वकील बदलले केस बारामती मध्ये चालू आहे पण आई व भाऊ जमीन मिळू देत नाही काय करावे समजत नाही from आशा salampure 9359618349
आय हेट सीसटर
आईच्या प्राॅपर्टीवर नाही का? कारण घर वडलांनी आईच्या नावावर घेतल? आता आई तो नाकारते
मला न्याय कसा मिळवावा कळत नाही मी पंचावन वर्षाची आहे मी आईला सांभाळायला तयार आहे
ऐवढ आतील भाग माहित नव्हता
Pushpa kuthe rahtes
Nahi milat
baap mareyent sambhalanyachi suddh kalaji ghyavi kar mulaga sambhalat nasel tar vadilanchi purn jababdari ghyavi aani vadilanchi sampati ghyavi matra sasarchya lokani aani mumini mulichya aai vadilani sambhalave
Mulila property tala hissa betayala hawa tyach pramane aai-vadil hi muline vagavayala have aai-vadil vagavayacha hi hisa property pramane vatayala hava
मग बायको कशासाठी आहे?तिचा पण हिस्सा तुम्हाला मिळणार ना.
@@vishalk.6951 He nahi lakshat yet tyana. Mi pan maza bhawachya shikshan sathi khup paisa lawala karan mala nokari ahe. Pn ata tyala nokari lagli maza peksha jast pagarachi. Kadhi watnicha vishay nighala tr to mhnato tula nokari ahe tula kay garaj hissa chi. Ani paise lawle Tu tr dar diwali la sadi ghein na ajun kay pahije. Mnje mulinchi layki fakt sadi choli itki ch gundalun thewali geliye aplya samajat
jawai lalachi ashala tar
मॅडम मृतीपत्र रद्द होत का ,
माझ्या बाबतीत थोडस असच आहे.
Mulilaa vadilacha naav chalvanyacha hakka pan dyavaa tyat bhedbhav nako sarv babtit mulilaa samaan hakka pahije
*बहुत नाइंसाफ़ी है*
*बाप की इज़्ज़त तो बेटी के हाथ में होती है*
*और*
*प्रोपर्टी नालायकों के हाथ में*
😂😅
वडिलांकडून मुलीला मिळालेली संपती ती म्रुत्यूपत्राने कोणालाही देवू शकते?
Lay Shani aahes Jara purush mhanun jagtana kiti mansik tras hoto he bagha aani bola ,dharmach rajya pahijet jyamadhe mansik drustikon pahila jato,he democracy chutiya band Kara,
मला माझा अधिकार हवाय
Make up kamich kelay bai ne