दोन पत्नी आणि वारसाहक्क ? - अ‍ॅड. तन्मय केतकर | hindu marriage act | hindu succession act

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 35

  • @KrishnaKadam-uy7gp
    @KrishnaKadam-uy7gp Месяц назад +3

    Veri good sir

  • @bhagwatjagtap3101
    @bhagwatjagtap3101 5 месяцев назад +1

    very Nice🎉

  • @maruti147
    @maruti147 Месяц назад

    My case is same chart mention you

  • @maruti147
    @maruti147 Месяц назад

    Apatya 1 mhanji mulgi asel tar kiti hissa milel

  • @SwadishtBhojanMarathi
    @SwadishtBhojanMarathi Год назад +11

    सर माझ्या वडिलांच्या दोन बायका मुलगा नाही म्हणून दुसरी बायको केली मी पहिल्या बायकोची एकच मुलगी आहे तर मला या संपत्तीत किती मिळाला पाहिजे ‌ वडिल आणि दोन्ही बायका नाहीत त्यांचे निधन झाले रे आहे

    • @jivansagargovindabawane1832
      @jivansagargovindabawane1832 2 месяца назад

      तुम्हाला 50% म्हणजे अर्धा हिस्सा मिळतो

    • @JSM-l8p
      @JSM-l8p Месяц назад

      100% कारण दुसरे कुणी वारसच नाही

    • @mirakishorepatil8202
      @mirakishorepatil8202 7 дней назад

      सर माझ्या वडिलांना पहिल्या पत्नी पासून तीन मुली व दुसऱ्या पत्नी पासून एक मुलगी आहे तर यांच्या त वाटणी कशी होणार वडील आणि दोन्ही पत्नी नाहीत

  • @Timepass-vi4pv
    @Timepass-vi4pv Год назад

    🙏सर, आजोबा मयत, पहिली आजी मयत आहे, पन् दुसरी आजी हयात आहे, आजोबचा नावे 5 acre jamin आहे....
    परंतु पहिली आजी असल्या चे पुरावे मी कसे आणि कुठन मिळवू शकतो जेणे करुन् मला सिद्ध करता yeil कि मी सावत्र अपत्य आहे

  • @priyashah2450
    @priyashah2450 11 месяцев назад

    Sir mala 2 sasu hotya, pahili sasu Astana mazya sasryani dusra vivah kela hota,tyancha kaydeshir divorce zala nahvta pan dusrya lagna sathi sanmati denya sathi court madhun kagad anun gharich lihun ghetle hote Ani ase samajle jare ki divorce nantar mazya sasubai na mil.zale,dusrya sasu bai ahet tyancha kute hi lagnachi nond nahi,pan tyana 5 mula ahet Ani maze Mr ekte tar vidiloparjit estate made hakka kasa rahil maze sasre expire zale ahe

  • @surajarsul8958
    @surajarsul8958 2 месяца назад

    Hi sir

  • @pradeepshinde3244
    @pradeepshinde3244 Год назад

    एसटोपल म्हणजे काय .. आणि केव्हा लागु होतो.

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 Год назад

    सर आपण तुमचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आपण केलेले मार्गदर्शन केले का हे तपासणी करावि

  • @PavanKhare-ts5tz
    @PavanKhare-ts5tz 5 месяцев назад +2

    तर आमच्या आजोबांनी असंच केलेला आहे पहिली पत्नीला एक मुलगा दुसऱ्या पत्नीला दोन मुले सातबारा मध्ये आजीचा सुद्धा नाव आहे इतर अधिकारात आणि तिने मुलाचे 7/12 नावे आहेत तर आता एक पहिली आई त्यांची मयत आहे वडील पण माहित आहे सर्वात मागून केलेली बायको जिवंत आहे याच्यावर व्हिडिओ बनवा आणि सांगा

  • @yogeshbhanu8564
    @yogeshbhanu8564 Год назад +1

    दरवर्षी NA टॅक्स जसा भरायला लागतो तसा शेतजमिनीचा सारा पण दरवर्षी भरावा का व त्याची पावती सरकार देईल का? उद्या एखादा प्रकरण न्यायालयात पोचल तर याबाबत पुरावा म्हणून सदर साराआकरणी पावती ग्राह्य धरण्यात येईल का? याबाबत काहीच क्लिअरिटी नाही व्हिडिओ बनवा प्लीज

  • @DeepeshKate
    @DeepeshKate 4 месяца назад

    सर माझे आजोबाला 2 बायका होत्या 1 ला एक मूलगा व 2 रीला 3 मुल तर वाटणी काशी होनार दोनी बायका हयात नाही आहे 1 ली ने दुसरे लगन केले होते परंतु मुलगा सोडुन गेली होती जमिन ३८ गुंठे आहे

  • @rajendrachavan1218
    @rajendrachavan1218 Месяц назад

    एखाद्या व्यक्तीने दोन बायका केल्या असतील त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता चे विभाजन हे त्याच्या मनाप्रमाणे करू शकतो का

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 Год назад +3

    अहो जर दुसरि बायको च जर बेकायदेशीर आसते तर कायद्याने बायकोचे अधिकार कोणत्या कलमाने येतात हे सागा कि

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 Год назад

    सर ज्येष्ठ नागरिकांसाठी जो कायदा बनवला आहे त्याच्यावर एक माहिती सुरु व्हिडिओ बनवावा ही विनंती त्यांच्या कायदेशीर हक्कासाठी कायदेकानून काय आहेत एक व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @akshaynarwade3282
    @akshaynarwade3282 Год назад +1

    Sir jar ferfar var sakshidar mhnun khoti signature keli aslyas ani 2 /3 varshani samjal asta apn kay karav?

    • @sumitbhosale9850
      @sumitbhosale9850 9 месяцев назад

      वकील लाऊन झटावं

  • @nageshjadhav8486
    @nageshjadhav8486 Год назад

    ऐकास पस्तीसावा हिंसा म्हणजे किती जागा 65गुठे आहे सर

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 Год назад

      1.85 गुंठा येईल प्रत्येकाला

    • @SantoshHakadale
      @SantoshHakadale Год назад

      आमच्या वडिलाना दोन पत्नी होत्या पहिल्या पत्नीला 1 मुलगा तर दुसर्या पत्नीला 3 मुल 4.5 एकर जमिन आहे वाटप कस आणि किति होईल सांगा सर

  • @NDD6755
    @NDD6755 Год назад +1

    पहिली पत्नी मयत झाल्यानंतर दुसरी पत्नी लग्न केले .
    आता पती,पहिल्या पत्नीचे चार अपत्य, दुसरी पत्नी व दुसऱ्या पत्नीचे 2 अपत्य.असे सर्वजण मिळून आठ समान वाटप होईल का?

  • @GirishZunjarrao
    @GirishZunjarrao Год назад +2

    आजोबांच्या २ पत्नी होत्या.आता आजोबा आणि दोन्ही पत्नी मयत आहेत. ७/१२ आजोबांच्या नावी आहे. एकीस ६ मुलं/मुली आहेत.दुसरीस ३ मुलं/मुली आहेत. मग आता वारस नोंद करताना त्या दोन्ही पत्नीची मुलं/मुलींची वारस म्हणून नोंद होईल. ७/१२ , दोन आहेत.१००+४० गुंठे आता वाटणी करताना दोन्ही पत्नीचा समान ‌हिस्सा राहील का.एकीस ‌‌३ तर दुसरीस ६ वारस आहेत.३ वारसांना ७० आणि ६ वारसांना ७० असा हिस्सा मिळेल का

    • @shivajikolekar6627
      @shivajikolekar6627 Год назад

      १ ली बायकोला २३.३३ गुंठे २ री बायकोला २३.३३ गुंठे तसेच १ ली बायकोच्या सर्व मुलांना व मुलीना ७.७७ गुंठे येतील व दुसऱ्या बायकोच्या मुला मुलींना प्रत्येकास १५.५५ गुंठे येतील

    • @sunilgaikwad5251
      @sunilgaikwad5251 Год назад +1

      सर वडील व आई मुत्रु झाले सावतर आई जिवंत आहे व तिला आधीकार किती तिचा 1वारस व आमचे 3वारस माहिती सांगा सर

  • @balajikalwane-qh7eb
    @balajikalwane-qh7eb 3 месяца назад

    1955 च्या हिंदु विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना किंवा तिची फारकत न घेता दुसरा विवाह केला तर तो बेकायदेशीर मानला जातो ते खरे नाही का तसेच जर विवाह केलाच तर त्या दुसर्या पत्नीस तर हक्क नाहीच आता दुसर्या पत्नीच्या वारसांना मिळणारा वारसा हक्क हा वडिलांना मिळणाऱ्या हिस्यातुन दिला जातो हे खरे नाही का? त्यांना बरोबरीचा भाऊ हिस्सा न मिळता वडिलांना मिळालेल्या हिस्यामधुन दिला जातो आसा हिंदु विवाह सांगतो
    हिंदु विवाह कायदा एक पत्नी एक पती एवढेच सांगतो मुस्लिम धर्मात बहूपत्नीत्व मान्य पण हिंदु विवाह कायद्यात हे मान्य नाही.

  • @sportsvideos317
    @sportsvideos317 Год назад +2

    पहिल्या पत्नीस जर अपत्य नसेल तर

  • @vijayjagdale1692
    @vijayjagdale1692 Год назад

    तुमचा नंबर सेंट करा

  • @dattatraydoundkar2773
    @dattatraydoundkar2773 3 месяца назад

    Mob no