Supreme Court of India ने Benami Property Act 2016च्या काही तरतुदी का रद्द केल्या? । N V Ramana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #bbcmarathi #BenamiPropertyAct #SupremeCourtofIndia #NVRamanna
    सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच बेनामी संपत्ती (प्रतिबंधक) सुधारणा कायदा 2016 मधल्या काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या आहेत. या तरतुदींचा उपयोग सत्ताधारी पक्ष राजकीय सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत होता. या नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत? मूळात बेनामी संपत्ती म्हणजे काय? अशी कायद्याची गरज काय होती, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 9

  • @vishwambarpawar711
    @vishwambarpawar711 2 года назад

    हो सरकार काय द्याचा दुरुपयोग करत आहेत
    Ed फक्त विरोधकांच्या मागे का लागते

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 2 года назад +1

    Jo garib ahe to ankhi
    garib hot chala ahe Ani
    shrimant ahet te gadgang
    shrimant hot ahet he
    Central govt . disat nahi?

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 2 года назад

    bharatatil kala Paisa
    to bharatat ahe Swiss banket
    Jo Paisa ahe to kadhi ananar

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 2 года назад

      बेनामी संपत्ती ही फक्त विरोधी पार्ट्या मधील लोकांकडूनच जप्त कली जात आहे सत्ताधारी लोकांकडून नाही फक्त विरोधी पार्ट्या नष्ट करण्यासाठीच ह्या कायद्याचा वापर केला जात आहे

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 2 года назад

    रामण्णा साहेब केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्र सरकार करत आहे हे देशाला दाखवून दिले लोकांनी २०२४ ला देश सैन्याच्या ताब्यात दीला पाहिजे

  • @satishjoshi321
    @satishjoshi321 2 года назад +1

    चुकीचे heading ani चुकीची माहिती फक्त बीबीसी च