आम्ही दोघे भाऊ नोकरी मुळे बाहेर गावी आहे.मोठ्या भावाने वडिल वारल्यानंतर त्यांच्या नावावर असलेली जमीन व इतर जागा वगैरे आम्हाला न सांगता नावावरकेली.आपल्या माहिती नुसार या फेरफारला आव्हान देणार आहे.पण वीस वर्षे जमिनीच्या उत्पन्नाचा दावा कसा करावा व तो मिळेल का ते सांगा प्लीज.
लीज पेन्डसी फेरफार ७/१२वर लावला नाही.व त्या नुसार नोटीस न बजावता ,बोगस सही करून एकतर्फी निर्णय दिला गेला हे उशिरा माहीत झाले .अपिल मुदत संपली.येथे काय करावे कोर्टात वाद देखील चालू आहे
वंशपरंपरागत जमिन घराचे इच्छापत्र रजिस्टर्ड करणे हे कितपत योग्य आहे? फेरफार नोटिस १४ दिवस मुदतीत परगावच्या भावाला मिळणारच नाही याची काळजी घेतली जाते. दहा वर्षं कोर्टात केस प्रलंबित आहे. या सबबी वर प्रांत, तहसीलदार , पोलिस दुर्लक्ष करतात.काय करावे?
Khup chhan sopya bhashet dili sir.
Thank you sir.
सर
इतर वारस lapwle. स्वतः चे नाव लावयासाठी , affidavit केले, तर FIR होईल का. जर होईल तर, कशी आनि कोणती ?
सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितले 😊😊
खुप छान माहिती दिली.धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली थॅकयु
best video मला समजण्यास खूप मदत झाली
Khup changli mahiti sir
खूप छान माहिती खूप खूप आभार
Chaan sir
Sar mazi aji jivant ahe Ani kahi lokani mayat dakhala dakhun heraferi Keli ahe tari Kay karave mi satara khandala tun ahe tari Kay karave
Sar ferfar madhe 3 bhau chi nave aahet pan 7 12 var nahit tar kay karave cha vidio banva
Very good
आम्ही दोघे भाऊ नोकरी मुळे बाहेर गावी आहे.मोठ्या भावाने वडिल वारल्यानंतर त्यांच्या नावावर असलेली जमीन व इतर जागा वगैरे आम्हाला न सांगता नावावरकेली.आपल्या माहिती नुसार या फेरफारला आव्हान देणार आहे.पण वीस वर्षे जमिनीच्या उत्पन्नाचा दावा कसा करावा व तो मिळेल का ते सांगा प्लीज.
Vatap ptra registered asel ani tyala 12+ year zale astil tr tyavar apil karta yete ka
Jamin aamchya Navavar karu shakato ka kasa karu hoil ki nahi
आपण खुपच चांगली.माहिती.
सांगितली.आहे.पण.
माझा.ऐक.प्रश्न.आहे
कि.मी.आमच्या.घराण्यामोठा मोठा.असुन.माझे.मोठे.काका.याच्या
नावावर.सदर.शेतजमीन आहे.त्या.जमिनीवर. वारसदार म्हणून मी.व.माझे.चुलत.
भाऊ.याची.वारसदार म्हणून. नावे.दाखल.करायची.आहेत.परतु.
माझे.चुलत.भाऊ.तलाठी.कडे.यायला.तयार.नाहीत.परतु.मला.माझे.ऐकट्याचे
वारसदार म्हणून नाव.दाखल.करावयाचे.आहे.तरी.माझे
नाव.सदर.जमिनीवर
करता.येईलका.व
त्यासाठी.मला.काय
करावे.लागेल.याची
माहिती.आपल्याकडून.मिलेळ का
Jar tahaceldar sahib Jar jaminicha aidhisha Gouna Jar kulala daitahi nacaila tar Kiya karava
Sir aamchya panjoba pasun varis nahi tar aani kay karu
Sir asa ferfar car apil karnyasathi mudat aavshyak ahe ka
हो मुदत असतेच
आपल्या चॅनेल वर त्यासाठी सविस्तर विडिओ उपलब्ध आहे,लिंक वर click करून विडिओ पहा
ruclips.net/video/0y6r2_iOIGo/видео.html
नमस्कार सर फेरफार रद्द प्रकरण १४ वर्षा नंतर विलंब माफ होऊ शकते का..
साहेब आम्ही दोन भाऊ आणि दोन मुली आहे आमच्या आईला वाटणी पत्राद्वारे जमीन आली तर आई मुली ला च जमिन देऊ शकते का
फेरफार आनलाईन करने ाठी कायम करावे
Mrutupatrache.ferfar.nondi..grahhe.dharle..jate ka
साहेब जर शासना कडून पूर्वी आजोबांच्या नावे जमीन मिळाली असेल तर त्या वर आजोबांच्या भावाचे नाव लागू शकते का???
Thewlelya baykoche huqq sanga Muslims kaydyane ..jar tee bayko tiche marriej sidhh karu shakli nahi tar Mag Kay.. Advice please
साहेब ३2ग चेफेरफार मधे बदल होऊ शकतो का आम्ही खंड घेतला नाही मदत करा
अपील करा
7219 375 274 वर संपर्क साधावा
लीज पेन्डसी फेरफार ७/१२वर लावला नाही.व त्या नुसार नोटीस न बजावता ,बोगस सही करून एकतर्फी निर्णय दिला गेला हे उशिरा माहीत झाले .अपिल मुदत संपली.येथे काय करावे कोर्टात वाद देखील चालू आहे
माझ्या माहितीप्रमाणे 1 g.r. आलेला होता त्याद्वारे लिस pendency ची नोंद फेरफार ला नाही घेतली तरी चालते
Sir...maza .1 Problem hai
Mobile phone varun salla ghenyasathi fees kashi bharavi tumhala
Google pay kinva phone pay
7219 375 274
वंशपरंपरागत जमिन घराचे इच्छापत्र रजिस्टर्ड करणे हे कितपत योग्य आहे? फेरफार नोटिस १४ दिवस मुदतीत परगावच्या भावाला मिळणारच नाही याची काळजी घेतली जाते. दहा वर्षं कोर्टात केस प्रलंबित आहे. या सबबी वर प्रांत, तहसीलदार , पोलिस दुर्लक्ष करतात.काय करावे?
फेंरफारला नाव आहेपरंतु ती व्यक्ती मयत आहे परंतु सातबारा वर नाव लावून इतर वारसानी 10वर्षपूर्वी जमीन विक्री केली आहे काय करावे लागेल.
सेम सर पण सिटी सर्व्हे बद्दल विडिओ बनवा
लवकरच चॅनेल वर विडिओ येणार आहे
फेरफार वर 76 वर्षे चा विलंब माफ होतो का का
information is good but case laws not given
एखादी व्यक्ती हयात असताना त्यांनी आपल्या मुलांच्या नावे सात बारा केला आणि त्यांच्या मृत्यू नंतर मुली त्या संपत्ती वर हक्क सांगू शकतात का
सर निकालाची कॉपी मिळेल का
कोणत्या
@@LawTreasureMarathi video jo aahe tya ni kalachi copy pahije sir
Tumacha contact milel ka
व्हिडीओ च्या description box मध्ये instagram id दिला आहे
तेथे बोलू शकता
फेरफार नोंदवही सजा मधून गहाळ आहे तरी या संबंधित माहिती कुठे मिळेल
ऑनलाईन ही झाले नाही तर काय करावं
कलेक्टर ऑफिस
एकाच फेरफार वरून 8 वाटण्या झाले आहेत, वैद्य आहे का??
हो
भूमी अभिलेख उताऱ्यावरील एकत्र कुटुंब मॅनेजर शेर कमी करणे
Ajit kaur vs darshan shing
सामायिक क्षेत्राचे मृत्युपत्र करता येतो का
त्याची हिस्सा नोंद करून
खोट्या माहितीच्या आधारे फेरफार करुन जमीनीवर ईमारत उभी करून सदनिका विक्री चालू केली असल्यास काय करावे लागेल?