Limitation Act 1963|मुदतीचा कायदा|Mudat Adhiniyam|LTMARATHI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 66

  • @active1953
    @active1953 2 года назад +6

    सर खुप छान याविषयी आपण 15 ऑगस्ट 2022 ला याचवरती मी कॉल बुक केला होता आणि आपण देखील खूप फायदेशीर असा सल्ला दिला होता व आहे. खूप छान सर यावरती व्हिडीओ सुद्धा आपण बनविला.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад +1

      हो तुमचा विषय लक्षात घेऊनच हा व्हिडीओ बनवला आहे,तुमचे आभार

    • @r.v.v.jakkal2902
      @r.v.v.jakkal2902 Год назад

      🙏🏻

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 Год назад +1

    दावा मुदत व विलंब माफी या बाबत सोप्या उदाहरणाने खूप महत्वपूर्ण आणि उपयोगी माहिती आपण दिली आहे. धन्यवाद सर ! 💐💐💐

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 2 года назад +1

    समाजाला अत्यंत उपकारक माहिती आपण दिलेली आहे..

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 Год назад +1

    Supper? Khup chan .. sr detail sangitalat

  • @gajananchavand5632
    @gajananchavand5632 2 года назад +2

    Khup Chan mahiti dili saheb

  • @balajibiradar680
    @balajibiradar680 Год назад +1

    🙏🙏खुपच छान माहिती दिली सर

  • @bharatshinde1910
    @bharatshinde1910 11 месяцев назад

    चांगली माहिती दिली आहे

  • @bhagwandarade8077
    @bhagwandarade8077 Год назад +1

    उदाहरणांसह तरतुदी चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या आहेत.

  • @vaishalisapate1060
    @vaishalisapate1060 Год назад +1

    Great Information

  • @dhanajibele6152
    @dhanajibele6152 Год назад +1

    Nice

  • @aaji-naat43
    @aaji-naat43 8 месяцев назад

    अज्ञान म्हणजे आ. पा. क. ची माहिती 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 8 месяцев назад

    गुड जॉब

  • @ShyamJadhav-iw9xz
    @ShyamJadhav-iw9xz Год назад

    Sir jar miner 40 yearcha zalyvar tyla knowledge zalyvar ki jmin dusryne bekaydeshir khredi keli. Teva sute file kru shakto na

  • @zhakirchsuse4118
    @zhakirchsuse4118 6 месяцев назад

    3 varshachi limit samplyawar pude dawa dakhal karaycha aahe tar kay karawe

  • @ChikooMeena-y8l
    @ChikooMeena-y8l Год назад

    Khup chan sir .. pn bhag dusra nahi upload kela

  • @VedikaSarade-ob6wl
    @VedikaSarade-ob6wl 2 месяца назад +1

    Majha aaicha navavar 36 aar jamin hoti ti majha maman jamin vikvn takli 2001 rajistri dakhvate aani maji aai 1993 madhe vadli aahe ta sathi kay karave

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 месяца назад

      7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @AnilWakudkar-wn9gf
    @AnilWakudkar-wn9gf Год назад +1

    सर खरेदीखता मध्ये दिशाचुकली जमीन पु प वाटनिची आहे परंतू द उ वाटनीची अशी चुक झाली मला मनाई हुकुम मिळेल का

  • @dyanudadamane3841
    @dyanudadamane3841 2 года назад +1

    वाटणीच्या दाव्याची मुदत किती वर्षा पर्यंत असते सर

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 2 года назад +1

    Sar
    सामाईक क्षेत्राचे १) व्यक्ती चे खरेदी करायचं आहे तरी,. बाकीचे वारस सहमत सही करत नाही तर याला मार्ग काय?

  • @dharmendrayadav-yt4vd
    @dharmendrayadav-yt4vd 2 года назад +1

    महाराष्ट्र सरकारची जमीन कशी खरेदी करायची याची प्रक्रिया काय आहे, कागदपत्रे काय आहेत, कृपया मार्गदर्शन करा

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 2 года назад +1

    मस्त माहिती दिली

  • @keshavdhulgand2581
    @keshavdhulgand2581 21 день назад

    एक त्री करणयोजनाची मुदत काप आहे व ताबा लिमिटेशन या कायदा कोणता आहे

  • @abhijitcpatil6495
    @abhijitcpatil6495 2 года назад +1

    संरक्षित कुळ याववर एक व्हिडिओ बनवा

  • @subhashbarage3437
    @subhashbarage3437 Месяц назад

    🙏🙏 सर 67 वर्षे जमीन आम्ही गहाण खताद्वारे कसत आहे पण तिचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे सातबारा ज्याच्या नावावर आहे ते मरण पावले तर त्यांच्या नातवाने आम्हाला न विचारता परस्पर जमीन खरेदी दुसऱ्याला दिली आहे आता आम्ही या खरेदीवर स्टे घेतला आहे सर यावर काय निर्णय होईल कृपया मार्गदर्शन करावे

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 2 года назад +1

    सर वाटणी दावा2014 साली दाखल केला तर निकाल कधी ला गेल वादी ची सुनावणी झाली प्रतीवादाची सुनावणी झाली आहे

  • @dharmrajmali6248
    @dharmrajmali6248 7 месяцев назад

    मामलेदार कोर्ट अँक्ट १९०६/५/२ चा अर्ज २०१८ साली नामंजूर झाली आहे अता मी रिव्ह्यू अर्ज दाखल करण्यासाठी किति दिवसाची कोणत्या कायद्याच्या बाधा येतील

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 Год назад

    सन्माननीय आदरणीय सर जि 2009 साली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज घेतले परंतु 2023 पर्यंत वसुली नाही लिमिटीशन कायदा अंतर्गत जमिन णीलाव करता येईल का सर जि तुम्ही मला मार्गदर्शन करावे अशी तुम्हाला विनंती 🙏🙏

  • @chetanchoudhari8600
    @chetanchoudhari8600 Год назад

    सर शासकीय जमीन मोजणी झाल्यापासून अतिक्रमण क्षेत्र मिळवण्यासाठी दाखल करण्याची मुदत किती आहे ही कृपया माहिती द्यावी

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 2 года назад

    Cri misc aplication process बद्दल सांगा

  • @prakashjadhav3996
    @prakashjadhav3996 5 месяцев назад

    तुमची सल्ला फी किती आहे

  • @akshaygurav1694
    @akshaygurav1694 2 года назад

    He book ahe ka Marathi language mdy

  • @nitindhanwate9302
    @nitindhanwate9302 2 года назад

    सर आमचा 2013 चा कोर्ट कमीशन मोजणी चा दावा चालू आहे त्यामध्ये एकूण पाच प्रतिवादी आहेत मी प्रतिवादी नंबर एक आहे त्यामध्ये प्रतिवादी नंबर तीनही 2011 साली मयत असून आमच्या वकिलांनी मृत्यूचा दाखला सबमिट केला वादीने उशीर माफीचा अर्ज केलेला आहे कलम पाच खाली तर आता प्रतिवादी नंबर तीन यांची वारस रेकॉर्डवर येऊ शकतात का

  • @jayeshpatil5750
    @jayeshpatil5750 Год назад

    सर माझी जमीन मुंबई महानगरपालिकेच्या धरणामध्ये बुडीत जात आहे.. उपविभागीय अधिकारी यांनी सदर जमिनीची मोजणी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जमीन भूसंपादन करायला सांगितलेली आहे.. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी भूसंपादन चा प्रस्ताव तयार करत नाही... जमीन पाण्याखाली बुडत असल्यामुळे मला तिचा उपभोग सुद्धा घेता येत नाही....

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 2 года назад

    Salla fee lagu hoto ki nahi.

  • @manekiran7246
    @manekiran7246 5 месяцев назад

    सर ह्याच्या पुढचा भाग.....

  • @yeshwardhanofficial3800
    @yeshwardhanofficial3800 2 года назад

    वडीलोपरजीत जमीन मामाने कुलमुखपत्र पत्र करुन वडिलोपार्जित जमिनीची विक्री केली आहे

  • @yogeshthakur3496
    @yogeshthakur3496 Год назад

    जमीन विवाद मैं केस खारीज होणे बाद कितने दिन के अंदर हम दोबारा अपील कर सकते है

  • @ittfakse1127
    @ittfakse1127 Год назад

    वतन जमीनी साठी .. मुदतीचा विषय या वर विडीओ बनवा

  • @osimpathan8460
    @osimpathan8460 2 года назад

    Sir,
    लोक-न्यायालय मधून झालेला जमिनी वाटपाचा हुकूमनामा प्रतिवादी यांना बदलता येतो का. झालेल्या हुकूमनाम्याची नोंद कधी आणि किती दिवसात कशी-कशी (प्रोसेस)होती.

  • @faster485
    @faster485 Год назад

    नमस्कार, मी 7वर्षाचा असतांना आजोबांनीं त्यांची घर/जमीन कायदेशीर मृत्यूपत्रांने माझ्या नावे केली व अपाक आई ला केले पण मी वयवर्ष11असता ती बेकायदेशीर विकली. या केस मला दावा करता येतो का कृपया कळवावे.

  • @balajibiradar680
    @balajibiradar680 Год назад

    सर मी अज्ञान असताना माझी जमीन खोटे दस्त तयार करून जमीन हडप केली आहे ती माहिती नसल्या कारणाने न्यायालयात दावा दाखल करन्यास मला विलंब झाला आहे काय करावे लागेल

  • @ravindrabelgudri8782
    @ravindrabelgudri8782 Год назад

    अज्ञान असताना माझ्या नावे (अ.पा. क. मोठा भाऊ ) घेतलेली जमीन स्वकष्टार्जित होईल की वाडलोपर्जीत?

  • @dinkarasware3545
    @dinkarasware3545 2 года назад

    सर् माझ्या वडीलनी
    इंदिरा गांधी आवास योजना मारफत मिळालेले घर पुतनिच्या मुलीला बक्षिसपत्र केले आणि त्या लोकांनी
    माझ्या वडीलांची व आईची सही आंगठे घेऊन फसवणूक केली
    तर आम्हाला आता ते घर परत मिळेल का व त्या साठी काय करावे लागेल..
    😟😟😟😔😔😔😔😔
    Please🙏 sir help me

  • @ravindradalvi5168
    @ravindradalvi5168 Год назад

    सर मी अपिल दाखल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे.केला होता खरेदीखत चुकीचा होता .म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांने चुकीचा निर्णय दिला तर दिवाणी न्यायालयात दावा कोर्टात करू शकतो काय सर जरा माहीती दया सर

  • @dipalisalunkhe1303
    @dipalisalunkhe1303 2 года назад

    विधवा आई असेल पैशाचा प्रॉब्लेम असेल तर विलंब झाला तर...केस करण्यास... धमकी देत असतील तर चुलते...अशा परिस्थितीमध्ये केसला विलंब झाला तर काय कारण द्यावे लागेल.

  • @teckwithanand7128
    @teckwithanand7128 Год назад +1

    40 वर्षे झाली बाबा शेती करत आहे आणि आता ते जमीन दुसऱ्याच्या नावावर निघाली...ताबा आमचा आहे काय करावे

  • @rameshgharat829
    @rameshgharat829 2 года назад

    १९७२ ला सावकाराने ३२.ग वर खोट्या सहया करून ती जमीन तहसिलदार ना सावकारला आदेश दिला आहे परंतू अजून कब्जा आहे यावर video बनवा

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Год назад

    40वर्ष होवून गेली आहेत आदिवासी संरक्षित कुळ आहे काही करता येईल का

  • @Alone_Gamer746
    @Alone_Gamer746 10 месяцев назад

    Devsthan jameen

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 Год назад

    Free mdhe salla देण्यात यावा

  • @daneshwaryegade6890
    @daneshwaryegade6890 2 года назад

    सर आमचे गट 124 ए.क्षेत्र 7.13 आहे आजीच्या नावावर 1986 ला 7/१२ वर 6.08 नोंद होती .मात्र 9/३/९/४ वर कायम 7.13 आर नौंद आहे आजीच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रा 1991 आधारे 6.08 जमीन तिघांनी वडीलांनी फेरफार केला मात्र 1988 1.05 आर जमिन 7/१२ आजीची जमीन नोंद नसल्याने शेजारीने 1.05 वर वारसाचा फेरफार केला की गटात 124 मध्ये तिच्या पतीची 1.05 जमिन होती मात्र त्यापुवि पतिची जमीन नव्हती महसुल आधिकार्यसोबत संगनमत करून आमच्या गटात 7/१२ वर नाव लावले आजीच्या ताब्यात 7.13 आर जमीन होती तेव्हापासून आजतागायत आमच्या आहे . 2011 मध्ये 7/१२वर नाव असलेल्याने दिवानी दावा केला जमीन तीच्या ताब्यात आहे कायमचा मनाई हूकुमासाठी मात्र भुमिअभिलेख मोजणीदाराने अभिलेखानुसार 7.13 जमीन आजीच्या नावावर कायम आहे असे न्यायालयात अहवाल दिले .ताब्याबाबत काहिही म्हणले नाही .वादीने आमच्या गटाच्या शेजारील गटातिल चतुसिमा मेच्या आतिल जमीन तीची आहे हे न्यायालयात सागितले आहे .मात्र आमच्या गटात तशा चतुसिमेमधिल जमीन आमच्या ताब्यात नाही शेजारीच्याया ताब्यात आहे वादीला यातले कहीही माहित आता वाद मिटवायचे आहे कसे मिटवावे

    • @dattatrayhingne4991
      @dattatrayhingne4991 Год назад

      डिक्रीचा अमंल किती दिवसात कोर्ट पार पाडते

  • @ravindradalvi5168
    @ravindradalvi5168 Год назад

    Hi

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 Месяц назад

    मग दिवाणी दावा साठी विलंबचा उपाय बताए

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 Год назад

    वाटप पत्राचा दावा थाबवता येतो का ?
    कींवा वाटप पत्राच्या दाव्या विरोधात ती केस कसी चालवायची

  • @vaibhavchauhan3323
    @vaibhavchauhan3323 2 года назад +1

    30 वषँ जाली नाव न करता काय

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 Год назад +1

    Tumhi adv lok ase video takta manun ajkal sagle खोट्या दावे करत आहे आम्हाला फसवले आम्हाला फसवले असे किती तरी खोटे दावे दाखल करतात

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Год назад +1

      ज्याचा त्याचा विचार आणि look out असतो,आम्ही नाही बदलू शकत

    • @raginiwakade4050
      @raginiwakade4050 Год назад

      @@LawTreasureMarathi sir माझ्या नणंद आणि सासू माझ्याशी भांडण झाले मनुन आमच्या वर खोटा दावा केला आहे की आम्ही त्यांना फसवले आणि नवरा पण सारखे trochar करत आहे तुझ्या मुळे झाले सगळे माझे आणि माझ्या मुलांचे जगणे कठीण झाले आहे मला त्या खूप त्रास देत आहेत आणि माझा नवरा पण कृपया मी काय करू पर्याय सांगा 🙏🙏🙏