Civil Court Procedure|Revenue Court Procedure|Civil Case Procedure|Status Quo Order|LTMARATHI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 52

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 Год назад +5

    खुप चांगली माहिती, आधार वाटतो.

  • @SugandhUkrande-o4e
    @SugandhUkrande-o4e 4 дня назад

    आती ऊत्तम माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद.

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 Год назад +2

    धन्यवाद सर, महत्वपूर्ण माहिती दिली जात असून दिवणी दावे व महसूली दावे याबाबत चांगले मार्गदर्शन आपणाकडून होत आहे !

  • @vilaspisal7384
    @vilaspisal7384 Год назад +3

    प्रांतकडे केस फातिईलबंद झाली आहे षरंतू दोन महौनै झाले तरी निकाल दीला नाही काय करावे

  • @shekujigorade2319
    @shekujigorade2319 Год назад +1

    Verygood

  • @hemantpatekar4128
    @hemantpatekar4128 9 месяцев назад +1

    नमस्ते सर,जमिनीची मोजणी झाली आहे.पण शेजाऱ्याच्या ने जो बांध घातला आहे.तो बांध आमच्या जमीन मोजनीत येत आहे.दावा civil court मध्ये ,की revenu court मध्ये जाहील

  • @mangesh0162
    @mangesh0162 Год назад +10

    रजिस्टर हक्क सोड पत्र रद्द कसे करावे जे फसवणूक करून बनवून घेतले आहे यावर व्हिडिओ नक्की बनवा सर केस laws ही सांगा

    • @sandipshinde7007
      @sandipshinde7007 Год назад +2

      नक्की बनवा गरज आहे आम्हला

  • @akshaykamble469
    @akshaykamble469 Год назад +2

    Too good

  • @bhutalikalasagond9078
    @bhutalikalasagond9078 10 месяцев назад +1

    Set ghetalo Ani tyani amcha var kes karto

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 Год назад +2

    Very nice👍

  • @bhutalikalasagond9078
    @bhutalikalasagond9078 10 месяцев назад +1

    7/12amcha nava var ahe

  • @kunalkamble626
    @kunalkamble626 Год назад +2

    नमस्ते सर, माझ्या वडीलांनी २००८ मध्ये रुम विकलेय, आंम्हाला माहीत पण् नाहीं पेपर वर मुलं-मुली च्या सह्या नाहीत माझे वडील २०२१ मथ्ये वारले , जो रूम विकत घेणारा आहे तो २०२२ मधे आता सांगतोय की ही रुम मला विकण्यात आली आहे ,,रुम खाली करा अश्या सिविल कोर्टाकडून नोटीस पाठवली आहे, रूम वर ताबा देण्यात यावे , अशी मागणी केली आहे, काय करावे सर, ह्या वर माहीती मिळेल का ॽ please sir

  • @mahendrapatil6977
    @mahendrapatil6977 Год назад +2

    Divani dava guntaguntichi nasun lengthy process aahe. Pan khara naay ha divani nyalayatach miltoh. Rts appeal madhe tyaa departments madhe khoop brastachaar chaltoh. Ugach pakshkaranchaa vel vaaya jatoh.malki hakkache vaad he divani davyaat trial madhe evidence gheun sodavala jatoh. Tase rts appeal madhe hot nahi.

  • @gamingxyz9701
    @gamingxyz9701 4 месяца назад

    Plot chi mojni karayachi ahe pan... Bhumi abhilekh madhe kami jast patrak nahi... Mag mojni kashi honar?

  • @kanifnathmahadik3615
    @kanifnathmahadik3615 Год назад +2

    ग.नं. 175 क्षेत्र - 5.89 (7/12 प्रमाणे) 5.45 (प्रत्यक्षात )
    ग.नं. 176 क्षेत्र - 5.45 (7/12 प्रमाणे) 5.89 (प्रत्यक्षात ) अशी स्थिती आहे. तर भूमी अभिलेख कडे दाद मागावी की दिवाणी न्यायालयात दाद मागावी?

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Год назад +1

    Sir,2,gatachya,bandhavarun,janaryaa,vahivaati,rastyacha,vaad,aasalyas,2ni,gatatil,shetjaminina,stetas,sqo,bhetato,ka.

  • @amolrandhavane8710
    @amolrandhavane8710 4 месяца назад

    कोर्टाची वाटप darkhst कलेक्टर साहेबांकडून, तहसीलदार साहेबांकडे येते, नंतर भूमी अभिलेख नकाशा तयार करतात तो मंजुरी साठी तहसीलदार कडे परत जातो नंतर तहसीलदार साहेब ताब्याची ऑर्डर करतात त्या ऑर्डर ला प्रांत अपील दाखल करून घेऊ शकतात का कोर्ट दरखासत तिला

  • @chetanchoudhari2227
    @chetanchoudhari2227 Год назад +1

    Sir
    प्रतिवादी , कोर्ट समन्स येहून 90दिसात हजर झाला झाला नाही.पण नंतर हजर व्हायचे असेल तर ,कसा काय अर्ज करावा , क्रुपया त्याची माहिती द्यावी

  • @user-vp7ku6vp6q
    @user-vp7ku6vp6q Год назад +2

    नदीवरील इ.motrichya पाण्याच्या पाळ्या ठरवण्याच्या अधिकार कोर्टाला आहे का

  • @KNMali-b3b
    @KNMali-b3b 2 месяца назад

    दिवानी न्यायालयात दावा सुरू आहे पण भांडण तंटा होत असलेमुळे जमिन न पिकविणेस स्टे मिळेल का? ते अवश्य सांगणे.

  • @rajushejwal8163
    @rajushejwal8163 Год назад +2

    केस बोर्डावर येवून तीन वर्ष पुर्ण झाले तरी ही निकाल लागला नाही

  • @sureshrakate1086
    @sureshrakate1086 6 месяцев назад

    Samaik vihiritil water pump nadurust zalyane viridhkane swtache water pump basun etarancha hukka davalta yeto ka

  • @sandeepshinde3697
    @sandeepshinde3697 Год назад +1

    Kirdsarpad वर माहिती सांगा sir

  • @lbk6062
    @lbk6062 2 месяца назад

    सर,आमचे 7/12वर नाव लागलं आहे पण फेरफार नंवर 7/12 ला दिसत नाहि .तर काय करावे.

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Год назад +1

    Courtat,rastyaacha,vaad,chalu,aasatana,aapan,mahasuli,nyaayalayat,jaau,shakto,ka.

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 Год назад +2

    👌👌👌👌👌

  • @devidasmarutigajewar5884
    @devidasmarutigajewar5884 Год назад +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @khandumali2193
    @khandumali2193 10 месяцев назад

    कोर्टातुन नोटीस मिळाल्यानंतर सुध्दा काहीजण हजर राहात नाहीत. व तारखीला पण हजर राहात नाहीत तर काय करावे ?

  • @jaibhole8540
    @jaibhole8540 Год назад +1

    Sr amchya case madhe court commission Mojni manjor zali an Mojni dekhil zali.pan pratiwadi High cort madhe gyla an tyala stay milala.
    Pan tya adhich Mojni zali Fakt report corta madhe jama karaych a rahila
    Mag ata tya Mojni la kahi fark padn ka Ani ata mala samor Kay karawa lagel

  • @ajitghadage1289
    @ajitghadage1289 Год назад +1

    दरखासत चा एक video बनवा

  • @milindgaikar135
    @milindgaikar135 Год назад +1

    आत्याचां जमिनीत ला नाव कडून टकाने किती योगे आहे

  • @lakhanchavan6329
    @lakhanchavan6329 8 месяцев назад

    सर आमच्या वडिलांच्या नावे 5 एकर जमीन होती वडिलांनी त्याच्या भावाला 5एकर मधून अडीच एकर जमीन वाटणी पत्र करून दिले आहे. माझ्या वडिलांचे भाऊ चे वय 70 आहे आणि तो अविवाहित आहे.पण त्याने ती अडीच एकर जमीन त्याचे भाची नावे खरेदी केली आहे. आता आम्ही काय करावे.

  • @mahadevshingare3800
    @mahadevshingare3800 Год назад +1

    जुना 7/12आमचा आहे नवीन दुसऱ्या चया तालुका पहिला निकाल आमच्या बाजूने लागला . जिल्हा चां निकाल. व हाय कोर्ट चां निकाल दुरुस्त करण्यासाठी निकाल दिला. नवीन 7/12आमच्या नावावर नाही आमची कब्जा वहिवाट आहे तर काय करावे.

  • @madhukarpatil2577
    @madhukarpatil2577 Год назад +2

    उच्च न्यायालयात दावा दाखल कसा करावा

  • @shubamhedukar5839
    @shubamhedukar5839 10 месяцев назад

    if diwani court dissmiss the case what is next procedure

  • @vijaypawar1058
    @vijaypawar1058 Год назад +1

    कोरट मॅनेज झालेस काय करावे

  • @haribhaukale2231
    @haribhaukale2231 Год назад +2

    सल्ला फी किती आहे व फोन करण्यासाठी टाईम देण्यात

  • @mangeshatole9308
    @mangeshatole9308 Год назад +1

    Tahsil made paisa asel tar lavkar mitto

  • @PanditSurnar-l9b
    @PanditSurnar-l9b 3 месяца назад

    Mi, bhagirathi, nivrati, gadade, majevadilana, don, bayka, hotya, tyapaiki, maji, aai, mayat, jhali, bapane, dusrya, baykochya, mulanchya, natvanchya, sunanchya, nave, keli, pahilya, patnipasun, janmala, three, muli, aahet, bapane, aamala, varas, nahi, dakhvta, dusrya, patnichya, mulanche, navavar, jamin, talathi, yani, pherphar, karun, satbaravar, nave, lavli, aahet, aamhi, kay, karave, video, bavave,

  • @tekchandbarskar7607
    @tekchandbarskar7607 Год назад +1

    His sir

  • @AnilShinde-nr6gg
    @AnilShinde-nr6gg Год назад

    एकाच व्यक्तीला बक्षीस पात्र जमीन दोन वेळेस
    मिळू शकते का

  • @mahavinayakchits4364
    @mahavinayakchits4364 2 месяца назад

    No tarikh pe tarikh😂😂😂

  • @pratibhadeshmukh7035
    @pratibhadeshmukh7035 Год назад

    1979 साली rajeser साठेकरार झाला आहे आता कोर्ट case झाली आहे दावा चालू आहे ती जमीन आम्ही कसतो result konacha नावे lagel

  • @kisanbad3722
    @kisanbad3722 5 месяцев назад

    जर एखाद्या व्यक्तीने त्याची सर्व जमीन एकदा हक्कसोड करून दिली असेल आणि सतबर्याला कौन्स न झाल्याने त्याने ती जमीन पुन्हा विक्री केली असेल आणि ज्यावेळेस ऑनलाईन ला सातबारा जुळला नाही म्हणून दुसऱ्याच व्यक्तीची जमीन मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांनी कमी केली असेल तर ती परत कशी मिळवावी.

  • @rajushejwal8163
    @rajushejwal8163 Год назад

    केस बोर्डावर येवून तीन वर्ष पुर्ण झाले तरी ही निकाल लागला नाही