Sir , can the statement given by the witness can be rectified by the witness itself as to its correctnessafter it is over during signing of the statement ? Thank you for the video .
समजा आम्ही प्रतिवादी आहोत, आमची सर्व कागदपत्रे क्लिअर आहेत, परंतु सरतपास किंवा उलटतापसामध्ये उत्तर देताना थोडी चुकीची दिली गेल्यास त्याचा प्रतिवादीच्या केस वर परिणाम होऊ शकतो का?
सगळं सांगितलं पण चुकीची साक्ष किंवा खोटी साक्ष दिल्याचे परिणाम नाही सांगितले, व खोट्या साक्ष नाही द्यावी हे सुद्धा याच व्हिडीओ मध्ये 1 मिनिटात सांगायचे होते... 🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय साहेब
मोलाचं मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद 🙏
Sar, apan chan mahiti deta.
खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद❤❤❤
हल्ला सर आपण सुंदर प्रकारे समजून सांगता.
Thanx keep watching
Good job 👍👍
Very nice 👍
Sir , can the statement given by the witness can be rectified by the witness itself as to its correctnessafter it is over during signing of the statement ?
Thank you for the video .
समजा आम्ही प्रतिवादी आहोत, आमची सर्व कागदपत्रे क्लिअर आहेत, परंतु सरतपास किंवा उलटतापसामध्ये उत्तर देताना थोडी चुकीची दिली गेल्यास त्याचा प्रतिवादीच्या केस वर परिणाम होऊ शकतो का?
सगळं सांगितलं पण चुकीची साक्ष किंवा खोटी साक्ष दिल्याचे परिणाम नाही सांगितले, व खोट्या साक्ष नाही द्यावी हे सुद्धा याच व्हिडीओ मध्ये 1 मिनिटात सांगायचे होते... 🙏🏻🙏🏻🙏🏻
वेगळा असा सविस्तर व्हिडीओ त्याबाबतीतला upload केला आहे
सर पर्तता म्हणजे काय
साक्ष देत असताना आपलेकडे असलेले कागद पहाता येतात का