दिवाणी दाव्यातील महत्वाचे टप्पे - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 158

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 3 года назад +50

    चांगला उपक्रम,फक्त एक दुःख आहे की,सच्च्याईने जगणाऱ्या व्यक्तीला जगण्याची किंमत चुकवावी लागते,

    • @बंडूचव्हाण-थ6द
      @बंडूचव्हाण-थ6द 3 года назад +2

      खरं आहे

    • @sanketdeshpande9242
      @sanketdeshpande9242 Год назад +1

      अगदी बरोबर.

    • @pareshsawant2311
      @pareshsawant2311 Год назад

      हो, अगदी बरोबर

    • @NDD6755
      @NDD6755 Год назад +1

      प्रामाणिक माणसाला न्याय मिळत नाही. मिळाला तरी त्याची किंमत त्याला मोजावी लागते

    • @raginiwakade4050
      @raginiwakade4050 Год назад

      👌👌👍

  • @neeteshsonawane1257
    @neeteshsonawane1257 2 года назад +3

    धन्यवाद सर! तुम्ही दिलेली माहिती नेहमीच उपयुक्त आणि ज्ञान वृद्धीकरणारी असते.

  • @rahulumbre3586
    @rahulumbre3586 3 года назад +15

    खूपच छान माहिती. त्याहून सुंदर समजावून सांगण्याची पद्धत. माहिती आकलनासाठी हीच फळा पद्धत योग्य वाटते. पुन्हा एकदा तुमचे आभार धन्यवाद.

    • @misalasaram8800
      @misalasaram8800 3 года назад +1

      फळा पद्धत माहितीसाठी आकलनासाठी फारच उपयुक्त आहे

  • @kisanwalunj151
    @kisanwalunj151 3 года назад +3

    किसन वाळुंज, सर, आपण येथे दाव्याचे टप्पे समजावून सांगितले ते फारच उपयुक्त असे आहे. त्याबद्दल आभार व धन्यवाद!

  • @kishoremule8128
    @kishoremule8128 2 года назад +2

    दिवाणी न्यायालय प्रकिया..बद्दल खूप उपयुक्त माहिती दिलीत सर..

  • @nageshjadhav6644
    @nageshjadhav6644 Год назад

    खूप सोप्या आणि सरळ पध्दतीने समजावलं sir

  • @SugandhUkrande-o4e
    @SugandhUkrande-o4e 2 месяца назад

    आती ऊत्तम माहिती मिळाली धन्यवाद सर .

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 2 года назад +2

    धन्यवाद सर हा व्हिडीओ खूप आवडला

  • @dipakdhokrat6956
    @dipakdhokrat6956 2 года назад +1

    छान माहिती दिली हो , मला फार आवडली. धन्यवाद.

  • @chandrkantghongate4669
    @chandrkantghongate4669 3 года назад +1

    खुप सुंदर माहिती मोलाचे मार्गदर्शन सर

  • @dhanajipawar5552
    @dhanajipawar5552 4 месяца назад

    साहेब फार सुंदर माहिती सांगितली धन्यवाद

  • @Adv.yogitaahireofficial
    @Adv.yogitaahireofficial Год назад +2

    Thank you sir🙏giving valuable knowledge

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 3 года назад +2

    गुरुवर्य..........🙏
    अतिशय स्तुत्य उपक्रम

  • @sarjeraowaydande4783
    @sarjeraowaydande4783 3 года назад +1

    Thsnks. Vrry detailed informstion id giben regarfing from giling of duit till its dispodal agian ketkar dir

  • @ican271
    @ican271 Год назад

    Thanks Sir, Excellent information. But how long this process will go for end result. Time period for judgement.

  • @krishnadeshmukh2330
    @krishnadeshmukh2330 2 месяца назад

    khup khup dhanyavaad sir.....

  • @subhashvinkar515
    @subhashvinkar515 2 года назад

    खूप उपयुक्त माहिती
    धन्यवाद साहेब

  • @mehulkadam338
    @mehulkadam338 Год назад

    खूप छान माहीती दिलीत सर तुम्ही

  • @basavrajbagale1970
    @basavrajbagale1970 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती सर..

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 Год назад +1

    खूप छान माहिती,👌

  • @shaligramvairalkar6090
    @shaligramvairalkar6090 19 дней назад

    सर माझ्यावर समोरील व्यक्ती ने दिवाणी दावा दाखल केला दावा खालील कोर्टात माझेकडुन निकाल दिला नंतर अपिल कोर्ट मधे पण माझेकडुनच आला परत अपील हाय कोर्टात केली वापस केस फेर चौकशी साठी खालचया कोर्टात आली आता केसचा निकाल कसा असु शकतो

  • @bhalchandralokhande3535
    @bhalchandralokhande3535 3 года назад +2

    सर आपले धन्य वाद खूप चांगल्या पद्धतीने सांगितले पण साहेब एक समस्या आहे की माझा एक जमिन चां दावा प्रलंबित आहे तर issues मध्ये पण वकील टाळा ताळ करत आहे वकील कसा बदली करू आणि मी स्वतः कोर्ट मधे पुढील प्रोसेस चालू शकतो का

  • @dattatrayahatkar5561
    @dattatrayahatkar5561 3 года назад +1

    Nice information --Adv. D D Hatkar

  • @sagarbankarnewvideoandmovi7434
    @sagarbankarnewvideoandmovi7434 3 года назад +1

    Case dakhal zhalya pasun case bordavar kadhi yete sir

  • @KNMali-b3b
    @KNMali-b3b 3 месяца назад

    सर आमचा जमिन वाटपाचा दावा दिवाणी न्यायालयात चालू आहे. पण रोजच भांडण शिवीगाळ होते.म्हणून जमिन न पिकविणेस स्टे देता येतो का? स्टे किती दिवसात मिळतो.ते कळवा.फार शेतकऱ्यांना त्रास होत आहे.

  • @dipakpilane5957
    @dipakpilane5957 3 года назад +1

    Khup chhan mahiti dilee

  • @kisannikam7801
    @kisannikam7801 3 года назад

    सर खुप खुप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @uttamraochandore9951
    @uttamraochandore9951 Год назад +1

    न्यायाधीश विरोधात तक्रार कुठे करावी लागते

  • @uttamraochandore9951
    @uttamraochandore9951 Год назад +6

    न्यायाधीश विरोधात तक्रार कुठे करावी

    • @amolshelke1555
      @amolshelke1555 3 месяца назад

      हां प्रश्न नाही,,,

  • @amolsuryawanshi538
    @amolsuryawanshi538 Год назад

    Sir, adverse possession act SC cy jamini varti lagu hoto ka ?
    SC cy jamini varti atikraman zale ahe ?

  • @prashantprabhavalkar6994
    @prashantprabhavalkar6994 3 года назад +5

    खूप छान माहिती. अगदी सोप्या भाषेत. एक शंका आहे निशाण 5 चे डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील केले आणि ते मंजूर झाले तर मूळ दाव्याला अर्थ राहतो काय. प्लीज मार्गदर्शन करा 🙏

    • @wasudeobendarkar9449
      @wasudeobendarkar9449 5 месяцев назад

      नक्कीच अर्थ राहतो निशाणी ५ हा तात्पुरता आदेश असतो तो अर्ज अपील न्यायालयात मंजूर झाला किंवा नामंजूर मुळ दावा तर पुराव्या अंती दाव्याच्या गुणवत्तेवर निकाली लागेल..

  • @anilnikam2570
    @anilnikam2570 3 месяца назад

    सर,आमचा दीवानी दावा रस्ता अडविलेला आहे व अंतीम निकाला आमच्या बाजूने होणार आहे, तरी कोरट रस्ता मोकळा करून देईलका , पुढील प्रतिवादी वरच्या कोरटा मध्ये निकाल अपील केल्यावर काय होईल .प्लीज़ माहीती सांगावी.

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Год назад +2

    आभारीआहोत

  • @rameshwarikangane2536
    @rameshwarikangane2536 2 года назад

    Nice information sir,
    Davya madhe address madhe aapan change karu shakto ka process kaay ahe tyawar video banwa na sir.

  • @arunpatil4346
    @arunpatil4346 3 года назад +2

    Nice explaintion sirji ,good job pl continue the same.

  • @saidarshanphotography0507
    @saidarshanphotography0507 Год назад

    सर पर्यायी रस्ता असतांना शेजारी माझ्या मिळाकती मधून रस्ता मागताय... जशी विभागणी झाली तेव्हापासून ते नाल्यातून येजा करायचे.... परंतु मी नाल्याची दुरुस्ती केल्यापासून सदर इसम मला धमकी देतात आणि येजा करत आहेत काय करावे कळावे

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 года назад

    खूप छान माहिती ,दावा चालू असताना प्रतिवादी मयत झाला तर दव्याची प्रक्रिया थांबते का सर.कृपया.

  • @riyaj.shaikh3944
    @riyaj.shaikh3944 3 года назад +1

    सर माहिती खूप योग्य, पण आवाज खूप च कमी का?.

  • @pankajjaid8546
    @pankajjaid8546 3 года назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @UmeshMote-s4v
    @UmeshMote-s4v 4 месяца назад

    सर दिवाणी दावा परत घेता येतो का?

  • @NILKANTHRASKAR
    @NILKANTHRASKAR Год назад

    सर तुमचा adres पाठवा ना.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 года назад +3

    मस्त माहिती, एवढे लिमिटेड टप्पे असतांना निकाल यायला 10 - 15 वर्ष का जातात ते कळत नाही, सर अपिलाबाबतची procedure कृपया सांगावी

  • @basavrajbagale1970
    @basavrajbagale1970 5 месяцев назад

    सर.... मुद्दे निश्चित झाल्यानंतर वादीचा ॲफीडेवहीट वर सरतपास सुरू झाल्यावर ....निषाण 5 वर सुनावणी करता येते का...

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 месяцев назад

      सहसा निशाणी ५ नंतरच मुद्दे निश्चित होतात

  • @ashishpatil1177
    @ashishpatil1177 3 года назад

    Sir kiti time lagto ya saglya prosses la

  • @KhanderoPisal
    @KhanderoPisal Год назад

    बवाचा हॅक सोड घेता येतो का

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 7 месяцев назад +2

    दीवाणी न्यायालयात कामकाच खुप खुप संत गतीने चालते .

  • @sandipsasane4349
    @sandipsasane4349 2 года назад

    सर जर विलंब असेल तर निशाणी कितीला येईल

  • @chandshaikh1070
    @chandshaikh1070 Год назад

    आवाज़ नाही किलीयर

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 4 месяца назад

    Nice

  • @tanajilavand5976
    @tanajilavand5976 3 года назад +1

    भुसंपादन कायदा विषय...महोदय,माझी जमीन स्लॅबपात्र आहे, माझ्या जमीनीचा निवाडा 2013ला झाला आहे.व. जमीनीचा मालक 2016ला म्हणजे माझे वडील मयत झाले.मी वारस नोंद अजऀ केला परंतु सदरचा अजऀ प्रलंबित असताना वारसांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही किंवा नोटीस काढली नाही आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या नावाने कब्जेपटटी केली आहे तरी सदर योग्य आहे का.

  • @ashokdattaram4733
    @ashokdattaram4733 6 месяцев назад +1

    सर, जमिनीच्या दाव्यातील फेरफार खरा की खोटा हा निर्णय देण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे कां

  • @ajitghadage1289
    @ajitghadage1289 2 года назад

    दिवाणी दरखासत जमीन जप्त केल्यानंतर पुढे कोणती प्रक्रिया होते

  • @Rohitmarathi
    @Rohitmarathi Год назад

    yuktiwaad mhanje kaay asat he nemke, separate video banwa sir

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад +2

    सर छान माहिती दिली

  • @sandipaswale3489
    @sandipaswale3489 2 года назад

    सर खूप छान माहिती मिळाते आपल्या कडून माझा प्रश्न असा आहे की पुर्वी सातबारा उतारा होता पण आता तो फेरफार मुळे कमी झाला आहे नकाशा फुटलेला नाही काय करावे लागेल...

  • @vijaymore9570
    @vijaymore9570 Год назад

    Very good.

  • @KadamD-v8q
    @KadamD-v8q Год назад +1

    GOOD

  • @sndalvi
    @sndalvi 3 года назад +4

    very good informative video. please include common English words for these Marathi words.

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 3 года назад +1

    Nice public law awareness thanks sir

  • @shankarpadghane3763
    @shankarpadghane3763 3 года назад +1

    Khup chhan sir....board var clarity ali....madhe madhe english words vaparlet tar ajun clear hoil....thanks

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 3 года назад

    नोटीस कंपलसरी आहे का

  • @vikassherki8669
    @vikassherki8669 2 года назад +1

    तुमचा हा व्हिडिओ खूप माहिती पूर्ण आहे. सर,

  • @mr.abhishekdeshpande3373
    @mr.abhishekdeshpande3373 3 года назад

    Sir apla office kuthe ahe

  • @parmeshwardavkare7589
    @parmeshwardavkare7589 3 года назад

    Khup chan lecture ahe sir...

  • @sanjayjadhav1525
    @sanjayjadhav1525 4 месяца назад +1

    सुंदर व्हिडिओ होता आपल्याला एक कळत की आपला दावा कसा चालतो आहे

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 3 года назад +1

    Chhhan mahiti aahe

  • @sanjayjagtap1716
    @sanjayjagtap1716 3 месяца назад

    सर, आपला फोन नंबर पाठवू शकता काय?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 месяца назад

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @vaibhavsagare9623
    @vaibhavsagare9623 3 года назад

    Cheq bouns chya kes sanga taran ghetali jamin tari chuq takalay

  • @nitinaher9521
    @nitinaher9521 3 года назад

    खूप छान माहिती

  • @maheshhonmane3502
    @maheshhonmane3502 3 года назад

    उलट तपासाला किती महत्व आहे व त्याचे निकालांमध्ये नमूद होते का

  • @maheshkanthe8105
    @maheshkanthe8105 2 года назад

    khupchan sir thank you

  • @mayarathod8096
    @mayarathod8096 Год назад

    सर मला वाॅटसापर आपला मो.न.टाका..

  • @MohanVartak-e8f
    @MohanVartak-e8f 4 месяца назад

    रिडेलपमेंट वर विडीओ बनवा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 месяца назад

      मोठा विषय आहे तुम्हाला नेमका कोणत्या विषयावर माहिती अपेक्षित आहे ?

  • @mayarathod8096
    @mayarathod8096 Год назад

    सर आपला मो.न.पाहीजे होते.शाळेचे मॅटर आहे.बोलायचे आहे..

  • @ganeshjadhav3516
    @ganeshjadhav3516 3 года назад +2

    Chan

    • @Anilpawar-kk6uv
      @Anilpawar-kk6uv 3 года назад +1

      सर आपण सर्व माहिती हि कायद्याच्या चौकटीत राहून, व सहज सर्व सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे देत आहात, आपण फार मोठे समाजकार्य करत आहात, धन्यवाद -अनिल पवार

  • @allnone4277
    @allnone4277 3 года назад +1

    धन्यवाद सर...

  • @vinodnagre4853
    @vinodnagre4853 3 года назад +1

    Good 👍

  • @sandeeppagare3959
    @sandeeppagare3959 2 года назад

    Nice Sir

  • @sheshnarayanrode6935
    @sheshnarayanrode6935 2 года назад

    खूप छान

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 Год назад

    Good!Thans sir!

  • @varadpalasdevkar4985
    @varadpalasdevkar4985 Год назад

    Hi phon no milel ka?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  Год назад

      सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
      ईमेल - k.kayadyacha@gmail.com
      व्हॉटसॅप - 9326650498

  • @digvijayshinde2607
    @digvijayshinde2607 3 года назад

    सत्र न्यायालयाती माहीती भेटेल का

  • @nasikastrology
    @nasikastrology 3 года назад +1

    Telegram link description box madhe taka 🙏

  • @AnilPatil-sti
    @AnilPatil-sti 3 года назад

    खुप छान माहिती दिली

  • @skumarpawar9410
    @skumarpawar9410 Год назад

    Thanks 😃

  • @chandshaikh1070
    @chandshaikh1070 Год назад

    आवाज़ नहीं

  • @ganeshjadhav3516
    @ganeshjadhav3516 3 года назад +1

    Non rajistar document varti 1 video banav purvi chay kali khup dasta nodanikrut navhate khup lokana margadarshan hoil

  • @sanjaybhilare416
    @sanjaybhilare416 3 года назад

    दावा दाखल करताना किती पैसे भरावे लागतात त्याचे प्रॉपर्टीचया वल्युएशनच्या किती प्रमाणात भरायचे असतात. प्रॉपर्टी पुण्यात आहे valuation 1करोड aahe🙏

  • @dadasahebwarule2255
    @dadasahebwarule2255 3 года назад

    दावा दाखल आहे,त्यामध्ये निशाणी पाच मधील आदेशा विरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे मुळ दाव्यात सी पी सी 209 प्रमाणे अर्ज कोणते टपयात दाखल करावा कृपया मार्गदर्शन करावे हि

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      २०९ ???

    • @dadasahebwarule2255
      @dadasahebwarule2255 3 года назад

      @@TanmayKetkar सर वरील माझे लिखाणात सी पी सी 209 ऐवजी सी आर पी सी 209 असे वाचावे अशी विनंती आहे

    • @dadasahebwarule2255
      @dadasahebwarule2255 3 года назад

      माफी मागतो आय पी सी 209 असे आहे

  • @adv.kanchandhawad5274
    @adv.kanchandhawad5274 3 года назад

    धन्यवाद सर!
    करार कायदा मधील वकिलांचा रोल आणि फौजदारी केस मधील टप्पे याबाबत मार्गदर्शन मिळू शकेल का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад +1

      फौजदारी मध्ये मला विशेष अनुभव नाही, दिवाणी सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com

  • @nagnathsomvanshi2711
    @nagnathsomvanshi2711 3 года назад

    नमस्कार सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?

  • @Patilgirish013
    @Patilgirish013 3 года назад

    सर 🙏🏻
    माझी वडिलोपार्जित जमीन आहे ती ऐ. कु. म. नोंदीची आहे. चुलत काकांनी वाटणी केली पण माझा हिस्सा माझ्या काकाचा नावावर करून दिला आहे. याला बराच कालावधी गेला आहे. वडील मयत आहेत, आई, मी आणि बहीण चार आहेत. आई चि सही घेतली आहे त्यांनी बळजबरीने, मी लहान होतो, माझ्या मोठ्या 3 बहिणी 18 वर्षाचा होत्या त्यांचा सही किवा कुठला वारस तक्ता त्यांनी बनवला नाही आहे. मी कोर्टात गेल्यावर मला न्याय मिळेल का. 1935 पासून उतारे व नोंदी उपलब्ध आहेत. त्यावरुन ती जमीन वडिलोपार्जित आहे हे सिद्ध आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ज्यात हिस्सा मिळाला नाही ती जमीन वर्ग 2 इनामी जमीन आहे. ते आता विकत आहेत. कृपया मदत करा प्लीज लवकर Reply दिला बरं होईल 🙏🏻 🙏🏻

    • @gunjun494
      @gunjun494 3 года назад +1

      Katra yeil....amachi same case CHALU ahe

    • @Patilgirish013
      @Patilgirish013 3 года назад

      @@gunjun494 धन्यवाद.
      गाव कुठल भाऊ आपल 🙏🏻

    • @marotipanchal2956
      @marotipanchal2956 3 года назад

      भाऊ आपल गाव कोनत

    • @marotipanchal2956
      @marotipanchal2956 3 года назад

      आपला नंबर पाठवा ना सेम केस आहे आमच्याकडे पण

    • @marotipanchal2956
      @marotipanchal2956 3 года назад

      गाव कोनत आहे आपल

  • @ShamaGous
    @ShamaGous 5 месяцев назад

    नमस्कार सर मी ६७ वर्षे चा आहे मि माझ्या वारसा हाकाने मला जमीन मीळाली वती सात बारा आठ आ सगळं आहे व मी तीथे घर बांधून राहतं आहे व तीथे माझ्या काका चा मुलगा गरीब आहे म्हणुन माझे वडिल त्यांना असुन दे तु तीथे रहा मग तुला नोकरी मिळाली जातो सांगुन तो तीथेच रहीला आनी तेने सिव्हिल नोटिस मला पाटवली आहे

  • @lgg4427
    @lgg4427 3 года назад +2

    महसूल न्यायालयात पैसे देवून न्याय सरळ सरळ विकत घेतात....

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 3 года назад +2

    महसुली न्यायालयचे टप्पे बाबत ही माहिती देण्यात यावी💐💐💐💐

  • @vikassherki8669
    @vikassherki8669 2 года назад

    सर माझा एक प्रश्न आहे, माझी आई माझ्या लहानपणी वारल्या मूळे माझे नाव वारसान म्हणून आई कडील वडिलोपार्जित संपत्ती वर चढले आहे, आता सातबारा उताऱ्यावर माझे आणि मामाचे दोघांचेच नाव आहे,
    पण चार वर्ष अगोदर मामा जिवंत असताना मामाच्या मुलींनी माझ्यावर तुझ्या हिस्यात आमचा हिस्सा आहे असा दावा दाखल केला आहे, याचा काय निर्णय येऊ शकतो, किंव्हा हा निर्णय माझ्या बाजून लागेल काय सर?

  • @avida06
    @avida06 Год назад

    मराठी सब title द्या. म्हणजे कर्नबधीर लोकांना व्हिडीओ समजण्यास अडचण येणार नाही.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  Год назад

      सध्या तरी मला ते येत नाही
      प्रयत्न करून बघतो

  • @MsAmolraje
    @MsAmolraje 2 года назад

    Mob. No. Bhetel ka?

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 года назад

    महसुली न्यायालयात हायकोर्ट निकाल दिलेस त्या कडे निकाल देताना दुर्लक्ष करतो ,तर काय करावे ?
    तसेच सहकारी न्यायालय या बाबत ही Video तयार केले तर चांगले होईल.

  • @ChandShaikh-je9wr
    @ChandShaikh-je9wr Год назад

    Sir far upukta mahiti