तुमचा दावा मुदतीत आहे का ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 56

  • @sureshpundkar2315
    @sureshpundkar2315 Год назад +3

    अत्यंत प्रामाणिक सल्ला दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @khandumali2193
    @khandumali2193 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @santoshthakur6569
    @santoshthakur6569 4 месяца назад +1

    चांगली माहिती दिलीत साहेब

  • @yogitasid5525
    @yogitasid5525 2 года назад +1

    Ok sir

  • @pradeepshinde3244
    @pradeepshinde3244 2 года назад +2

    Thanks Sir🙏

  • @sanjaykumbhar9600
    @sanjaykumbhar9600 2 года назад +2

    correct.

  • @maulamulani5262
    @maulamulani5262 Год назад

    मा.वकील साहेब खूप चांगले ट्रान्सलेशन केले आपण ,

  • @गणेशायनमः-ष7ब
    @गणेशायनमः-ष7ब 2 года назад +7

    1985 मधे वाटप करण्यात आले होते पण कमी जास्त वाटप झालेले आहे आता दावा दाखल केला तर येश येईल का सर

  • @gajananchavand5632
    @gajananchavand5632 Год назад +1

    Chan mahiti dili sir

  • @manjurmujawar1168
    @manjurmujawar1168 Месяц назад

    Ferfar dava dakhal karnyasaathi mudat kiti varshchi aahe aste

  • @skumarpawar9410
    @skumarpawar9410 Год назад +3

    सर, आमच्या वाटपाच्या दाव्यात १९५० पासुन १९९७ पर्यंतच्या घटनांचा उल्लेख आहे. तो पर्यंत वादि व त्यांचे पुर्वज गप्प होते. दावा हा २०१२ साली केला गेला. तो मुदतीत आहे का.

  • @none1363
    @none1363 6 месяцев назад

    🎉🎉

  • @sarveshterekar4717
    @sarveshterekar4717 3 месяца назад

    Sir खरेदिखत ला किती मुदत असते

  • @ganeshrankhamb663
    @ganeshrankhamb663 2 года назад +4

    फाळणी बारा मध्ये सातबारावरील जमीन कमी केले असेल तो सातबारा दुरुस्ती करता येतो का असे अनेक प्रकरण आहेत यावर एक व्हिडिओ बनवा

  • @shantanudeshmukh1959
    @shantanudeshmukh1959 2 года назад +1

    Nice vedeo.

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 2 года назад +1

    Limitations act 1963 sec 17,18

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 4 месяца назад +1

    सर आमचे कुटुंब म्हणजे दोन भाऊ आणि तीन बहिणी असे आहे 2000सली वडील मरण पावले आणि त्यानंतर 2014 सली शेत जमीन दोन्ही भावांच्या नावावर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर करण्यात आली त्यावेळेस बहिणी बोलल्या की आम्हाला यायला जमणार नाही आम्हाला नको आहे तुम्ही तुमचं करून घ्या तर तर भावांनी त्यांच्या सह्या न घेताच स्वतःची नाव लावली आणि आता त्या बहिणी हिस्सा मागत 2021 साली त्यांनी कोर्टात दावा दाखल केला तर तो दावा मुदतीत आहे का सांगा प्लीज त्यांनी 2020 हक्क सोड पत्र करून दिले आहे आणि त्यात असं नमूद पण केलेला आहे की आम्ही तोंडी वाटप पूर्वीच केले आहे आणि आता पुन्हा फसवणूक झाली म्हणून दावा टाकला आहे

  • @umeshgund2979
    @umeshgund2979 Год назад

    सर रजिस्टर वाटणी पत्र 1988ला वाटप झाले तर 2023ला विलंब माफ होईल का

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад

    ❤️

  • @harakchandjain9600
    @harakchandjain9600 3 месяца назад

    दावा दाखल करणेस मूदतीची अडचण त्याच कोर्टाना निकाल वेलेत द्यायची मूदत आहे की नाही की मनमानी

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw Год назад

    समाईक क्षेत्राची मोजणी कशा प्रकारे करावी . व वाटणीस येणारे क्षेत्र कमी होत आहे तेव्हा काय . करावे . आणेवारी लागलेली आहे.

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 2 года назад +2

    जन्मापासून मामाकडे असलेल्या मुलाने वडिलांच्या विरोधात वाटनीचा दावा सज्ञान झाल्यापासून किती दिवसामध्ये करायला पाहिजे

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 2 года назад

    🙏👍

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 10 месяцев назад

    प्रत्यक्ष ७/१२ मध्ये प्लाट चे क्षेत्रफळ ३४१५ फुट आहे व लांबी, रुंदी क्षेत्रफळ ३१५० आहे , नकाशा व स्टेटमेंट मध्ये , खरेदी खत मध्ये सुद्धा ३४१५ फुट लिहलेले आहे, काय करता येईल,

  • @pradeepshinde3244
    @pradeepshinde3244 Год назад

    वाटप नसताना हद्दी वरून वाद काय करावे

  • @valmikmore8837
    @valmikmore8837 Год назад

    आपल्या वर जर खोटा दावा दाखल झाला असेल तर काय करावे प्रती वादिने शेती किंवा घर या बदल एक व्हिडिओ बनवा sir

  • @chetanchoudhari8600
    @chetanchoudhari8600 Год назад

    सर शासकीय जमीन मोजणी नंतर, अतिक्रमण झालेल्या भागासाठी दावा दाखल करायचा ,असेल तर त्याची मुदत किती आहे .याची कृपया माहिती द्यावी

  • @ashokdattaram4733
    @ashokdattaram4733 5 месяцев назад

    सर माझ्या कडून वीच्यारले ल्या प्रश्नाचे उत्तर मला कधी मिळेल ते कळवणे

  • @pramodkamble2175
    @pramodkamble2175 Год назад

    Please suggestion advocate for school tribunal

  • @ashokdattaram4733
    @ashokdattaram4733 5 месяцев назад

    सर मिळकतीचा फेर फार खरा की खोटा आहे या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयास आहे का

  • @akashmalaghe1556
    @akashmalaghe1556 Год назад

    बखळ जागेची लांबी ×रुंदी नवीन आठ अ उतारावर येत नाही
    ग्रामसेवक बोलतात जुने रजिस्टर गायब आहे ग्रामपंचायत कार्यालय मधुन
    आमच्याकडे
    जुना 8 अ उतारावर जागेची लांबी×रुंदी आहे
    तर काय करावे कोणाकडे अर्ज करावा

  • @pankajsalunkhe-t5b
    @pankajsalunkhe-t5b Год назад

    Sir आमची जमीन ४वे (न्हाई )साठी संपादित झालेली आहे.आमची वर्ग २ ची जमीन आहे. २०१३ ला वारस फेरफार झालेली आहे .तरी ही ३पिढ्या ची वारस नोंद असल्यामुळे आम्हाला फक्त आम्ही वारस लागलो. बाकी काही वारस सुटले. तरी ती फेरफार रद्द करून घेता येईल का. त्या वारस नोंद नुसार संपादित जमिनीची रक्कम आम्ही कोर्टा कडून मिळाली आहे. तरी आता काही वारस ती नोंद रद्द करून मागत आहे

  • @AshokAwad
    @AshokAwad 10 месяцев назад

    सर 1988 मध्ये पोटगी दिलेल्या जमिनीवर सावत्र भावने 2024 मध्ये दावा दिला आहे तर तो डावा चालेल का

  • @nikhilnavnathkatkar8684
    @nikhilnavnathkatkar8684 4 месяца назад

    सर आमचा दावा वाचण्यासाठी काय करावे लागेल दावा मुदतीत आहे का बघायचा आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 месяца назад

      ऑफिस संपर्क whatsapp 9326650498

  • @pranayraut9501
    @pranayraut9501 2 года назад

    Hindu section 6 act mahiti sga sir

  • @VishnuKedare-xu9ye
    @VishnuKedare-xu9ye Месяц назад

    काय लाभण लावली

  • @ajitshinde8924
    @ajitshinde8924 2 года назад +1

    इतर हक्कात नाव असेल एखाद्या महिलेचे तर ते कब्जेदार सदरी येईल का

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw Год назад

    सर आपली फी किती आहे. ते पण सांगावे🙏🙏

  • @anitaphaltankar5519
    @anitaphaltankar5519 Год назад

    Vilanb Mafi maf zali samorche rivision dhakhal keli tyanchi rivision manya zali.aata applicant high courtat gela.tar hou shakel na.karan khalchya courtane vilanb mafi allowed karta a vichar kelach asel

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 2 года назад

    प्रमाणभूत क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्र असेल तर खरेदी होणार की नाही

  • @maulamulani5262
    @maulamulani5262 Год назад

    सर मला आपला नंबर पाहिजे.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  Год назад

      सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
      ईमेल - k.kayadyacha@gmail.com
      व्हॉटसॅप - 9326650498

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw Год назад

    सर मुदतबाह्य दावा आहे . हे आपण दिलेल्या वकिल . पक्षकारास तुमचा दावा हा मुदतीत बसत नाही . हे सगळे च वकिल सांगत नाहीत . मला काय म्हणायचे आहे . ते आपल्या लक्षात आले असेल - च . आपण छान माहिती दिली .🙏🙏

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  Год назад +2

      आम्ही तरी सांगतो, बाकी सगळ्यांच्या बाबतीत आम्ही काही बोलू शकत नाही.

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 года назад +1

    Setichi.watni.zali.pan.ganche.babat.2.bawanni.paraspar.aajobachi.nawavril.jaga.nave.karun.getle.v.wadilanche.nawe.asleli.gre.1ne.getle.baki.jaga.padik.aahe.mala.tayt.hissamidel.ka.hi.vatni.2001.sali.zali.aata.dava.dakal.karu.sekto.ka.

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 2 года назад

    बद्दल सांगा

  • @sanjaypataskarshilpa
    @sanjaypataskarshilpa Год назад +1

    Thanks sir

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 8 месяцев назад

    धन्यवाद सर

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 года назад +1

    Thanks sir 🙏🙏