स्टे ऑर्डर कशी उठवावी ? - अॅड. तन्मय केतकर ।
HTML-код
- Опубликовано: 27 дек 2024
- स्टे ऑर्डर कशी उठवावी ? - अॅड. तन्मय केतकर । #stayorder #civilcourt
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
स्टे ऑर्डर कशी उठवावी हा एक नेहमीच विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न आहे. याच विषया वरची थोडक्यात आणि महत्वाची माहिती.
#stayorder #civilcourt
स्टे ऑर्डर, स्टे ऑर्डर म्हणजे काय, स्टे ऑर्डर कशी मिळवावी, स्टे ऑर्डर चे प्रकार, स्टे ऑर्डर कशी उठवावी, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, stay order, what is stay order, types of stay order, how to get stay order, how to appeal against stay order, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, legal, law, awareness,
आमच्या दाव्या मध्ये तुर्तातूर्त मनाई हुकूम झालेला आहे दाव्या चा निकाल लागे पर्यंत यथास्थित थेवावी असा हुकूम केला आहे पण नंतर सात बारा सदरी बोजानोंद चढवून बोजा निर्माण झाला आहे तर कोर्टाचा अवमानकेलेला (कोर्ट ऑफ कन्टेन्ट)असे दाखल करता येईल का
Dhanyawaad. Where is ur office sir?
आमच्या शेतावर अतिक्रमण केले परंतु मोजणी साठी सहधारक सही देत नाही काय करावे लागेल
Stay sathi koni aplya viruddh apply keley ka he kase kalate
Sir mala tumchyakadun ek salla havay... Aamhi 2 bhau aahot aani 1 bahin hoti pan tichi death zali.. aamhi aamchi jamin NA karnyasathi dileli tr ata aamhala bahinichya jagi tichya mulala varas mhnun lavaich ahe tr NA karnyasathi keleli power of attorney punha chalu hoil ka varas lavlyavr.. plz sir yavr ek video banva
एकत्र गटाचा ताबा कसा घेतला जातो अजुन दिशा निश्तीत नाही.
सर आमच्या गटाची मोजणी करून घेतली आहे घर बांधायचे चालू आहे पण ते बांधू देत नाहीत त्यांनी काम अडवल आहे ते बोलतात गटच मान्य नाही मंग काय करावे लागेल
Please send reply
तुमच्याकडे मोजणीची क प्रत असेल हद्द कायम करून घेतली का समोरच्या विरुद्ध पार्टीला बोला की तुमची तुम्ही मोजणी करून घ्या जोपर्यंत ऑर्डर नाही तोपर्यंत घराचं काम थांबू नका असे कोणाचेही घराचे काम थांबवता येत नाही पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करा
पोलिस दखल घेत नाहीत तुम्ही मारामारी करून या मग दखल घेतो असे बोलतात एनसी दाखल करून घेतली सर्व कागदपत्रे आहेत क्रपत सुद्धा आहे
मोजणी ची क प्रत आहे तरी पण पोलीस दखल घेत नाहीत तुम्ही मारामारी करून या असे बोलतात एनसी दाखल करून घेतली आहे पाच महिने झाले काम बंद आहे काय करावे लागेल
PLEASE send reply