सर, आमचा जमीन वाटपाचा दावा चालू असून वादी यांचा 30 ते 40 वर्षांपासून त्या जमिनीवर कधी आलेले नाही आम्ही प्रतिवादी आहोत वादीने आता 7/12 मध्ये नावे दाखल करून सदर जमिनीवर वाटपाचा दावा दाखल केला आहे. सदरची जमीन वडिलोपार्जित असून वादी हे चुलत बहिणीची मुले आहेत व त्यांची आई खूप वर्षा पूर्वी मयत आहे सदरची जमीन आमचे म्हणजे प्रतिवादी चे ताब्यात आहे. परंतु वादी हे जमीन कसण्यास गेले असता मारण्याची धमकी देतात असे खोटे कारण सांगून दावा दाखल केला आहे वास्तविक ते कधी त्या जमिनीवर आजपावेतो आले नाही परंतु 7/12 वर नावे लागल्याने सदरचा दावा दाखल केला आहे. यामध्ये मार्गदर्शन करावे
Sir आमच्या एकत्रित कुटुंबाच्या बाबतीत अशी बाब समोर येत आहेकी दोन बहिणी आहेत सातबारा वर तसेच 4भाऊ आहेत सातबारा वर आजोबा नाव देखील उताऱ्यावर तर एकंदरीत पाहता दावा वाटप संबंधी टाकून दोन वर्ष झाली आहेत.दाव्यात आजोबा हा सगळ स्वतच्या नावे सर्व हिस्सा मागतोय पण सातबारा वर आठ जन आहेत दावा सांगतोय दावा मिळकतीवर असलेली नावे कमी करून सर्व दावा मिळकती या माझ्या नावे करून द्या असा वादी मागणी कोर्टात करत आहे परंतु यात असे काय म्हणणे देणे योग्य रहील की माझ्या वडील मोठे आहेत त्यांना हिस्सा व हक्क मागून घेण्यासाठी काय प्रतिदावा म्हणणे देणे गरजेचे राहील?तसेच दावा मिळकती या मृत आजी यांच्या नावाने पूर्वीपासून होत्या तर वारस कायदेशीर लागल्यानंतर या दाव्याला कोर्टात पुढे नेण्यासाठी सतत तारखा पडत आहे पण आणि एकही प्रतिवदी म्हणणे देत नाही आणि तोंडी वाटप झाले असे सांगत होते पण यातील काही प्रतिवादी हे या मिळकती संदर्भाने काही अनितीचे प्रकार करू शकतात का? जसे की कच्चे करार,नोटरी करार सौदा पावती एसार पावती या मदत घेवून न्यायालयात असे डॉक्युमेंट सादर करू शकतात का? जर अशी दुकानदारी जरी न्यायव्यवस्था यांनी मांडली असेल तर?जर न्यायव्यवस्थेत अशा गोष्टींना विरोध नसेल तर अशा गोष्टींचा वापर आमच्या दाव्यात कोणी केला असेल तर त्यात वादी सोबत मिळून ठराविक प्रतिवादी यांनी माझ्या भोळसट वडलांना न म्हणणे देता फसवण्याचा प्रकार काही वकील एजंट दलाल लोक माझ्या केसच्या बाबतीत करू शकतात का? तरी अशा प्रकारे दावा कोर्टात जर प्रलंबित अवस्थेत असेल आणि संबतीत त्या जमिनीलगत असलेली जमीन ही वडिलोपार्जित असेल आणि तीच विकून टकण्याचा डाव हा माझ्या सोबत असलेल्या प्रतिवादी यांनी मला म्हणजेच वडलांना विचारात न घेता त्यांचा हिस्सा विकून टाकला तर? सदर विक्री करार पद्धत या व्दारे मला नक्कीच फसवू शकतात असे वाटतेय? तेव्हा अशा मॅटर वर बारकाईने अभ्यास अथवा असेल अशी केस तर नक्की व्हिडिओ बनवा सर प्लीज.
धन्यवाद सर चांगली माहीती दिली. सर तुकडे बंदीची सिमा किती एकर ची आहे. शेतीचा काही भाग पुनर्वसन साठी राखीव आहे.अशा शेतीचा चार हिस्से करुन फेरफार होईल काय. सगळेच भाऊ आप आपल्या हिस्सात वर्षानुवर्ष कायम आहेत. पण चाळीस वर्षा नंतर वडीलांनी आपसी सहमतीने केलेली वाटणी दोन भावांना मान्य नाही व ते आपसी समझोत्यास हजर होत नाही . असले प्रकरण दावा टाकून सफल होईल काय. कृपया मार्गदर्शन करावे .
Sir माझी बहीणनीचे हाक सोड 2024 ल झाले आहे आणि मोबदला पण दिला आहे पण आता तीच बहीण आता मी जमीन विक्र ल कडली अस्ता त्या मध्ये माझा हाक आहे असं सांगून माझी जमीन विक्री तबोली अहे आणि मजकडे त्यांनी देलेल हाक सोड पत्र आहे काय करावे प्लीज रिप्लाय
Amachi vanshaparamparagat sheti ahe mazya sasryani kutumbavhe palan poshan kele ani shetsara bharala ti sheti sarkarjama honar hoti ti sasryani vachavili yache sajjad purave 1952pasunche amachekade ahet aj nagpurat ti sheti hiryasarakhi ahe sarvana ti vvikayachi ahe pan amhala nahi tithe khoop development hotahet mala don mule ahet sadhyatari amhala vikayachi nahi saglyni amachya virudha vatap case takali apan yogya margdarshan karave
दिवाणी दावा करताना वकिलांच्या कडे पॉवर ऑफ अटॉर्नी देतात का ? वकील तसे करा म्हणत आहात. जेणे करुन तुम्हाला सारखं यावं लागणार नाही कोर्टात म्हणून. थोड मार्गदर्शन करावं.
नमस्कार,वडिलोपार्जित मालमत्ते मधे पाच भावंडापैकी एका भावाला मुलबाळ आणि बायको नाही तर वडिलोपार्जित आणि तो ह्यात नाही. तर त्याच्या वाट्याला येणारी जी संपत्ती आहे त्यावर कोण दावा करु शकतो?
अत्यंत उपयुक्त माहिती दिली.आभारी आहे. 7:16
सर,
आमचा जमीन वाटपाचा दावा चालू असून वादी यांचा 30 ते 40 वर्षांपासून त्या जमिनीवर कधी आलेले नाही आम्ही प्रतिवादी आहोत
वादीने आता 7/12 मध्ये नावे दाखल करून सदर जमिनीवर वाटपाचा दावा दाखल केला आहे. सदरची जमीन वडिलोपार्जित असून वादी हे चुलत बहिणीची मुले आहेत व त्यांची आई खूप वर्षा पूर्वी मयत आहे सदरची जमीन आमचे म्हणजे प्रतिवादी चे ताब्यात आहे. परंतु वादी हे जमीन कसण्यास गेले असता मारण्याची धमकी देतात असे खोटे कारण सांगून दावा दाखल केला आहे वास्तविक ते कधी त्या जमिनीवर आजपावेतो आले नाही परंतु 7/12 वर नावे लागल्याने सदरचा दावा दाखल केला आहे. यामध्ये मार्गदर्शन करावे
वकील साहेब आपण वेगळ्या भ्रमात असतो कि, जागा वाटप दावा केला कि आपण जींकलो पण तुम्ही तो भ्रम सोप्या पद्धतीने उलघडून सांगितलात. धन्यवाद 🙏
खुपंच छान समजवतात आपण, ही एक प्रकारची समाजसेवांच आहे, ❤
खुपच मुद्देसूद व विचार करायला लावणारी अशी माहिती सरांनी दिली धन्यवाद
अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली आहे आम्ही आपले आभारी आहे
अतिशय चांगली व महत्वाची स्पष्ट व खरी माहिती दिली आपण मनःपूर्वक धन्यवाद सर
खूप उपयुक्त माहिती👍👍
खुपच महत्वाची व मुद्देसुद माहिती दिलीत वकील साहेब...
सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद..
khup chan mahiti
Sir आमच्या एकत्रित कुटुंबाच्या बाबतीत अशी बाब समोर येत आहेकी दोन बहिणी आहेत सातबारा वर तसेच 4भाऊ आहेत सातबारा वर आजोबा नाव देखील उताऱ्यावर तर एकंदरीत पाहता दावा वाटप संबंधी टाकून दोन वर्ष झाली आहेत.दाव्यात आजोबा हा सगळ स्वतच्या नावे सर्व हिस्सा मागतोय पण सातबारा वर आठ जन आहेत दावा सांगतोय दावा मिळकतीवर असलेली नावे कमी करून सर्व दावा मिळकती या माझ्या नावे करून द्या असा वादी मागणी कोर्टात करत आहे परंतु यात असे काय म्हणणे देणे योग्य रहील की माझ्या वडील मोठे आहेत त्यांना हिस्सा व हक्क मागून घेण्यासाठी काय प्रतिदावा म्हणणे देणे गरजेचे राहील?तसेच दावा मिळकती या मृत आजी यांच्या नावाने पूर्वीपासून होत्या तर वारस कायदेशीर लागल्यानंतर या दाव्याला कोर्टात पुढे नेण्यासाठी सतत तारखा पडत आहे पण आणि एकही प्रतिवदी म्हणणे देत नाही आणि तोंडी वाटप झाले असे सांगत होते पण यातील काही प्रतिवादी हे या मिळकती संदर्भाने काही अनितीचे प्रकार करू शकतात का? जसे की कच्चे करार,नोटरी करार सौदा पावती एसार पावती या मदत घेवून न्यायालयात असे डॉक्युमेंट सादर करू शकतात का? जर अशी दुकानदारी जरी न्यायव्यवस्था यांनी मांडली असेल तर?जर न्यायव्यवस्थेत अशा गोष्टींना विरोध नसेल तर अशा गोष्टींचा वापर आमच्या दाव्यात कोणी केला असेल तर त्यात वादी सोबत मिळून ठराविक प्रतिवादी यांनी माझ्या भोळसट वडलांना न म्हणणे देता फसवण्याचा प्रकार काही वकील एजंट दलाल लोक माझ्या केसच्या बाबतीत करू शकतात का? तरी अशा प्रकारे दावा कोर्टात जर प्रलंबित अवस्थेत असेल आणि संबतीत त्या जमिनीलगत असलेली जमीन ही वडिलोपार्जित असेल आणि तीच विकून टकण्याचा डाव हा माझ्या सोबत असलेल्या प्रतिवादी यांनी मला म्हणजेच वडलांना विचारात न घेता त्यांचा हिस्सा विकून टाकला तर? सदर विक्री करार पद्धत या व्दारे मला नक्कीच फसवू शकतात असे वाटतेय? तेव्हा अशा मॅटर वर बारकाईने अभ्यास अथवा असेल अशी केस तर नक्की व्हिडिओ बनवा सर प्लीज.
Good knowledge for every body,
सर आपण छान माहीती दिली
अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद सर
Khup chan!!!!
खरंच छान माहिती
Khup chan sir 🙏
Best information sir
Very nice Information
Khup chan sir
Excellent
Khari परिस्थिती जाणीवपुर्वक सांगितली आहे .धन्यवाद
Sar khup chan mhiti Dili. Sar amach a. Watapacha dawa aahe aani tay jagawar aamche rahato tay ghar aahe 12. Gunthe cha plot ahe. Tyatil. Aamchy nimay gharat. Virodhi. Partine. Tanche lok. Aanun. Thawaly aahet. Kripaya margadarshan. Kara. Saheb yawr 1 video banawa
Namaskar sir like done
Good info.
Sir hi kaydevishayk samajsewak chhan aahe
सर तुम्ही छान देता पण त्यावर काय उपाय योजना करता येईल या बाबत मार्गदर्शन karave
धन्यवाद सर
चांगली माहीती दिली.
सर तुकडे बंदीची सिमा किती एकर ची आहे.
शेतीचा काही भाग पुनर्वसन साठी राखीव आहे.अशा शेतीचा चार हिस्से करुन फेरफार होईल काय.
सगळेच भाऊ आप आपल्या हिस्सात वर्षानुवर्ष कायम आहेत. पण चाळीस वर्षा नंतर वडीलांनी आपसी सहमतीने केलेली वाटणी दोन भावांना मान्य नाही व ते आपसी समझोत्यास हजर होत नाही .
असले प्रकरण दावा टाकून सफल होईल काय.
कृपया मार्गदर्शन करावे .
1) 11 गुंठे
2) जास्तीत जास्त जुनी वहीवतीप्रमाणे
ओके @@learnjoy4949
Agdi barobar ahe
🙏👍
Nice
सर
८३ गुंठे जमीन असल्यास आणि सहहिस्सेदार ४ आहेत आणि प्रत्येकांची २०/२० गुंठे आहेत तर वाटपाचा दावा करता येईल काय
वारस नोंद न करता वरच्या वरील हक्कसोडपत्र केलं तर का...❤❤
वरकस जमीन असल्यास किती गुंठेची तुकडेबंदी करता येते
वाटपाच्या दाव्याला मुदतीचा कायदा लागू होतो का?
सर माझे वडील तीन चुलते आसुन
त्यामध्ये एकाकडे आमच्या वाट्याचा हिस्सा त्यांचे नावे केला आहे
तरी आपले मार्गदर्शन आसावे
Sir माझी बहीणनीचे हाक सोड 2024 ल झाले आहे आणि मोबदला पण दिला आहे पण आता तीच बहीण आता मी जमीन विक्र ल कडली अस्ता त्या मध्ये माझा हाक आहे असं सांगून माझी जमीन विक्री तबोली अहे आणि मजकडे त्यांनी देलेल हाक सोड पत्र आहे काय करावे प्लीज रिप्लाय
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
महसूल निकाल लागला ७/१२ करता येतो काय
Sir mala tumchi bhet ghyaychi ahe shulk kiti ani kashi bharavi lagel
Fee is 3000/- for details and appointment Office whatsapp 9326650498
Sir hi ch prola maaazii aahiii
Amachi vanshaparamparagat sheti ahe mazya sasryani kutumbavhe palan poshan kele ani shetsara bharala ti sheti sarkarjama honar hoti ti sasryani vachavili yache sajjad purave 1952pasunche amachekade ahet aj nagpurat ti sheti hiryasarakhi ahe sarvana ti vvikayachi ahe pan amhala nahi tithe khoop development hotahet mala don mule ahet sadhyatari amhala vikayachi nahi saglyni amachya virudha vatap case takali apan yogya margdarshan karave
तुकडे बंदी कायदा नुसार किती गुंठे चा कायदा आहे उदा.11 /12/15 गुंठे कमीतकमी
दिवाणी दावा करताना वकिलांच्या कडे पॉवर ऑफ अटॉर्नी देतात का ? वकील तसे करा म्हणत आहात. जेणे करुन तुम्हाला सारखं यावं लागणार नाही कोर्टात म्हणून. थोड मार्गदर्शन करावं.
सर नं दया मला परसनल भेटायचे आहे
Office whatsapp 9326650498
विकसका बरोबर जाॅईंट व्हेंचर बांधकाम करायचे आहे तर सर मार्गदर्शन करावे
ऑफिस संपर्क व्हॉटसॅप ९३२६६५०४९८
नमस्कार,वडिलोपार्जित मालमत्ते मधे पाच भावंडापैकी एका भावाला मुलबाळ आणि बायको नाही तर वडिलोपार्जित आणि तो ह्यात नाही.
तर त्याच्या वाट्याला येणारी जी संपत्ती आहे त्यावर कोण दावा करु शकतो?
Itar adhikaratli vyakti mayat jhali asel tar tyanche varas Yana mukhya adhikarat ghene garjeche aahe ka ? Kiva tya varsana itar adhikara madhe add karun ch hakkasod patra gheta yeu shakto. Pls reply
Excellent
खूप छान माहिती दिलीत साहेब 🙏🏻