सर prooerty तीन जणांच्या नावावर आहे त्यातील एकाने परमिशन न घेता स्वतः च जागा बाळकवून घर बांधले आहे त्याने दोन सहभाग धारकापैकी एकाला विश्वासात घेतलेले नाही तर काय karave
भावाने खरेदी केलेला प्लॉट. त्यांने इतर भावांना फेरफरने प्लॉटला प्रत्येकी ४ आणे प्रमाणे नांवे लावली आहेत. कच्चे वाटणी पत्र आहे. वाटपाचा दावा करावा लागतो आहे. कारण इतर जागेत भावाची मुलेअतिक्रमण करत आहे. भाऊ मयन आहे.
Saheb courtamadhe vatpacha dava chalu ahe kaydyamadhe asa kothe niyam ahe ka ki vatap karta na mota bhau purv dishela madhla bhau madhe ani dhakta bhau pashimela kiva court ase tharau shakate ka ki konala konta hissa dyaycha
सर वाटपाच्या दाव्यात मी प्रतिवादी आहे परंतु या मध्ये मी एकाकडून काही जमिन खरेदी केली आहे . म्हणून वकील साहेब म्हणतात तुमची कब्जेपट्टी मागून घ्या तुम्ही मला 30,000 हजार मागत आहे तर मी काय निर्णय घेऊ
सरजी, नमस्कार माझा प्रश्न आहेत: मी एस.एन.काटकर माझ्या आईचे नाव वारसाहक्काने आजोबां कडील (आईचे वडील) मिळकतीत वारसाहक्कात आता नोंद झाली आहेत. तर मला आता भुमीहीन प्रमाणपत्र मिळवता येईल का? कळवा.कृपया....
सर ओ माणसाला दोन मुले ए आणि बी जमिन १२ एकर A च्या मुलाच्या नावे चार एकर बी च्या अपाक मुलाच्या नावे चार बीच्या बायकोच्या नावे चार कारणबी चालाख असतो या जमिनी खरेदीने घेतल्या कुटुंब एकत्र आहे ७८ साली पुढे ८2 साली वेगळे निघले 2000 साली Aच्या मुलीने वाटपाचा दावा दाखल केला निम्यात अर्धि म्हणजे तीन एकर जमीन तीला मिळेल का आजोबा ' वडील आई चूलते चुलती मयत आहेत कृपया मार्गदर्शन करावे
Ancestor property UDHF MY SELF & BROTHER ONLY WARASDAR MY FATHER & BROTHER SANGANMATANE DONE SOME PART OF WIKRI BY REG. & ALSO DONE WILL GIVING ALL PROPERTY TO BROTHER & HIS SON.NOW WHAT CAN DO? WAYES TO AHEAD ME?
सर prooerty तीन जणांच्या नावावर आहे त्यातील एकाने परमिशन न घेता स्वतः च जागा बाळकवून घर बांधले आहे त्याने दोन सहभाग धारकापैकी एकाला विश्वासात घेतलेले नाही तर काय karave
आदरणीय साहेब, उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
Nice explanation with easy words
Very much Thank You
मी दिव्यांगण आहे माझं स्थान निश्चित करणे सही सही से दार पाच आहेत ते वाटपाचा दावा करत नाही पण माझा हिस्सा पाहिजे म्हणजेच दाखवायचा आहे
Exllent सर ❤️👍🏻
Thank you your valuable information🙏
धन्यवाद सर
Right sir.court aat Jane means bhangad.
Best information sir
Good information sir ji
कोर्टात दावा दाखल करताना अनेक कायद्यांचा आधार घेऊ शकतो का? उदा. Specific Relief Act, Indian Succession Act, Property Transfer Act. etc.
निश्चितपणे
सर वाटपाच्या दाव्यातील प्रतीवादीची बँक खात्याची माहिती कशी काढावी
व्यवहारातील रक्कमेचा वापर कसा कुठे व किती केला हे कसे सिध्द करावे हा प्रश्न घ्या सर
Vadiloparjit jaminiche vatap zalyana nantr ti vadiloparjit rahte ki swakashtarjit?
भावाने खरेदी केलेला प्लॉट. त्यांने इतर भावांना फेरफरने प्लॉटला प्रत्येकी ४ आणे प्रमाणे नांवे लावली आहेत. कच्चे वाटणी पत्र आहे. वाटपाचा दावा करावा लागतो आहे. कारण इतर जागेत भावाची मुलेअतिक्रमण करत आहे. भाऊ मयन आहे.
Sir dikri var ak video bnva
सर आणखी एक महत्वाचा मुद्धा.. सर्व मिळाकती चा दावा एकदाच करावा लागेल अन्यथा त्या प्रॉपर्टी वर परत दावा करता येत नाही
जर वाद्याने दावा दाखल करण्या आगोदर काही क्षेत्राची विक्रीकेल्यास व वाद्यानंतर दावा दाखल केल्यास त्याबाबत प्रतिवादिने काय कराव
Thank u
Saheb property dava dakhal kelyas, tya purn property ci fice bhravi lagel ki aplya hishya purti
Saheb courtamadhe vatpacha dava chalu ahe kaydyamadhe asa kothe niyam ahe ka ki vatap karta na mota bhau purv dishela madhla bhau madhe ani dhakta bhau pashimela kiva court ase tharau shakate ka ki konala konta hissa dyaycha
सर वाटपाच्या दाव्यात मी प्रतिवादी आहे परंतु या मध्ये मी एकाकडून काही जमिन खरेदी केली आहे . म्हणून वकील साहेब म्हणतात तुमची कब्जेपट्टी मागून घ्या तुम्ही मला 30,000 हजार मागत आहे तर मी काय निर्णय घेऊ
Heir , heirship certificate online or in court . Clam property .Talathi, Mandal Adhikari, SDO, Mamletdar rights and duties or works please
सरजी, नमस्कार
माझा प्रश्न आहेत: मी एस.एन.काटकर माझ्या आईचे नाव वारसाहक्काने आजोबां कडील (आईचे वडील) मिळकतीत वारसाहक्कात आता नोंद झाली आहेत.
तर मला आता भुमीहीन प्रमाणपत्र मिळवता येईल का? कळवा.कृपया....
Ha dava कोणच्या कोर्टात dakhal aani konala karavayacha please kalel
Sir, Kahi prati vadhi tanche address det nasel tr ky karave @TanmayKetkar
सर ओ माणसाला दोन मुले ए आणि बी जमिन १२ एकर A च्या मुलाच्या नावे चार एकर बी च्या अपाक मुलाच्या नावे चार बीच्या बायकोच्या नावे चार कारणबी चालाख असतो या जमिनी खरेदीने घेतल्या कुटुंब एकत्र आहे ७८ साली पुढे ८2 साली वेगळे निघले 2000 साली Aच्या मुलीने वाटपाचा दावा दाखल केला निम्यात अर्धि म्हणजे तीन एकर जमीन तीला मिळेल का आजोबा ' वडील आई चूलते चुलती मयत आहेत कृपया मार्गदर्शन करावे
सर पतसंस्था आणि सहकारी बँका या GARNISHEE ORDER ISSUE करतात त्या बद्दल एखाद्या वीडीओ बनवता येईल का
सर, सावत्र बहिण असेल तर काय ? Please सांगावे.
Ancestor property UDHF MY SELF & BROTHER ONLY WARASDAR MY FATHER & BROTHER SANGANMATANE DONE SOME PART OF WIKRI BY REG. & ALSO DONE WILL GIVING ALL PROPERTY TO BROTHER & HIS SON.NOW WHAT CAN DO? WAYES TO AHEAD ME?
वंशावल यादी आपण तयार करावी का?की ती तलाठी कार्यालयात मिळेल. 7/12 वर आत्त्यांची नावे नाही त, ती नावं पण खाते वाटपासाठी टाकायचो का?
वाटपाचा दावा करण्यासाठी ज्या प्रापर्टी विरोधात आहे. ती प्रापर्टीज त्या संमधीत आहे त्याच्याकडे असणे आवश्यक नाही काय
Can I give my share property from ancestral property to my wife by gift deed?
याबाबत काही मदत करू शकाल का
काही मिळकत वगळून दावा करता येतो का ?
😅
धन्यवाद सर