प्रांत विलंबमाफीआणि वारसाहक्क - अॅड. तन्मय केतकर
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- प्रांत विलंबमाफीआणि वारसाहक्क - अॅड. तन्मय केतकर
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
ईमेल -k.kayadyacha@gmail.com
सल्ला फी - ३०००/-
कायद्याने वारसाहक्क असताना सुद्धा प्रांत कार्यलयाने विलंब अर्ज फेटाळण्यात का येतो ? असा अर्ज फेटाळण्यात आल्यास काय करावे ?
प्रांत, विलंब, वारसाहक्क, विलंब माफी, उपविभागीय अधिकारी, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, दिवाणी न्यायालय, महसुली न्यायालय, sdo, sub divisional officer, delay, condonation of delay, civil court, revenue court, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, awareness, knowledge
मी आपले व्हिडिओ पाहतो.
सहज सध्या व सोप्या भाषेतील आपले व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकतो.
सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात
आपल्याला धन्यवाद व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर, खरचं आपण बहुजन समाजाला अगदी सोप्या भाषेत समजावता. पण जे लबाड , अनैतिक वकील प्रॅक्टिस आहे त्यांना आवडणार नाही.❤
मी माझे काम माझ्या पद्धतीने करत आलो आणि करत रहाणार. बाकीच्यांची फार चिंता मी करत नाही.
महत्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे याबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले वारसाहक्काबाबत ज्ञान मिळाले आहे
अतिशय छान स्पष्टीकरण देता साहेब तुम्ही. भाषाशैली खूपच छान
अप्रतिम कायदेविषयक मार्गदर्शन व माहिती वकील साहेब
खूपच माहितीपूर्ण विडिओ आहे आणि मार्गदर्शन आपण नेहमीप्रमाणे उत्तम केले आहे.....आपले खूप आभार, धन्यवाद.
आदरणीय साहेब,
मोलाचं मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद 🙏
सर खूप खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद
Excellent explanation Very nice of you , Wishing you all the best
कायदेशीर नियमानुसार karar वैध होणार दिवाणी कोर्टात. Kayadyla धरून नसलेले अवैध झालेले शिक्षा patra ठरू शकतात
उत्तम सल्ला दिल्या बंदल धन्यवाद सर
खुप खुप आभारी आहे तुमचा
अगदीच मौलिक माहिती दिल्याबद्यल धन्यवाद।
तुम्ही खूप छान माहिती देत आहात सर... तुमच खूप खूप मनापासून आभारी आहोत.....
सर एखांदा फेरफार ला दिवाणी न्यायालयात आव्हान देण्यासाठी किती दिवसाची मुदत असते
खुप छान माहिती सांगितले साहेब.
Thank you sir your valuable information 🙏
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती सर,
Dhanyawad sir...❤
माहिती चांगली होती.....
चांगली माहिती
खुप छान
मोलाचं मार्गदर्शन🙏
खूप छान माहिती सर. -महसूली अभिलेखात वारसा हक्काने नावे दाखल करण्याची मुदत किती दिवसांची असते ?
धन्यवाद
Amchya malmatta patrakat wadilachya wadila che naw chuk ahe kay karawe
Very nice video sir thank you so much 🙏🙏🙏❤️❤️
आदरणीय सर,प्रांताच्या विलंब माफीच्या निर्णयावर अपील कुठे करायचं
❤❤
What is full form of RTS Appeal?
दावा करतांना कोर्ट फी स्टांप कसा calculat करतात.
सर 35 वर्ष चा विलाब माफ होतो का सर
🙋🇮🇳🚩🙏👌🙋🌹
Sar Argument on exh ready meaning in hindi
माहेरकढून विनामोबदला मिळालेली जमीनीत वारसांचा अधिकार असतो का
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
आदिवासी समाजात मुलींना वारसा हक्क असतो का
Hi sir
Sir mala tumala contact karaych ahe please mala help kara
Office whatsapp 9326650498
१९६० च्या दशकात तलाठ्याने साध्या अर्जावरून जमीनीचे हस्तांतरण केलेले कायदेशीर होऊ शकते कां..?
Nahi
पैसाच बोलतो
सर
मी रोज आवर्जून तुमचे यू ट्यूब वर चे ब्लॉग बघतो तुम्ही योग मार्गदर्शन करता
सर मला एक गाईड लाईन हवी आहे
माझी बहीण आहे तिच्या सासऱ्यानी त्याच्या मृत्यू पश्चत त्यांच्या मालकीचे घर पन्नास टक्के शेअर माझ्या बहिणीच्या नावे व पन्नास टक्के शेअर मोठया मुलाच्या नावे केले आहे रेडेव्हलोपमेंट मध्ये माझ्या बहिणीच्या व तिच्या दिराच्या नावे फ्लॅट चे रजिस्ट्रेशन झाले आहे माझ्या बहिणी चा दीर तिला अर्धा हिस्सा देण्यास नकार देत आहे आम्ही काय निर्णय घ्यायचा त्याबद्दल काही मार्गदर्शन कराल का
Office whatsapp 9326650498
पैसा फेको तमाशा देखो
छान माहिती सर 🙏