नमस्कार सर, आपण देत असलेलं कायदेविषयक ज्ञान खुप छान असतें पण आजचा व्हिडीओ पाहून खुप वाईट वाटले. त्यासाठी मी पुण्यातील घोडनदी न्यायालय मध्ये 2002 साली न्यायालयाच्या आत एका भिंतीवर लावलेला एक स्लोगन आजही स्पष्ट आठवतो तो असा "सत्याचा आग्रह धरण्यापेक्षा सत्य आपल्या बाजुला आहे का हे तपासुन घ्यावे " याची उणीव आजच्या व्हिडीओ मध्ये जाणवली
सर माझ्या वडिलांचे नावे असलेले खाते नंबर देऊन त्याचा पुरावा म्हणुन 1957 सालच्या दस्ताच्या पावतीची झेरॉक्स जोडून देवगड तहसील कार्यालयात फेबुवारी 2024 मध्ये अर्ज केला परंतु 4 महिने होऊन गेले तरी त्यांच्याकडून काहींच उत्तर अद्याप आले नाही. काय करावे लागेल
Very good Knowledge Information 🙏
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🌹🌹
धन्यवाद सर
आदरणीय साहेब, आपण खुप उपयुक्त माहिती देत आहात, धन्यवाद 🙏
साहेब अतिशय उपयुक्त व सावधगिरीचा सल्ला आपण देत आहात सर्व सामान्यांना याचा निश्चितच फायदा होईल.धन्यवाद.👌👌
Thank you Sir
Very Nice info
नमस्कार सर, आपण देत असलेलं कायदेविषयक ज्ञान खुप छान असतें पण आजचा व्हिडीओ पाहून खुप वाईट वाटले.
त्यासाठी मी पुण्यातील घोडनदी न्यायालय मध्ये 2002 साली न्यायालयाच्या आत एका भिंतीवर लावलेला एक स्लोगन आजही स्पष्ट आठवतो तो असा
"सत्याचा आग्रह धरण्यापेक्षा सत्य आपल्या बाजुला आहे का हे तपासुन घ्यावे "
याची उणीव आजच्या व्हिडीओ मध्ये जाणवली
सर आपण खरोखरच खूप चांगली माहिती दिली खरे बोलणे भावनेने बोलणे या मुळे नुकसान होते हे सत्य आहे
साहेब तुम्ही खरच येखादया गरिबाचे दाता आहात याचा फायदा गरिबना आन्पड लोकाना होतो .आपणास स्वामी समर्थ यांचा आशिर्वाद मिळो.
Khup Chan माहितीपूर्ण
आपण छान अनुभव सांगितला आहे.
धन्यवाद सर!
नमस्कार, आपले 5/6 व्हिडिओ पाहिले फारफार आवडले. फार फार आभारी आहे.
KhupChan MahitiDilisir
Good Knolege Sir.💐👈👦🙋♂️👫👨👧👧👨👩👧👦👩👩👦👨👨👦⛳🇮🇳🌏🕉
धन्यवाद साहेब,,
छान 🎉
🙏👍
Really good information. Thank You
Very nice information sir
धन्यवाद साहेब तुम्ही बरोबर माहीती दिली आहे
Gav namuna 1क 1madhe jaminichi nond aahe hi kudachi aahe ti varga 1
Hoel ka aani njrana kiti
चाणक्य आहात साहेब आपण
Very helpful sir
Very nice sir
Bharna aani bigrbharna khredi khat mhnje kay?
Khup chan mahiti
सर खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही
सर माझ्या वडिलांचे नावे असलेले खाते नंबर देऊन त्याचा पुरावा म्हणुन 1957 सालच्या दस्ताच्या पावतीची झेरॉक्स जोडून देवगड तहसील कार्यालयात फेबुवारी 2024 मध्ये अर्ज केला परंतु 4 महिने होऊन गेले तरी त्यांच्याकडून काहींच उत्तर अद्याप आले नाही. काय करावे लागेल
मयताचे वारस कसे सिद्ध करावे
Rasta nastana samorchya mansane jamin kasi ghetali.
Khup chan vedio
सर काही कारणामुळे आपल्याकडे जर शेताच्या रजिस्टर असलेलेओरिजनल
पेपर दुसऱ्या व्यक्तीकडे असून जर तो देत नसेल शेत विकायचे असेल तर काय करावे
MO.no.dene sir
Office whatsapp 9326650498
खूप चगली माहिती सगीतालि आहे
🎉🎉
Sir please tumacha no milel ka
Office whatsapp 9326650498
❤ yoyo