1970 la sall deed zale ahe nond zali nahi mul malkani Jamin part sall Kali tya nantar 6 jananni sal Kali parches Kali prant kade apil kara e ka? Plles salla dya fee sanga gpay karto
सर नमस्ते मी अंकुश पवार सर माझा एक प्रश्न 1967,1968 या साली एकत्रीकरण योजना आली त्यानुसार मिळालेल्या जमिनी वर किती वर्ष मुदतीपर्यंत दावा दाखल केला जाऊ शकतो
सर नमस्कार, माझ्या आईच्या वडीलांच निधनानंतर त्यांच्या शेतजमिनिवर माझ्या मामाने त्याचे स्वतःचि वारस नोंद आमच्या आईला वगळुन केली आहे त्यानंतर आईने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला व न्यायालयाने त्या जमिनित तुमचा हिस्सा आहे असा निकाल दिला तरी ही तलाठी सातबारावर नोंद घेत नाही व तसा अहवाल तहसीलदार यांना पाठवला आहे आणि तहसीलदार यांनी तो जिल्हाधिकारी कार्यालय कडे त्यांचे मार्गदर्शन मिळावे असा अहवाल पाठविला आहे, तरी याबद्ल आपले मार्गदर्शन मिळावे हि विनंती ( आपला नंबर मिळाला तर मी सर्व कागदपत्रे पाठवितो)
सर आमच्या शेताच्या बांधाला लागून शिव रस्ता आहे आणी तो शिव रसता बंद होऊन 30 वषान पेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तर शेतीसाठी नवीन रसता मागू शकतो का? किवा तोच शिव रस्ता महाराष्ट्र महसूल अधिनियम 143 नुसार नवीन रस्ता दाखवून तोच शिव रस्ता मागू शकतो का?
, सर प्रश्न आहे.वादी ची वारसाहक्क नोंद. मंडल आधिकारी नी 2003 साली केली नाही .इतर भावंडां ची नोंद त्या वेळेस झाली. मग त्या ने वारसाहक्क आणी वाटपा साठी 2024 Jun ला दावा दाखल केला आहे. तो दावा मुदती मध्ये आहे का? सर
सर गवातील राहत घरातील भाव-बहीण भावा-भावातील, पालक- मुल यांचा वाटणीचा दावा करताना स्टँम ड्युटी किती लागते? स्टँम ड्युटी कशी कमी करता येईल? स्टँम ड्युटी टप्प्यात भरु शकतो का,?
सर,आरटीएस अपिलात वादी ने प्रतिवादयच्या विरोधात दोन वेळा नोटीस बजावली अपील प्रतही दिली त्यानंतर त्याअपिलास प्रतिवाद्यां ने ऐका ओळींचे सुद्धा उत्तर दिले नाही अडीज वर्ष अपील चालले असे असताना अपील अधिकाऱ्याने आठ वर्षे विलंबच्या मुद्यावर अपील फेटाळले यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.
@@rutikmane1200 तुमचे उत्तर समाजाला मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे एखाद्याची डिटेल तुम्ही माघता म्हणजे तो देणार नाही उत्तर देण्याचा प्रश्नच नाही अश्या प्रकारातील आहे.
सर, समजा एखाद्या विक्रीचा व्यवहार रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करून झाला परंतू त्यात परस्पर क्षेत्र फळ वाढवून खरेदीदारांन कागदोपत्री हेराफेरी केली व हे विक्री दारा च्या वारसांना 20 वर्षे नंतर समजले तर त्याला कोर्टात दाखल करता येईल ? की limition act लागु होतो ?
Sir Mi एक जमीन खरिदली आहे. सदर जमीन घेतली ,तेव्हा ,55/56किा त्यामध्ये , किंव्हा कुठल्याही फेरफार मध्ये,सादर जमीन ,वर वन विभाग ची जमिनी,अशी नोंद नाही,. परंतु जमीन घेतल्यावर ,एका आदेश ने सादर जमीन ,वर वन जमीन,अशी नोंद आली आहे. तरी याबद्दल कोर्टात केस करून ,वन जमीन असलेली जमीन याबाबत काही न्यायमिलेल का? क्रुपया माहिती द्यावी धन्यवाद
चुकीच्या ठिकाणी दाद मागितली हि जबाबदारी नक्की कुणाची pls स्पष्ट केलेत तर आभारी. कारण सर्वसामान्य माणूस या गोष्टी बरेच वेळा जाणत नाही आणि गोंधळ सुद्धा असतो. थोडा प्रकाश टाकला तर नक्कीच उपयोगी आहे
सरकारी फोरेस्ट जमीन 1996 साठेखत केले आहे परंतू ज्याच्याकडून साठेखत करून घेतली कमिशनरची परवानगी आणून खरेदीखत देण अपेक्षित असताना तो चालढकल करत असताना 2011 ला दिवाणी दावा दाखल केला असता तो खरेदी देण्यास तयार नाही विनंती मार्गदर्शन करा
एकदा का न्यायालयात दावा दाखल केला तर तो दावा किती दिवसात निकाली काढण्यात यावा या संदर्भात काही कायदेशीर तरतुद आहे का.कारण दुय्यम निबंधक यांच्या कायदेशीर अधिकार संदर्भात जो वाद चालु आहे (तो विषय सध्या तुकडेबंदी दस्तावेज नोंदणी)आता सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन, SPECIAL LEAVE PETITION दाखल करणार असल्याचे दिसत आहे.तर असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात किती दिवसात निर्णय द्यावा यासाठी काही मुदतीचा कायदा आहे का.खरेतर मा.उच्च न्यायालयातील निर्णयात सर्व संदर्भ हे सर्वोच्च न्यायालयाचेच आहेत.मग असे प्रकरण तेथे दाखल करण्यात शासन का हट्ट करत आहे? कृपया या संदर्भात मार्गदर्शन अपेक्षित आहे.
सदरचे १४ नं मुदतीचा कायदा तसेच कोरोना काळात मुदतीला दिलेली सूट,व दोन्ही सुप्रीम कोर्टाने दिलेले असल्याने खोटे दावे पुढेही अनिर्बंध चालू राहून प्रतिवादीला कायमचे अन्याय परिस्थिती तोंड द्यायला लागते,हा न्यायासाठी अवमान नाही का?
🙏 सर, दावा जर सामंजस्य तडजोडी (Comprmise) चा असेल व तो लोक न्यायालयात मांडून जमिनीच्या दोन गट नंबर च्या चतु : सिमा मध्ये अदलाबदल करावयाची असेल, तर ते शक्य आहे का?
See. ' Gharat basoon bhandi ghas. Bhakrya badav. Dada yeelach aevdhyat jevayala. Thodi bhaji cheeroon dye.' After year 2005 ammendment about equal right in property of a daughter to be copascener inspite of which she had no accesibility in running her life by her rights in property in perfect terms. What about further ammendments untill the years 2014, & 2022? Is she has become entitled to achieve the same right in ancestral when property is an entity in common amongst all for which if she has to go in court, she has to go out of the house as otherwise she will be treated cruelly. So, it will take time for her to be fully dependent, fully reliant to ask for her separate rights in property which is not that so easy. By the way government also has done such laws as no coparscenary rights to daughters untill year 2005 that too it was not at easy hand but was for those born 13 Sept 2005 and for those whose father alive.... etc., etc. Now even when ammendment done recently in year 2022, her realisation for rights start from now as an equal status to that of her brother? Oral pressures will be there inside house inspite government and laws in her favour. Anyway, one more 'PIL' or ammendment has to be done for daughters is which is very important as hope 'TO TRY' and be aware oof her rights may start for her from now the year 2022 laws if in her favour and therefore the 'Limitation'application for her actions regarding property rights should start from the year ( January 2022) from when she is given copascenary rights from then onwards which is for her 'JUSTICE.' Limitation Act should not be apllicable for daughters in back years but should be applicable since after the year 2022 from when she is entitled for her rights in properties. ' payaver swatahachya oobharu denyapoorvi lagn laavoon detat. Sasari khaarkhatye kadhayala. Navaryachye seva, ghar kaam. No access to' paisa.' Nantar jar tee widow young age madhye hotye, teela vaalleet taklye jatye. Isolate kelye jatye. Kabjye pasoon separate thevlye jatye. Unfavoyrable environment madhye tee rahatye. Payaver oobhi nastye. Hataat paisa nastoe koratt-kacheri karayala. Maran barye. Navara lavakarach gella, property na karata. Sasari sasaryanye kamavaleli tyat sunyella aadhikar nahi pan unfavoyr kar taat, teella moolgi aasel ter pallvoon laav taat maaheri, potta panyachye kharch kon baghanar? Doosaranchya gharchye bhandi ghasoon pot bharoon ghyayachye palli yethye teela. Mahyer kadchya bhavachi bayaco.. Tee kashala gharat vavaru de eel? Haataat paisa nahi. Limitation teella lagu nasavye.
सर महत्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे सर्व नागरिकांना व वकील यांना उपयोगी आहे धन्यवाद
खुप छान
Very nice Knowledgeble Information 🙏
खुप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद.
Very important information Thanks sir
खुप चांगली माहिती मिळाली सर ....!
Hi
1970 la sall deed zale ahe nond zali nahi mul malkani Jamin part sall Kali tya nantar 6 jananni sal Kali parches Kali prant kade apil kara e ka? Plles salla dya fee sanga gpay karto
Khup chhan mahiti dili sir thanks.
Very good information
Best knowledgeble information
Chan mahiti👍🙏
काल 16/11/2022 ला औरंगाबाद उच्च न्यायालयात गुंठे वारी नोंदणी चालू करावी म्हणून निकाल होता तो निकाल काय लागला आहे ते सांगावे ही विनंती
निरने काय झाले
सर माहीती देया
Sir
Pl answer
प्रयत्न करतो
🙏🙏
Sir,please explain with case laws about continuing wrong .
सर नमस्ते
मी अंकुश पवार
सर माझा एक प्रश्न
1967,1968 या साली एकत्रीकरण योजना आली त्यानुसार मिळालेल्या जमिनी वर किती वर्ष मुदतीपर्यंत दावा दाखल केला जाऊ शकतो
Nice information.....
Mahasul न्यायाने sunavanit नोंदणीकृत zalele नोटरी केलेले Fasavnuk होऊन radda zale sidha kele aahe mahasul vibhagat tar .दिवाणी vibhagat parat tasech radd karun gyayache ?
Sir, adverse possession ani limitation act SC cy jagela lagu hoto ka, 1982 sali patil ne khote dast kele ahe.
भाऊ वाटणी बरोबर करून देण्यासाठी किति मुद्दात आहे
मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सरजी कृपया शेअर करा
🎉🎉🎉
सर नमस्कार, माझ्या आईच्या वडीलांच निधनानंतर त्यांच्या शेतजमिनिवर माझ्या मामाने त्याचे स्वतःचि वारस नोंद आमच्या आईला वगळुन केली आहे त्यानंतर आईने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला व न्यायालयाने त्या जमिनित तुमचा हिस्सा आहे असा निकाल दिला तरी ही तलाठी सातबारावर नोंद घेत नाही व तसा अहवाल तहसीलदार यांना पाठवला आहे आणि तहसीलदार यांनी तो जिल्हाधिकारी कार्यालय कडे त्यांचे मार्गदर्शन मिळावे असा अहवाल पाठविला आहे, तरी याबद्ल आपले मार्गदर्शन मिळावे हि विनंती ( आपला नंबर मिळाला तर मी सर्व कागदपत्रे पाठवितो)
Tumchya kesla kiti vilmb zala hota.
सर कलम १७ बाबत vdo आहे का
Peremptory order Kay asate ?
साहेब.. गुंठेवारी दस्त नोंदणी कधी चालू होईल
नमस्कार वकील साहेब फेरफार नी ऐखाद्या चे नांव कमी केले आणि त्याची सुचना नोटीस न देता नांव कमी केले तर याला मुदतीची कायदा लागू होतो का साहेब
सर शासनामार्फत पर्याई जमिन विकत घेतली परंतु अजूनपर्यंत भोगवटा वर्ग1 मध्य झाली नाही काय कराव
सर आमच्या शेताच्या बांधाला लागून शिव रस्ता आहे आणी तो शिव रसता बंद होऊन 30 वषान पेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तर शेतीसाठी नवीन रसता मागू शकतो का?
किवा तोच शिव रस्ता महाराष्ट्र महसूल अधिनियम 143 नुसार नवीन रस्ता दाखवून तोच शिव रस्ता मागू शकतो का?
धन्यवाद सर
Sir case ch nav kay ahe sanga... Plz
Sir , Kalam 14 limitations act Letest supreme court che judgment asel ter pathava
सर या निकालाची प्रत पाठवा
Sir limitation act ha Muslim law LA apply hoto ka?
कोर्ट कमिशन मोजनी रद्द करण्याची आपिल केली असेल तर काय करावे
मुदत ही दस्तावरील तारखेपासून ठरते की सक्षम न्यायालयात जा असा आदेश दिल्यापासून ठरते?
, सर प्रश्न आहे.वादी ची वारसाहक्क नोंद. मंडल आधिकारी नी 2003 साली केली नाही .इतर भावंडां ची नोंद त्या वेळेस झाली. मग त्या ने वारसाहक्क आणी वाटपा साठी 2024 Jun ला दावा दाखल केला आहे. तो दावा मुदती मध्ये आहे का? सर
सर मी चौदा एकरजमीननीपैकी एक एकर जमीन खरेदी केली असून त्या चौदा एकर वर बारालाख रुपये बोजा आहे तर 7/12नोंद होईल का
16/11/22 ला निकाल लागला ते सांगा
सर गवातील राहत घरातील भाव-बहीण भावा-भावातील, पालक- मुल यांचा वाटणीचा दावा करताना स्टँम ड्युटी किती लागते?
स्टँम ड्युटी कशी कमी करता येईल?
स्टँम ड्युटी टप्प्यात भरु शकतो का,?
Nice
जर फेरफरला तीस चाळीस वर्षे झाली असेल तर ?
महाराष्ट्र सहकार कायदा प्रमाणे वसुली दावा मा.सहकार न्यायालयात दाखल करावयाचा असलेस त्या मुदत किती वर्ष आहे ?
सर,आरटीएस अपिलात वादी ने प्रतिवादयच्या विरोधात दोन वेळा नोटीस बजावली अपील प्रतही दिली त्यानंतर त्याअपिलास प्रतिवाद्यां ने ऐका ओळींचे सुद्धा उत्तर दिले नाही अडीज वर्ष अपील चालले असे असताना अपील अधिकाऱ्याने आठ वर्षे विलंबच्या मुद्यावर अपील फेटाळले यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.
@@rutikmane1200 तुमचे उत्तर समाजाला मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे एखाद्याची डिटेल तुम्ही माघता म्हणजे तो देणार नाही उत्तर देण्याचा प्रश्नच नाही अश्या प्रकारातील आहे.
सर प्रिलीमीनरी डिक्री झाली, पण ३ वर्षे प्रतिवादी गेला नाही पझेशन साठी, तर हे डिक्री वादी साठी फायनल झाली की..? परमनन्ट पझेशन.
सर, समजा एखाद्या विक्रीचा व्यवहार रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करून झाला परंतू त्यात परस्पर क्षेत्र फळ वाढवून खरेदीदारांन कागदोपत्री हेराफेरी केली व हे विक्री दारा च्या वारसांना 20 वर्षे नंतर समजले तर त्याला कोर्टात दाखल करता येईल ? की limition act लागु होतो ?
Sir
Mi एक जमीन खरिदली आहे. सदर जमीन घेतली ,तेव्हा ,55/56किा त्यामध्ये , किंव्हा कुठल्याही फेरफार मध्ये,सादर जमीन ,वर वन विभाग ची जमिनी,अशी नोंद नाही,. परंतु जमीन घेतल्यावर ,एका आदेश ने सादर जमीन ,वर वन जमीन,अशी नोंद आली आहे.
तरी याबद्दल कोर्टात केस करून ,वन जमीन असलेली जमीन याबाबत काही न्यायमिलेल का?
क्रुपया माहिती द्यावी
धन्यवाद
Pls give section 14,latest Result citation No of Supreme Court .
सर फेरफार नोंद hdo रद्द करू शकतो का
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कामासाठी दिलेली जमीन मूळ शेतकरी मालकाला परत मागता येते का..... कायदेशीर तरतूद काय आहे हे कळवा हि विनंती 🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर, चांगली माहिती.
चुकीच्या ठिकाणी दाद मागितली हि जबाबदारी नक्की कुणाची pls स्पष्ट केलेत तर आभारी. कारण सर्वसामान्य माणूस या गोष्टी बरेच वेळा जाणत नाही आणि गोंधळ सुद्धा असतो. थोडा प्रकाश टाकला तर नक्कीच उपयोगी आहे
जरी वकिलांच्या सल्ल्याने केले असले तरी सरतेशेवटी जबाबदारी पक्षकाराचीच आणि परीणाम सुद्धा पक्षकारालाच भोगावे लागतात
वाटणीपत्र झाले पण फेर फार झाला नाही सात बारा बनला नाही जमीन विकता येते काय रजीस्टर अॉफीस मध्ये खरेदी होते काय
सर k alam 14नुसार सुप्रीम कोर्ट चे निकाल प्रत मुदत कायदा निकाल नं. वादी प्रतिवादींची नावे
मुदतीचा कायदा
Pdf पाठवा
Gahan thevleli 35 varshe zalet
धन्यवाद सर ....आभारी आहे.
वाटणीपत्राचा दावा सुरु असताना फेर फार करता येते काय
दिवाणी दाव्यात सावत्र आई आहे त्याबाबत माहीती
तहसीलदाराच्या निकालाविरूध्द कनिष्ठ दिवाणी न्यायालय अपील करता येते का
सरकारी फोरेस्ट जमीन 1996 साठेखत केले आहे परंतू ज्याच्याकडून साठेखत करून घेतली कमिशनरची परवानगी आणून खरेदीखत देण अपेक्षित असताना तो चालढकल करत असताना 2011 ला दिवाणी दावा दाखल केला असता तो खरेदी देण्यास तयार नाही विनंती मार्गदर्शन करा
थँक्स सर जी
सायटेशन नहीं सांगितले
एकदा का न्यायालयात दावा दाखल केला तर तो दावा किती दिवसात निकाली काढण्यात यावा या संदर्भात काही कायदेशीर तरतुद आहे का.कारण दुय्यम निबंधक यांच्या कायदेशीर अधिकार संदर्भात जो वाद चालु आहे (तो विषय सध्या तुकडेबंदी दस्तावेज नोंदणी)आता सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन, SPECIAL LEAVE PETITION दाखल करणार असल्याचे दिसत आहे.तर असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात किती दिवसात निर्णय द्यावा यासाठी काही मुदतीचा कायदा आहे का.खरेतर मा.उच्च न्यायालयातील निर्णयात सर्व संदर्भ हे सर्वोच्च न्यायालयाचेच आहेत.मग असे प्रकरण तेथे दाखल करण्यात शासन का हट्ट करत आहे?
कृपया या संदर्भात मार्गदर्शन अपेक्षित आहे.
सदरचे १४ नं मुदतीचा कायदा तसेच कोरोना काळात मुदतीला दिलेली सूट,व दोन्ही सुप्रीम कोर्टाने दिलेले असल्याने खोटे दावे पुढेही अनिर्बंध चालू राहून प्रतिवादीला कायमचे अन्याय परिस्थिती तोंड द्यायला लागते,हा न्यायासाठी अवमान नाही का?
Sir mla tumcha call no bhetel ka
k.kayadyacha@gmail.com
अन्यायाला मुदतीची बाधा लावु नये हे कोर्टाने हा विचार करावाच
सर मला आपला मोबाइल नंबर भेटल का?
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
🙏 सर, दावा जर सामंजस्य तडजोडी (Comprmise) चा असेल व तो लोक न्यायालयात मांडून जमिनीच्या दोन गट नंबर च्या चतु : सिमा मध्ये अदलाबदल करावयाची असेल, तर ते शक्य आहे का?
See. ' Gharat basoon bhandi ghas. Bhakrya badav. Dada yeelach aevdhyat jevayala. Thodi bhaji cheeroon dye.' After year 2005 ammendment about equal right in property of a daughter to be copascener inspite of which she had no accesibility in running her life by her rights in property in perfect terms. What about further ammendments untill the years 2014, & 2022? Is she has become entitled to achieve the same right in ancestral when property is an entity in common amongst all for which if she has to go in court, she has to go out of the house as otherwise she will be treated cruelly. So, it will take time for her to be fully dependent, fully reliant to ask for her separate rights in property which is not that so easy. By the way government also has done such laws as no coparscenary rights to daughters untill year 2005 that too it was not at easy hand but was for those born 13 Sept 2005 and for those whose father alive.... etc., etc. Now even when ammendment done recently in year 2022, her realisation for rights start from now as an equal status to that of her brother? Oral pressures will be there inside house inspite government and laws in her favour. Anyway, one more 'PIL' or ammendment has to be done for daughters is which is very important as hope 'TO TRY' and be aware oof her rights may start for her from now the year 2022 laws if in her favour and therefore the 'Limitation'application for her actions regarding property rights should start from the year ( January 2022) from when she is given copascenary rights from then onwards which is for her 'JUSTICE.' Limitation Act should not be apllicable for daughters in back years but should be applicable since after the year 2022 from when she is entitled for her rights in properties. ' payaver swatahachya oobharu denyapoorvi lagn laavoon detat. Sasari khaarkhatye kadhayala. Navaryachye seva, ghar kaam. No access to' paisa.' Nantar jar tee widow young age madhye hotye, teela vaalleet taklye jatye. Isolate kelye jatye. Kabjye pasoon separate thevlye jatye. Unfavoyrable environment madhye tee rahatye. Payaver oobhi nastye. Hataat paisa nastoe koratt-kacheri karayala. Maran barye. Navara lavakarach gella, property na karata. Sasari sasaryanye kamavaleli tyat sunyella aadhikar nahi pan unfavoyr kar taat, teella moolgi aasel ter pallvoon laav taat maaheri, potta panyachye kharch kon baghanar? Doosaranchya gharchye bhandi ghasoon pot bharoon ghyayachye palli yethye teela. Mahyer kadchya bhavachi bayaco.. Tee kashala gharat vavaru de eel? Haataat paisa nahi. Limitation teella lagu nasavye.
Contact no
Piz sir
Sir tumcha contact number milale ka?
Sir tumcha contact number dya plz
Very good information