Criminal Complaint|Delay Condonation Application|RTS APPEAL|Partition Suit CPC|LTMARATHI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • Criminal Complaint|Delay Condonation Application|RTS APPEAL|Partition Suit CPC|LTMARATHI
    कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
    Whatsapp No 7219 375 274 वर "Hii"असा मेसेज पाठवा
    ---------------------------------------------------------------
    Facebook id
    / law.tuber.7
    ---------------------------------------------------------------
    Instagram ID
    ...
    ---------------------------------------------------------------
    टेलिग्राम चॅनेल लिंक
    t.me/lawtreasu...
    ---------------------------------------------------------------
    दिवाणी दाव्याची कार्यपद्धती भाग 1
    • दिवाणी दावा कसा दाखल क...
    दिवाणी दाव्याची कार्यपद्धती भाग 2
    • Civil Suit Process|दिव...
    फेरफारवरील अपिलाची कार्यपद्धती
    • फेरफार म्हणजे काय|RTS ...
    कोर्ट कमिशन कार्यपद्धती
    • Court Commission|कोर्ट...
    वाटपाच्या दाव्यास उशीर का लागतो ?
    • How much time take for...
    कुळ आणि कुळाचे प्रकार
    • मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
    दिवाणी दावा कसा दाखल करावा भाग-1
    • दिवाणी दावा कसा दाखल क...
    दिवाणी दावा कसा दाखल करावा भाग-2
    • Civil Suit Process|दिव...
    वाटपाच्या दाव्यासाठी किती कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो
    • वाटपाच्या दाव्यास कोर्...
    दिवाणी दाव्यासाठी कोर्ट फी स्टॅम्प कसा calculate करतात
    • court fees for civil c...
    आपल्या केसचे कामकाज आपणच पाहावे कि वकील द्यावे
    • Civil Suit Process|दिव...
    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 प्रमाणे वाटप कसे करावे
    • MLRC Section 85 in mar...
    वाटपाच्या दाव्यास किती कालावधी लागतो
    • How much time take for...
    वाटपाच्या दाव्याची दरखास्त कशी दाखल करावी
    • Execution proceedings ...
    वाटपाच्या दाव्यास किती रुपयाचा स्टॅम्प आवश्यक असतो
    • वाटपाच्या दाव्यास कोर्...
    भूमी संपादन नोटीस ते मोबदला संपूर्ण प्रक्रिया
    • Land acquisition|Bhu s...
    वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
    • Types of partition |वा...
    एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
    • एकत्रीकरण योजना विरुद्...
    कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
    32M ,32G, 32P
    • मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
    शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
    • सरबांध,सरबंधावरून रस्त...
    खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
    • शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
    दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
    • दुसऱ्याच्या शेतातून पा...
    जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
    • जामीन अर्ज कार्यपद्धती...
    सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
    • MLRC Sec 155| saatbara...
    शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
    • शेजारील बांधकर्याने के...
    चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
    • चेक बाऊन्स केसमधून निर...
    ---------------------------------------------------------------
    ------------- My Accessories ------------
    1).My mic
    amzn.to/3ztGMs1
    2).My Primary Laptop
    amzn.to/3t0iP9C
    3).My Secondary Laptop
    amzn.to/3kI0eLM
    --------------------------------------------------------------
    *************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
    1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
    amzn.to/49jnOpV
    2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
    amzn.to/3llU9oD
    3).Transfer of Property Act,1872
    amzn.to/38RvLoY
    amzn.to/3BR4M9l
    4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
    amzn.to/2X4ewyl
    5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
    amzn.to/3hgg7rA
    6). Learn to win Argument
    amzn.to/3BPIzZm
    7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
    amzn.to/3l4je7l
    8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
    amzn.to/3E13mea
    9). Specific Relief Act,1963
    amzn.to/3zWcIWq
    ____________________________________________________
    COPYRIGHT DISCLAIMER
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 26

  • @bhushanshigvan6152
    @bhushanshigvan6152 6 месяцев назад +1

    New law student sathi best platform aahe

  • @NDD6755
    @NDD6755 6 месяцев назад +3

    सहज सोप्या शब्दात माहिती सांगितलेत सर. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN 6 месяцев назад +3

    धन्यवाद साहेब , आपला विषय या व्हिडिओत घेतल्याबद्दल 🙏🙏
    खूप छान माहिती दिलीत...

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 Месяц назад

    महत्वाची माहिती दिली आहे आम्ही आपले आभारी आहे

  • @r.v.v.jakkal2902
    @r.v.v.jakkal2902 6 месяцев назад

    Khup chan sr🙏🏻 khup knowledgeble mahiti deta.

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 6 месяцев назад

    गुन्हेगारी विषयांवर लिहायचे आहे तर खूपच खूप कटूसत्य पण तुर्तास आत्ता तरी मनःस्थिती नाही एवढे प्रखर सत्यांचे डोंब आहेत. धन्यवाद सर

  • @RamdasBorhade-ti9pg
    @RamdasBorhade-ti9pg 10 дней назад +1

    ❤❤❤

  • @sultanamujawar1958
    @sultanamujawar1958 6 месяцев назад +1

    👍

  • @sharadgadekar3945
    @sharadgadekar3945 5 месяцев назад

    सर 37 वर्षाचा फेरफार रद्द होऊ शकतो का सर 1986 मध्ये झालेला

  • @MangalBanker
    @MangalBanker 3 месяца назад

    मला माझा सावत्र मुलगा जमीन देत नाही मला जिवेन मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर 360 कलम नाव आहे कोर्टात केस चालू आहे 13 जुलैला मला मारण्यात आलं होतं

  • @saudagarchavan6578
    @saudagarchavan6578 6 месяцев назад

    वडिलोपार्जित घर विकत घेणाऱ्या ने मोबदल्याची पुर्ण रक्कम चेक ने दिली असल्यास त्या रक्कमेची विल्हेवाट कशी लावली ह्याची माहिती बँकेतून कशी काढावी दिवाणी प्रकरण चालू आहे

  • @balanshaikh3921
    @balanshaikh3921 6 месяцев назад

    कोर्टात केस (नियमीत दिवानी दावा) चालू असताना जागेवर पत्र्याचे शेड व शेतीवरती कब्जा करून पिक काढत असेल तर काय करावे यावरती व्हीडीओ बनवा

  • @ashokdevkate2312
    @ashokdevkate2312 6 месяцев назад

    कोर्ट कंटेन म्हणजे काय असतं सर,एक व्हिडिओ बनावा सर

  • @parmeshwarbobadepatil6557
    @parmeshwarbobadepatil6557 25 дней назад

    सर विलंब माफी होते का 11 वर्ष ची आहे अपील केले आहे उप जिल्हाधिकारी कार्यालयात केस चालू आहे

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 6 месяцев назад

    आज कलियुग आहे कोण कधी कसा वागेल याचा भरोसा नाही तेव्हा मला सहकार्याने निश्चित कळवा सर

  • @ashokabuj585
    @ashokabuj585 5 месяцев назад

    2001साली वाटप झाले आहे. ते वाटप अंधारात ठेवून पुन्हा वाटपाचा दावा दाखल केला आहे.
    आधी चे वाटप कलम 85ने झाले आहे.
    आता काय करावे. पहिले वाटप योग्य आहे

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 6 месяцев назад

    माझे वडील भोळसट आहे परंतु बहिणीच्या लालचपुढे माझ्या वडिलांचा गैरफायदा माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ आणि अत्या म्हणजेच माझ्या वडिलांचे बहीण घेऊ शकतात का आजोबांच्या सहकार्याने म्हणजेच वादी यांच्या मदतीने आमच्या कुटुंबाशी अन्याय होऊ शकतो का सांगा ना

  • @surajkakakale1772
    @surajkakakale1772 6 месяцев назад

    कोर्टात दिवाणी दावा प्रलंबित आहे मनाई हुकूम स्टे अर्ज दाखल केलेला आहे पण प्रतिवादी जागेवर बांधकाम साहित्य ठेऊन बांधकाम करण्याच्या प्रयत्नात आहे काय करावे

  • @sunilgadekar1928
    @sunilgadekar1928 6 месяцев назад +1

    RTS म्हणजे काय?
    What's the full form of RTS?

  • @vilasraut2018
    @vilasraut2018 6 месяцев назад

    स्वर्जित शेती आजोबा ने हयात असताना नातवाला पत्र ने वाटून दिली शेती नातू विकू शकतो का

  • @bhavaradinath8234
    @bhavaradinath8234 2 месяца назад

    Sarve no madhe gat no kase padave..?

  • @sikandarshaikh3818
    @sikandarshaikh3818 6 месяцев назад

    आई च्या नावा वरील जमीन आई ने मुलींना विश्वासात नं घेता विकली तर मुलींना दाद मागता येते का,

  • @raghunathbhat742
    @raghunathbhat742 5 месяцев назад

    क जा प म्हणजे काय?

  • @avinashsawant3326
    @avinashsawant3326 6 месяцев назад

    बक्षीस पत्र रद्द करता येते का ?

  • @rahulnavle2613
    @rahulnavle2613 6 месяцев назад

    वाटणीपत्रा द्वारे फेराफार होतो का????