छान माहिती दिलीत सर, तुमचे व्हिडिओ बघून मी प्रथमच 1एकर मध्ये SRT पद्धतीने कापूस लागवड केली आहे, काही आवश्यकता असल्यास संपर्क केल्यावर कृपया मार्गदर्शन करा...
तन नाशक मारल्यावर जमीन खराब होत नाही का तुम्ही तन नाशकच का मारायला सांगताय तन काढून टाका का सांगत नाही तुम्ही तन नाशक मारल्यावर जमीन चांगली होते असे का सांगता तन काढून टाकल्यावर जमीन खराब होते का
सुंदर.फार नावीन्यपूर्ण व उपयुक्त पद्धत आहे.
पन यात तणनाशकाचा अतीवापर होण्याचा धोका आहे.
खंडागळे सर खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद.
बेटवा सर आपण तणनाशक फवारणी नियोजन माहिती अगदी सोप्या भाषेत सांगितली आपले खुप खुप धन्यवाद.
khup chhan mahiti. Dili. Tya baddal Aabhar.☝️❤️😊
Khup chan prakare mahiti sagitly
,sirani 🎉🎉🎉
गुरुवर्य प्रणाम 🌹🙏🌷⚘🚩 फारच छान माहिती दिली ।
छान माहिती दिलीत सर, तुमचे व्हिडिओ बघून मी प्रथमच 1एकर मध्ये SRT पद्धतीने कापूस लागवड केली आहे, काही आवश्यकता असल्यास संपर्क केल्यावर कृपया मार्गदर्शन करा...
आपला मो न द्या
खुप सुंदर माहीती दिलीत
खुप छान माहिती मिळाली.
खूपच छान पद्धत वाटते
Very interesting
Chan mahiti sir dhanywad
सोयाबीन, तूर, कापूस, मका, या पिकांचे तणनाशक फवारणी नियोजन सांगा कोणकोणते तणनाशक फवारणी करावी नावे सांगा.
माहितीपूर्ण व्हिडिओ . कृपया फवारणी करायच्या रसायनांची नावे description मध्ये लिहिल्यास आमचा नावात गोंधळ होणार नाही
Soyabin nantar harbara ghyaycha aahe pan khate Kasi dyawi w perani karawi ki lagwad
सुंदर
हरबरा पिका मधे तणनाशक फवारणी करीता कोणते औषध आहे ते कळवा
हरबरा पिकाला कोणते तन नाशक आहे
👍
Waste Decemposer चा तणनाशक सोबत वापर करा तणनाशकाच प्रमाण निम्मं करायच
Sir मके साठी बेड ची रुंदी किती असावी व दोन बेड मधील अंतर व त्या बेडवरती दोन ओळीत अंतर व दोन बी मधील अंतर किती असावे आहे कृपया सांगा
Sir mujhe aapki jankari bhut acchi lagi please yahi video hindi me bnane
😂😂
Mast information
मजुरांचा विचार करता एसआरटी पद्धत फायद्याची ठरू शकते
🙏🙏
🙌🙌 मस्तच आहे
तुम्ही srt वर छान काम करता पण आमच्या कृषी विभागाला srt माहीत नाही.
सर बेडवरील आधीच्या खुंटामुळे तिसरी लागवड कशी करावी
👌👌💐💐
Sir, shunya mashagat sheti hi kalya cotton jaminit jamel kay. Karan hi jamin kadak hote
जमेल
Nice information sir
Saghya sweep power ani rhino waparle ahe...
सर तन नाशक बांधावर फवारणी केली तर बांध नरम भुसभुशीत झाला
गवत कुजल्या मुळे असे होते
तणनाशकणे जमिनीला काही होत नहीं. उलट तण कमी पडत आणि सडत त्याच खत होत होत
सर,
नमस्ते.
आपली एसआरटी पद्धत खूप चांगली आहे.
पण ही एसआरटी पद्धत ऊस पिकासाठी उपयुक्त आहे का ?
उत्तराची अपेक्षा असून आपल्या उत्तराची वाट पाहत आहे
मी पण
Humini niyantran sanga
तणनाशके मारुन जमिन कशी जिवंत होईल. मला सांगा.
बरोबर आहे तन नाशक न मारता काय करता येईल ते सांगा मला srt पद्धत खुप आवडली पण तन नाशक ने जमीन उतरते
तन नाशक हे पानातिल प्रकाश शंवलेशन प्रक्रिया बंद करते त्यामुळे तन मरून जातात तन नाशकाचा जमिनि शी काही संबध नाही
Pratical karun paha
Tan nashak vaprnya pekshaa brush katar vapra
Same question
Humse sejariya hit khandagale sar
सर हरभरा पिकावरील तणनाशक सांगा
सर रासायनिक खताचे डोस खड्डे करून टाकायचेत का रासायनिक खत टाकावे की नाही
सर या पद्धतीमध्ये पिके घेतली जातात याची माहिती सांगा
Sar. 5. Futavar. Bed. Padusak. To. Ka. Teate. Mala. Pude. Kede lavlayche. Ahe. Soyaben. Nantar.
हो
मका व कपाशी साठी खत कोणती द्यावी ते सांगा
सोयाबीन आणि तुर कसे लावायचे
गहूहार्वेस्टीं कसे करायचे
खंडागळे साहेब आमच्याकडे फुलंब्रीला कृषि सहाय्यक होते,त्यांचा मो.नं.द्या.
औषधाची नावे Text format madhe बोलतांना flass करा. Video कमी वेळेचा करवा. छान ✅👍👍
Ok
Usacha bevd pach footi sari aahe ,s,r,t, kasi karavi,
तिसऱ्यांदा पीक लागवड आधीचे पिकाची खुंटे उभी असल्यामुळे तिसरी लागवड कुठे करावी खुंटे नामशेस कशी करावीत
जैविक खतात विष कालवायचे का
गांजा पिकांची पाने पिवळी पडून गळत आहेत यावर उपाय सांगा
😂
सगळी पानं एकडे पाठून दया मी त्यावर संशोधन करुन काय करायचं ते सांगतो 😂😂😂
Muta tyawr hote hirwa te
Sir कोरडवाहू साठी सोय तुर साठी सांगा
या पद्धतीने nimatod होण्याची शक्यता वाढू शकते असे वाटत नाही का
उधई ची पन वाढ होईल
ज्वारी बाजरी साठी बेड किती फुटाचे ठेवायचे?
सर, SRT शेती करण्यासाठी स्वयंचलित टोकनणी यंत्र उपलब्ध आहे काय?
नाही
Gvhala Pani kse dyave
तननाशके मारल्यावर जमीनीचा पोत खराब होत नाही का
चना तन नाशक सांगा
Magil warshi ya pramane sheti keli pan burshi udhi humni wadhun hatche pik gele😢😢
Sir bed chi rundi kiti asavi
सर कापुस कापून टाकला तर कापसाचे डील चालून आले तर काय करायचे
मि दोन एकरवर S RT पद्धत वापरली सर
Srt शंका समाधान कुठे होईल.
Y 1 कापूस मध्ये कोणते तणनाशक सुरवाती पासून वापरावे
भावांनो तन नाशकाचा वापर न करता नैसर्गिक अच्छेदनाचा वापर करावा
तणनाशकांची माहिती खूपच विसंगत आहे.... एक जण म्हणाले की तणनाशके मारुन तण उगवणारच नाही... दुसरा म्हणतो तण कुजवावे.....गडबड आहे
Sir mi 1 mahinyapasun SRT chi surat keli ahe...
Peruchya baget...
Tannshakachi nave scrinvar dene
जुन्या कपाशीच्या खोडा ला परत फुटवे येणार नाही ka
फुटव्यावर ग्ल्यायफोसेट मारावे लागतें
गहू साठी कोणते तणनाशक फवारायचे सांगा
धन्यवाद सर
भावांनो तन नाशकाचा वापर न करता नैसर्गिक अच्छेदनाचा वापर करावा गव्हा साठी भूसा वापर करावा
Are kase perala gahu
पोलीसांना विचारले तर तेच बरोबर सांगु शकतील
मला माझ्या शेतामध्ये मक्का लागवड करायची आहे तरी मला माहिती द्या
Itk tannashke wapryavr maticha jiv jail...KY fayda s r t cha.sendriy karb wadhnar nkkki .pn tanshk waprl tr KY fayda
मला srt पद्धत वापरायची आहे.म्हणून
Tumhi tan nashak mara म्हणता मग तन देती धन कसकाय
तन, तननाशकाने मेल्याने त्याचं शेंद्रीय खतात रूपांतरण होतं , म्हणजेच तन देई धन।
सर ही औषधे आपल्याला कुठे मिळतील त्याची माहिती अपेक्षित आहे किंवा मो. नंबर देणे
Fakta ani fakta chemical use kara❤
सर कापूस काढलयानंतर हरबरा पीक घेतले तर कापूस ोखोड हिरवे होईल
खोड मारण्यासाठी तणनाशक मारायला सांगितलं आहे..
जो कापूस तन नाशक resistant आहे त्याची srt कशी करावी.
भावांनो तन नाशक न वापरता आच्छादन करावे
Right
गव्हाच काड कुठ आहे दाखवा शेतकरी राजा
पावसाळ्यात कांदा पिक कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे
लागवडीसाठी लागवड करणारे यंत्र दाखवा व ते कोठे मिळते तिची माहीती दिली तर बर होईल
जमीन वेग वेगळी आहे
कृपया हिंदी में भी विडियो बनाएं
उस पीक घेता येईल का
तन नाशक मारल्यावर जमीन खराब होत नाही का तुम्ही तन नाशकच का मारायला सांगताय तन काढून टाका का सांगत नाही तुम्ही तन नाशक मारल्यावर जमीन चांगली होते असे का सांगता तन काढून टाकल्यावर जमीन खराब होते का
Wheat
खंडागळे साहेबांचा फोन no दया pls
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे
गांजावर
कांदा पीक srt पध्दतीने कसे करावयाचे तणनाशक कोणते व कधी वापरावयाचे याची माहिती द्यावी ही विनंती
Dr sir no.dya
Hit weed 50ml turga 25 ....waaa 😅😅😅😅😅
Mashagt Nahi Keli tr burshya kiti wadhtil
Bhurshi pan important aahe sheti sathi
@@naturelovefarming8572 Mitra burshi pahije .shatrru burshi nahi
सर आपला मो नो पाठवा