नवीन शेतकऱ्यांनी SRT ची सुरुवात कशी करावी ? भाग २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 312

  • @chandrakantpatil9584
    @chandrakantpatil9584 3 года назад +8

    सर, मी पुढील वर्षी नियोजन केले आहे.. छान माहिती दिली आहे 🙏🙏🎉🎉

  • @anilchavan8372
    @anilchavan8372 4 года назад +8

    खुप छान सर तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची आयुष्यात फार गरज आहे
    धन्यवाद

    • @ramdasmathe8053
      @ramdasmathe8053 3 года назад +1

      अशा माहितीची खुप गरज आहे धन्यवाद सर 👍👍

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      धन्यवाद सर

  • @prakashvichare9842
    @prakashvichare9842 3 года назад +11

    Goal aani Glayfoset hya chemical tan nashakanmule zamin kharab nahi hot ka?

  • @dattapatil6419
    @dattapatil6419 4 года назад +3

    खूप छान माहिती सर, मी यावर्षी पहिल्यांदाच भात लागवड केलेली आहे, अंजनी,तासगाव (सांगली)

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +2

    मला आवडले आहे मी सुशिक्षित बेरोजगार युवक आहे सर आणि माझ्या शिक्षण मी माझ्या शेतीमध्ये लावून उत्पादन करून दाखवेल सर आपली मदत आणि मार्गदर्शन पाहिजे वेळोवेळी👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @somnathchimate2685
    @somnathchimate2685 2 года назад

    काल रविवार 31/7/22रोजी भाऊ गवारी यांच्या सोबत आम्ही आपल्या सगुणा बाग या ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला आलो होतो, मी सुद्धा पुढच्या वर्षी SRT पद्धतीने भात लावणार आह, खूप छान उपक्रम आहे, धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे 👍👍👌

  • @raampatel1604
    @raampatel1604 Год назад +2

    Khoop khoop abhinandan sir

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      धन्यवाद

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 5 месяцев назад

      भाउ आपण खुप छान माहीती देत आहात आपले अभिनंदन गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @rajendragavali7449
    @rajendragavali7449 3 года назад +3

    सर खूपच उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.

  • @bhaugawari838
    @bhaugawari838 3 года назад +4

    सर मी पण या वर्षी करणार आहे साच्यां तयार केला आहे पण आपले मार्गदर्शन आवश्यक आहे

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      होय तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू आम्ही. धन्यवाद

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 2 года назад +1

    सर खूप छान माहिती दिली
    सर मला आता खरिब कांदा लागवड SRT पध्दतीने करायची आहे तर कृपया मार्गदर्शन करावे

  • @darshantare1579
    @darshantare1579 4 года назад +6

    सर पूर्वी शेतीत आवड नव्हती पण या lockdown मुळे ती निर्माण झाली आणि आता नवीन काहीतरी करायला वाटत ,

  • @rajuborhade177
    @rajuborhade177 4 года назад +2

    खूपच उपयुक्त माहिती दिली.खूप खूप अभिनंदन

    • @avinashpatil2858
      @avinashpatil2858 3 года назад +2

      छानच महती उशिरा बघितली त्यामुळे माझी संधी गेली, पण पुढीलवर्षी नक्कीच srt पद्धतीचा वापर कारेन,

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      धन्यवाद

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      होय नक्की करा SRT शेती धन्यवाद

  • @SUNFARM-d6i
    @SUNFARM-d6i 4 месяца назад +1

    दादा पाणी व्यवस्थापन कसे करायचे आम्ही पश्चिम महाराष्ट्र मधे परस्थिती वेगळी असेल यावर मार्गदर्शन करा 🙏

  • @rahulpatil8951
    @rahulpatil8951 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली आहे, सर,धन्यवाद सर,!..

  • @yogeshkotekar843
    @yogeshkotekar843 8 месяцев назад +1

    सर आमच्याकडे ठिबक सिंचन ची व्यवस्था नाही तर आम्ही पातपाण्यावर हे तंत्र वापरू शकतो का?

  • @tusharbhosale3056
    @tusharbhosale3056 3 года назад +2

    Sir tokani agodar biyanyala konata aushadh cholayacha ka ani biyane jaminit lawatana konata khat ghalayacha ka..?

  • @rajshekarangadi1736
    @rajshekarangadi1736 Год назад +1

    Sr very good inpormation👍👍

  • @shivanandyelane
    @shivanandyelane 3 дня назад

    संपूर्ण शेती विषयी माहिती पाहिजेल सर

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 2 месяца назад

    सर,Round-Up तर सरकार ने सुधा प्रतिबंधित केले आहे.Goal, glyphosate ,Mira71, ह्या तणनाशक खूप हानिकारक आहे.आणि तुमच्या पद्धत मध्ये तुम्ही तेच सांगता .

  • @jayvantdehankar3513
    @jayvantdehankar3513 3 года назад +1

    सर,
    हरभरा टोकन करतांना ग्लायफोसेटचा कसा उपयोग करायचा? आणि पध्दत व केंव्हा,कृपया मार्गदर्शन करावे सर.

  • @shamlakadam5809
    @shamlakadam5809 3 года назад +5

    सर, कोकणात चोंडे हे डोंगर उतारावर असतात. पावसाचे पाणी हे उताराच्या दिशेने जाते ,अशावेळी सरी करताना पाण्याच्या उताराच्या दिशेने करायचे की आडव्या दिशेने कराव्या.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад +1

      उताराच्या दिशेने करावे.
      कारण कोकणात अतिपावसाने वाफे मोडण्याची दाट शक्यता असते.

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      नमस्कार, पाण्याच्या उताराच्या साईटने गादी वाफे करावे.

    • @pranavmore8720
      @pranavmore8720 6 месяцев назад

      नमस्कार सर
      माझे शेत mandangad जिल्हा रत्नागिरी मध्ये आहे . शेतामध्ये वाफे केल्यानंतर पावसाळ्यात पाणी level किती ठेवण्याची.
      धन्यवाद

    • @sandeepkokane938
      @sandeepkokane938 2 месяца назад

      उताराच्या आडव्या दिशेने करावे

  • @sankarpawar1147
    @sankarpawar1147 Год назад +1

    Chhan mahit dili sir

  • @manishawarude5435
    @manishawarude5435 Год назад

    Sir mla 1 year zale seti krte ,pn khup kam krav lagt mhnun kntala aala hota seti kraycha ,pn tumcha video pahun SRT padatine seti krayla aavdel mla .mhnje mi kru shkte..

  • @Kk-pe1pg
    @Kk-pe1pg 4 года назад +1

    kaka mast information ahe
    mala tumhala bhetaychay ekda
    fish farming baddal mahiti pahije mala

  • @pandithanmantkendre1612
    @pandithanmantkendre1612 4 месяца назад

    Thanks sir im try this year my fild was only mango plants

  • @SaurabhJain-dh5lv
    @SaurabhJain-dh5lv Год назад +1

    Sr really appericiate your efforts. Can you please arrange some videos in english or hindi

  • @virendrakumarpandey2949
    @virendrakumarpandey2949 Год назад

    Sir glyfoset ke spray ke kitane dino bad dusari fasal ki bijai kar sakate hai

  • @daulattongare4332
    @daulattongare4332 3 года назад +1

    सर SRT पद्धत आणि माहिती छान आहे.परंतू सर आमच्या शेतात पाणी खूप असते, गादीवाफे पाण्यात राहतील का? आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे? धन्यवाद सर. नाशिक

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад

      कोकणात सुद्धा खूप पाऊस पडतो.
      वाफे नक्की टिकून राहतात.
      पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असल्याने जसा पाऊस असेल त्याप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.

  • @Newindiaamar
    @Newindiaamar Год назад +1

    सर, सोयाबीन,मक्का,भुईमूग,मूग,हरभरा या पिकांसाठी 3.5 फुटाची सरी काढु शकतो का,4 फुटाचीच सरी काढावी लागेल?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  Год назад +2

      शक्यतो SRT चा प्रोटोकॉल बदलू नये, जेणे करून जेव्हा नवीन बीज टोकणीचे नवीन मशीन तयार होईल तेव्हा ते तुम्हाला वापरणे तुम्हाला सोयीचे होईल. बेड चा आकार बदल्यास ते मशीन वापरणे सोयीचे होणार नाही.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 4 месяца назад

    सर तणनाशक आपल्याकडे उपलब्ध आहे का जर आम्हाला हवं असेल तर मिळेल का

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 2 года назад

    Sir Glaycoset aivaji UPL Seeppawar marletar changle Rahul Glaycoset bayan kelele ahe na

  • @jayhind1280
    @jayhind1280 Год назад

    Soybean token nantar glyphosate ani pendamethalin vapru shakto ka ?

  • @snehalshirsath9062
    @snehalshirsath9062 2 года назад +1

    Sir I am ready to this year thank you.

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 5 месяцев назад

    तननाशकांचे दुष्परिणामांवर काहि पया॔य आहे काय?? त्यावर मार्गदर्शन करण्यात यावे.दादा.धन्यवाद राम राम!!

  • @शौर्याडिजिटल

    Sir mast mahiti dilit

  • @anilzanjare8929
    @anilzanjare8929 6 месяцев назад

    सर,भाताची कोणत्या जातीच्या बियानांची लागवड करावी

  • @Newindiaamar
    @Newindiaamar Год назад +1

    सर,बीजप्रक्रिया कशी करायची SRT, fungicide, insecticide.

  • @rajuurade6058
    @rajuurade6058 8 месяцев назад

    Kaun se be seed per ahe treatment kar sakte kya

  • @rajkumarthakare5428
    @rajkumarthakare5428 3 года назад +1

    एस आर टी पद्धतीने सोयाबीन पेरणी करीता माहिती सांगा.

  • @bhausahebpatil9947
    @bhausahebpatil9947 5 месяцев назад +1

    कपाशीचे पिकात लागवडीनंतर कोणते तणनाशक फवारावे

  • @sagarkaranjavkar
    @sagarkaranjavkar Год назад

    14 जुलै ला अशा पद्धतीने लागवड केल्यास result milu शकतो का?

  • @pramilagavit1704
    @pramilagavit1704 Год назад

    धन्यवाद खरज दादा माला लोको खेचता पण तुम्ही ज्ञान दिल

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      खूपच सुंदर ,धन्यवाद

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 3 года назад

    Sir set pdhatindhy kon konti pike gheu shkto

  • @mahesh2144
    @mahesh2144 Год назад

    Sir please provide a video of full starting to ending of the cultivation of crops and wastage

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en Год назад +2

    गव्हासाठी सांगा सर,

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад +1

      गहू लागवडीचा अंतर २५+२५ आहे .लागवड करून झाल्यावर उगनपूर्व वापरवायचा तणनाशक १५ लिटर पाण्यामध्ये गोल (१५ मिली १५)+ स्टोम (७५ मिली ) गहू उगवून आल्यावर वापरावयाची तणनाशक वायोला (२० ग्रॅम )

  • @shivanandmane1223
    @shivanandmane1223 Год назад

    सर, टोकण करताना एका सरीमाधील अंतर व दोन होल मधील अंतर किती ठेवायचं

  • @manishawarude5435
    @manishawarude5435 Год назад

    Thanku sir , mla pn tumcha group join kraycha aahe,

  • @rupeshkadam338
    @rupeshkadam338 Год назад +1

    Khed gavatala konte tana nashak marayche?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад

      हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षणासाठी यावे आमच्याशी संपर्क सादण्यासाठी ९६७३०२७९७५ या नंबरशी संपर्क करावा .

  • @shrutimeshram9106
    @shrutimeshram9106 2 года назад +1

    कारले पिकांत भरपूर तण व्यवस्थापन करावंलागतंय त्यासाठी(पावसाळ्यात) हा प्रयोग करु शकतो काय सर जी ?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  2 года назад +1

      होय नक्की करू शकतो

    • @shrutimeshram9106
      @shrutimeshram9106 2 года назад

      भाताचे मुरमाड शेत.कारले घ्यायचं ठरवलं (अर्धा एकर) १०-१२ जून पासून तयारी करण्यापूर्वी तण व्यवस्थापन कसं करावं सर जी..

  • @vishaljd8311
    @vishaljd8311 3 месяца назад

    सर मला ही अशीच शेती करायची आहे माहिती कुठे मिळेल मी लातुर चा आहे

  • @1kagal2
    @1kagal2 4 года назад +2

    सुंदर माहिति

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  4 года назад

      धन्यवाद

    • @sanjaynarge4251
      @sanjaynarge4251 3 года назад +1

      सर , तुम्ही फार उपयुक्त आणि प्रभावीपणे माहिती सांगत आहात. धन्यवाद 🙏

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      धन्यवाद

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 Год назад +1

    Sir Soyabean kashi Lavaychi SRT madhe..

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 4 года назад +1

    खुपच छान, धन्यवाद

  • @pradnyapatkar7072
    @pradnyapatkar7072 3 года назад +1

    Sir srt atta karu shaktoka kiti tarkhe paryanta tokanni karu shakato paus suru aahe

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад

      20 Jun paryant tokani karu shakto
      Gadivafe tayar karanya yogya jamin asel tar patkan karun ghyave
      SRT Frame
      Goal
      Spray pump
      Ya tin goshti tvarit upalabdha karun ghya

    • @pradnyapatkar7072
      @pradnyapatkar7072 3 года назад +1

      @@SRTSagunaRegenerativeTechnique 1acer la goal praman v kiti lagel

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад

      1 acre la 10 pump
      Per pump 15ml
      Manje 150 ml per acre lagel

  • @testbox4595
    @testbox4595 2 года назад

    सर goal मारल्या नंतर पाणी कधी दयावा । किंवा जर पाऊस पडला तर goal ची फवारणी पुन्हा करावी का?👍

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 2 года назад +1

    Sir khup chhan sir tumhe kary

  • @abhipawar8134
    @abhipawar8134 3 года назад +2

    सर
    टोकणीच्या आगोदर बियाण्याला कोणत औषध ( चोळायच) लावायच का?
    आणि टोकनी करत असताना त्या यंत्राच्या साहाय्याने जे 20 खड्डे पडतात त्याच्यात बियाण्यासोबत कोणते खत टाकायचे ??

    • @tusharbhosale3056
      @tusharbhosale3056 3 года назад +1

      Sir tokani agodar biyanyala konata aushadh cholayacha ka ani biyane jaminit lawatana konata khat ghalayacha ka..?

    • @abhipawar8134
      @abhipawar8134 3 года назад

      @@tusharbhosale3056 तुम्हाला माहित आहे का

  • @RajuBhalekar-b2j
    @RajuBhalekar-b2j 2 месяца назад

    सोयाबीन 40 दिवसाची झालेले आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे खूप तन झालेले आहे अजून पर्यंत तणनाशक मारता आले नाही तरी आता काय करावे उपाय सुचवा मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहोत

  • @rushikeshkadam2250
    @rushikeshkadam2250 3 года назад +2

    Apan ya wapevar konti pike geu shakato bhat kadaninanter

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад

      SRT पद्धतीने आपण 25 ते 30 प्रकारची वेगवेगळी पिके घेऊ शकतो. त्यामध्ये सर्व कडधान्ये, पालेभाज्या व फळभाज्या, भुईमूग, सूर्यफूल यासारखी पिके घेता येतील.

  • @darshantare1579
    @darshantare1579 4 года назад +1

    सर सुंदर माहिती दिलीत

  • @kuldipkunghadkar6802
    @kuldipkunghadkar6802 3 года назад +2

    7:00 Ya veli jr aapan Goal+ Glyphosate jr Maru.. tr dhana che ankurit rope martil nahi ka Glyphosate ne?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад +1

      भाताची उगवण झाली नसेल तर मरणार नाही. फक्त गवतच मरेल.

    • @kuldipkunghadkar6802
      @kuldipkunghadkar6802 3 года назад +1

      @@SRTSagunaRegenerativeTechniqueMajha Sheti mdhe Golsar Panachi tane ani tasech lambat Panachi tane donhi ahet.. tr mg mi Almix/Nomini gold ani Clincher donhi mix karun favarni karu shakto ka?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад +1

      @@kuldipkunghadkar6802 भात उगवणी नंतर अशी परिस्थिती असेल तर नॉमिनी गोल्ड हे औषध फवारणी करावी.

    • @kuldipkunghadkar6802
      @kuldipkunghadkar6802 3 года назад +1

      @@SRTSagunaRegenerativeTechnique okk... mahiti dilya baddal dhanyawad. 🙏

  • @pramilagavit1704
    @pramilagavit1704 Год назад +1

    Thank you sir

  • @bhagwanpatil8083
    @bhagwanpatil8083 8 месяцев назад

    ठिबकद्वारे हे करता येते का

  • @shashikantpatil7894
    @shashikantpatil7894 Год назад

    Sir kapashisathi chalel ka

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  11 месяцев назад

      होय .
      सगुणा रूरल फाऊंडेशन - ९६७३०२७९७५

  • @shaliniwalhekar635
    @shaliniwalhekar635 Год назад +1

    Kontya pan talukyat yete ka

  • @deepakpatil2951
    @deepakpatil2951 Год назад

    कोणाशीही संपके करायचा मला भातशेती करायची आहे कृपया नंबर दया.

  • @dayarampardeshi153
    @dayarampardeshi153 3 года назад +2

    छान पद्धतीने माहिती दिली सर तुम्ही

  • @devaramasawale112
    @devaramasawale112 3 года назад +2

    होय सर मी सुद्धा मागील वर्षी srt पध्दतीने शेती केली व भरघोस उत्पादन मिळाले.
    या वर्षी सुध्दा करणार आहे

  • @dineshthikre3734
    @dineshthikre3734 4 года назад +2

    धानाचा निघालेले पेनडा जमीनी त घालण्याची पद्धत सागा साग खत म्हणून वापर कराचे आहे पारंपारिक भात शेती आहे औषधींची कमतरता आहे लाकडाऊन मुळे माझ्या कडे उपलब्ध खत सुपर फासपेट व युरीया व पाण्याची सोय आहे

    • @popatgabhale.3687
      @popatgabhale.3687 4 года назад

      नमस्कार सर
      मला srt पध्दतीने भात लागवड माहिती समजून घेण्यासाठी आपल्या what app group ला add करा व माहिती पुस्तके पाठवा
      मोबाईल 9765836664

  • @SatishPatil-bi6wj
    @SatishPatil-bi6wj 6 месяцев назад +1

    सर मला s r t बद्धल आजून मायती पायजेत

  • @dnyaneshwarharad9013
    @dnyaneshwarharad9013 Год назад

    धन्यवाद सर

  • @maheshshinde315
    @maheshshinde315 Месяц назад

    फळबाग साठी SRT वापरु शकतो का?

  • @arunrahate6029
    @arunrahate6029 2 года назад

    SRT पध्दतीने पावसाळयात वांगि आणि गोबीचे उत्पन्न घेउ शकतो सर

  • @rajaramshinde2321
    @rajaramshinde2321 4 года назад +2

    काका फार उत्तम अशी माहीती देताय आपण कृषी महाविद्यालयात प्राध्यापक होता का?

  • @bhushanikhar9407
    @bhushanikhar9407 2 года назад +1

    Dhan niglya nater tan nashak konti vapraychi

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  2 года назад

      गवत असेल तरच नॉमिनी गोल्ड किंवा अलमिक्स ही निवडक तण नाशक वापरता येतात.

  • @PralhadBhingardive-w2o
    @PralhadBhingardive-w2o Год назад

    Bhat takan झाल्यावर गोल आणि पेंद्यामिठीलिन दोन्ही एकत्र मारायचे असे सांगितले कृपया पुन्हा सविस्तर सांगा.

  • @nitinmore623
    @nitinmore623 3 года назад

    नमस्कार सर, मी चालू हंगामा पासून एस आर टी तंत्र वापरून भात लागवड करणार आहे. पण माझी शंका अशी आहे की 25 बाय 25 अंतरा ऐवजी 18 बाय 18 अंतर ठेवले तर चालेल काय? आणि आपण पेरणी यंत्र विकसीत करणार होतात ते झाले आहे काय? म्हणजे मनुष्यबळ अतिशय कमी लागेल.

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      होय या यंत्रा साठी आमचे सातत्य प्रयत्न चालू आहेत.

  • @vivekanandparab5089
    @vivekanandparab5089 Год назад +3

    तणनाशकाच्या जाग्यावर Eco friendly मल्चिंग करायचं आहे मला .

    • @RameshKorde-s3b
      @RameshKorde-s3b 5 месяцев назад

      फार चांगले काम करत आहात. दादा.धन्यवाद राम राम!!

  • @bharatisalekar6574
    @bharatisalekar6574 4 года назад +2

    SRT पद्धत अतिशय उत्तम वाटली. परंतु तणनाशक, गवतनाशक मारण्यासाठी कोणती नैसर्गिक पद्धत नाही का? रासायनिक द्रव्य टाळता येणार नाही का? कृपया मार्गदर्शन करावे.🙏

    • @arjunshetye7039
      @arjunshetye7039 4 года назад +1

      बरोबर नैसर्गिक पर्याय पण द्या धन्यवाद

  • @atulchavhan5495
    @atulchavhan5495 3 года назад +1

    Sir tumch margdarshan phone vr milel ka

  • @rajendrasutar4092
    @rajendrasutar4092 4 года назад +1

    सर मी जुन्नर तालुक्यातील आहे माझी जमीन ओढयात आहे व आमच्या कडे पाऊस ३० जुन महिन्यात होतो व पावसानंतर गुडग्या ईतके पाणी येते व आॅक्टोंबर पर्यंत वापसा होते नाही तर आता एस.आर.टी.प्रमाणे लागवड कशी करावी मार्गदर्शन करावे

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  4 года назад

      नमस्कार आपला व्हाट्सएप नंबर पाठवा.
      आपल्याला संपूर्ण मदत केली जाईल.

    • @rajendrasutar4092
      @rajendrasutar4092 4 года назад

      @@SRTSagunaRegenerativeTechnique व्हाट्सएप नंबर ९८३४७७७८५२

  • @shivanandyelane
    @shivanandyelane 3 дня назад

    सर मला एसआरटी मध्ये जॉईन होण्याचा आहे

  • @mr.vasantthavil9215
    @mr.vasantthavil9215 2 года назад

    Must mahiti dili sir thank you

  • @manishagunde5094
    @manishagunde5094 3 года назад +1

    Thank you so much Sir

  • @rajukakaster
    @rajukakaster 4 месяца назад

    भात उगवून आल्यावर कोणते तण नाशक घ्यावे?काँगेस गवत आहे जास्त..सुरवातीला गोल फवारले आहे..भात 1 महिन्याचे आहे आता

  • @shamlakadam5809
    @shamlakadam5809 3 года назад +2

    Thanx sir

  • @Danishzehen-qc8vi
    @Danishzehen-qc8vi 3 года назад +2

    सर ,या वर्षी मीSRT पद्धतीने शेती केली आहे, सर आमच्या कडे पाऊस खूपच पडतो ,तननाशक फवारणी केली जाते परंतू पाऊस पडतो तेंव्हा काय करावे लागेल आणि कसे करावे,

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад

      आपला प्रश्न नेमका कळला नाही.
      +919673027975 या नंबर वर फोन करा.

    • @vinodjadhav7150
      @vinodjadhav7150 2 года назад

      @@SRTSagunaRegenerativeTechnique call

  • @kailasgund8687
    @kailasgund8687 4 года назад +2

    मूग एकदाच काढणीला येतो का? हायब्रीड आहे की देशी वान

  • @annouproy3504
    @annouproy3504 4 года назад +1

    Thanks Sir tumcha aashirwad aasu dya

  • @raosahebgadhve2892
    @raosahebgadhve2892 4 года назад +2

    अभिनंदन सर व सर्व टीमचे. अत्यंत छान माहिती दिली.
    मी रावसाहेब पांडुरंग गाढवे , रांजणगांव खुर्द, ता राहाता, अ.नगर
    9881802065 मो.
    मी srt पद्धतीने तीन एकर सोयाबीन लागवड करू इच्छितो आहे, तरी विनंती की srt साचा बनविण्यासाठी संपूर्ण माहिती व पुस्तिका व्हाट्स अप वर पाठविणे ही विनंती.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  4 года назад

      धन्यवाद रावसाहेब आपण मेसेज केल्याबद्दल.
      आपल्याला त्वरित SRT साचा कसा बनवायचा त्याची डिझाइन व माहिती पुस्तिका पाठवत आहे.

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      नमस्कार तुम्हाला SRT पुस्तिका , माहिती पाठवली आहे.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 3 года назад

    Thank you very much sir !

    • @MICROVISIONDETECTIONS
      @MICROVISIONDETECTIONS 3 года назад +2

      सर, आपण रासायनिक तणनाशकांचा वापर टाळू शकतो का ? त्याला पर्याय म्हणून काय करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад +4

      रासायनिक तण नाशकांचा सुयोग्य आधार घेऊन घेऊन आपल्याला आपल्या जमिनीत गांडूळ व सेंद्रिय कर्ब वाढत असेल तर त्यापेक्षा दुसरा पर्याय काय असू शकतो.

  • @rajendradakhare1028
    @rajendradakhare1028 7 месяцев назад +1

    कपाशी पिकाला गोल औषध फवारणीसाठी जमेल काय माहिती कळवा

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  7 месяцев назад

      कपाशी साठी पेंडीमिथिलीन म्हणजे स्टोम्प हे प्रभावी तणनाशक आहे

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  7 месяцев назад

      गोल म्हणजे ऑक्सिफ्लोअरफेन नाही चालणार

  • @viveknagulwar8403
    @viveknagulwar8403 3 месяца назад

    प्रक्षीसण कुठे मिळेल कृपया फोन नम्बर द्यावा

  • @sureshozarkar6108
    @sureshozarkar6108 3 года назад +1

    Mastt trikk

  • @janardanpanchbhave300
    @janardanpanchbhave300 Год назад

    एसआयटी नुसार कपाशीची लागवड कशी करायची विदर्भातील शेतकरी सावनेर तालुका

  • @virajkhadapkar929
    @virajkhadapkar929 Год назад +1

    टोकनी यंत्र किती इंच खोल करावं सांगा सर

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад

      टोकांनी यंत्र ६ इंच जमिनीमध्ये टोचावे .

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      ६ इंच जमिनी मध्ये टोचलं गेलं पाहिजे.

  • @jayshreegabhale5041
    @jayshreegabhale5041 2 года назад +1

    तणनाशक मारल्यास त्याचा बीज उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  2 года назад

      होय चांगला परिणाम होईल. हिरवे गवत जागेलाच मरून त्याचे खत होईल.

    • @SagunaSolutions
      @SagunaSolutions 9 месяцев назад

      नाही

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 3 года назад +1

    सर आम्हाला srt पध्दतीने ऊस लागवड करता येईल का?व आपला व्हिडीओ आहे का ऊस लागवडीसाठी

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  3 года назад

      श्री प्रताप चिपळूणकर शून्य मशागत ऊस लागवड, कोल्हापूर यांच्याशी संपर्क करावा.
      8275450088

    • @ashokchechar8701
      @ashokchechar8701 3 года назад +1

      @@SRTSagunaRegenerativeTechnique आभारी आहे सर 🙏

  • @balsawant9984
    @balsawant9984 3 года назад +2

    या पध्दतीची संपूर्ण माहीत एकत्रितपणे पाठवा

  • @sameermhamunkar6033
    @sameermhamunkar6033 4 года назад +1

    Apan aplya maticha parikshan kuthe karu shakto kahi address kiva contact no asel tar plz dya

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  4 года назад +1

      नमस्कार
      मातीचे परीक्षण आपल्या जवळच्या सरकारी मृदा केंद्रामध्ये करू शकता किंवा एखादे विद्यापीठ, कृषी सेवा केंद्र, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात करू शकता.

    • @sameermhamunkar6033
      @sameermhamunkar6033 4 года назад

      @@SRTSagunaRegenerativeTechnique aplya karjat taluka raigad jilhyat kuthe soy ahe ka mati parikshan karnya sathi