SRT शेती तंत्र शेतकरी अनुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 фев 2024
  • SRT शेती तंत्रद्वारे बरेच शेतकरी तणनाशक मारून कमी खर्चामध्ये शेती करत आहेत ती कशी वरील व्हिडिओ बघा
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
    #srt
    #deepakbunge
    #aplisheteeapliprayogshala
  • НаукаНаука

Комментарии • 31

  • @hanumanjadhav1895
    @hanumanjadhav1895 5 месяцев назад

    चांगली माहिती साहेब

  • @tbp2423
    @tbp2423 12 дней назад +1

    या गृप मध्ये आणि शेती प्रयोगशाळेत आम्हाला सहभागी करून घेणे ही नम्र विनंती

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 6 дней назад +2

    कृपया गृप ला ॲड करा मला खुप गरज आहे माझा आंबा आहे 20एक्कर तनामुळे परेशान आहे मी

  • @aniljagtap9215
    @aniljagtap9215 10 дней назад +2

    Candveli ya tanla tannask sanga

  • @user-ty4wh5ih4y
    @user-ty4wh5ih4y 11 дней назад +1

    Sir glyfost ne jamin khrab hote ase sagtat kahre ahe ka ani kapsila kiti divsane marave

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 5 месяцев назад +1

    Sir please share your sitapal plot how was your experience 🙏

  • @shripatigodse3814
    @shripatigodse3814 5 месяцев назад +4

    या ग्रुप मध्ये आणि शेती प्रयोगशाळेमध्ये आम्हालाही सहभागी करून घेणे ही नम्र विनंती

  • @user-hg8pr3ie7g
    @user-hg8pr3ie7g 17 дней назад

    Mazya shetat bharpur gavat hota mi pahilya divashi tur lavli tusarya divashi mera71marlo prati 20litar 70 gram gavat purn Mel aani tur hi Chan ugavli

  • @yogeshdesale4191
    @yogeshdesale4191 10 дней назад +2

    Group madhe add kara

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 4 дня назад +2

    नंबर ग्रुपमध्ये घ्या.

  • @gajananghadage-ko5we
    @gajananghadage-ko5we 5 месяцев назад +17

    मी दरवर्षी ग्लायफोसेट चा वापर करतो अंदाजे 14 ते 15 वर्षापासून मी ग्लायफोसेट चा वापर करतो यात मी 100 ग्रॅम मीठ टाकत असतो ग्लायफोसेट चे प्रमाण 80ml प्रति पंप रासायनिक खताचा वापर फार कमी करतो तरी पण मला आठ ते दहा क्विंटल एकरी उत्पन्न मिळते कपाशिचे आर आर बिटी

    • @ganeshpatil7111
      @ganeshpatil7111 5 месяцев назад +2

      RR बिट मद्ये कोणते वान

    • @haridasligade6812
      @haridasligade6812 10 дней назад

      किती लिटरचा पंपाला वापरता सर

    • @sunilware1266
      @sunilware1266 8 дней назад

      डिलीट कर ही पोस्ट

  • @bansidharphalke1307
    @bansidharphalke1307 12 дней назад +1

    कृपया ग्रुप मधे अॅड करणेस विन॔ती .

  • @anishapalekar6957
    @anishapalekar6957 11 дней назад +5

    राउंड ऑफ मुळे कॅन्सरचे प्रमाण वाढते परदेशात या कंपन्या बंद केल्यात हे सत्य आहे की खोटं

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 11 дней назад

    मला ग्रुप मध्ये सामील करून घ्या

  • @pramodpatil987
    @pramodpatil987 7 дней назад

    मला पण ऍड करा

  • @SachinMindhe-k5v
    @SachinMindhe-k5v 8 дней назад

    मला.पण.अॅड.करा

  • @DilipTidake-ze7yo
    @DilipTidake-ze7yo 8 дней назад

    डाळिंब बागेला कोणत्या प्रकारचे तणनाशक चालते कृपया करून सांगा