Use of Glyphosate, a effective tool of Farmer for Heathy Soils by converting weeds into Manure

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2023
  • SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
    SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच sagunafoundation.ngo या संकेतस्थळाला भेट द्या किंवा कॉल करा +91 96730 27975
    धन्यवाद.
    #SRT, #Saguna Rice Technique, #Saguna Baug,
    #glyphosate #helthysoil
  • НаукаНаука

Комментарии • 114

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 9 дней назад

    आपके उमर के हिसाब से बहुत ही बात सही बताई बाबुजी जय जवान जय किसान 🙏

  • @Ultimatefitness360
    @Ultimatefitness360 2 месяца назад +3

    धन्य हो महाराज, दुनिया के सबसे खतरनाक जहर को प्रमोट कर रहे हो, खरपतवार को हाथ से काटकर भी वही बिछाया जा सकता है इस जहर से मारने की बजाय

  • @ruchabhushan
    @ruchabhushan 10 месяцев назад +10

    मधमाशी, फुलपाखरे चिमण्या आहेत का तुमच्या शेतात ?

  • @ashishdongre2100
    @ashishdongre2100 10 месяцев назад +3

    सर, आभारी आहे.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 10 месяцев назад +2

    सर खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 10 месяцев назад +1

    Sir salute aapko 🎉🎉

  • @crushboyin
    @crushboyin 10 месяцев назад

    Very valuable information Shekhar Uncle.

  • @shyamn1
    @shyamn1 10 месяцев назад +2

    धन्य वाद

  • @user-ey8dk3tv2m
    @user-ey8dk3tv2m 6 месяцев назад +1

    Thanks useful knowledge

  • @ambadasdeore1963
    @ambadasdeore1963 10 месяцев назад +1

    Very nice sir

  • @rajendrapaithankar1536
    @rajendrapaithankar1536 10 месяцев назад

    ग्रेट

  • @division1745
    @division1745 10 месяцев назад +2

    Thankyou sir.I am using glyphosate regularly with good results

  • @user-nh5wj8wj3m
    @user-nh5wj8wj3m 10 месяцев назад +4

    सर बहुत बहुत धन्यवाद जो आपने हिंदी में जानकारी दी

  • @True.service.p
    @True.service.p 10 месяцев назад

    Respected uncle......speechless presentation

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 10 месяцев назад

      नमस्कार सर आपण खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर महाराष्ट

  • @pahanmalaviaarachchi1160
    @pahanmalaviaarachchi1160 5 месяцев назад +1

    I have been watching this SRT method for some times... Today I found the Solution for weed control but I have a question in our country glyfoset has been banned because of kidny problem...and authorities tell us that when farmers use weedisides it kills the soil... Please explain this...

  • @dinkartayde
    @dinkartayde 6 месяцев назад

    👍👍

  • @rohitahire2637
    @rohitahire2637 3 дня назад

    Sar maka picala glycsphost matlab aahe to pick purn pane jalaa aahe

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 10 месяцев назад +3

    सर सुंदर मार्गदर्शन आहे आपलं नक्की भेट देईल आपल्या या yes आर टी ग्रुपला धन्यवाद सर

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 7 месяцев назад +1

    👍

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 10 месяцев назад

    🎉🎉🎉

  • @user-gg7md4jl4o
    @user-gg7md4jl4o 9 дней назад

    Soyabean madye chalteka prosijear. Please reply sir, cotton 40 day jhale jamelka he prosijear .

  • @mamasahebkothale8597
    @mamasahebkothale8597 10 месяцев назад +5

    दादा आपण माहिती सांगत असताना ब्लूटूथ चा वापर करत जा जेणेकरून आपला आवाज स्पष्ट व मोठ्या प्रमाणात येईल. मोबाईल पासून दूर गेल्यामुळे आवाज अस्पष्ट व कमी येतो.....!!! 🙏🙏🙏

    • @nitinbangar6653
      @nitinbangar6653 10 месяцев назад

      बरोबर आहे. आवाज मोठा पाहिजे.but information चांगली आहे.

  • @maheshrdhawle100dhwle6
    @maheshrdhawle100dhwle6 27 дней назад

    सच मे चाहीय सर

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 10 месяцев назад

    Sir Glascell use karane ke bad dusara crop le sakta hay ka iska effect jo pahile tree lagaye hay uskeupar padata hay ka Nice information

  • @rahulmore8072
    @rahulmore8072 8 дней назад +1

    Glyphosate sarvat bhayanak tan nashak aahe ..hyacha vapar karun gandul chemical kharil asa honar nahi..

  • @prakashdewang7308
    @prakashdewang7308 10 месяцев назад

    Sir Oxyfluorfen dale to agala crop kitne din me lena chahiye

  • @user-gb7un8xy2g
    @user-gb7un8xy2g 10 месяцев назад +1

    Jar majhya shetakari badhavana sendriy sheti karayachi asel tar he pustak vacha krushi parasar sahita vacha

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 10 месяцев назад +1

    Nice info.along with .demo and result oriented comparision. There is no alternative for Indian farmers to combact weeds at low cost using Glyfocet,though it is banned in some countries .
    Do prepare vedios on other agril.practices.thanks
    Dr.M b. Magdum .

  • @sandipbhat6343
    @sandipbhat6343 4 месяца назад

    Does the use of man-made poisonous chemicals not harm the soil? or Is the % of such chemicals is much lower than the absorption capacity of the soil? Is use of such chemicals permitted in Organic or eco-friendly farming?

  • @rajesahebpatil98
    @rajesahebpatil98 10 месяцев назад +2

    ग्लायफोसेटचा जमीनीमधील मित्र जिवाणू व बुरशी वर परिणाम होत नाही का?

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 10 месяцев назад

    10 महिन्याच्या उसामध्ये चालेल का

  • @madhuripurohit2035
    @madhuripurohit2035 4 месяца назад

    Sir, sukhe jamin par mar sakte hai kya

  • @jaysingsathe1884
    @jaysingsathe1884 6 месяцев назад

    Glyfoset वापरल्यानंतर आपण पीक किती दिवसांनी घेऊ शकतो.

  • @user-gb7un8xy2g
    @user-gb7un8xy2g 10 месяцев назад +1

    Tumchi SRT technique mast aahe😊 pan glyphosate he vaparane chukiche aahe

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад +1

      Glyphosate chukicha ki barobar he Jaminitale gandul sangitl tumhala. Ha prayog tr karun bagha. Ekda vaparun tar bagha.

  • @SatishKumar-vl3lt
    @SatishKumar-vl3lt 10 месяцев назад +1

    Please provide the correct spelling for all four
    Glyfosate
    Oxylate
    Citric acid
    Sticker

  • @Farmer00
    @Farmer00 10 месяцев назад +17

    तुम्ही एक नवीन शोध लावला तन नाशक मारल्यामुळे सेंद्रिय कार्बन वाढतो. धन्य आहात तुम्ही.

    • @ravirajmhetre1664
      @ravirajmhetre1664 10 месяцев назад +17

      भाऊ त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की एसआरटी तंत्रामध्ये जमिनीचा कार्बन दुसऱ्या वर्षापासून वाढलेला आहे असे ते तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे शेतकरी सांगतात.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад +11

      @jeevanpatil777 होय हे खरं आहे तणनाशक फवारणी केल्यामुळे सेंद्रिय कार्बन वाढतो. आपण सुद्धा प्रयोग करून पहा थोड्या क्षेत्रावर आणि माती परीक्षण करून घ्या. यायोगे आम्हाला सुद्धा धन्य झाल्याचे समाधान लाभेल. 😊

    • @dinkaraware6267
      @dinkaraware6267 10 месяцев назад +3

      Srt वाले व्यावसायिक आहेत, सर्वांनी सावधपणे शेती करावी, प्रत्येकाचं उद्देश व्यवसायच असतो

    • @mamasahebkothale8597
      @mamasahebkothale8597 10 месяцев назад

      ​@@dinkaraware6267यांचा व्यवसाय आहे म्हणत आहात तर यांचे कोणते उत्पादन आहे ज्याचा वापर करा असं सांगत आहेत????

    • @amitkmarathe
      @amitkmarathe 10 месяцев назад +7

      काय व्यवसाय आहे SRT मध्ये. सर्व step चे व्हिडिओ आहेत. साधने अतिशय साधी आहेत. सर्व औषधे खते सहज उपलब्ध आहेत.

  • @sitarammore629
    @sitarammore629 10 месяцев назад

    Good morning sir me tumala personely olakhato place anjap gaon karjat s wud ltd'

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en 10 месяцев назад +3

    सर गव्हु या पिकासाठि मार्गदर्शन करा हो धन्यवाद,,,

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  7 месяцев назад +1

      ९४२३४०७०२७ या नंबर वर कॉल करा तुम्हाला गहू या पिकासाठी मार्गदर्शन भेटेल .

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 10 месяцев назад

    दादा नमस्कार

  • @myfarm7068
    @myfarm7068 10 месяцев назад +1

    Maharashtra me 5000 nahi 500000 ke jyada log glyphosate use kr rahe hai.

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Месяц назад

    दादा एस आर टी मेथड ने १ एकरात मुरबाड जवळ भात लागवड केली होती, रोपांची वाढ जवळजवळ ४~४.५ फूट झाली, पण दुर्दैव माझं लोंब्या धरल्या नंतर पावसाच्या ओढा मुळे फक्त 600 किलो भात मिळाला आणि नंतर मला करोना झाल्यावर सगळं ठप्प झालं!

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 10 месяцев назад +1

    साहेब सोयाबीन पेरणी केल्या नंतर लगेच त्याच्या पाठीमाघे पेंडामेथलीन 38% व गोल चे ऑक्सफॉरोफीइन ची मिक्स करून फवारणी करू शकतो का प्लीज रिप्ल्या द्या

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e 9 месяцев назад

    नमस्कार सर मी srt आणि spnf या दोन्ही पद्धतीचा अभ्यास केला दोन्ही तंत्रज्ञान उत्तम आहेत या दोन्हीमध्ये 80% साम्यता आहे माझा प्रश्न असा आहे जर नैसर्गिक पद्धतीने तणनियंत्रण आणि कीटकनियंत्रण होऊ शकत असेल तर रासायनिक चा वापर का करावा?
    कृपया प्रतिक्रिया द्या 🙏

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  8 месяцев назад

      नमस्कार ,
      रासायनिक चा वापर अचूक प्रमाणात, अचूक वेळेत व अचूक पद्धतीने केल्यास कोणताही धोका निर्माण होत नाही उलट फायदाच होतो.
      धन्यवाद
      सगुणा रूरल फौंडेशन
      नेरळ.
      ९६७३०२७९७५

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 7 месяцев назад +1

    सर मक्का काढल्यानंतर खोडा मुळे टोकन करन्याला अडचन येते काय करावे

  • @abdulmujeeb5426
    @abdulmujeeb5426 10 месяцев назад

    Oxyflorfen dalnese kharpatwar turant do dinme marjathahai glyfoset kaam nahikarega

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 4 месяца назад

    सर मला तुम्हाला भेटायचं आहे मला प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तर आपण मला भेटू शकता का मीही एक शेतकरी आहे आणि मला आपल्याकडून आणखी माहिती घेण्याची ईच्छा आहे तर आपण मला भेटू शकाल का कर्जत स्टेशन पासून किती लांब आहे आपलं S R T ऑफिस प्लीज रिप्लाय

  • @fulachandkale8026
    @fulachandkale8026 Месяц назад

    नंबर मिळेल का सर मला पण बिना मशागत शेती करायची आहे

  • @user-gb7un8xy2g
    @user-gb7un8xy2g 10 месяцев назад +3

    Glyphosate var research kara South India madye tyache kay dus parinaam jhale aahet yenyarya pidhi var aaj pan tithale mule apng 😢 yet aahet

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад +1

      गेली 12 वर्षे आमच्या शेतात प्रयोगच करीत आहोत साहेब.
      एखाद्या गोष्टीचा अतिरेकी वापर हा मारक ठरतो तर त्याच गोष्टीचा प्रमाणबद्ध व अचूक वापर तारक सुध्दा ठरतो. हे मात्र कोणीच सांगत नाही. ते रसायन आहे म्हणून ते वाईट ठरवले जाते.
      उदाहरणार्थ : जेवणात मिठासारख्या रसायनाचा वापर हा प्रमाणबद्ध असतो ते जर का अतिरिक्त वापरले तर मात्र मारक ठरू शकते. ग्लायफोसेट रसायनाचे सुद्धा तसेच आहे. कधी, कुठे, कसे आणि किती प्रमाणात वापरायचे याचे शिक्षण होणे महत्त्वाचे आहे.

    • @user-gb7un8xy2g
      @user-gb7un8xy2g 10 месяцев назад +1

      Mith khalyane cansar hoto ka😅😅 sayab

    • @user-gb7un8xy2g
      @user-gb7un8xy2g 10 месяцев назад

      Tuhmi krushi parasar sahita vacha☺

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад

      होय मिठाच्या अतिरेकी वापरामुळे कॅन्सर होतो.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад

      www.cancer.org.au/cancer-information/causes-and-prevention/diet-and-exercise/food-and-nutrition/salt-and-sugar
      याचा अभ्यास करा.

  • @nikhilkarle813
    @nikhilkarle813 8 месяцев назад

    😢But due to this Crop will be inorganic

  • @bapuraopatil6516
    @bapuraopatil6516 7 месяцев назад +1

    रेताडयुक्त हलक्या जमिनीत SRT पध्दत चालेल काय ?

  • @rahulchavan8466
    @rahulchavan8466 8 месяцев назад +1

    ऊसचा खोडवाचा ग्लाईसनने मारतो का?

  • @SatishKumar-vl3lt
    @SatishKumar-vl3lt 10 месяцев назад

    Please list the ingredients all four

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 10 месяцев назад +9

    चुकीची माहिती सांगू नका, आजोबा गलायकॉफोस तणनाशक मुळे कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे

    • @amitbhau
      @amitbhau 10 месяцев назад +1

      ते अमेरिकेत राउंडअप रेडी सोयाबीन, मक्का इत्यादी मुळे होतं आहे तिथे प्रति एकरी 4-5 लिटर ग्लायकोफोसेट वापरले जाते. भारतात पूर्ण वर्षातून एकदाच जास्तीत जास्त 1 लिटर प्रति एकर वापरल्या जाते

    • @murlidhargaikwad4223
      @murlidhargaikwad4223 10 месяцев назад +7

      Glyphosate मुळे cancer होतो ?
      मग तंबाखू, मावा, गुटखा खाल्ल्याने काय थेट मोक्ष मिळतो का ?
      की direct स्वर्गात रवानगी होते?
      Cancer होण्याची भरपूर कारणे आहेत.
      Please काहीतरी comments करण्याआधी माहिती मिळवा.
      Science चे ज्ञान घ्या . भरपूर अभ्यास करा.
      ज्यांनी हे technique शोधले ते agri. मधील post graduate आहेत हे लक्षात घ्या.

    • @dinkaraware6267
      @dinkaraware6267 10 месяцев назад +2

      भाऊ मग पिऊन घे की

    • @user-gb7un8xy2g
      @user-gb7un8xy2g 10 месяцев назад

      @@murlidhargaikwad4223
      Glyphosate chya technique cha tyani shodh nahi lavala aahe

    • @murlidhargaikwad4223
      @murlidhargaikwad4223 10 месяцев назад

      @user-gb7un8xy2g
      Ok
      Pan tyacha shetakaryanchya fayadyasathi vapar vhava yasathi experiment tyannich kele aahet .agadi 8 te 10 varsh.
      Aani aata barech mhanaje khup mothi shetakaryanchi sankhya nasel tarihi jyanna fayada disato aahe te tari tyacha vapar kartat.
      He USA madhye agadarpasun vaparat aahe.
      Tyachyamule aapla kharch kami hot asel aani jamin sudharat asel tar ya technique cha vapar karun pahava ase mala vaatate.
      Baki kahi nahi. Jo to aapapalya soyinusar sheti karu shakto.
      Dhanyawad.

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 10 месяцев назад +3

    मराठी मध्ये माहित घ्या सर

  • @vilas9014
    @vilas9014 10 месяцев назад +1

    आजूबाजूच्या झाडावर परिणाम होतो

    • @amitbhau
      @amitbhau 10 месяцев назад +1

      प्रमाणाच्या बाहेर वापरले तर होतो प्रति पंप 150 ml वापरले तर काहीच होतं नाही

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc 8 месяцев назад +1

    Grass cutter ka nahi vaprat. glysophate chya aivaji.

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  8 месяцев назад

      नमस्कार सुनील भाऊ,
      ग्रास कटर चा खर्च जास्त असतो व आपल्याला जमिनी खालचा भाग कुजवायचा असतो त्यामध्ये ग्लयफोसेट हे चांगले काम करते. ग्रास कटर ने पुन्हा गवत फुटून येते .त्यामुळे आपण ग्रास कटर च्या ऐवजी ग्लयफोसेट वापरतो .
      धन्यवाद
      सगुणा रूरल फौंडेशन
      नेरळ.
      ९६७३०२७९७५

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 10 месяцев назад +1

    Chukichi mahiti deu naka
    Glyphosate fawarni ani regenerative agriculture madhe kahi tari chuktay check Kara???

  • @GyanendraDeoraj_janghel
    @GyanendraDeoraj_janghel 2 месяца назад

    Sari duniya jise chhodne ki salah de rahe hai use aap promot kar rahe hai

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 11 дней назад

    तन मरते ठिक आहे, परंतू शेतीसाठी असणारी जिवाणू कायमस्वरूपी मरतात, सहाजिकच शेतीतील उत्पादनावर परिणाम होतो. वेळ लागू दे भावांनो भागलण करा.

  • @nanasahebgangurde7063
    @nanasahebgangurde7063 3 дня назад

    ये सब बरोबर स्टेप बाय स्टेप हो गया लेकिन एक बात गलत करते हो सबसे पहले आधा पंप पानी से भरना पहिला उसने सायट्रिक ऍसिड डालने का तो पानी का पीएच कम हो जाता है बाद में जो दवाई डालना है वो डालना तभी दवाई का अच्छा रिजल्ट आता है कौन सी दवाई हो पहिला सायट्रिक ऍसिड डालना चाहिए

  • @Farmer00
    @Farmer00 10 месяцев назад +2

    आजोबा चुकीचं सांगू नका.

  • @sunilrajeshirke7397
    @sunilrajeshirke7397 8 месяцев назад

    तुम्ही ग्लफोसेड हे तन नाशकाचे स्फेर केला तर गायी किंवा गुर चरण्यासाठी आली तर त्याच्या वर काही परीणाम होईल का किंवा त्यांना त्याचा परीणाम होईल का

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  8 месяцев назад

      नमस्कार सुनील भाऊ , आजपर्यंत असे काही घडलेले नाही आहे , पण शक्यतो या गोष्टी टाळाव्यात.
      धन्यवाद
      सगुणा रूरल फौंडेशन
      नेरळ.
      ९६७३०२७९७५

  • @babanjadhav3422
    @babanjadhav3422 10 месяцев назад +3

    Very nice sir