कापूस एकरी 25 क्विंटल घेण्याचे पुर्वतयारी नियोजन भाग-1 खर्च कमी श्रम कमी करुन 25 क्विंटल शक्य
HTML-код
- Опубликовано: 12 май 2024
- कापूस लागवड कापूस एकरी 25 क्विंटल घेण्याचे नियोजन
श्री विठ्ठल मारुती वैद्य 7620870425
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#srt
#कापुस Наука
नंबर दया
कापूस लागवड कापूस एकरी 25 क्विंटल घेण्याचे नियोजन
श्री विठ्ठल मारुती वैद्य 7620870425
जमीनीच्या मशागती पासुन ' सऱ्या पाडण्या पासून खत देण्याची पद्धत अंतर असा संपूर्ण व्हिडीयो तयार करा .
Chan purn mahiti dya
हे सगळे खरे आहे पण तन तर काढावे लागले असेल सांगत आहेत पण थोडा विचार करा
❤🤗जय गुरूदेव सर🌾🌱📝📊🚩🏳️🌈🇮🇳🏳️❤
जय गुरुदेव
मलाही SRT पद्धतीने शेती करायची आहे योग्य पद्धतीने मार्गदर्शन कुठे मिळेल
Namaskar dipak bhau❤
Aamhi vat pahato tumcha video chi
धन्यवाद भाऊ
साहेब चांगले मागऀदशऀन केले मी सुद्धा दोन वषऀ पासून एस आर टि तंत्रज्ञान वापरत आहे मला सुध्दा चांगले
Kapasi kadi var parinam hoto kay
Kahi shetkari srt madhe AMRUT pattern vaprun changle result milat aahe!
Rog pratikarka shakti wadhte ka
Kapus tumhi konti waerit lavta sanga
Srt madhe tannashak kase vaprave vid banva
भाऊ कापसाचा 2 तास मध्ये तर चालेल ,पण झाडा जवळ च तण कस नष्ट करणार
बेड टिकते इतके वर्षे जुनाट तण मरते का राउंड अप ne
दीपक सर ऊस पिकला SRT पद्धत करता येते का
Dipak bhau tumhi karna ahe ka ? SRT mi karnar ahe.
मागच्या वर्षी चे कापूस मुळ (खोड)कसे कुजवायचे ते सांगा
खोडावर कपाशी फुटवे आल्यानंतर ग्लायफोसेट 150ml याप्रमाणे फवारणी आहे 3:16 .
या पूर्ण पिकाचा कालावधी किती
भाऊ मी मागच्या वर्षी 4acar var set kale 49kuntal कापूस झाला सुण्या मशागत
बिगर ठिबक ची
Purn margadarsh sanga
दादा तुम्ही झाड संख्या किती ठेवणार आहे
नमस्कार
25 kintal kapus ekri zala tar seytkari calty mansal Heply Marin rajya 5 7 kinta ce var kahi hot nahi
दिपक दादा बेड वर ड्रीप लाईन असतानां. कॉटन श्रेडर चालवता येते का ?
भाऊ ते अर्धा फूट वरुन चालते
@@ApliShetiApliPrayogshala तुमचे मनापासून धन्यवाद!माहिती दिल्याबाबत.
खुरपान केले नाही तर ते तसेच ठेवले की तण नाशक मारले असेल तर ते detail टाका
बागायती कापूस कीती तारखेला लावावी
जुन पहिल्या आठवड्यात
Ya shetiche pudil video takat raha ....deepak dada....
1:40 ...?🤔🤔🤔
Dipak bhau tumcha no no model ka bhau mala gud ani made sajivak Kade banwache mahiti pahijr bhau
Bhau shakya nahi, kahihi sangu naka
1ऐकर मघ्ये 13 कूटंल कापूस व1कूटंल तूर उत्पन्न काढले बेड पाडून
मुनगे साहेब तुम्ही करणार का srt
Not agree with to this vdo
भाऊ मी srt एक वर्षा पूर्वी केली आहे 100% रिजल्ट आहे
Amchyakde barech kastkar ekari 25+ ghetat
विषय 25 क्विंटल घेऊन खर्च कमीत कमी करण्याचा आहे भाऊ कारण खर्च जर वाढत असेल तर उपयोग नाही
@@ApliShetiApliPrayogshala ho agadi barobar... Bhau je bolat ahat te agadi barobar ahe jevdha kharch kami tevdhi sheti parvadnari karan sheti malala bhaav rahla nHi Ta tyamule kharch kami karan bhaag aje
ruclips.net/user/shortsb_iwVhZB-rA?feature=shared
दीपक भाऊ तुमचा व्हॉट्सअँप no dya
तुम्हाला मागच्या वर्षीचे फोटो व्हिडिओ टाकतो कापसाचे
मी मागच्या वर्षी दादा लाड व srt करून माझा प्रयोग झाला व मला कापसाला तार बांबू लावावे लागले tomatosarkhe
8847740229
एकरी किती आला भाऊ तुम्हाला कापूस ?
किती आला मग...@@rampund7372
Krupaya aapla contact number pathava
Dipak bhau RUclips la PQNK search karun mahiti kadha....SRT Ani PQNK madhe khup saman goshti ahet