सर माहिती चांगली आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. की आपण m o p जमिनी मध्ये टाकल्याच्या नंतर तो किती दिवसांनी झाडाला लागायला चालू होतो. म्हणजे सुरवात केव्हा होते व संपते केव्हा असा त्याचा अर्थ सांगावा म्हणजे समजेल.माहिती दिली तर योग्य राहील सर
यासाठी आमचा कोर्स करा 299 मध्ये हा कोर्स आहे यामध्ये सर्व फर्टीलायझर कधी लागू होतात व कोणते फर्टीलायझर कोणत्या फर्टीलायझर सोबत मिक्स करू नये कोणते फर्टीलायझर कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे त्या सर्व विषयी या कोर्समध्ये डिटेल दिलेला आहे
पीरेश पाँटेश म्हणजे काय कोणते कापुस एक एकर किती बॅगअन्नद्रव्य आहे साहेब लागवड केल्या नंतर किती दिवसांनी दयावे पहिला डोस किती दिवसांनी द्यावा, हिमा हिती सांगा सर
सुपर सिलिकॉन यावर्षी खताचा वापर केलेला आहे . सर तर तो ऑरगॅनिक आहे ,म्हणून दिलेला आहे. त्याबद्दल थोडी माहिती दिली तर बर होईल तो खरच चांगला आहे किंवा नाही....🙏
*🔥अभिनंदन सर जी ! 🎉* आपले *हाय परफॉर्मन्स ट्रेन द फॉरमर वर्कशॉप - जून महिना बॅच* जॉइन होण्यासाठी आपण मॅसेज केला आहे ! 🚀 👉🏻 वर्कशॉप *Zoom वेबिनार* द्वारे घेतला जाईल. ⏰ *दिनांक आणि वेळ* - बुधवार *दि.5, 6 व 7 जून 2024* रोजी सायंकाळी 7 ते 9 घेतला जाईल *कोर्स चा उद्देश :-* *1.शेतकऱ्या च्या ज्ञानात भर पडावी* *2. कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे* *3 फवारणी व खत व्यवस्थापन करताना कोणाला विचारायची गरज पडू नये* *4.जैविक खते वापरून प्रत्येकाला शेती करता यावी* *✅ कोर्स मधील मुद्दे -* *1. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे.* *2. जीवाणू खते व त्याचा वापर* *3. रासायनिक खते व त्यांचा योग्य वापर* *4. मातीचे आरोग्य* *5. वॉटर मॅनेजमेंट* *6. चुनखडी शेतीचे खत व्यवस्थापन* *7. शेतमालाची मार्केटिंग कशी करावी* 8,*100%खत लागु व्हावे यासाठी काय करावे* 🔗 पुढील डिटेल्स आणि जॉइनिंग लिंक मिळवण्यासाठी त्वरित *299 रू फोन पे ला टाकून आपली सीट बुक करा .* *💺फक्त 100 सीट आहेत💺* *🔗 कोर्सच्या ग्रुप मध्ये सामील झाल्यावर सर्व पिकाचे शडुल व समस्येवर उपाय दिले जातील* *फोन पे नंबर :- 9922557796* *गुगल पे नंबर :- 9922557796* *( 🔐 आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर, दत्ता कंकाळ सरांना या क्रमांकावर मेसेज करा 👉🏻 +91 9922557796 )* *📢 त्वरित प्रायव्हेट कोर्स जॉईन करा ! धन्यवाद !!!👇🏻*
Sir khup chhan mahiti dilya baddal Dhanyvad next ashech karnar
00:00:50 favarnitun dile tar chalel ka
सर ऊस पिकासाठी व्हिडिओ बनवा धन्यवाद माऊली
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब पोटॅश कधी द्यावे माहीत नव्हते शेवटी पोटॅश देत होतो आम्ही
सर माहिती चांगली आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. की आपण m o p जमिनी मध्ये टाकल्याच्या नंतर तो किती दिवसांनी झाडाला लागायला चालू होतो. म्हणजे सुरवात केव्हा होते व संपते केव्हा असा त्याचा अर्थ सांगावा म्हणजे समजेल.माहिती दिली तर योग्य राहील सर
माहिती सांगा सर
यासाठी आमचा कोर्स करा 299 मध्ये हा कोर्स आहे यामध्ये सर्व फर्टीलायझर कधी लागू होतात व कोणते फर्टीलायझर कोणत्या फर्टीलायझर सोबत मिक्स करू नये कोणते फर्टीलायझर कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे त्या सर्व विषयी या कोर्समध्ये डिटेल दिलेला आहे
Paise kamawnyacha dusara Marg nahi ka sapadla 😅. @@dattakankalmarketing
Mop टाकल्यानंतर जमिनीत पाऊस पाडल्या नंतर 65 व्या दिवसही पिकास उपलब्ध होते व 75 दिवसी संपते .. जमिनित भारी असल्यास व एक दोन दिवस कामी जास्त होऊ शकते ..
Are you scientists@@Vivekanad8600
Tur fulavar aahe 20/ potash dil tar chalte ky
सर माहिती खूप चांगली आहे
Sir tur 70 divsachi zali ahe tr dil tr chalel ka
Sir drip ne konta potash dyava
Potash takliya nantar pikala Kiti divsat Lagu Hote 30 day ya 40 day
छान माहीती दिली
Good information.
Mop पोट्याश 45दिवसा नंतर लागू होते व 70व्या दिवशी संपते
Khup chhan
सर कापासिला कोनते आवशतेत द्यावा
सुरवाती ते शेवटी पर्यंत
Sir samu sadepach ahe.tar samu vadhdnyadsthi konata chuna per tree kiti gram dyave
लाकडाच्या राखीचा वापर करा प्रती झाड दोन किलो
सर आले पिकातील पोटॅश ची कमतरता कशी ओळखावी
सर कोबी साठी केव्हा वापराचे
1एकर ला किती लागते
सर एका एक्राला किती किलो पोटॅश द्या लागते कुर्पया रिप्लाय द्या
पिकानुसार ठरवावे लागते किती द्यायचा
अमरावती जिल्ह्यामध्ये हा कोर्स आहे
Sir soyabean ,tur ,mirchi,saathi mahiti nahi det ka tumhi
सर..वा॑गायाफळाला.कधीपो टासद्यावा
6:07
पीरेश पाँटेश म्हणजे काय कोणते कापुस एक एकर किती बॅगअन्नद्रव्य आहे साहेब लागवड केल्या नंतर किती दिवसांनी दयावे पहिला डोस किती दिवसांनी द्यावा, हिमा हिती सांगा सर
9922557796 यावर कॉल करा
पोटात द्यायचा टाईम कधी असतो हे खत किती दिवसात लागते
सुपर फाँसपेट कपासी,उसाला जमते का जमत आसेल तर युरिया मिक्स जमते का
हो चालते
सर कापुस पन्नास दिवसाचा आसतानि द्यावाका
Ho
बीट पिकासाठी व्हिडिओ बनवा
सुपर सिलिकॉन यावर्षी खताचा वापर केलेला आहे . सर तर तो ऑरगॅनिक आहे ,म्हणून दिलेला आहे. त्याबद्दल थोडी माहिती दिली तर बर होईल तो खरच चांगला आहे किंवा नाही....🙏
Hii..
पोटॅशियम उपटेक करण्यासाठी दुसरे मदत करणारे मूलद्रव्य कोणते आहे कळेल का सर..
मॅग्नेशियम
@@dattakankalmarketing धन्यवाद सर..
मॅग्नेशियम टाका भाऊ
❤❤❤❤❤ very nice❤❤❤❤
Ji👃👃👍
डालिब बागेला कितवा महिन्यात ०.०.५० देऊ शकतो
शेवट च्या
मॅचोरट च्या वेळस
Hii
👍
Thanks
Kontya pikala
सर्व फालतू माहिती आहे ,,,, फक्त कॉस वि कणायचे धडपड 😂😂😂
Hi
9922557796 यावर hi करा
Haya
शेतकरी ल फालतू खर्च करायला लावू नका....पहिलेच भाव कमी मिळतो आणि वरून तुमच्या सारख्या कंपनी वळे येतात....
धन्यवाद
हाय
माहीती छान होती पण पीका नुसार सांगीतली असती तर बर झालं असत कांदा बटाटा मिर्ची टमाटे ....
लांब व्हिडिओ
Arey baba potash panachya vadhi sathi lagtai ani potash khup pramanaat asto matit
धन्यवाद !!!
सगळंच पोटाश द्यायचे,मग आम्हाला शेतकरयांना कोण देणार
00:00:50 favarnitun dile tar chalel ka
Hi
9922557796 यावर hi करा
Hi
9922557796 यावर hi करा
फुल झाडाला कधी दयावा 🙏
Hi
Hi
9922557796 या नंबर वर hi करा
Hi
Hi
*🔥अभिनंदन सर जी ! 🎉*
आपले *हाय परफॉर्मन्स ट्रेन द फॉरमर वर्कशॉप - जून महिना बॅच* जॉइन होण्यासाठी आपण मॅसेज केला आहे ! 🚀
👉🏻 वर्कशॉप *Zoom वेबिनार* द्वारे घेतला जाईल.
⏰ *दिनांक आणि वेळ* - बुधवार *दि.5, 6 व 7 जून 2024* रोजी सायंकाळी 7 ते 9 घेतला जाईल
*कोर्स चा उद्देश :-*
*1.शेतकऱ्या च्या ज्ञानात भर पडावी*
*2. कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे*
*3 फवारणी व खत व्यवस्थापन करताना कोणाला विचारायची गरज पडू नये*
*4.जैविक खते वापरून प्रत्येकाला शेती करता यावी*
*✅ कोर्स मधील मुद्दे -*
*1. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे.*
*2. जीवाणू खते व त्याचा वापर*
*3. रासायनिक खते व त्यांचा योग्य वापर*
*4. मातीचे आरोग्य*
*5. वॉटर मॅनेजमेंट*
*6. चुनखडी शेतीचे खत व्यवस्थापन*
*7. शेतमालाची मार्केटिंग कशी करावी*
8,*100%खत लागु व्हावे यासाठी काय करावे*
🔗 पुढील डिटेल्स आणि जॉइनिंग लिंक मिळवण्यासाठी त्वरित *299 रू फोन पे ला टाकून आपली सीट बुक करा .*
*💺फक्त 100 सीट आहेत💺*
*🔗 कोर्सच्या ग्रुप मध्ये सामील झाल्यावर सर्व पिकाचे शडुल व समस्येवर उपाय दिले जातील*
*फोन पे नंबर :- 9922557796*
*गुगल पे नंबर :- 9922557796*
*( 🔐 आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर, दत्ता कंकाळ सरांना या क्रमांकावर मेसेज करा 👉🏻 +91 9922557796 )*
*📢 त्वरित प्रायव्हेट कोर्स जॉईन करा ! धन्यवाद !!!👇🏻*
@@dattakankalmarketing Hi
Hi
Hi
Hay
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi
Hi