शून्य मशागत शेती पद्धत तंत्रज्ञान srt

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 28

  • @valmikpatil7798
    @valmikpatil7798 2 года назад +2

    एकदम चांगले तंत्रज्ञान आहे, आम्ही जाऊन पाहून आलो 👌🏻👌🏻👍👍👍

  • @abdulmujeeb5426
    @abdulmujeeb5426 Год назад +1

    Thankyou very much sir thankyou very much,solute you sir

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 2 года назад

    मी नागपूर जिल्ह्यातून आहे मी पहिल्यांदा soyabean बेड वर 0.25 एकर जागेत srt padhatine हरभरा केला आहे, आज पीक तुलनेत खूप छान आहे.

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад

    एक सूचीबद्ध कार्यक्रम...

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 2 года назад +1

    SRT नुसार कोरडवाहू कापूस लागवडीसाठी बेड कसे तयार करावे याची माहिती सांगनारा एक व्हिडिओ टाका.

  • @vilasnirgude-dm2tp
    @vilasnirgude-dm2tp 5 месяцев назад

    पद्धत समजावून सांगा

  • @rahulsonawane4589
    @rahulsonawane4589 2 года назад

    कांदा लागवड चालेल का असेल तर प्रात्यक्षिक विडीओ बनवा एखादा
    खुप महाग पिक आहे (ऊत्पादन खर्च)

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 3 месяца назад

    सर मला srt तंत्ज्ञानविषई संपूर्ण माहिती समजून घेण्याकरीता व्हिजिट करायची आहे तर कसे करायचे

  • @dinkarpatil3590
    @dinkarpatil3590 2 года назад +1

    पानी कसे दिले थिबक की मोकड़े

  • @AmolAmol-xg4dl
    @AmolAmol-xg4dl Год назад

    Sir bedver kapus padnar nahi ka

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 2 года назад

    चार इंच वरून कापल्या नंतर परत उगवत नाही का ?

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 Месяц назад

    Sir aapla office cha (aurangabad) cha. sambhajinager. cha address milel ka. 5:06

  • @devanandgurnule6838
    @devanandgurnule6838 2 года назад

    100 टक्के कोरडवाहू शेती मध्ये उत्पादन होणार का

  • @gorakhshelake8196
    @gorakhshelake8196 2 года назад

    एकरी कापसाचे उत्पन्न किती क्विंटल आहे बागायती व कोरडवाहू साठी कृपया कळावे साहेब

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +1

    माझी कोरडवाहू जमीन आहे सर

  • @Varsha198
    @Varsha198 2 года назад

    Kapus lagvd kelyanantr kiti divsani konte tan nashak marave

  • @mahadevhongekar6940
    @mahadevhongekar6940 9 месяцев назад

    छान
    पण सर ही पद्धत ऊस या पिकासाठी उपयुक्त आहे का ?
    आपल्याकडून उत्तराची अपेक्षा असून आपल्या उत्तराची वाट पाहत आहे

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  9 месяцев назад

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @dipakmahajan1894
    @dipakmahajan1894 13 дней назад

    सर तुमचा नबर देया

  • @gokulbharade5773
    @gokulbharade5773 Год назад

    भाऊ तुमचा नबर द्या

  • @gokulbharade5773
    @gokulbharade5773 Год назад

    भाऊ प्रथम कपाशी पिक घेतल्यावर नतर त्या जागेवर जर मक्का लावली तर पाणी मिळाल्यावर कपाशीला फुटवे येत नाही का?

  • @dadasahebsayyad9664
    @dadasahebsayyad9664 2 года назад

    ऊस.करतायेतोका

  • @Devalkarganesh
    @Devalkarganesh 2 года назад

    सर मला पण एस आर टी मध्ये कापुस करायचे आहे

    • @sachinrajgure8490
      @sachinrajgure8490 2 года назад

      फक्त तणनाशक गणित समजून घेणे गरजेचे
      उगवणपुर्व,उगवणीनंतर , फुल कळी शेंगा फळं अवस्थेत तणनाशक बदल होऊ शकतो...

    • @anilsonawane6471
      @anilsonawane6471 2 года назад

      Sir mobile No pathava